Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 260 - Full Episode - 8th January 2022
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- Click here to Subscribe to SonyLIV: www.sonyliv.com...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 258: Vanita's Anniversary.
---------------------------------------------
Vanita has come to pick her husband from the office since it's there anniversary. But her husband has refused to go along with her since he feels that it was one of the darkest days of his life and doesn't wish to celebrate it.
About Maharashtrachi Hasya Jatra:
---------------------------------------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
चौघुले तुम्ही आहात तरी कोण?? या पृथ्वीवरचे नाही तुम्ही.... 😂😂😂... विनोदाची संकल्पना तुमच्याशिवाय अपूर्णच.... ❤️❤️❤️
Manus a
महाराष्ट्राची हास्य जत्रा मी कायम पाहतो. यूट्यूब वर तसेच फेसबुक वर व्हिडिओ उपलब्ध आहेत. ह्या हास्य जत्रेतील सगळेच कलाकार कमाल आहेत. कस आहे बागेत लाखो सुंदर फुलं असतात. त्यातील एखादं फुलं आपल्या मनाला स्पर्शून जात. ते आपल्याला खूप आवडत. तसच काहीसं आहे. ह्या शो मधील सारे कलाकार एकापेक्षा एक सरस आहेत. पण माझे आवडते हमरे को तुमरे को आहेत. अर्थात समीर चौगुले सर. क्या बात है | जबरदस्त कॉमेडी, प्रत्येक पंच नैसर्गिक असतो. जो सहज फुटतो. लेखन खूप सुंदर असते, स्क्रिप्ट बद्दल बोलायच झालं तर प्रत्येक स्क्रिप्ट हे वेगळं असत. नवीन काही तर असत. जे रसिकांच्या मनाला भावात. अगदी निरागस रसिका वेंगुर्लेकर सुध्दा रसिकांच्या मनात घर करून आहेत. फिल्टर पाड्याचा बच्चन त्याची विनोदाची उंची कंटाळलेल्या मनाला उभारी देते. निमिष व शिवाली चा भाबडा विनोद ओठावर स्मित हास्य घेऊन येतो. पृथ्वीक यांची कॉमेडी अचानक हास्याचे फवारे सोडते. नम्रता ची लॉली आई शप्पथ हसून हसून पोट दुखायला लागत. विशाखा सुभेदार यांची विनोदाची स्टाईल प्रत्येक वेळी नवी असते जी सहज हसवते. ओमकार भोजने आणि अग् अग आई हे समीकरण आमच्या जीवनाचा भाग झालाय. प्रसाद खांडेकर यांचा विनोदी स्लो मोशन हसून हसून लोळायाला लावत. चेतना भट, ओमकार राऊत यांच्या संगीताची मैफिल हास्याची मैफिल भरवून जाते. रोहित ची रांगडी कॉमेडी हास्य मैदानात हैदोस घालते. वनिता खरात यांच्या कॉमेडीच वजन येवढं जबरदस्त आहे की त्यांची कॉमेडी पाहून रसिकांचं वजन वाढत आहे. प्रियदर्शनी इतकी निखळ कॉमेडी करते की ती आपल्या ओळखीची रोज आपल्याला हसवणारी वाटते. पंढरीनाथ कांबळे तर तुफान आहेत. निखिल बने, दत्तू मोरे हे हास्य जत्रेच्या थाळीतील गुलाब जाम आहेत. प्रभाकर मोरेंच्या विनोदी शालूच्या झोक्यावर बसायाला खूप मजा येते. शाम राजपूत यांची विदर्भ भाषेतील कॉमेडी ह्या विनोदी शो ला एक वेगळी छटा देऊन जाते. अंशुमन विचारे व अरुण कदम जेव्हा स्टेज वर येतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री कायम हास्याची नवीन साखळी तयार करते. कुणाल व हेमंत यांची कॉमेडी भन्नाट आहे. प्रत्येकाचं वेगळेपण आहे. रोज रोज काही तर नवीन पहायला मिळत....
