गुरुचरित्रामृत दिवस २ भाग २ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित
    आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
    गुरुचरित्र कथामृत
    हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
    साथसंगत:-
    संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
    तबला: श्री. विश्वास जोशी.
    ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
    विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
    आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
    आपले,
    श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
    देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
    श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
    श्री ॐकार आठल्ये - 7083845700
    श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
    ‪@dattdevsthansakharpa‬​

КОМЕНТАРІ • 40

  • @pragatikhapare7683
    @pragatikhapare7683 Рік тому +1

    ||ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः||

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Місяць тому +1

    खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. ऐकत राहावे वाटते.

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 Рік тому +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏💐

  • @veenadevi8717
    @veenadevi8717 Рік тому +1

    🙏🙏💐 प्रश्नच नाही खूप सुंदर किर्तन आदरणीय कीर्तनकार श्री मकरंद बुवा रामदासी यांना साष्टांग नमस्कार

  • @archanaangre5355
    @archanaangre5355 Рік тому +1

    🙏🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @sbdeshmukh2729
    @sbdeshmukh2729 Рік тому +1

    अप्रतिम सुंदर सर्व उजळणी होते

  • @kshitijaagashe5851
    @kshitijaagashe5851 9 місяців тому +1

    Buvana koti koti pranam 🙏🙏🙏 Shri gurudev datta 🙏🙏🙏 gan gan ganat bote

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 3 місяці тому +1

    अप्रतिम वर्णन बुवा व सहकारी नमस्कार धन्यवाद

  • @santoshsonawne1222
    @santoshsonawne1222 Рік тому +4

    स्वाध्याय परिवारातील श्राद्ध भाग 1 आणि श्राद्ध भाग 2 नक्कीच वाचा

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 Рік тому +1

    🌷🙏🙏🙏🌷

  • @pratibhapandit7713
    @pratibhapandit7713 9 місяців тому

    Shree Gurudev Datta❤

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @BabutaiPatil-c6e
    @BabutaiPatil-c6e Рік тому +1

    छान च,गुरूचरित्राचा सारांश

  • @bhartikurhade7885
    @bhartikurhade7885 Рік тому +2

    मकरंद बुवा चे प्रवचन नावाप्रमाणे मधासारखे गोड आहे. अप्रतिम आहे. मन प्रसन्न होते. .
    बुवांना कोटी कोटी धन्यवाद.

  • @desaiveevek
    @desaiveevek Рік тому +1

    दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @Manishasrecipes100
    @Manishasrecipes100 Рік тому +1

    🙏🙏

  • @arunkantswami7549
    @arunkantswami7549 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🎉

  • @sandhyasabne3661
    @sandhyasabne3661 Рік тому +1

    Khupach sundar pravachan shri gurudev datta

  • @marutijadhav8827
    @marutijadhav8827 Рік тому +3

    🙏अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त🙏🌸🙏 🙏अवधूत चिंतन श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Рік тому +2

    नेमक्या पद्धतीने उदाहरण देत चालू जीवन सरणीत गुरुचरीतामृत किती महत्वाचे आहे हे सहज समजून सांगत आहेत. हे आपलं सर्वांच फार मोठ आहे... नमस्कार 💐🙏💐

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 Рік тому +2

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @meghalonkar9029
    @meghalonkar9029 Рік тому +1

    Ati sunder श्री गुरुदेव दत्त

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Рік тому +2

    🙏🙏 अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त 🙏🙏 उत्तम कीर्तन , वाद्य वृंद तर खूपच परिपक्व , आणि तसेच योग्य प्रतिसाद देणारे श्रोतेजन , पुण्यात बसून साखरप्याचे दत्त दर्शनाचा अलभ्यलाभ , व्वा फारच छान 🙏🙏

  • @smithaak9570
    @smithaak9570 Рік тому +1

    Khup chan kirtan man prasnn zalay tumche pravan nehami youtub var ikat aste🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @smithaak9570
    @smithaak9570 Рік тому +1

    Pravachan chan🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @surekhachipade7134
    @surekhachipade7134 Рік тому +5

    🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏खूप खूप सुंदर प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकावे असे रसाळ प्रवचन आहे 🌹🌹🙏🙏

  • @rupashembekar3003
    @rupashembekar3003 Рік тому +1

    मकरंद बुवा चे प्रवचने ऐकून कान
    व मन प्रसन्न झाले.

    • @madhavikher9470
      @madhavikher9470 Рік тому

      किर्तन ऐकून मन अतिशय तृप्त झाले

  • @rutaganu9274
    @rutaganu9274 Рік тому +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🙏🙏

  • @shekharpatwardhan3163
    @shekharpatwardhan3163 Рік тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏अमोघ वाणी 👌👌👌🙏

  • @prakashjayakar9161
    @prakashjayakar9161 Рік тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @pradnyaranade2706
      @pradnyaranade2706 Рік тому

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏

  • @santoshsonawne1222
    @santoshsonawne1222 Рік тому +1

    मी माझ्या जीवनात माझं काम प्रामाणिकपणे करेल

  • @meerakanhere3084
    @meerakanhere3084 Рік тому +2

    नमस्कार

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 Рік тому +1

    🙏🙏

  • @manishpatil8738
    @manishpatil8738 Рік тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Рік тому +1

    🙏🙏🙏