धामनगांव मतदार संघ चांदूर रेल्वे मधील आंबेडकरी कार्यकर्ता म्हणाले वंचित निवडून येईल..बघा विडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @AkashSudage
    @AkashSudage 20 днів тому +37

    जो सच्चा आंबेडकरवादी है वह इंसान आदरणीय बालासाहेब आंबेडकर जी का साथ देगा जय भीम ❤❤❤

  • @VIKASVMADAR
    @VIKASVMADAR 22 дні тому +58

    काँग्रेस ची सतरंज्या उचलन सोडा रे आता तरी आणि बाळासाहेबांना साथ द्या

  • @shaileshchaurpagar5896
    @shaileshchaurpagar5896 17 днів тому +14

    मतविभजन होउ देउ नका... ग्यास सिलेंडरला मत वंचित बहुजन आघाडीला

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 22 дні тому +45

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤💐💐💐🙏🙏🙏

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 17 днів тому +21

    वंचित बहूजन आघाडी
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    Vote for VBA

  • @Buddhadaskapse-nm8bw
    @Buddhadaskapse-nm8bw 22 дні тому +29

    क्रांतिकारी जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना सहकार्य करावे दिन दुबळ्यांचे कैवारी खरोखर प्रकाश आंबेडकर साहेब शोभून दिसतात आणि तशी कामही करत आहे कुणाच्याही घरी बिंदास्त जाताच जमिनीवर बसून जेवतात थोडा टाईम लागेल लोकांना समजायला वंचित शिवाय दुसरा कोणताही पक्ष गोरगरीब जनतेचा हातभार आधार देऊ शकत नाही राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो मनसे असो सर्व लोक आपापल्या घराणेशाही ने आपलं वर्चस्व कसे राहील या पद्धतीने काम करत आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सर्व सर्व तला गळातील लोकांच्या सोबत राहून काम करण्याची जी धमक प्रकाश आंबेडकर साहेबांन मध्ये आहे ती कुठल्याही पक्षामध्ये नाही ठामपणे सांगू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपी ही आपल्या बौद्ध समाजाच्या लोकांना केव्हाही उच्चपदावर बसून देणार नाही किंवा बाबासाहेबांच्या नावावर ते आपली कुठे भरतील हे बाबासाहेबांचा आजपर्यंत अपमानच करीत आले आहे तरी आपली नेतेमंडळी त्यांचा त्यांची धोरण अजून सुद्धा समजत नाही काही मंत्रिपद तिथे बसायची

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 22 дні тому +27

    Only VBA jindabad 💙💙💙

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 22 дні тому +19

    वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद 💪💪💪

  • @YashwantDudhe
    @YashwantDudhe 20 днів тому +8

    वंचित बहुजन आघाडी फक्त.
    निलेश विश्वकर्मा भाऊ चा विजय असो.

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 4 дні тому +1

    सर्व समाजानी एक व्हा काळाची गरज आहे व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतानी विजयी करा विनंती ☝👍👌🙏🙏🙏

  • @vijayssss358
    @vijayssss358 7 днів тому +2

    शेर कभी झुकता नही झुकानेसे वंचित बहुजन आघाडीचे विजय 💙💙💙💙 Jay bhim 🙏🙏💙💙

  • @amitss6713
    @amitss6713 22 дні тому +24

    OBC, SC, ST, Muslim समाजाचे आरक्षन धोक्यात आहे!
    आरक्षन वाचविण्यासाठी एकच पर्याय..
    वंचित बहुजन आघाडी ❤
    Vote for VBA✌✌✌

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 15 днів тому +5

    ❤❤❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब vot for vba 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 20 днів тому +18

    ❤जय भीमशक्ती ❤जय मल्हार
    ❤जय शिवशक्ती
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤...

  • @roshantagde3015
    @roshantagde3015 22 дні тому +22

    खूप छान विस्लेशन सांगितले सर आता फक्त vba

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 15 днів тому +6

    ❤❤❤❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 21 день тому +16

    सलाम तुमच्या कार्याला जय भीम जय संविधान.

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 15 днів тому +7

    बाबाची प्रतिक्रिया मनाला भेदून जात आहे. वयस्कर लोक बाबासाहेबांचे उपकार विसरत नाहीत.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 22 дні тому +27

    Nilesh Visvkarma Win damangov relve

  • @karantayade1115
    @karantayade1115 16 днів тому +7

    वंचित बहुजन आघाडी कट्टर समर्थक

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 7 днів тому +2

    वंचित बहुजन आघाडी सोबत राहणे आवश्यक आहे.