महाराष्ट्र हास्य जत्रेच्या संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद. आणि खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🥀
समीर दादा
अरे काय काढलस आज
मस्त मस्त मस्त दादा
शब्द नाहीत तुझ्यासाठी -------- ---
Yes
पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळतंय समीर,गौरव आणी ओंकार भोजने ला
Bhau aamchya kadun pn khup sara prem😍😘 Aamhi belgaonkar
Bhava पुर्ण नको म्हणु ,संपूर्ण म्हण . Please 🙏
@@ALOK46x 🙏❤️
स्वतःवर विनोद करून लोकांना हसवणारे कलाकार म्हणजे समीर चौगुले अशा कलाकारांना माझा साष्टांग नमस्कार (Always Favorite)
हिला आम्ही कायम किंजल म्हणून दिल दोस्ती दुनियादारी या सिरियल मध्ये बघितलंय.
Yess
Sameer chougule yanche vinodachi timeing, expression, dialog delivery aflatun aahe no chalange....... Mi tar ase bolel ki Bhau kadam peksha sarras aani versatile actor aahe Sameer chougule.......... Love you Sameer da.
समीर चे एक्स्प्रेशनस खूप खतरनाक असतात यार. सगळ्या एपिसोडस मधे 😍🔥🔥
समीर ह्या शो ची आन,बाण,शान आणि जान आहे
👍
Nakkich
Khup Apratim actor ,writer ,great comedian Ani khup changle manus " Samir Choughule " Sir 😊🙌💕
Yaat khahi shankach nahi
Ffc
समीर दादा चे एपिसोड परत परत बघायला पन खूप आवडते
Dragon mudche chaughule ... Hats off Samir sir..👌👌
,😂
Mulche*
Sameer Dada... Maharashtracha Mr. Bean ahe❤😁
no other actor like Sameer in this era
समीर चौगले 🙏🙏🙏 खरच अशोक सराफ मामाची आठवण करुन दिली
Suvedha...we love her as kinjal too much
गोस्वामी सर आणि मोटे सरांना कळकळीची विनंती आहे की कृपा करून त्या प्राजक्ता माळी नावाच्या अमानवीय वृत्तीला मालिकेत थारा देऊ नका, एवढ्या सुंदर कार्यक्रमाला गालबोट लागते, मध्येच तिच्या किळसवाण्या आरडा-ओरडी मुळे कार्यक्रमाची मज्जा निघून जाते 🙏🙏
I think Samir Choughule is the magnet of hasya jatra without him there will be q void ,, impeccable timing and sense of humour expressions are out of this world.
😮
,pi😅
😊
समीर चौघुले कडक
Sameer sir you are awesome 😍
No he is not
@@janhaviupasani9110 mg kon
@@nayangorkhe2518 meaning?
@@janhaviupasani9110yedjhavi aahes tu
No One Can Sweet And Spicy More Than Gujaratis In The World
Sameer ekadam mast..
Khup khup haslo
Sir tumhala Charlie chougule mhanuki Samir Chaplin mhanu. Great work👍.
SAMYA is HEART and SOUL of HASYA JATRA👏🙌🤣🤣🤣💘💘🔥
👍
I am in love wt his action
उत्तम चौघुले फार छान मला तुमचा शो खुप आवडतो🎉😂😊
Samir gives early tmkoc jethalal vibes...Samir siranna jr Jethalal sarkhich ekhadi serial bhetli Asti tr aaj te pan national level sensation aste... world class actor...
He is next level man.. simply superb 😊
समीर दादा एक मस्त कॉमेडी कलाकार आहे. तो फार बुद्धिवान आहे. हुशार आणि त्या च्या शो. मधून व लेखणीतून बुद्धिमत्ता कळ ते.
सगळे येडे आहेत यार...लय हसवतात यार...🤣🤣🤣🤣🤣🤣
कडक समीर दादा तोड नाही तुमच्या ऍक्टिंग ला
मला तर एपिसोड बघण्या आधी प्राजक्ता माळी ची एन्ट्री खूप छान वाटते❤😊😊
Sai Tamhankar aani Prasad Oak khup chaan judges ahet. Chaan expressions, comments... Over karat nahit. Baljabri hasat nahit.
Sameer is master of facial expression
26:23 😂😂😂 काहीही न बोलता सगळं बोलणारा डायलॉग!!
Samir is different today.
समीर म्हणजे विनोदाचे आश्चर्य जन्मले आहे व तो कॉमेडीचा अथांग महासागर आहे.
Goswami Sir, the man with the magic touch! A great showman!🙏 The show couldn't have reached this place without his creativity!
