इयत्ता ५ वी मराठी | बंडूची विजार स्वाध्याय | या धड्याचे प्रश्न उत्तरे सोडवली आहेत | banduchi vijar
Вставка
- Опубліковано 26 січ 2025
- #sapnashomeschoolingfree education
नमस्कार मी हरिभाऊ खोडदे गुरुजी ( M.A .B.Ed ) आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मी 35 वर्ष जिल्हा परिषद शाळांवर 1 ली ते 7 वी च्या वर्गांना शिकवतो आहे . एका नामांकित शाळेमध्ये मुख्याध्यापक होऊन कार्य केले आहे . जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे . स्कॉलरशिप च्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षे तयार केले आहे . माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न.
I am Sapna teacher . I like to welcome you all in this channel.
I did M.A english from Pune University ,B.Ed. from SNDT University and M.Ed from Pune University
we have startd this channel for students who really seek for good education.
we wanted free education to every one.
सपना होम स्कुलिंग हा चॅनेल सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू केला आहे . या चॅनेल मधून सर्वाना शिक्षण घेत यावे हे उद्दिष्ट आहे. कळत नाही किंवा समजत नाही यामुळे कोणाचे शिकणे मागे पडू नये यासाठी प्रत्येक पाठाचे स्पष्टीकरण व प्रश्न उत्तरे सोडवून देत आहोत.
जर तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
आमचा प्रयत्न आवडल्यास या चॅनेल ला नक्की subscribe करा व तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्या सोबत राहूदे हे विनंती
This vedio is made for an educational purpose.
I have made vedios for 4th std all subject please look out other vedios