आज फक्त आईने माझ्यासाठी लाडू केले 🥹🥹🥹 मनीषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 22

  • @muchkin_cupcake
    @muchkin_cupcake Місяць тому +12

    खरंच आई ती आईच असते❤️ आई सारखी माया कोणीच लावू नाही शकत

  • @ShubhangiBorse-u5f
    @ShubhangiBorse-u5f Місяць тому +3

    ताई आई ती आई असते❤❤❤

  • @rajshreepatil9
    @rajshreepatil9 Місяць тому +5

    नंतर आणि काढतील दिल म्हणून 2:34

  • @kirannarale-zy4dt
    @kirannarale-zy4dt Місяць тому +6

    खरंच आई सारखी माया कोणाचीच नसते ❤❤👌👌#kirannarale

  • @RupaliSausakade
    @RupaliSausakade Місяць тому +9

    Te rohini la dya na khayla

  • @vijayaqueen4211
    @vijayaqueen4211 Місяць тому +5

    Laddu madhe gudd takava

  • @alkapandre7816
    @alkapandre7816 28 днів тому

    Hyderabad varun bagto

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 Місяць тому +4

    आई सगळ्या कामांत खुप हुशार आहे

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Місяць тому +9

    आईने सुनेला लाडू करुण दिले का?

  • @vikichavan737
    @vikichavan737 Місяць тому +2

    खूप छान

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 Місяць тому +3

    खुप छान लाडू कुने केले आमचा मावशी ने

  • @ushavaidya9900
    @ushavaidya9900 Місяць тому

    आई तुम्ही लाडू कोमलल का करून दिले नाही हे लाडू बाळंतीणीसाठी असतात कोणाला करून दया

  • @kavitasuryavanshi5745
    @kavitasuryavanshi5745 Місяць тому +1

    आई सारखी माया कुणालाच नाही

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Місяць тому +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @chandrakalavijayvishe1330
    @chandrakalavijayvishe1330 Місяць тому +8

    शेवटी आई ती आईच असते आईची माया काही वेगळीच असते

  • @tejaswinikirisagar5995
    @tejaswinikirisagar5995 Місяць тому

    👌👌

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 Місяць тому +1

    अशी कुरू नाका मनिषा ताई तुमाला आच लगते तुला कार्यक्रम ले आच तुमी

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz Місяць тому +24

    अरे असे लाडू बळणतीला खाऊ घालतात कोमललां खाऊ घाला आई

  • @PrakashBhosale-jf9lh
    @PrakashBhosale-jf9lh Місяць тому

    सांगली वरुन बघते

  • @smitakhante4623
    @smitakhante4623 Місяць тому +1

    ताई आईने छान केले लाडु एकदा रेसपी दाखवा न ताई

  • @MH.16Gaming
    @MH.16Gaming Місяць тому

    छान केले मावशी तुम्ही लाडू

  • @JayashriPatil-p4b
    @JayashriPatil-p4b Місяць тому +1

    👌👌❤