रेशीम उद्योग करुन सुनीता ताईंनी तरुणांसमोर ठेवला आदर्श | reshim udyog in marathi success story|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лют 2022
  • रेशीम उद्योग करुन सुनीता ताईंनी तरुणांसमोर ठेवला आदर्श | reshim udyog in marathi success story |
    #reshimudyog #रेशीमउद्योग #silk_farming #युवाशेतकरीवर्ग #महिलाउद्योजिका #yuvashetkarivarg
    #रेशीम #reshim_sheti
    नमस्कार मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील सौ सुनीता किसन डुबल या महिलेने घरकाम करत तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग करण्याचा निर्णय घेतला या महिलेने हा व्यवसाय यशस्वी केलेला आहे या महिलेची आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यशोगाथा जाणून घेऊया.
    त्यांनी केलेला रेशीम उद्योग या विषयी त्यांच्या सोबत केलेली सविस्तर चर्चा आणि त्याच्यामध्ये खालील मुद्दे विचारण्यात आले.
    1. रेशीम उद्योगाची कल्पना कशी सुचली
    2. घर काम करत कशा पद्धतीने रेशीम उद्योग सुरू केला?
    3. रेशीम उद्योग सुरू करण्यापूर्वी पाल्याचे नियोजन कसं केलं.
    4. रेशीम तुती लागवड किती संपूर्ण माहिती.
    5. तुती लागवड पाणी नियोजन.
    6. #रेशीम उद्योगासाठी लागणारे शेड त्याची माहिती व अनुदान.
    7. रेशीम उद्योगासाठी लागणारा अंडी कुंज चौकी यांची निवड कशी करावी.
    8. रेशीम उद्योग शेड चे निर्जंतुकीकरण.
    9. रेशीम उद्योग यांचे संगोपन.
    10. रेशीम उद्योगातील मोल्ट माहिती.
    11. रेशीम तयार होण्यासाठी लागणारा कालावधी.
    12. रेशीम बाजार भाव
    13. सौ अनिता किसन डुबल यांना रेशीम उद्योगात आलेला पहिला अनुभव.
    14. घरचं काम पाहत कशा पद्धतीने रेशीम उद्योग सुरू केला.
    15. रेशीम उद्योग सुरू करताना फायदा तोटा कशा पद्धतीने विचार केला.
    रेशीम उद्योग तालुक्यात प्रथमच करणाऱ्या पहिल्या महिला सौ सुनिता किसन डुबल
    पत्ता टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा #अहमदनगर
    रेशीम उद्योगा संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कॉल करा
    संपर्क-7745806846/8896147373
    जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
    आमच्या व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
    For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com
    Special thanks
    डूबल रेशीम उद्योग फार्म.& युवा शेतकरी वर्ग टीम
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 54

  • @akshaykasar2822
    @akshaykasar2822 2 роки тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे आहे या व्हिडिओ मधून .....
    अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि नाविन्य पूर्ण संकल्पना युवा शेतकरी वर्ग च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचत राहो....खुप खुप शुभेच्छा युवा शेतकरी वर्ग🙏🏼

  • @user-pr2qo9qt9x
    @user-pr2qo9qt9x 2 роки тому +1

    अतिशय सुंदर😍💓

  • @nitinghalme8667
    @nitinghalme8667 Рік тому

    माहिती हवी आहे

  • @Ravindrapawar390
    @Ravindrapawar390 Рік тому

    ताई खूप छान माहिती दिलीत ग्रेट सलाम

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 Рік тому +1

    Khup chan Tai🙏👍

  • @dipakmokate
    @dipakmokate 7 місяців тому

    Hi

  • @sanjaydhakne3204
    @sanjaydhakne3204 2 роки тому

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o 2 роки тому +2

    1 number mahiti sangitli bhau

  • @milindrawool1619
    @milindrawool1619 2 роки тому

    Khupach chan Sunita tai..