  • @SanjayWagh-b2m
    @SanjayWagh-b2m 22 дні тому +32

    जे आंबेडकर चळवळचे कार्यकर्ते आहे हे काँग्रेस कडून पैसे घेऊन काम करतात बाबासाहेब यांचे उपकार विसरले वाटत माझे मत बाबासाहेब यांच्या नातवाला

  • @prakashgaikwad1230
    @prakashgaikwad1230 19 днів тому +6

    वंचित भरघोष मतांनी निवडून आना तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 14 днів тому +2

    ❤ आम्ही फक्त आंबेडकर घराणे सोबत फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार ❤

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 22 дні тому +8

    अता ही लढाई प्रस्थापितां विरूद्ध विस्थापितांची अशीच आहे.........फक्त एकच निष्कलंक पक्ष वंचित बहुजन आघाडीच.....बाकीचे सत्तेत राहुन गब्बर झालेत....ते हद्दपार झालेच पाहिजेत ....

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 19 днів тому +6

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत राहणार 🙏

  • @VijayIngle-j2p
    @VijayIngle-j2p 17 днів тому +8

    फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @ashrubasalve2046
    @ashrubasalve2046 19 днів тому +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
    जयभीम,!जय शिवराय,!!जय महाराष्ट्र!!!

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 4 дні тому +1

    या लोकांनी स्वताच्या भुमीका बदलु नये आंबेडकरी विचारासोबत रहा विनंती ☝👍👌🙏🙏🙏

  • @rajanirupwate5649
    @rajanirupwate5649 12 днів тому +2

    बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे माझा शिकलेला समाज हाच मागे खेचणार आहे आता सर्वांनी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांच्या पाठीशी राहावे हेच आंबेडकरी जनतेला विनंती आहे

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 15 днів тому +6

    बीजेपी, कांग्रेस, राष्ट्रवादी पक्षांची सत्ता आपन पाहातच आलेलो आहोत. पण जनता काही आनंदीत दिसत नाहीं.
    त्यामुळे ह्या तीनही पक्षाला थुतकारुन, ह्यावेळी मात्र समस्त मतदार फक्त आणी फक्त " वंचित बहुजन आघाडी " हीच सत्ता जनतेला बघायची आहे.
    आता जनतेला बाळासाहेब आंबेडकर ह्यानांच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मणुन बघायचे आहे .

  • @rupeshpatait6605
    @rupeshpatait6605 22 дні тому +16

    v b a मात्र जय शिवराय जय भीम

  • @shashankdgaikwad6058
    @shashankdgaikwad6058 19 днів тому +5

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤

  • @jaykumarbhaware4604
    @jaykumarbhaware4604 14 днів тому +2

    Only VBA झिंदाबाद 💪💪💪💪बाकीचे काँग्रेस च्या सतरंज्या उचला...गुलामी च करीत रहा.... तुमची हुजरेगिरी तुम्हाला लखलाभ...

  • @sukhdevadsule6888
    @sukhdevadsule6888 21 день тому +6

    खूप छान माहिती दिली चंदू भाऊंनी

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 22 дні тому +9

    निराशावादी न राहता आपण आशावादी राहील पाहिजे.जो पर्यंत आपणं उमेदवार निवडून येवो अथवा न येवो आधी आपल मत आपल्यापार्टीच्या उमेदवाराला दिल पाहिजे.नमो बुदधाय जयभीम जय संविधान

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 15 днів тому +4

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद😘💕😘💕😘💕

  • @atik-khan375
    @atik-khan375 22 дні тому +20

    फक्त आंबेडकर आनी बाकि भाकरे ५०० रु साठि कांग्रेस भाजपा मागे धावनारे

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 21 день тому +8

    VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪 अभी नाही तो कभी नहीं एक जुट व्हा संधी सोडू नका संधीच सोन करा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा हिच सर्वांना विनंती 🙏🙏💪💪💯👍👍

  • @keshavmendhe1036
    @keshavmendhe1036 22 дні тому +8

    आरक्षणवाद्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच मत दिले पाहिजे, काँग्रेस, भाजप हे आरक्षण विरोधी आहे.

