लावणी ही आपल्या देशाची शान व परंपरा आहे ईशान भाऊ खूप छान मेकअप व लावणी लावणी मेकअप व आपले सगळेच कार्यक्रम मला खूप छान असतात मराठी भाषेतून सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी आपण लावणी मेकअप केला धन्यवाद❤😂😢😮😅😊
तुम्ही स्वतः तयार होता इतकं नीटनेटक की ते मेकअप आर्टिस्ट ला सुधा जमणार नाही आणि मुलींना तर नाहीच जमणार वा दादा वा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सारख्या कलावंता मुळे आम्हाला खूप आनंद मिळतो ❤ 🙏🎁
अप्रतिम मेकअप आणि अप्रतिम सादरीकरण. मी आपले इन्स्ट्राग्राम वरील व्हिडीओ आवर्जून बघत असतो.आपला अभिनय खूप छान असतो.आपण एक पुरुष असून महिलेचा रोल उत्तम प्रकारे सादर करता त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्या वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
ईशांत,,तुझ्या कलेला आणि अदाकारी ला सलाम,,ईशांत ,,लावणी भारुड है आपल्या महाराष्ट्राचे सौंदर्य आहे,, पण या कलियुगात ते माग पडत चालल आहे ,,तुझ्या प्रयत्नाने या जुन्या कलेला उजाळा मिळत आहे,,तुझे सादरीकरण असेच चालू राहू दे ,,निसर्गाने तुला खूप छान सौंदर्य दिले आहे,,
खरंच खूप छान आणि किती कष्ट घ्यावे लागते तरी नव्या जोमात डान्स करता खूप छान वाटतो आम्हाला तुमचा डान्स अशीच तुमची कला आदर करत ईश्वर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गणेश वणसागरे यांची आठवण आली त्यांचा आणि आपला मेकअप म्हणजे एखाद्या लावण्यवतीला ही लाजवेल असा. आपली कला अशीच बहरत राहो. पुरुष असून ही लावणी ही एक लोककला आपण जोपासत आहात आणि ही लोककला जिवंत ठेवत आहात. आपण आमचे सहकलाकार मित्र असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.🙏
Ishant humen bai ven be humen atra bhare makeup karto aine jatra tu bhare karechi..... telent n salam cha tar...gor Banjara ro Shan chi tu...... Gbu 🤗 bright future ahead 👍🙏
Pahla number Bal gandharv aur dusra Nishant bhai ek number bhai ek number Jaise wala main Pankaj Rathore main bhi ek artist hun kalakar hun isliye Kala ki kadar karta hun❤
ईशांत , आपण बालगंधर्वची आठवण करुन दिलीत . कलाकार तो कलाकारच आसतो. Hats of you ! फार सुंदर . तुम्ही मेकअप जर व्यवसायिक व्यक्ती कडून जर घेतला तर आजून तुम्ही सुंदर दिसाल . पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा .
Iss Duniya me Talent ki koi Kami nahi i salute u Eshant bhai lots of love from Goa Jay Sevalal
खूप भारी मला तुमचे ते गीतांजली बाईचे व्हिडिओ खूप आवडतात मी नेहमी बघत असते❤❤❤❤❤❤👌👌👌👌
एखाद्या मुलीलाही लाजवेल एवढं सुंदर रूप आहे तुमचं ❤❤❤❤❤
❤❤❤❤
इशांत तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मी तुमचे सगळे video बघते .... एकदा भेटायचं आहे तुम्हाला❤❤❤
धन्य ते आई वडील ज्यांच्या पोटी तुमच्या सारख्या अनमोल महाराष्ट्राचा वारसा जपणारा हिरा जन्मला
Thanks....
