Maharashtra Times LIVE : मराठा फॅक्टरने कार्यक्रम कुणाचा? ओपिनियन पोलचे आश्चर्यचकित करणारे आकडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 300

  • @VishnudasGharat
    @VishnudasGharat 2 місяці тому +22

    लोकसभेला महाराष्ट्र 45 + आणि देशात 400 + दाखविलेत. आले किती??
    महाराष्ट्र 17 आणि देशात 240

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому +37

    एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य साठी योग्य नेते पण हा सर्वे पुर्णपणे मॅनेज आहे 😂😂😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंना सर्वात जास्त पसंती असल्याचे दाखविले जात आहे आणि त्याच गद्दार नमो सेनेला फक्त 19 ते 24 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो, ह्याचा अर्थ काय घ्यायचा? लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा समोर करुनही आणि मोदी, शहांना गल्लोगल्ली फिरवून सुध्दा केवळ एक अंकी संख्याच गाठता आली. मग आता भाजपचा राज्यस्तरीय चेहरा काय मोदीच्या चेहेऱ्यापेक्षाही लोकप्रिय असणार हेच ह्या भाजपधार्जिणे सर्व्हेकर्त्यांना सुचवायचे आहे का की केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा सर्व्हे प्रदर्शित करण्यात आले?

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 місяці тому +30

    भाजपला 105 जागा मिळतील हे बरोबर वाटत नाही..सर्वे सर्वागीण नाही.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому +4

      लोकसभा निवडणुकीच्या अनेक महिन्यापूर्वीपासुन जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप सिंगल डिजीटवर येणार, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जेष्ठ नेते शरद पवारांनी सुध्दा राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत ह्या दोघांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला हे विसरू नका. आताही जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी राज्यात भाजप पन्नासच्या आत राहणार आणि महायुती फार फार तर सत्तर, पंच्याहत्तरपर्यंत राहणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे आणि दुसरे म्हणजे शरद पवारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मविआला 225 जागा मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे हे लक्षात घ्या.

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 2 місяці тому

      वाकडतोंड्याची शेवटची निवडणूक आहे, पुढल्यावर्षी काही झाले तरी त्याच्या अस्थी चंद्रभागेत सोडल्या जातील.... हे लक्षात घ्या

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 місяці тому

      Vat bagat bas kay kele ahe sattet Astana nusta bhasrtachr baki kahi nahi 👎👎​@@vishaltharewal9609

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      @@rekhamohite9270 सत्तेत असतांना ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सर्व इडीच्या धाकाने भाजपसोबत आले आणि सत्तेतही सहभागी झाले व आज तुमच्याच दुर्दैवाने तुम्हीच त्या भ्रष्ट नेत्यांच्या पालखीचे भोई बनले.

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 2 місяці тому

      प्रत्येक वेळी लॉटरी लागत नाही शरद पवार 0000000 आहे ​@@vishaltharewal9609

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 місяці тому +14

    लोकसभा निवडणूक आहे हा पंतप्रधान निवडीसाठी होत्या आता विधानसभा निवडणूक ही मराठी मुख्यमंत्री निवडण्यासाठी आहे