J
@@gautambansode898त
I can't eat my lunch and dinner without ( maharashtrachi hasya jatra)
Sameer --the legend🙌🙌🙌
समीर चौघुले in हास्यजत्रा . म्हणजे कपिल शर्मा in comedy circus
Sameer Chougule at his best...
Superb Performance by Sameer Chaugule
happy birthday samir sir 🎂🍰❤️🤗
Sameer da asa ek actor aahe ki to sadabahar hasavt rahil bakiche hasaun thaktil pan totar evergreen aahe great
ही दिल दोस्ती दुनियादारी मधील किंजल आहे
कोणी ओळखलं का❓
जिगर ,कलेजा आणि यकृत एकच आहे मग ते मला आहे
कींजल 🎉 समीर समीकरण मस्त 🎉
Me ha episode sameer dada chi comedy pahnya sathi 15-20 vela pahilay
Rohit Mane is superb actor really 👍
Samir sir great actor 💐💐💐
समिर चौघूले नादच खुळा
सलाम आहे समीर दादा तुला ❤
I just like Samir chogule
Subject matter of the skit is vary different but excellant.
Vanita,DP ,& Sawant all have given best performance. Laught er skit enjoy a lot.
Samir chugule sarkhe acting expressions dialogue delivery timing kunalach jamnar nahi kharach legend aahe samir chougule
This show should not be closed at any cost..🥺
samya dada marathitla Mr bean ahe.
Superb 👍
Happy birthday Sameer chougule sirji 🎉😊evergreen 🌲 personality
Khup manje khup haslo .....sar
खूप शान 🎉❤🎉
Sameer areee dada. .. are kya karu main 🤣🤣
Pruthvic is awesome
बोटे घातली काय ❤❤❤❤❤
Pahilyandyach asle band Wale baghitle😂😂😂😂ek number
Samir dada 1no....❤❤❤
Majhe purwaj dragon hote 🤣🤣🔥🔥 Epic !!!! 🙌👌
Dragons mulche chougule hote 😂😂😂
Samir rocks
Zanzanit misal with Onions
Dahi limbu marke plus tambda
rassa followed by Ice-cream.
Enjoy!
हा अतिशय करतो समिर
सम्या ची गुजराती ❤😂😂
भरपूर हसलो यार , बेस्ट 👍
😀😀😀😀😀 Sameer dada 💐💐💐💐
Sameer dada is best
Best reaction award Sammer Chougule 🤣🤣
rada re 😍🤩
प्रभाकर मोरे बेस्ट कॉमेडियन 🎉🎉
Good nice super boss very nice beautiful ssssvv
समिर चा नादच नाही जुने नवे सर्व फेल केले 😂😂😂👍
कड़क समीर सर
Sameer dada love ❤ you from kolhapur....you are best
Jevdhe likes tevdhe kolhapurkar 💯💯❤
ताेंडातून ज्वाला यायच्या, लय हासलाे 😂😂😂
MHJ नं.१ 🤙👍👍
समीर सर तुमचं काय करायचं समजत नाहीं, पूर्ण शो मध्ये किती उब देता 🙏
Comedy cha baaap Samir chaughule. Love u sir
Sameer dada is LEGEND !!!
I am depressed but when I MHJ 😅 thanks
Khup bhari Sameer da..😂😂😂🙏
Sameer chauguleji superb
जसं वाटतं हिला जस म्हणून उभा केले उगाच हस्ते असते आणि उगाच वावा
Sameer awesome
Samir choughule acting 🥰😳😳😳, expression
Punch extend kraych tilent Samir Sir kde aahe.. Te phkt mi Ashok Saraf & Laksha Sir yachya kdech bghitl aataparyant ...
Excellent performance 👏 👌
This 20 this best is all Sony TV and all Maharashtra and Maharashtra state and screaming people TV Wale Bhi badhiya hai Kitni UA-cam
Ek number sameer sir
19:23 26:23
Kenya विकत घायच महनते मी!!!! विनया चालेल पण चिन्या नको ..... ( जो ये बात समजे उसको नमन 🙏🏻)
I watch MHJ very regularly and I love it today every skit was tabla tod 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
तु केनिया पण घे आणि चिन्या पण घे चढवून
24:09 तुम्हाला पीटी टीचर व्हायचे असते पण घरच्यांच्या प्रेशर मुळे तुम्ही एक्ट्रेस बनता तेव्हा🤣🤣
समीर सर