❤❤❤❤❤❤
Hiii
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉❤
Khup Chan gitanjali bai tu kharoch gitanjali bai rey walas too khup ch cute chori disay walas 😘😍🥰
तुमच्यातील कलाकाराला माझा सलाम🎉🎉
नांदेड जिल्हाचे अप्रतिम कलावंत इशांत दादा यांना full support kra tyanchya kalele wao sanman dya..👌👏❤
इशांत जी हॅट्स ऑफ u
पुढील वाटचालीस शुभेच्छा आपली आवड आणि कला दोन्ही जपा ..कोणाला घाबरून मागे वळून पाहू नका gbu💐💐💐💐
Khup chhan ...all the best ur bright future...God bless you 🙏
Khupach chan Dada ek no. ❤️🔥🔥
खूप छान इशांत ही लोक कला खूप जुनी असून तू ती जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोस मनापासून धन्यवाद.. 👍👌💯
Wowww❤❤❤❤superb yaar bhai keep it up
लावणी ही आपल्या देशाची शान व परंपरा आहे ईशान भाऊ खूप छान मेकअप व लावणी लावणी मेकअप व आपले सगळेच कार्यक्रम मला खूप छान असतात मराठी भाषेतून सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी आपण लावणी मेकअप केला धन्यवाद❤😂😢😮😅😊
तुम्ही स्वतः तयार होता इतकं नीटनेटक की ते मेकअप आर्टिस्ट ला सुधा जमणार नाही आणि मुलींना तर नाहीच जमणार वा दादा वा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सारख्या कलावंता मुळे आम्हाला खूप आनंद मिळतो ❤ 🙏🎁
such a wonderful transformation done by you I mean u look like a Real Girl...😘🥰n ur dance 😍Jay Sevalal 🙏
Ha look my favourite chandrakor aani nath bhari shobhate bhava tula....... sundar ❤
मस्त वीडियो आहे निशांत भाऊ ❤
Khup mehanat ahe brother this is god gift to you 🎉🎉 Dhanya Mata Pita 🎉🎉❤❤ keep it up proud of your family and Nation ❤❤ Thanks of your hard show ❤❤
खूप खूप छान, सुन्दर, कला ती कला च 👌👌👌❤
ईशांत दादा आमच्या महाराष्ट्राची आन बान शान
अप्रतिम मेकअप आणि अप्रतिम सादरीकरण. मी आपले इन्स्ट्राग्राम वरील व्हिडीओ आवर्जून बघत असतो.आपला अभिनय खूप छान असतो.आपण एक पुरुष असून महिलेचा रोल उत्तम प्रकारे सादर करता त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्या वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
खूपच छान ईशांत 👌👌🙌🙌
खूप छान.. फक्त लावणीचे नको, इतर लेटेस्ट कपड्यात देखील विडिओ बनवा❤🎉
Lay lay bhari dada 👍🤗✨💕👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुझ्या कलाकारीला सलाम कौतुकास्पद अभिनय भाऊ लोक काही म्हणू दे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देवू नकोस एक्टिंग कडे लक्ष दे मातीतला कलाकार आहेस भाऊ ❤❤❤
😢
ईशांत,,तुझ्या कलेला आणि अदाकारी ला सलाम,,ईशांत ,,लावणी भारुड है आपल्या महाराष्ट्राचे सौंदर्य आहे,, पण या कलियुगात ते माग पडत चालल आहे ,,तुझ्या प्रयत्नाने या जुन्या कलेला उजाळा मिळत आहे,,तुझे सादरीकरण असेच चालू राहू दे ,,निसर्गाने तुला खूप छान सौंदर्य दिले आहे,,
Bhau tumca vido khup Sundar aahe mi youtube var bagte khupac chan
Khup chan me Instagram la tumche video baght aste khup chan astat
Wow very nice look geetanjali didi 👌👌
एकदम मस्त आपली कला ही अप्रतीम आहे ❤ राम कृष्ण हरी ❤
खरंच खूप छान आणि किती कष्ट घ्यावे लागते तरी नव्या जोमात डान्स करता खूप छान वाटतो आम्हाला तुमचा डान्स अशीच तुमची कला आदर करत ईश्वर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही
Thanks
Dada khup. Sunder video banvala Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
खूप छान, ईशांत दादा तू आणि किरण कोर पण नांदेडकर आहेत Good 👍
Khupch chan dance. Mekup and all. Very nice.
Yadi maryama sant sevabhaya tapar krupa karnu hanuj bhiya,❤🎉
Kharach khup mehnat gheta dada tumhi ..❤️❤️🔥🔥🙂
👌🏻👌🏻💐💐अप्रतिम कला आणि सौन्दर्य
Hats off to your hard work bro..
Keep it upp
Nice khup chan 👌👌👌
Khup chan aani khup sundar pan ❤❤❤❤
नं . १ भाऊ❤,👍👌
अप्रतिम सौंदर्य. खूप छान
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गणेश वणसागरे यांची आठवण आली त्यांचा आणि आपला मेकअप म्हणजे एखाद्या लावण्यवतीला ही लाजवेल असा. आपली कला अशीच बहरत राहो. पुरुष असून ही लावणी ही एक लोककला आपण जोपासत आहात आणि ही लोककला जिवंत ठेवत आहात. आपण आमचे सहकलाकार मित्र असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.🙏
Thanks 🙏
@@Eshantnandedkar tumcha nbr dya na
Excellent video eshant 🎉❤❤❤
Khup chan super se Uppeerrrrrrrr bhai
Very nice bhau tumi kharch khup chhan klakar aahe 😘😘😘😍💐
छान ! मित्रा हार्दिक शुभेच्या !
