शनिवक्रीचा काळ सुरु | घाबरून जाऊ नका | Deshpande Panchang Astro | Gaurav Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @shrivallabhphadnis5644
    @shrivallabhphadnis5644 5 місяців тому +1

    श्री गुरुजी नमस्कार आपण नेहमीच वेळोवेळी सूचक ज्ञान पूर्व माहिती नेहमीच देत असता व याचा प्रत्यय रोजच्या जीवनात येत असतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 6 місяців тому +1

    सर.नमस्कार आपणास मी रोज पहात आहे.धन्यवाद आपणास आपण great आहात

  • @Mithahar_
    @Mithahar_ Рік тому +2

    सुंदर उदाहरणं दिली आहेत. वक्री म्हणजे काय हे अत्यंत सोप्या व बुद्धीला पटेल या शब्दात वर्णन केले 👏👌🙏🌹

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Рік тому +1

      धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏

  • @udayd.vyawahare2269
    @udayd.vyawahare2269 3 місяці тому

    छान माहिती ❤

  • @archana....6749
    @archana....6749 Рік тому

    Superb.! Always very informative .! Thoroughly studied and well done video. Thank you 🙏

  • @charusheeladeolalikar7300
    @charusheeladeolalikar7300 6 місяців тому +1

    Namaskar गुरूजी खूप छान माहिती आपण देत आहात मी आपल्या सर्व vedio ऐकले दुसरी कडे कुठेही एव्हढी सविस्तर माहिती मिळाली नाही. मी आपले चॅनल sabcrib केले आहे. फक्तं ekach विनंती आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक मुळे खूप डिस्टर्ब होत आहे. प्लीज तो आवाज कमी कराल का? धन्यवाद

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत.🙏🙏🌹

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 Рік тому +11

    मागील आवाज /संगीत बंद केलं तर उत्तम /माहिती उपयुक्त 🙏🏻

    • @sameer9437
      @sameer9437 Рік тому +1

      मागील आवाज संगित बंद ठेवा

    • @ratnakarjoshi2765
      @ratnakarjoshi2765 Рік тому

      Parshawasangit band kara.

  • @ratnakarpilankar4507
    @ratnakarpilankar4507 Рік тому

    उपयुक्त माहिती मार्गदर्शक

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 Рік тому

    ऊत्तम माहिती.

  • @sujitbendre8831
    @sujitbendre8831 Рік тому

    नेहेमीच बघतो उत्तम मार्गदर्शन

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 Рік тому

    Sunder varnan

  • @रघुवीररामदासी

    जय जय रघुवीर समर्थ

  • @mangalakanade7092
    @mangalakanade7092 Рік тому

    खूप छान आणी उपयुक्त माहिती आहे शेअर केल्या बद्दल धन्यवाद!!!

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Рік тому

      धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏

  • @shriyataware5629
    @shriyataware5629 Рік тому

    थँक्स गौरव... छान माहिती सांगितली 🙏

  • @vrushalihirave1842
    @vrushalihirave1842 Рік тому

    खूप छान माहिती.

  • @godsown6354
    @godsown6354 Рік тому

    खूप उपयुक्त माहीती

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Рік тому +1

      धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏

  • @pamameswani3463
    @pamameswani3463 Рік тому

    khup chan mahiti

  • @vidyadeshpande714
    @vidyadeshpande714 Рік тому

    खुप छान माहिती

  • @krishnagumaste9782
    @krishnagumaste9782 Рік тому

    Khup ch chchan sangital. Tumache sagle ch video avdat agadi sopya padhdhati ne samjavun sangta. Lahan Mulan var( sadharan 7-8 Varsh ) hya goshti cha kiti prabhav padu Shakto. Specially Kumbh Ras. Dhanyawaad 🙏

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Рік тому

    Mazya mulala sanichi sade sati chalu aahetyacha swabhav khup ragit aahe
    Tari apan upay sanga

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Рік тому

    thank you sir

  • @santoshmudgal3587
    @santoshmudgal3587 Рік тому +1

    एकदम चांगली माहिती दिली 🌹🙏

  • @Radhika-g2p
    @Radhika-g2p 10 місяців тому

    मिथुन राशीत मंगळ आहे उपाय सांगा

  • @monakutwal686
    @monakutwal686 Рік тому

    Sir pz mla ek patrika kadhun hwi ahe jnmtarikh ahe 29/3/2017 wel ahe sakali 11.27 war bhudhwar mulga khupch trass detoy pz sanga sir

  • @travelgirl2346
    @travelgirl2346 Рік тому

    Khup chan margdarshan kele, dhanyawad. पन शनि ची उपासना सूर्यस्तनान्तर करावी असे सांगितले जाते, मग सकाळी करावी का?

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 Рік тому

    तुमचे आठवडयाचे राशी भविष्य येते त्याखाली त्या त्या आठवड्याचे स्तोत्र वाचावे असे लिहिलेले असते, तर ते फक्त त्या आठवडयापुरतेच वाचायचे असते का🙏🏻🙏🏻

  • @surykantpathak9205
    @surykantpathak9205 Рік тому +1

    सत्पात्री व्यक्ती कोणाला म्हणायचे?

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 Рік тому

    माझ नांव राधाकिसन आहे हे.नाव कुडंली अनुसार नाही तर.फक्त नावानुसार आहे तरी मार्गदर्शन करता आले तर आनंद.होईल जय श्रीराम

  • @aple_ajoba
    @aple_ajoba Рік тому +1

    मागील संगीत बंद कराल का प्लीज

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 Рік тому

    माझ नांव राधाकिसन आहे कुठलीही कुडंली नाही तर मी कस समजायचं जय शनेश्रर

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Рік тому

    guruji ek samajik vishay , aaj kal divorce khup hot ahet , ya var kahi bola na apan please .

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 Рік тому

    स्तोत्रांची पुस्तके कुठे मिळतील 🙏🏻🙏🏻

  • @sakshimanjrekar4411
    @sakshimanjrekar4411 Рік тому

    Namaskar
    Maji ji rashi ahe ti mala mahit nahi tumi ti kadun sangu shaktaka ?
    Maj nav ahe vanita n birthday date ahe 29/05 /1988 .

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Рік тому

    स्त्रिया शनी देवता la तेल वाहू शकतात का

  • @mahendrabodas565
    @mahendrabodas565 Рік тому +1

    प्रत्येक राशी वर काय काय परिणाम होतील. सामान्य माणसाला राशीनुसार कळणे कठीण आहे

  • @shilpaagnihotri9283
    @shilpaagnihotri9283 Рік тому

    Mrutyutulya कष्ट याचा अर्थ सांगू शकाल का

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Рік тому

      मृत्यू 8 प्रकारचा आहे असे शास्त्रात सांगितले आहे. व्यथा, दु:ख, भय, रोग, शोक, अब्रु जाणे, मरण, अपमान यापैकी कोणतेही एक किंवा अनेक गोष्टी तीव्रतेने भोगायला लागणे

  • @padmavatikurde4082
    @padmavatikurde4082 Рік тому

    अपण खूपचसमजाउन सांगता

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु Рік тому

    मागील आवाज बंद करावा

  • @shriyataware5629
    @shriyataware5629 Рік тому +1

    थँक्स गौरव.. 🙏छान माहिती सांगितली