  • @gulabdhamdhere7604
    @gulabdhamdhere7604 2 місяці тому +13

    शिंदेंच्या शिवसेनेला 35 टक्के मतदान 19 आमदारांत मुख्यमंत्री कसा होईल

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 місяці тому +7

    सदराचा सर्वे कोणी आणि कसा केला याचा बोध जनतेला होत नाही
    हा सर्वे जनतेला मान्य नाही बाहेर चर्चा फारच वेगळी आहे
    ज्यांनी केला आहे तो कोणाचे तरी आयकून केलेला वाटतो आणि संशयस्पद दिसतो
    ग्रामीण भागात शेतकरी पूर्ण नाराज आहे त्यांचे शेतमाल ला भाव नाही दुधाला भाव नाही
    महागाई आणि बेकारी मुळे तरुण वर्ग आणि सर्व साधारण जनता त्रस्त आहे
    या वर्षी बहुतेक तालुके मध्ये पाऊस नाही तिकडे कोणाचे लक्ष नाही
    सत्ताधारी यांनी जेथे पाऊस नाही तेथे पाणी दुसऱ्या ठिकाणाहून पाणी सोडले पाहिजे
    पण जिथे पाणी आहे तेथेच सोडले जाते
    खरं तर बाजपा वर जनता फार नाराज आहे त्यांना याची जाणीव आहे
    मग हा सर्वे महाराष्ट्र बाहेरील जनतेकडून केलेला आहे असे महाराष्ट्र जनतेस वाटते
    हे एक फेक नेरीटिव्ह असून जनता फार हुशार आहे ते या उलट नक्की करतील कारण टीव्ही चॅनल वर जनतेच्या बाईट वरून दिसते
    काही महिला तर सरळ सांगतात 1500/नको पण शेतमाल भाव द्या आणि महागाई कमी करा
    सत्य सत्य असते

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 2 місяці тому +7

    🚩🚩तुम्हाला एक तर पाकिटं मिळाली आहेत किंवा तुम्हाला महाराष्ट्र समजलंच नाही अजून 🚩🚩

  • @jaydeepshinde9188
    @jaydeepshinde9188 2 місяці тому +18

    Fake survey .... Times Now😅

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 2 місяці тому +17

    महाविकास आघाडी 200 प्लस आमदार जिंकणार आहे

  • @vishalbavaskar8829
    @vishalbavaskar8829 2 місяці тому +10

    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवण्यात आले आहे जे सरकार या योजना कायम राबवण्यात येईल त्यांना महिला वोट करतील असा अंदाज लावता येतो...

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 2 місяці тому +3

    ठाणे ,मुंबई चा मुख्यमंत्री नको .... ग्रामीण चेहरा मुख्यमंत्री पदी हवा ...

  • @SantoshMahadeoPatokar
    @SantoshMahadeoPatokar 2 місяці тому +1

    मँनेज

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 2 місяці тому +1

    देवेंद्र भाऊ ❤❤❤

  • @babannagine5506
    @babannagine5506 2 місяці тому +1

    उद्धव साहेब ठाकरे

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 2 місяці тому

    कोणीही चालेल पण फडणविस नको....
    त्यांनी अख्या महाराष्ट्राची वाट लावली

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 місяці тому +3

    जरांगे फॅक्टर पण लक्षात ठेवा

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158 2 місяці тому +2

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं मुख्यमंत्री
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय maharsahtra

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 місяці тому

      झेंडा दाखविण्यात उपयोग होणार नाही कारण साहेबांच्या मनात प्रेम वेगळ्या ठिकाणी आहे. मत बँक खाते सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे

  • @Thanks7276
    @Thanks7276 2 місяці тому +3

    टाइम्स now हे पूर्ण मैनेज आणि pro बीजेपी आहे

  • @sks7620
    @sks7620 2 місяці тому +6

    एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री ❤️❤️❤️❤️❤️

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 2 місяці тому +3

    सर्वे वाल्यांना खोके दिले असावे असे या सर्वे वरून अंदाज आहे

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 місяці тому

    शिंदेसाहेब ✌🏻🚩💐येणार, पुन्हा मुख्यमंत्री होणार.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 місяці тому

    देवेंद्रभाऊ, अजितदादा, एकनाथराव ✌🏻🚩💐

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 2 місяці тому

    THAT SURVEY IS TRUE BECAUSE OF THAT SURVEY MADE BY TIMES NOW,BUT NOBODY GETS ABSOLUTELY MEJORITY...❤❤❤❤❤ ❤

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 2 місяці тому +3

    फडणवीस ची पसंती 5 टक्के सुध्दा नाही.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 2 місяці тому

    दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम चूकीचा सर्वे दाखवाला जात आहे असे दिसते.

