महाराष्ट्र भूषण सोहळा नसुन मुंबई मनपा शक्ती प्रदर्शन होते असे दिसते. महाराष्ट्र भूषण सोहळा हा सभागृहात आयोजित करणे आवश्यक होते, पण हे शक्ती प्रदर्शन होते, त्यामुळे याचे नियोजन ज्यानी केले त्यानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यांचे वर केस झाली पाहिजे.
अभिनंदन आप्पासाहेब आपल्या सत्कार करताना इतकी निष्पाप माणसे उन्हामुळे मेली देव आपणांस उदंड आयुष्य देवो हा सोहळा पण आपल्या लक्षात असला पाहिजे खरच आपण किती सुदैवी आहात आपल्या समोर ही 13 अजुन किती तरी मानस मरत होती आणि आपण मनात 25 लाख कुठे गुंतवावे हा विचार करीत असाल थू तुमच्या jindgivar जयभीम जय शिवराय
मुकांबो याला खुश करण्यासाठी आज 11 निरपराध लोकांचा बळी गेला. सर्व श्री सदस्यांना विनंती की राजकारणी लोकांपासून लांब राहा. काल एवढ्या उन्हात तुमचा राजकारणासाठी फक्त आणि फक्त वापर झाला.
खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.
यांच्या सभेला पैसे देऊन सुद्धा कोणी आल नसत आम्ही फक्त आमच्या स्वारींना पाहण्यासाठी त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी गेलो होतो.पण या राजकारणी लोकांनी आपलीच पोळी भाजून घेतली.स्वारीना चुंबक् बनवून आमच्यासारख्या श्री सदस्यांना खेचून त्याच राजकारण करून घेतलं. 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता चालू केला म्हणून आमच्या श्री सेवकांना आज जीव गमवावा लागला😔😔
यांना हटवायलाच लागणार.....नाहीतर हे सैन्यातील जवान लोकांचा जसा जीव घेतलाय तसाच आपला पण घेणार...... आणि हे सिद्ध पण झाले आहे......13 जण मृत्यू पावले आहेत.....😡
2021 आशा भोसले यांना दिला होता. कोविड मुळे देता आला नव्हता. तो गेल्या महिन्यात देण्यात आला. व २०२२ चा श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात याआधी कधीच अशी दुर्दैवी घटना कधी घडली नाही. केवळ भारतीय जनता पार्टी मुळेच 11 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा त्याची भारतीय जनता पार्टी ला लाज वाटली पाहिजे. आणि वरून अमित शहा म्हणतात मी एवढी गर्दी कधीच पाहिले नाही😢😢😢😮 मी एवढेच सांगतो कि महाराष्ट्र एवढी दुर्दैवी सभा कधीच झाली नाही.
अमित शहा , हातात झाडू घेऊन समाजसेवा कराल का ? अहो तुमचा हात एवढा अपवित्र आहे की, तुम्ही पूजनीय धर्माधिकारी गुरूंना पुरस्कार दिल्याने त्यांच्या 50/60 शिष्याना मृत्यूच्या दारात प्राण पणाला लावायची वेळ आली आहे.
@@Priyadarshi147 अंध भक्तांपेक्षा तरी कमीच आहे....... काय खाज होती खुल्या मैदानात पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची...... यांना जर शक्ती प्रदर्शन करायचे तर वेगळी सभा घ्या म्हणावं.....कोणी कुत्रा येतो काय तो बघा...... तडीपार कुठले लेकाचे.....
यात १३ पेक्षा अधिक गोरगरीब तडफडून मृत्यू मुखी पावले याच पाप कोण फेडणार ? येवढे तुम्ही सर्व महंत महान परंतु एकालाही हे सुचले नाही की असे पुरस्कार थंड हवामान असताना द्यावेत. सर्व एकाच माळेचे मणी 😊
संडास भाई ही लोक दोन दिवसापासून उनात आहेत जवळून पाहण्यासाठी त्याला कोणी काही करू शकत नाही.कावळ्याच्या शापाने काय गाई मारतात का? लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे.
यासाठी सत्संग करावा लागतो. राजकारण करून चालत नाही.राजकारणी लोक सत्तेसाठी कधी दगा देतील हे सांगता येत नाही.तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले श्री परीवारातील शिंदेचेच उदाहरण डोळ्यासमोर आहे.