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 22 дні тому +9

    अजुनही आंबेडकरी चळवळीतील बंधूना डॉ बाबासाहेब आंबेडकर व घराण्याच्या उपकाराची जाणीव नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बोल आठवा काॅंग्रेस हे जळते घर आहे त्यात पाऊल टाकलेत तर तुम्ही जळुन खाक झाल्याशिवाय राहणार नाही अजुनही वेळ गेलेली नाही आपल्या घरट्यात परत नमोबुध्दाय सप्रेम जय भीम

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 6 днів тому +1

    गॅस सिलेंडर जिंकून द्या, आरक्षण लागू करण्यात फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून द्या, वंचित बहुजन आघाडी, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय मुस्लिम, जय मूलनिवासी बहुजन समाज

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp 20 днів тому +5

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही....

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 15 днів тому +5

    नीलेश विश्वकर्मा निवडून येतील

  • @ravindragajbhiye6181
    @ravindragajbhiye6181 18 днів тому +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 22 дні тому +19

    जिंकल किंवा हारेल हे नंतर बघू फक्त वंचितच

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 15 днів тому +3

      आपले बाकीचे हरीभाऊ काँग्रेस काँग्रेस करत आहेत. मोठी शोकांतिका आहे.

  • @VishalSoshte
    @VishalSoshte 16 днів тому +7

    Mi maratha only prakash ambedkar saheb yancya sobat ahe

  • @Cherry_be_berry131
    @Cherry_be_berry131 22 дні тому +5

    काकाजीचे खुप उच्च कोटीचे विचार आहेत, सप्रेम जय

  • @baka7926
    @baka7926 20 днів тому +6

    The great positive vichardara VBA

  • @palgharchoufer232
    @palgharchoufer232 22 дні тому +6

    आताच आंबेडकरी समाजाने फायदा करून घ्यावे

  • @anantpawar892
    @anantpawar892 13 днів тому +2

    आंबेडकर समाजाचा काल ज्यास्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे कडे आहे

  • @search7929
    @search7929 15 днів тому +5

    म्हातारा माणूस पुरला भाऊ घ्या काही तरी डोक्यात❤

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 20 днів тому +5

    Only VBA..... vanchit 🇮🇳

  • @limbajibhokare2650
    @limbajibhokare2650 15 днів тому +4

    काॅग्रेस ची व भाजपाची संतरंजा उचलूने सोडा व प्रकाश आंबेडकर यांच्या मागे रहा

  • @chhay10
    @chhay10 22 дні тому +9

    व चि त बहुजन आघाडी जयभीम

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 22 дні тому +21

    निलेश भाऊ वंचित आघाडी सोबत कायम आहे म्हणून विजय मिळवला आहे असे वाटत आहे

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 22 дні тому +5

    वंचित बहुजन आघाडी 💪

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 21 день тому +9

    कांग्रेस मध्ये राहून हे विद्वान स्वतःला आंबेडकरवादी कशे काय समजतात??? 😢😢

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 14 днів тому +2

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 22 дні тому +11

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one vb

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 21 день тому +3

    आंबेडकरी समाज संविधान विरोधी भाजपा चा विरोधात वोट देणार जय भीम जय संविधान

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 22 дні тому +8

    बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका फार मोलाची आहे . जर आंबेडकरी समाजालाच खरोखरच एक्य पाहिजे असेल नेत्यांचा एकिकरन करन्या पेक्षा जनतेने एकिकरन केल आणि एकच पक्ष एकच नेता एकच झेंडा असा संकल्प केला तर नक्कीच ईतीहास घडनार . आंबेडकरी समाजाने खाप-या महारांच्या भूमिकेत येऊ नका आणि आंबेडकर वादी मनवुन घेऊन हरिजनाचे नेते गांधी या हरिजन नेत्याला साथ देत आलेत आत्ताही देऊन आंबेडकर विरोधी भुमिका घेऊ नका

  • @santoshwankar-q5f
    @santoshwankar-q5f 21 день тому +6

    Support only VBA

  • @kishormeshram7497
    @kishormeshram7497 21 день тому +7

    वंचित जिंदाबाद

  • @SadhnaNitnaware
    @SadhnaNitnaware 22 дні тому +15

    Nilesh Babu Vishwakarma VBA

  • @avinashjagtap3431
    @avinashjagtap3431 22 дні тому +7

    Only vanchit bahujan aghadi

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 17 днів тому +5

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 22 дні тому +10

    VBA all time right 💯✌️🤝

  • @baka7926
    @baka7926 20 днів тому +5

    Our vote to VBA

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 22 дні тому +10

    जय भीम 💙💙💛💛❤️❤️

  • @sanjayvanjare7862
    @sanjayvanjare7862 15 днів тому +5

    VBA ♥️

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 21 день тому +6

    आता कोणतेही सरंजामशाही नाही बैत्ताडा!