  • @SureshKute-s2l
    @SureshKute-s2l 2 місяці тому

    शिंदे साहेब मुख्यमंत्री होनार

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 2 місяці тому +3

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 2 місяці тому +4

    Fakt mva🎉🎉

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 місяці тому +31

    हे.चानैल.ओबीसीसाठी.काम.करते.विशेष.भाजपसाठी.टरबुज्या.साठी.

    • @jontygunde1372
      @jontygunde1372 2 місяці тому

      Jam bhari yaar obc sati pan chanel kam karat

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 2 місяці тому

      मग काय वाकड्या साठी करावे का उस्मान थकऱ्यासाठी करावे का का पपपू राहुलच्या काँग्रेस साठी करावे सांग नीट

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 2 місяці тому

    आम्ही सर्व सामान्य मतदार शरद पवार साहेब सोबत
    महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 2 місяці тому +4

    गेल्या निवडणूकीत विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्रात भाजपा ने चांगलं यश मिळवले होते आता त्या विरुद्ध वातावरण असताना एवढ्या जागा भाजपाला कशा मिलू शकतात, योजनेचा फायदा जर सत्ताधारी पक्षाला होत असेल तर एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांना फायदा होताना या पोल नुसार दिसत नाही त्यामुलं हा सरवे शंकास्पद आहे.

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 2 місяці тому

      मिळणारच मविला लॉटरी लागनारच नाही येणार तर महायुती bjp

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade 2 місяці тому +1

    फेकफेकी बंद करा...असले पोल फोल झालेले आम्ही पाहिलेत लोकसभेत

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 місяці тому

    हा सर्वे हा गाढव पणा कारण कोण किती जागा लढावणार उमेदवार कोण बंडखोर किती
    शुद्ध गाढव पणा कदाचित शिंदे बाजप नें जाहिरातीच अमिश दाखवलं असावं

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 місяці тому +4

    ग्रामीण भागातील जनतेचा 100% पाठींबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाच आहे व पुन्हा आसा होतकरु मुख्यमंत्री महाराष्ट्राला या आधी व ईथुन पुढे मिळनार नाही जवळुन खांद्यावर हात ठेवून समस्या जाणुन घ्यायला शिंदे साहेबा सारखा नेता मिळनार नाही बर का

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 2 місяці тому +2

    हा पूर्णपणे मॅनेज केलेला सर्वे आहे

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 місяці тому +2

    शाबास शिंदे साहेब टरबूज बरोब्बबर फोडले. धन्यवाद 🙏

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 2 місяці тому +1

    Supriya sule will be the CM of Maharashtra Mark my words ..

  • @Anand-w5s
    @Anand-w5s 2 місяці тому

    Lokneta. Eknath Shinde Saheb

  • @VasantGhugare
    @VasantGhugare 2 місяці тому +7

    भाजप आणि फडणवीस यांनी सगळा महाराष्ट्र नासवला तरीही भाजप चया एवढ्या येतात जनता थोतरावर इन नाही करत अजून पैसे देऊन केलेला😂हा सर्व आहे

    • @prakashchaudhari1298
      @prakashchaudhari1298 2 місяці тому

      मग काय कॉंग्रेस च्या पाहिजे का. लोडशेडिंग विसरले का. खेडोपाडी 12 तास लोड शेडिंग होते लोक रडत होती.

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 2 місяці тому

      Ubt व रा कॉ फुटणे काळाची गरज होती
      घराणेशाही संपली पाहिजे

  • @IshwarPawar-o9p
    @IshwarPawar-o9p 2 місяці тому +3

    भाजप १२२ +
    ए शिदे. ३० +
    अ पवार २५. +

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 місяці тому +23

    लडकी बहिण योजनेची नियम बाह्य प्रसिद्धी चालू असल्याने अशा ओपिनियन पोल ला काही अर्थ नाही

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому

      काही नियम बाह्य नाही तुम्ही तुमच्या बहिणीला ओवाळणी टाकू शकत नाही म्हणून शिंदे साहेबांनी ओवाळणी म्हणून पैसे दिलेले आहेत त्यामुळे शिंदे साहेबांना लकी मुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणी निवडून देनार