आदरणीय अमित शाह जी हे भारताचे गृहमंत्री आहेत.....देशाला सुख...शांती समाधान.... समृद्धी...ज्ञान.... आणि कर्मयोग...याकडे लाखो लोकांना वळवणार्या महापुरुषाचा सन्मान करणे हे त्यांचे कामच आहे...उलट भा ज पा सरकारने त्यांना सन्मानित केले हीच अतिशय अभिमानाची बाब आहे.......💐👍🇮🇳🙏🙏🙏🚩🚩
जिस. महाराष्ट्र. की .धरती. पर .बोल. रहे. हैं ओ व्होट. के. लिये. आज. महाराष्ट्र.. का. आभार. मन. रहे. हे. अब तक. महगाई. बेरोजगारी. से किसान. की. भी. हाल त. पे किसिभी. सत्ता धारिने. कुछ. आवाज. निकाल. नाही. औंर. अब. इलेक्शन. आया तो. सब. महाराष्ट्र. की. जय जय. कार. करेगे
आप कभीभी नही देख सकते क्योकीं ये सारे शिष्य गण हैं नाही किसी राजकीय दल कें कार्यकर्ते या पेड ट्रोल्लर. हाथ जोडके विनंती हैं कि इस कार्यक्रम का राजकीय भांडवल ना करे,
ओ शहा साहेब तुम्ही ऐसीमध्ये आणी माझी श्री सेवक उन्हात मारलो किर बाबा नामंडप .ना काही सोय नाहीपेयला सुदधा पानी नाही पेयला आणी मुख्यमंत्री . उपमुख्यमंत्री यानी 23 कोटी खर्च दाखविला शहा साहेबसाधा मंडप घातला नाही म्हणून 13 श्री सेवक काळाच्या पडदया आड गेले शहा साहेब त्याच पाप तुम्हा तिघाला लागणार शहा .एकनाथ . देवेद्र यांना १ मी सेवकाचा श्राप लागणारच
आप्पा धर्माधिकारी त्यांना देण्यात आलेला पुरस्कार परत केला तरच तो त्यांचा खरा सन्मान होईल अन्यथा तुम्ही राजकीय लोकांचे मिंधे आहेत असे जनता समजेल. सरकारचे निष्काळजी मुळे हा अपघात घडला आहे. त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या अध्यत्मिक काहीही किंमत नाही.
आमचे नेते... अजीत पवार, संजय राउत, उद्धव ठाकरे, हे सभेला थोडी जरी जास्त गर्दी झाली तरी भाराऊंन जातात, येवढी गर्दी या नेत्यानी पाहिली तर याना चार दिवस झोप लागणार नाही..💯 😅😅😅😅😂😂😂😆😆😆
गर्दी तुमच्यामुळे नाही तर ही गर्दी फक्त आप्पासाहेबांमुळे नाहीतर तुमच्या सभेला कुञ सुद्धा दिसणार नाही
खरच लोकप्रेम,,,नाही राजकारण्यांना 200 रुपये देवुन पण येत नाही कुणी,,
Same thing again and again and again!
ही गर्दी अप्पासाहेबांच्या कार्याच्या,कर्माची पावती आहे आपल्यासाठी नव्हे.
अप्पासाहेब ना तूम्ही निवडणुक प्रचाराला घ्या परत निवडून yall
Kay karya kele tya appani maharastril jantesati kahi kel ka keval fakt ek dharm vishessati kam krnara la samaj seva mantat ka
अमित शाह याना आस म्हणायचे आहे की मोदी च्या ही सभेला ही एवढी गर्दी नसते
हे मान्यच केले शाहने कारण मोदींच्या सभेला थापा मारुन लोकं आणलेली असतात. अमिश दाखवून.
बरोबर गैर काय
Right
Credit he Modi and shahar lach have aahe.
Mag tu tya Rahul Gandhi chi gand chat b.c
विचाराने बदललेला हा जनसमुदाय आहे , त्यामुळे तो कोणाचेही भूलथापांना बळी पडणार नाही.
You have appropriate surname...