  • @devajiborde4366
    @devajiborde4366 22 дні тому +6

    सर्व आंबेडकरी जनतेने मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार यांना निवडून आणले पाहिजे

  • @kiranbhagat1818
    @kiranbhagat1818 22 дні тому +11

    सगळ्या आबाजीला माज्याकडून 50 वर्षाच आयुष्य lago

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar3885 16 днів тому +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 22 дні тому +10

    Nilesh bhau

  • @vilastayade6848
    @vilastayade6848 16 днів тому +5

    वंचित वंचित वंचित

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 21 день тому +6

    महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने निवडून येणार! बसा बोबलत! आता कुठ सरंजामशाही आहे! खोटं बोलता!

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 15 днів тому +3

      मग एकच घरात सत्ता कशी ? पूर्ण मतदारसंघात दुसरा लायक उमेदवार भेटतच नाही काय ? ह्या सहा कोटीच्या महाराष्ट्रात फक्त १६५ घरानेच बिजेपी आणि काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगतील काय ? सामान्य माणूस फक्त ह्यांच्या सतरंज्या उचलण्यासाठीच आहेत काय ?

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 22 дні тому +4

    वंचीत आघाडी चे मतदार हे मुख्यत्वे काॅंग्रेस चे मतदार असतात.

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 22 дні тому +5

    लाचार नका बनू , स्वाभिमानी बनून बालासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 22 дні тому +3

    काही बौधना माहीत नाही काग्रेसचे मणने आहे आमाला आबेडकरची गरज नाही

  • @samtabandhuta4799
    @samtabandhuta4799 22 дні тому +3

    Barobar bolle baba.

  • @kapilraut8357
    @kapilraut8357 21 день тому +3

    Only Balasaheb Ambedkar VBA

  • @kiranbhagat1818
    @kiranbhagat1818 22 дні тому +4

    खूप छान आबाजी. ते काळा माणूस आहे तिथे त्याले सांगा असं ते

  • @sukhdevadsule6888
    @sukhdevadsule6888 21 день тому +3

    जय भीम नमो बुध्दाय

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 12 днів тому

    कॉंग्रेस जिंदाबाद! वंचित ही भाजपची बी टिम आहे!

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 22 дні тому +6

    इथेतर अगोदरच विकले गेले वाटत आहे

  • @prakashbhagat1194
    @prakashbhagat1194 20 днів тому +4

    Only VBA tava

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 22 дні тому +6

    निलेश दादा❤

  • @vijaymanware6209
    @vijaymanware6209 21 день тому +4

    VBA only

  • @ravikale4552
    @ravikale4552 14 днів тому +1

    Vba 👍👍👍

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 17 днів тому +3

    VBA JINDABAD.

  • @sandipsirsat9404
    @sandipsirsat9404 10 днів тому +1

    बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी काँग्रेस जळत घरं आहे हे सुद्धा सांगीतले होते

  • @VivekDhoke
    @VivekDhoke 22 дні тому +9

    Only vba

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 22 дні тому +2

    Namobudhay jaybhim Jay savidhan

  • @shyambhadre2101
    @shyambhadre2101 3 дні тому

    Karanti Kari Jay bhim kaka

  • @VilasAzade-h9h
    @VilasAzade-h9h 14 днів тому

    Fakt vanchit

  • @suniljadhav7743
    @suniljadhav7743 22 дні тому +6

    V B A❤️✌️

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 22 дні тому +1

    बाबासाहेब आंबेडकरांनी युती करावी असं कुठे ही सांगितले नाही.

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 22 дні тому +4

    Ambedkari janateche barech gaddar lok ahe
    DR. BABASAHEB AMBEDKAR yanna suddha yacha gaddaranni padale ahe. He lok AMBEDKAR yanche UPAKAR visaralet voting cha Aadhikar suddha tyannich Dila❤