आती सुंदर इशांत भाई
खुप छान इशांत .तु असाच यशाची शिखरे पार करतजा.👌👌👌
Eshant sir cha naad ch khula.....,khup mehnat lagte rav...❤❤❤
Thanks daji
Really great performance
येव्हड्या छोट्या आरश्यात बघून किती छान मेकअप केला
छान
Khoop sundar very good and God bless you all the best
Nice Ishan Bhai so cute & Beautiful This Mecup
खुप सुंदर मेकअप आणि खुप सुंदर डान्स 👌👌👍👍👍
Khup chhan bhaya ❤
🤩...लय भारी...🤩
Nice bhau mi pn dance karto nagpur madhe .pn mala itka Chan make up nahi yet. Very nice
मित्रा फारच सुंदर कले साठी सर्व काही🙏🏻
ॐ साई राम🚩🌹
supar dance age bado beta sagalya baya fel ghalya lay bhari beta....
...
Ishant humen bai ven be humen atra bhare makeup karto aine jatra tu bhare karechi..... telent n salam cha tar...gor Banjara ro Shan chi tu...... Gbu 🤗 bright future ahead 👍🙏
Super se upper 👍🏻🙏🏻🙏🏻
खूप छान 👌👌👌🙏🙏
No.1 ekdam bhari
खूप छान व्हिडीओ आहे
खुप छान वाटल मी ईंष्टाग्रामवर भारुड खुप आवडले मला कळल नाही मुलगा आहे मुलीपरी सुंदर कला आवाज छान आहे दादा 🌹🍫🍫💃👌
फार सुंदर रुप आहे अप्रतिम डांस पण भारी आहे राव धन्यवाद
👌अप्रतिम नं एक 🙏
खूप छान भावकी ❤❤❤
एक नंबर भाऊ 👍👌👌
कलाकार होन.... सोपे नाही....... लव्ह यू दादा....big fan ❤️❤️
Love u bro...
Nice look eshant bro🎉
Tumce Dan's khupc chan aahet dada ❤❤
Ishant bhai the great....❤❤❤love you brother
महाराष्टाची लोककला जपण्यासाठी केलेला छान प्रयत्न.
लाजविणारी अदाकारी... शुभेच्छा.
Jay sevalal bhai keep it up
खूपच छान इशांत keep it
खरच दादा खुप छान 😍💕💖
Supar bhau ❤️
Khup mehnat aahe dada tuzi but hats of to u
Pahla number Bal gandharv aur dusra Nishant bhai ek number bhai ek number Jaise wala main Pankaj Rathore main bhi ek artist hun kalakar hun isliye Kala ki kadar karta hun❤
खुप छान मेकअप ईशांत, अभिनंदन 🎉
ईशांत , आपण बालगंधर्वची आठवण करुन दिलीत . कलाकार तो कलाकारच आसतो. Hats of you ! फार सुंदर . तुम्ही मेकअप जर व्यवसायिक व्यक्ती कडून जर घेतला तर आजून तुम्ही सुंदर दिसाल . पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा .
Khup khup abhari
@@Eshantnandedkar hi
Super ishant bhau
Khup chan dada ❤
❤❤Good artist good lavni ❤❤
Very nice dance eshant mangal ho jay Maharashtra
Bhai ultimate makeup video in future mein makeup
खुप खुप सुंदर इशांत 🥰🥰😍😍😍♥️♥️👍👍👍👍
Dada tu khup chan mecup kelas mi mulgi asun mala kahich mecup yet nahi ani tujya kale cha abhiman ahe mala... Jai jijau jai shivray🚩🚩🚩
Eshant nandedkar tu vishard lavni award milavshil aashidewajawal prathnaaahe.amha sawanchi.
खूप छान अप्रतिम खूप खूप अभिनंदन
Khup Chan ,hi kala jopasne pan ek kala aahe ❤
Wow nice
खूप छान, किती मेहनत घ्यावी लागते
खरोखर खूप मेहनत आहे 👌👌👍
अप्रतिम मी तुमचे सर्व व्हिडीओ बघत असतो रंजना शिंदे यांनी गायलेले सुया घ्या कुंकू घ्या व्हिडीओ फरचं आवडला
Bhau khub mehant ahe tumachi far chan nishan
सुंदर चव्हाण नांदेडकर 👍👍👍🌹🌹🌹
खुप भारी अभिमान वाटतोय तुमचा ❤😍