हे लोक फक्त dharmadhikari saheb yanchya sathi aale ahe
राजकारणात लोक पैसे देऊन सुद्धा जात नाहीत आज लाखो लोक ची गर्दी ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कृपेने एवढी गर्दी आहे..... जय जय रघवीर समर्थ 🙏🙏🙏
Tumchi mat milvnyasathich ha Maharashtra Bhushan purskar dilay aapasahebanna.........2024 chi tayari chalu aahe bjp chi
12 jn mele te vaps aanta ka
महाराष्ट्र भूषण सोहळा नसुन मुंबई मनपा शक्ती प्रदर्शन होते असे दिसते. महाराष्ट्र भूषण सोहळा हा सभागृहात आयोजित करणे आवश्यक होते, पण हे शक्ती प्रदर्शन होते, त्यामुळे याचे नियोजन ज्यानी केले त्यानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यांचे वर केस झाली पाहिजे.
महारांजांचा त्या थेरड्याने अपमान केला तेव्हा यांचे थोबाड उघडले नव्हते.
अभिनंदन आप्पासाहेब आपल्या सत्कार करताना इतकी निष्पाप माणसे उन्हामुळे मेली देव आपणांस उदंड आयुष्य देवो हा सोहळा पण आपल्या लक्षात असला पाहिजे खरच आपण किती सुदैवी आहात आपल्या समोर ही 13 अजुन किती तरी मानस मरत होती आणि आपण मनात 25 लाख कुठे गुंतवावे हा विचार करीत असाल थू तुमच्या jindgivar
जयभीम जय शिवराय
पुरस्कार देण्यासाठी अमित शहाच कशासाठी पाहिजे होते महाराष्ट्रात दुसरे कोण न्हवते का
Ohh. Shahrukh la bolav mag b.c
@@jk_superb_1983 बरे झाले असते हे पनोती 13 लोकांचा जीव घेवून गेले
हा पुरस्कार सोहळा नाही हे भाजपच पुढील
येणाऱ्या निवडणूकांसाठी शक्ती प्रदर्शन आहे .
अखंड महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत कायम आहे
मुकांबो याला खुश करण्यासाठी आज 11 निरपराध लोकांचा बळी गेला.
सर्व श्री सदस्यांना विनंती की राजकारणी लोकांपासून लांब राहा. काल एवढ्या उन्हात तुमचा राजकारणासाठी फक्त आणि फक्त वापर झाला.
खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.
पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.
😢
खारघर...........10 मृत्यू......... 😢😢😢😢😢
रिक्षावाला ची लायकी सम्मजली सत्त्तेसाठे लाचार
श्री सद्स्यांनी राजकर्त्यापासुन लांब रहावे चांगल्या ठिकाणी राजकारण घुसले तर तिथे विनाश अटळ आहे मंच्यावर असा एक पण नाही जो विनाश टाळु शकेन🙏जय सदगुरू🙏
यांच्या सभेला पैसे देऊन सुद्धा कोणी आल नसत आम्ही फक्त आमच्या स्वारींना पाहण्यासाठी त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी गेलो होतो.पण या राजकारणी लोकांनी आपलीच पोळी भाजून घेतली.स्वारीना चुंबक् बनवून आमच्यासारख्या श्री सदस्यांना खेचून त्याच राजकारण करून घेतलं.
10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता चालू केला म्हणून आमच्या श्री सेवकांना आज जीव गमवावा लागला😔😔
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शुभेच्या आणि साष्टांग दंडवत.
Melelyana jivant kara mhanavw swarina tumachya, Lai santpadala pochalet
🤲🌷
हे फक्त आपल्या आप्पा साहेब यांचा सन्मान पाहाण्यासाढी आले आहेत, हे लक्षात ठेवा भाजप चे मतदार नाही ,
पुरस्कार २५ लाख...
तो देण्यासाठी २५ कोटी खर्च.....
😮... BJP सत्तेसाठी धडपडायला कोणतीही पातळी गाठू शकते
उत्तम विचार
Kharach apasaheb yanchi nishawarth seva ahe🙏🙏🙏💐🙏💐🙏🙏
भाजप हटाव देश बचाव
Soniya sena
यांना हटवायलाच लागणार.....नाहीतर हे सैन्यातील जवान लोकांचा जसा जीव घेतलाय तसाच आपला पण घेणार...... आणि हे सिद्ध पण झाले आहे......13 जण मृत्यू पावले आहेत.....😡
Jai Jai Raghuvir Samarth SHREE Ram SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏
धर्माधिकारी सरंच कामच असे आहे
दिखावा नाही
Dekhava 😂😂ahe baba
Kon ahes re tu nalayka
@@meghashirke6573 🙄🙄
Baghitale bjpchya davanila 18 lakh lok bandhun taklya aurangzebaputhe 13 nishpaap jivancha cha Bali dila tuzya aappaswarine
इतक्या उन्हात हे बोळलच कसं आता तर नक्कीच 2024 मध्ये यांची वाट लागणार लक्ष्यात घ्या
जयभीम जय शिवराय
🙏🙏
2024 ला हे नक्की पायउतार होणार.
महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळा २०२३ पाहिजे.
2021 आशा भोसले यांना दिला होता. कोविड मुळे देता आला नव्हता. तो गेल्या महिन्यात देण्यात आला. व २०२२ चा श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
2022 barobar aahe
हो. बरोबर आहे.
इतने लोक धूप मर गये, जिमेदार कौन?
योग्य व्यक्तीला सन्मान मीळाला तर गर्दी होतेच .
महाराष्ट्रात याआधी कधीच अशी दुर्दैवी घटना कधी घडली नाही. केवळ भारतीय जनता पार्टी मुळेच 11 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा त्याची भारतीय जनता पार्टी ला लाज वाटली पाहिजे. आणि वरून अमित शहा म्हणतात मी एवढी गर्दी कधीच पाहिले नाही😢😢😢😮 मी एवढेच सांगतो कि महाराष्ट्र एवढी दुर्दैवी सभा कधीच झाली नाही.
आप निश्चिन्त रहिये,2024 फीर आपकाही हैं.
अमित शहा , हातात झाडू घेऊन समाजसेवा कराल का ? अहो तुमचा हात एवढा अपवित्र आहे की, तुम्ही पूजनीय धर्माधिकारी गुरूंना पुरस्कार दिल्याने त्यांच्या 50/60 शिष्याना मृत्यूच्या दारात प्राण पणाला लावायची वेळ आली आहे.
किती रे ही अंधश्रद्धा ती लोक उष्मघाताने दगावली
@@Priyadarshi147 अंध भक्तांपेक्षा तरी कमीच आहे....... काय खाज होती खुल्या मैदानात पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची...... यांना जर शक्ती प्रदर्शन करायचे तर वेगळी सभा घ्या म्हणावं.....कोणी कुत्रा येतो काय तो बघा...... तडीपार कुठले लेकाचे.....
Yala prabhu ramcganda barobar vanvasat laxman hota ki bhart hota hech mahit nahi fakt gala fadun karkash bobalto ase watte
यात १३ पेक्षा अधिक गोरगरीब तडफडून मृत्यू मुखी पावले याच पाप कोण फेडणार ? येवढे तुम्ही सर्व महंत महान परंतु एकालाही हे सुचले नाही की असे पुरस्कार थंड हवामान असताना द्यावेत. सर्व एकाच माळेचे मणी 😊
इतकी मानस मेली हे पण प्रथमच पाहीले हे म्हणायला तडीपार विसरले वाटते थू तुझ्या विचारावर
जयभीम जय शिवराय
या पाप्याने पूजनीय धर्माधिकारी गुरुजींना त्याच्या हस्ते पुरस्कार दिल्याने आमचे श्री सदस्य सूर्यनारायणाच्या कोपाने दगावले.
संडास भाई ही लोक दोन दिवसापासून उनात आहेत जवळून पाहण्यासाठी त्याला कोणी काही करू शकत नाही.कावळ्याच्या शापाने काय गाई मारतात का? लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे.
असं नका बोलू
Jyana Ajar ahe ani vai jast ahe ashya Shree sadasyana yenyachi adnya navti bhau. Baithakit adhich suchana zali hoti.🙏🏽
हा महारास्ट्र भूषन सेहरा,नसून ,पैसा कमविण्याचा धंदा आगे,तसेच,मतदान कसे मिलेल याच हेतूने हा सोहळा होता,,(अलिबाग,रा़यगड)
पुरस्कार सोहला आहे की,शक्तिप्रदर्शन,तडीपार
13 लोक गेली ह्यांच्या राजकारना मुळे..
यासाठी सत्संग करावा लागतो. राजकारण करून चालत नाही.राजकारणी लोक सत्तेसाठी कधी दगा देतील हे सांगता येत नाही.तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले श्री परीवारातील शिंदेचेच उदाहरण डोळ्यासमोर आहे.
