КОМЕНТАРІ •

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 Місяць тому +16

    असे योग्य संस्कार असतील .. योग्य मार्गदर्शन मिळालं तर तरुण पिढी / समाज नक्कीच बिघडणार नाही. सद्गुरु आणि जीवनविद्या काळाची गरज आहे. भगवान विष्णू सारखे आपण चार हात वापरून नेहमी यशस्वी होऊ शकतो .. ते चार हात कोणते ?? जाणून घ्यायचं आहे ?? मग नक्कीच ऐका !! 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +3

    माऊली सांगतात तू जो मी मी म्हणतो आहेस,तोच परमेश्वर आहे.हे समजाविण्याकरीता जीवन विद्या आहे.माऊली थँक्यू.माऊली
    थँक्यू.माऊली थँक्यू.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 Місяць тому +1

    अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली अतिशय बोधप्रद प्रवचन . देवा सर्वांचे भले कर.

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Місяць тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +5

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @manishagole1086
    @manishagole1086 Місяць тому +4

    देश समृद्ध करण्यासाठी तरुण पिढीला चांगले संस्कार मिळणे आवश्यक आहे खूप छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Місяць тому +1

    सद्गुरुंचे हे मार्गदर्शन तरून पिढी साठी अत्यंत गरजेचे,महत्वाचे आणि उपयुक्त आहे.खूपच सुंदर मार्गदर्शन. Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 Місяць тому +3

    आजची तरुण पिढी खूप हुशार आहे.अशा तरुणांना योग्य वेळीच जीवनविद्येच योग्य मार्गदर्शन मिळाले तर हे राष्ट्र नक्कीच प्रगतिपथावर जाईल.... 🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Місяць тому +2

    तरुणांना अत्यंत वास्तववादी अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट, जीवनविद्या मिशन म्हणजे माणसे घडविण्यात अग्रेसर असणारी सेवाभावी संस्था.

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 Місяць тому +1

    हे विश्वविधात्या ह्या विश्र्वातील तरुण पिढीला चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +2

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @prafullataumale825
    @prafullataumale825 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर सर्वांत संसार सुखाचा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Місяць тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi Місяць тому +4

    तरुण पिढीने या राष्ट्राच्या देशाच्या हितासाठी जे योगदान दयायला हवं त्या साठी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस व scientific जीवनविद्येचं ज्ञान व त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ❤.

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt Місяць тому +4

    Koti koti pranam sadguru dada

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Місяць тому +1

    आताची तरुण पिढी अतिशय हुशार आहे यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन झाले तर ते क्रांती घडवून आंनतील तरुण पिढीच्या समोर आदर्श न मिळाल्यामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे असं होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी जीवन विद्या आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @neetadeshpande730
    @neetadeshpande730 Місяць тому +2

    🙏🏻 विठ्ठल विठ्ठल 🙏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Місяць тому +2

    तरुण पिढी बिघडली तर सगळा समाजच बिघडणार.बाल मनावर त्यांच्याकडून वाईट संस्कार होणार आणि प्रौढाना वाटणार आपण कसल्या मुलाना जन्म दिले.
    आज तरुण पिढीला आदर्श नाही त्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे .असे दिसून येते.ह्या सर्व तरुणांसाठी आणि बालकांसाठी जीवनविद्या एक वरदान आहे .
    जे तरुण ,महातारे .बालक जीवनविद्येत आले त्यांच्या जीवनाचे अक्षरशः सोने झाले. पै सद्गुरूंनी जीवनविद्येची निर्मिती करुन आपल्या सर्वांवर जे अनंत उपकार केले आहेत त्याची उतराई करण्यासाठी आपणही इतराना जीवनविद्या सांगूयात आणि स्वतः सुखी होऊन सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात.
    जय सद्गुरू🙏 जय जीवनविद्या🙏🙏💐💐❤️

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 Місяць тому

    देवा सर्वांचं भलकर देवा सर्वांचं कल्याणकर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому +2

    Thank you thank you thank you dada

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्वाच्या मुलींना कामात प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Місяць тому +1

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Місяць тому +1

    आपल्याकडे सहा हात आहेत,ते कोणते याचे खुप‌ छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @greenworld6865
    @greenworld6865 Місяць тому +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Місяць тому +2

    आपल्याला सहा हात आहेत आपले दोन हात अंतर्मन बहीरमन आणि दिव्य जाणीव दिव्य नेणीव असे सहा हात आहेत पण आपण दोनच हाताचा उपयोग करतो निदान आपण चार हातांचा तरी उपयोग करु धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली ❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Місяць тому +2

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Місяць тому +2

    संत - सद्गुरू दर्शने - मार्गदर्शने ,मानव जातीला "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार "ह्या बोधातील गुपित विशेषतः तरुण पिढीला सद्गुरू समजावून सांगत आहेत. जीवन घडविण्याच्या क्षमतेची जाणीव करून देत आहेत. Thanks to satguru.❤

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Місяць тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Місяць тому

    Divine consciousness, Divine intution या बद्दल बोलणारे,साधकांना सोप्या पद्धतीने शिकविणारे विश्वात एकमेव सदगुरु म्हंजे सदगुरु श्री पै माऊली!🌹🌹🙏🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Місяць тому +5

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Місяць тому +1

    खुप खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Місяць тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे .
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ शुक्रवार.