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 місяці тому

      Ka jalthoy re makada Tula mirchi ka lagti

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 2 місяці тому

    प्रस्ताव प्रस्थापित राजकारणाला ओबीसी व मराठा आरक्षण फॅक्टर भवणारुशी

  • @Advcate1
    @Advcate1 2 місяці тому +4

    फेक आहे मीडिया म्यनेज केली आहे

  • @balasahebjundre9783
    @balasahebjundre9783 2 місяці тому +13

    विशाल बडे उगाच लोकांना मुर्ख बनवू नका

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      मॅनेज सर्व्हे आहे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, राज्यातील सुज्ञ जनतेला दुधखुळे समजतात की काय हे.

  • @raviwarkhedkar
    @raviwarkhedkar 2 місяці тому

    जर हा सर्वे खरा असेल तर देवेंद्र फडणवीसांना युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करून निवडणुका घ्या 😊

  • @diliprawade7216
    @diliprawade7216 2 місяці тому

    हे चॅनेल भाजपचे आहे या मुख्यमंत्रा ल्या लोक कंटाळले आहे चुकी या सर्वे आहे

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 2 місяці тому +3

    भाजपा महाराष्ट्रात 55to60 जागी विजयी होणार.

  • @shitalijalkar903
    @shitalijalkar903 2 місяці тому

    एकनाथ शिंदे

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 2 місяці тому

    THOSE HAVE HAVING MAXIMUMS VOTES OF MARATHA SAMAJ VOTES ,THAT WILL GET SUPPORT FROM NON MAHARASHTRIAN PEOPLES VOTE .IT IS DEPEND UPON JANATA,NOT POLITICION COMMENTS...❤❤❤ ❤❤ ❤

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 2 місяці тому

    थर्ड फ्रंट स्थापून आप, संभाजी राजे, बच्छु कडू, आनंद आंबेडकर, मराठा यांनी एकत्र येवून प्रस्थापितांना घरी बसवू शकतो, जंतपन या सगळ्यांना कांथळली आहे,

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 2 місяці тому

    उद्धव ठाकरे 👍👌

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 місяці тому +2

    लोकांनी सर्व सर्वे आठवावे

  • @suhasbait5829
    @suhasbait5829 2 місяці тому

    सर्वे करणारे 2024 लोक सभा सर्वे चा विचार करा काय झालं।

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 місяці тому

    यावर विश्वास ठेवू नका काम करा जिंकून या.वायफळ बडबड बंद करा.हा येईल तो येईल सोडा.चांगली कामे करा आणि या आणि वक्तव्ये करताना आपली संस्कृती जपा

  • @vithalrodage7870
    @vithalrodage7870 2 місяці тому +2

    Uddhav Thackeray Saheb best cm

  • @sanjaygunjal5920
    @sanjaygunjal5920 2 місяці тому

    Only uddhav saheb

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому +2

    भाजप पुरस्कृत सर्व्हे.

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 2 місяці тому

    साहेब आत्ता चे मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ते खरे ठरणार नाही कारण यामध्ये बराच बदल होणार आहे त्याचे कारण आहे आरक्षण फॅक्टर

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 2 місяці тому +1

    एकनाथ शिंदे ने मैनेज केलेला पेड सर्वे आहे

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 місяці тому +12

    छगन la आम्ही " विश्रांती " देणार आहोत..

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому

      अरे वाट बघत बस छगन भुजबळ ला निवडून आणायला ओबीसी खंबीर आहे

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 2 місяці тому +1

    सर्वात पहिले सांगा हा सर्व कुठे आणि किती लोकांचा झाला

  • @artwithparammohite
    @artwithparammohite 2 місяці тому

    हा सर्वे पूर्णपणे म्यानेज वाटतो कारण बीजेपीच्या 105 जागा दाखवल्या आहेत त्या येणार नाही, तर महाराष्ट्रातून बीजेपी चा सुपाडा साफ होईल कारण बीजेपी महाराष्ट्राच्या डोक्यात बसलीय

  • @saiautoservices-sanjaygaik7564
    @saiautoservices-sanjaygaik7564 2 місяці тому

    शिंदे साहेब खरच खूपच खर्च करत आहेत...मनेज सर्व्हे

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 2 місяці тому +2

    चुकीचा सर्व आहे पॉकेट मिळालंय सर्वे वाल्यांना

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 місяці тому

    शिंदे साहेबाना 35%पसंती आहे, मग जागा कमी कशा येतील?