Nice
अबकी बार किसान सरकार ओन्ली K C R
ही गर्दी bjp साठी नाही
एका आपवित्र पुरुषाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे किती मोठा अनर्थ घडलेला आहे ते पहा
ही गर्दी तुमच्या पक्षाची नाही तर ही नानासाहेब ह्याचे अनुयायी आहेत
हि गर्दी आप्पासाहेब यांचे श्री सदस्यांची आहे. हि काय भाजपा चे कार्यकर्त्यांची नव्हे.
आदरणीय अमित शाह जी हे भारताचे गृहमंत्री आहेत.....देशाला सुख...शांती समाधान.... समृद्धी...ज्ञान.... आणि कर्मयोग...याकडे लाखो लोकांना वळवणार्या महापुरुषाचा सन्मान करणे हे त्यांचे कामच आहे...उलट भा ज पा सरकारने त्यांना सन्मानित केले हीच अतिशय अभिमानाची बाब आहे.......💐👍🇮🇳🙏🙏🙏🚩🚩
Jay. Sadguru
तुम्ही सभा घ्या.किती गर्दी होते बघा..सगळ्या खुर्च्या खाली राहणारे.. लोक फक्त सद्गुरूंसाठी आले..तुमचायसाठी नाही.
आयला लोकांना चॉईस राह्यलाच नाय तडिपार के भाषण में ढुंढते है राशन
Jai Sadguru
जिस. महाराष्ट्र. की .धरती. पर .बोल. रहे. हैं
ओ व्होट. के. लिये. आज. महाराष्ट्र.. का.
आभार. मन. रहे. हे. अब तक. महगाई. बेरोजगारी. से किसान. की. भी. हाल त. पे
किसिभी. सत्ता धारिने. कुछ. आवाज. निकाल. नाही. औंर. अब. इलेक्शन. आया
तो. सब. महाराष्ट्र. की. जय जय. कार. करेगे
प्रचार सभा
Jay ho
आयत्यावर. कोयता आहे
तडीपार तिनं सौ कि आर डी एक्स कही शे आया
सर्व काही अजित डोभाल
Jay sadguru🙏
जय सदगुरू
जाणाऱयांना कोण थंबवणार बाकी टीव्ही वर पण हा शो दाखवणार होते, बाकी झालेल्या प्रकरा वरून भक्त शहाणे होतील अशी अशा 😢
ही गर्दी अमित शहा साठी नव्हती .ही गर्दी धर्माधिकारी यांच्यासाठी होती बुवा .उगाचच उचंबळून येऊ नका .😂😂😂
मोदी की डीग्री नही है इतिहासतज्ञ तुम्हारी डिग्री दिखावो नही तडीपारी की डिग्री दिखाव
सचिनजी तू खरा आहेस आभिमान वाटतो
Hi gardi tar fakt aardya pekshya aardi aahe...... Jar ek saglya dasana aadesh dila swarini tar deshat jaga kami padel ❤
राजकीयाना सावलीत बसून भाषण करायला काय होते श्री सदस्य उन्हात तळमळतात ते फक्त भुषण पुरस्कार सोहळा साठी
तुम्हीच बघा मीडिया महाराष्ट्रातला कोणी मोठा माणूस नाही भेटला का
आप कभीभी नही देख सकते क्योकीं ये सारे शिष्य गण हैं नाही किसी राजकीय दल कें कार्यकर्ते या पेड ट्रोल्लर.
हाथ जोडके विनंती हैं कि इस कार्यक्रम का राजकीय भांडवल ना करे,
आप्पासाहेब पुरस्कार परत करा गेलेला जीव परत येईल का नाहीतर त्या लोकांना पुरस्कार बहाल त्यांच्या आत्म्याला शांती
Sab. Rajkey .Netha. Mhagaye. Rojgar Arthek. Mnde. Say. Janthka. Dahn vechlit. Karneka. Kam. Kar. Hey. Jay. Hind
ओ शहा साहेब तुम्ही ऐसीमध्ये आणी माझी श्री सेवक उन्हात मारलो किर बाबा नामंडप .ना काही सोय नाहीपेयला सुदधा पानी नाही पेयला आणी मुख्यमंत्री . उपमुख्यमंत्री यानी 23 कोटी खर्च दाखविला शहा साहेबसाधा मंडप घातला नाही म्हणून 13 श्री सेवक काळाच्या पडदया आड गेले शहा साहेब त्याच पाप तुम्हा तिघाला लागणार शहा .एकनाथ . देवेद्र यांना १ मी सेवकाचा श्राप लागणारच
आप्पा धर्माधिकारी त्यांना देण्यात आलेला पुरस्कार परत केला तरच तो त्यांचा खरा सन्मान होईल अन्यथा तुम्ही राजकीय लोकांचे मिंधे आहेत असे जनता समजेल. सरकारचे निष्काळजी मुळे हा अपघात घडला आहे. त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या अध्यत्मिक काहीही किंमत नाही.