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Місяць тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому +1

    Thank you thank you thank you sadguru

  • @kishortandel9116
    @kishortandel9116 Місяць тому +1

    तरुण पिढीचे महत्व किती आहे हे तरुण पिढीला जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत तरुण पिढीला सुधारणे कठिण, म्हणून तरुण पिढीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, संस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण पिढीने जीवनविद्या स्विकारायला हवी. सद्गुरू श्री. वामनराव पै माऊली नेहमीच तरुण पिढीला योग्य संस्कार आणि मार्गदर्शन करीत असतात Thank you Satguru ❤🙏💐

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Місяць тому +1

    Vitthal Vitthal thank you satguru khup khup sunder

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 Місяць тому +1

    तरुणाई साठी खूप ग्रेट मार्गदर्शन सद्गुरु! जय सद्गुरु जय जीवनविद्या!

  • @rohantote0407
    @rohantote0407 Місяць тому +2

    तू आणि तो एकच आहे , त्यामुळे तूमचे यश तूम्हच्याच हातात आहे.
    Great, Great Great 👍🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Місяць тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Місяць тому +1

    Very important satguru shree वामनराव पै
    आजच्या तरुण पिढीने जीवन विद्येचे मार्गदर्शन घेतले तर त्यांचा उत्कर्ष आणि उन्नती नक्कीच होईल.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Місяць тому

    जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Місяць тому +2

    तरूण पिढी कशी घडवायची याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Місяць тому +4

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +6

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 Місяць тому +3

    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याणकर ,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवो 🙏🌹🙏

  • @nalinighugre1701
    @nalinighugre1701 Місяць тому +1

    Khup Sundar pravachan

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +2

    " तुमचे यश तुमच्याच हातात".
    " जीवनविद्या गरिबांना वरदान ,श्रीमंतांना आधार , विश्वाला उपयुक्त आहे."
    "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
    जीवनविद्येत तरुण पिढी 95%आहेत तर
    महातारे 5%आहेत.
    Excellent philosophy & Very Useful Gaidencs 🙏👌👍
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 Місяць тому +4

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम.सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Місяць тому +1

    Vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Місяць тому

    योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मुलांना केले पाहिजे.
    आपल्याला सहा हात आहेत? ते कोणते?
    सहा पैकी चार हातांचा उपयोग नीटपणे करता आला पाहिजे.
    आपणसुद्धा विष्णू आहोत? कसं..
    थॅंकयू सद्गुरू माऊली 🙌🙌

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Місяць тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +3

    आदरणीय, वंदनीय ,पूजनीय , श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली ,युथ मेंटॉर ज्ञानगुरू श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +3

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे ,टॉप ला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे🙏🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Місяць тому +1

    तुमचे यश तुमच्या च हातात ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Місяць тому +3

    माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +1

    Karagre vase Laxmi , Kar madhe Saraswati, Kar mule tu Govindam , prabhate Karadarshanam.🎉🎉

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt Місяць тому +2

    Vitthal vitthal sarvana

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Місяць тому +2

    तरूण पिढीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल तर ही पिढी क्रांति घडवुन शकते जिवन विद्ये च्या ज्ञाना ने

  • @harshadas3242
    @harshadas3242 Місяць тому

    Jeevanvidya character building for better prospect of your child.

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Місяць тому +1

    Young generation

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +1

    "Azchi pidhi kharench badalat ahe ka?"....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All ❤

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 Місяць тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 10 днів тому

    🙏🙏🙏🙏🌹🌹❤

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Місяць тому +1

    Study

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 Місяць тому

    गुरूबिन कौन बतावे बाट बडा बिकट यमघाट गुरूबिन.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      भगवान आपका बहुत बहुत भला करे 🙏

  • @sameerdalvi5349
    @sameerdalvi5349 Місяць тому

    Sir Mala ek prashna aahe
    Apan atankwadi badal ka changla chintave?

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      त्यासाठीच विश्वप्रार्थनेचे पहिलं वाक्य
      "सर्वांना चांगली बुद्धी दे" असं आहे.
      म्हणजेच प्रथम त्या व्यक्तीमधले वाईट गुण जाऊदे आणि मग त्याला विश्वप्रार्थनेतील इतर सर्व मिळूदे...

  • @9960612925
    @9960612925 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏💐

  • @leenakale3888
    @leenakale3888 Місяць тому +4

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