  • @r.m.4911
    @r.m.4911 2 місяці тому

    भाजप 40-45
    शिंदेसेना 20-25
    अजित राष्ट्रवादी 15 - 20
    खेळ खल्लास 😂

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 2 місяці тому +3

    कोणी कसलाही सर्व्हे करुन दे महाराष्ट्रात भाजप येणार नाही आणि त्याच श्रेय चाणक्यकडे जातं

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому

      अरे तो चाणक्य 3.5 जिल्ह्या च्या बाहेर कधी गेला नाही

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 2 місяці тому

    पुन्हा सर्व्हे हे भाजपच्या शाखेतून, कार्यालयातून केले जात आहेत 😀
    लोकसभेला पानिपत झाले.
    मीडिया विकली गेली आहे सत्ताधारी पक्ष्याला

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 2 місяці тому

    फेक ओपिनियन पोल आहे
    किती पैसे घेतले भाजप कडून ?

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 2 місяці тому +2

    यंदा प्रथमच सरकार मध्ये किंग मेकर मनोज जरांगे पाटील हे ठरतील

  • @tanajishinde2062
    @tanajishinde2062 2 місяці тому +23

    यंदा महविकास आघाडी सरकार होणार.

    • @ganeshdhere2
      @ganeshdhere2 2 місяці тому

      महाराष्ट्राचा विकास होणार ❤❤❤❤

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 місяці тому

      Hindu virodh party murdabad

  • @sandeepshikhare9888
    @sandeepshikhare9888 2 місяці тому +4

    महायुती येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      पंत मोदींपेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत का?

  • @DILIPChavan-s4h
    @DILIPChavan-s4h 2 місяці тому

    या व्हिडीओ नंतर चॅनल किती लोक बघतात ते पहा

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 місяці тому +2

    किती. माहापोल.येवो.महाविकास. आघाडीचे. सरकार.येत.आहे

    • @prakashchaudhari1298
      @prakashchaudhari1298 2 місяці тому

      कॉंग्रेस येऊ द्या. परत लोडशेडिंग ला आमंत्रण द्या.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 місяці тому +5

    उलटे वाचा ह्यांना खोके पोहचले आदिल शाह चे

  • @santosh1123
    @santosh1123 2 місяці тому +1

    ठाकरे यांना सर्वात पाठींबा आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 місяці тому

      हा चुकीचा survey नाही का. UBT यांचे काय योगदान आहे.

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 2 місяці тому

    एकनाथ ला सर्वाधिक पसंती😂😂. चार क्रमांकावर खासदार कशाला गेले असते😂😂14 चे 7 खासदार झाले

  • @Advcate1
    @Advcate1 2 місяці тому +6

    यांनी पण खोके घेतले

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 2 місяці тому

    मॅनेज आहे.

  • @Hukushah
    @Hukushah 2 місяці тому

    नागपूर मधून स्वतःला वाकड पाया आपटणार 😂

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 місяці тому

    विधानसभा निवडणुकीमध्ये परप्रांतीयांना कोणत्याही प्रकारे मतदानाचा अधिकार देऊ नये कारण मुख्यमंत्री निवडायचा आहे तो मराठी भाषिकांसाठी चा मराठी मुख्यमंत्री असला पाहिजे