हीला दिया
मग पडल का घे,,,,,
आमचे नेते... अजीत पवार, संजय राउत, उद्धव ठाकरे, हे सभेला थोडी जरी जास्त गर्दी झाली तरी भाराऊंन जातात, येवढी गर्दी या नेत्यानी पाहिली तर याना चार दिवस झोप लागणार नाही..💯 😅😅😅😅😂😂😂😆😆😆
संत आहेत तिथे लोक जात नाहीत ही लोकांची चूक असते, लोकानी त्यांच्या कड़े जायला हवे
हो रे तू येउन गेला माझ्या महाराष्ट्राचे 7-8 लोक मारुन गेला ऊष्माघात ne
मराठी बोला हिंदी नाय कळत शेतकरी आम्ही
अप्पा साहेबांची मते तुम्हाला मिळणार नाहीत्
ई डी ची भीती होती सगळ्यांना
म्हणून गर्दी केली 😂😂😂😂
भाजपच राजकारन आहे
अरे लोकांचे बरी घेतेलेत त्याचा काय? वरून किर्तन आतून तमाशा अशी हकीगत या सोहळ्याची होती (अलिबाग रायगड)
ही तुमची शेवट ची जमवलेली गर्दी ती पण सामान्य करदात्यांच्या घामातून .
मराठी माणूस आणि महाराष्ट्र आपल्याला माफ करो...
Sushikshit jantela hi tar pudhil yashachi khatri darshata aahe
जमवलेली नाही जमलेली गर्दी
आरे तु पण सजयं राऊत सारखा बिनडोक आहेस ईथे राजकारण नाही
Bjp ची 20 लाख मतांची सोय झाली, जय सद्गुरू
Atta Narendra maharajana ,purskar dya ,
प्रज्ञा ठाकूर ला पण द्या की....... इकडे आणून......😂😂
अमित साहेब तुमचं भाषण आईकण्यासारखे असते.
पुरस्कार माघारी द्यावा
Puraskarache amount kalach rajya sarkarla Shri. Aappasahebani parat dile
Kdhi Thackeray ji cha sabhela yaa nehmi yacha peksha jast gardi bghayla midel tumhala..
Jai Thackeray ❤️🚩
🙏🙏🙏🙏🙏
शिंदे सरकार ने राजकारण मध्ये आणू नये फक्त सन्मान पुरस्कार देऊन गौरव करावा
Ha mag aapa la Kara loksabhela ubh
आमिशाह गुजरात मे जा के नागपुर की सभा देखीऐ
जय सद्गुरू राजकारण नको
हे सगळे पक्षांची माणसें आहे
म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या लोकांना पण आपला जीव गमवावा लागला.....shame on it 😡
बस कर जी जी जी
किती पैसे घेऊन आलेले आहेत हे फक्त त्यांनाच माहीत
Bjp ला मजेत राहू द्या की हे सर्व आपल्या मागे आहेत ज्या वेळी निवडणूक येईल त्या वेळी कळेल काय आहेत महाराष्ट्रातील लोकं, नमस्ते
हा टपोरी तडीपार
बाहेर गर्मी किती आहे
विचार करा
इथून पुढे कधी पहाणार पण नाही,
जे गेले त्यांचं काय
खोटं बोल पण रेटून बोल व्हा व्हा अमित शहा जी सिर्फ आपके आने के ॲडव्हर्टायझिंग पे करोडो रुपये खर्च किये है l
10 lok gele
Tumchyavr prem ahe
Pn amche udyog palu nka
Satta tumchi ahe
Thakre Mhanje mumbai
ये लोभ ही है . आपके लोभ ने ही आस्था के नाम पर ही ये जाणे ली हैं.