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 2 місяці тому

    मॅडम एकनाथ शिंदे साहेब यांना पसंती ही सहा टक्के च्या खाली आहे

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 2 місяці тому

    मॅनेज सर्व वाटतोय

  • @MarotiWagamare-yj5qh
    @MarotiWagamare-yj5qh 2 місяці тому

    Har har madev dijepi sinde jho

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 2 місяці тому

    किती ही लाल करा येणार तर महाविकास आघाडी

  • @LIVE-008
    @LIVE-008 2 місяці тому

    माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे माननीय पटोले वॉटर विधानसभेच्या विरोधी पक्षनेता त्याचं नावच आठवत नाही मला हे सगळेच घरी आराम करीत बसणार आणि माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले उमेदवार सगळे आमदार होणार आणि त्यांची सत्ता येणार

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 2 місяці тому +2

    राष्ट्रवादी शरद पवार यांची ताकद महाराष्ट्रामध्ये ४५ते ७५ अशी प्रथम पासून राहिली आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला फारच कमी जागा दाखवल्या आहेत . राष्ट्रवादीच्या ५४ जागा होत्या त्या सर्व लढती दोन्ही राष्ट्रवादीमध्येच होण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये फारशी घट होईल असे वाटत नाही . त्यामुळे या सर्वेमध्ये त्रुटी वाटताहेत .

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 місяці тому

      Kay 2019 la 40 sudha navatya Shard pawar la

  • @pankajgangurde-kk5mm
    @pankajgangurde-kk5mm 2 місяці тому

    अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री

  • @abhayraul7408
    @abhayraul7408 2 місяці тому

    एकनाथ शिंदे फक्त ठाण्या पुरते आहेत

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 2 місяці тому

    ह्या सर्वेचा data आपल्याकडे उपब्धते असेल तर निकलापर्यंत जपून ठेवा..त्यानंतर तो data लहान लेकराची शी पुसायला होईल..असेल बकवास आणि फालतू सर्वे कोठून आणता बर.. काय माल मारून केला होता हा सर्वे..

  • @khabylamegaming8924
    @khabylamegaming8924 2 місяці тому

    एकनाथ शिंदे 🥺😄😄😄😄😄😄😄😄 कसला सर्वे आहे हा? कुणाला भेटता.... मटा कडून ही अपेक्षा नव्हती....तद्दन मॅनेज आणि फालतू सर्व्हे

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 2 місяці тому

    शिवसेनेला 19 ते 24 जागा दाखवल्या गेल्या आहेत मग मुख्यमंत्री शिंदेंना जास्त संधी कशी हे कोड उलगडून सांग मग तुझा सर्वे बरोबर फालतू बाता मारू नका

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 місяці тому +1

    पाकीट सर्वे

  • @SurajBandgar-e9k
    @SurajBandgar-e9k 2 місяці тому

    शरद पवारांना 23 ते 28 कुठून jaga

  • @ashikpathan7794
    @ashikpathan7794 2 місяці тому

    We don't believe on the opinion poll !! Maharashtra times, please dont make your own joke !!!

  • @arunbhopi1504
    @arunbhopi1504 2 місяці тому +1

    खोटा पोल कोणी एकनाथ शिंदे याला पसंती देऊ शकत नाही खोटा खोटा

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 місяці тому

      का देऊ शकत नाही. तुम्हीं मवीआ चे समर्थक आहे म्हणून असे म्हणता आहात. उध्दव ठाकरे कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत हे पण सांगितले पाहिजे.

  • @सौरभगाढवे
    @सौरभगाढवे 2 місяці тому

    Congress 150

  • @dattatraybhosale7651
    @dattatraybhosale7651 2 місяці тому

    लाडकी बहिण पैसा घेणार पण दाजी बहिणीला सांगणार की BJP mindha la मत द्याची नाहीत

    • @prakashchaudhari1298
      @prakashchaudhari1298 2 місяці тому

      मग काय कॉंग्रेस च्या मागे जाणार्‍या ला का

    • @demya3464
      @demya3464 2 місяці тому

      आम्ही महायुती लाच देणार लाडकी बहिण योजना मिळाली आम्हाला

  • @satyathakur4706
    @satyathakur4706 2 місяці тому

    Maharashtra times news paper congress ne manage kelay...

  • @Sharad33950
    @Sharad33950 2 місяці тому +2

    Bakwas😂😂😂