  • @aniketzinjade1056
    @aniketzinjade1056 2 роки тому

    Very good👍

  • @vandevinursery
    @vandevinursery 2 роки тому +1

    Mast

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Рік тому +2

    Sr शेड एक महत्वाचं आहे खरच आणि बांधकाम यांच्याविषयी माहिती द्या

  • @Anya_-sq9nc
    @Anya_-sq9nc 2 роки тому +1

    Nice information

  • @samarthjadhav8375
    @samarthjadhav8375 Рік тому

    व्वा ताई तुमच्या कामला सलाम

  • @kingoffarmer125
    @kingoffarmer125 2 роки тому +2

    Nice bro

  • @jitendrarajput3136
    @jitendrarajput3136 10 місяців тому

    ताई तुमच्या आत्मविश्वास ला सलाम 🙏

  • @harshvardhankhose6585
    @harshvardhankhose6585 2 роки тому +2

    Very nice my brother.

  • @Reshimkida
    @Reshimkida Рік тому

    ऐक नंबर

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o 2 роки тому +1

    Asech reshim sheti vishayi mahiti sanga

  • @anuppardeshi9054
    @anuppardeshi9054 2 роки тому +2

    Sir ik sheli paln totyat kas jat to video kada na plz...🙏

  • @tvtime3485
    @tvtime3485 2 роки тому

    Khub sunder mahiti dili tumhi bhava sagre ak ak prashn vicharle mala lay avdl tumchi ye video

  • @abhimanyugore4441
    @abhimanyugore4441 Рік тому

    Nagarmadhe kuth aahe

  • @kalyangalande1600
    @kalyangalande1600 Рік тому

    चॉकी च्या एका पँकेटमध्ये किती अळी असतात ?

  • @shivajigade202
    @shivajigade202 Рік тому

    Farmlinne khnshr hotho khare ahe ka

  • @tusharshinare6987
    @tusharshinare6987 Рік тому

    Ahamadnagar reshim karyalyacha number bhetal ka..

  • @nitinghalme8667
    @nitinghalme8667 Рік тому

    मला पण करायचा आहे रेशीम उद्योग मला माहित हवी आहे

  • @ravichaudhari2074
    @ravichaudhari2074 Рік тому

    नगर मध्ये कुठे आहे हे

  • @pramodkante3373
    @pramodkante3373 Рік тому

    Niyojan bagayla bhetel ka alyavr an thodi mahiti

  • @mr.zero1216
    @mr.zero1216 Рік тому

    80×800=64000 khara sanga rav

    • @drtushar2919
      @drtushar2919 Рік тому

      200 chya batch madhe 180 kg maal nighto. Neat aika. 180×800 kara

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 Рік тому

    खुप छान माहिती आहे आम्हांला ताईंचा मो.नं.मिळेल काय --?

  • @khudabakash762
    @khudabakash762 Рік тому

    नंबर पाठवा ना

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 11 місяців тому

    तुम्ही फक्त शेतकऱ्याचा माहिती देता त्यांचे मो.नं.देत नाहीत त्यामुळे त्यांना काही माहिती विचारता येत नाही

    • @user-sb9gx3dk1o
      @user-sb9gx3dk1o  11 місяців тому

      काय होतंय सर नंबर दिला की त्यांना इतके फोन लोक करतात की त्यांना नाईलाजाने फोन उचलला लागतं नाही.लोक कधीही कॉल करतात.एकच माहिती 10 वेळा विचारतात.ज्याला कुणाला खरोखर गरज आहे त्यांनी मला संपर्क करा आणि मी त्यांना शेतकऱ्याचा number देतो माफ करा पण असच करावं लागतंय सगळेच लोक समजून घेत नाहीत

  • @jackrasve2648
    @jackrasve2648 2 роки тому

    तुमचा नंबर द्या

    • @user-sb9gx3dk1o
      @user-sb9gx3dk1o  2 роки тому

      7745806846

    • @sunilahire1121
      @sunilahire1121 2 роки тому

      मी नाशिकमध्ये राहतो.मला प्रशिक्षण घेणे आहे.कुठे मिळेल व किती दिवसाचे असते.

    • @shyambailur123bailur7
      @shyambailur123bailur7 Рік тому

      Very good video.keep it up.mice simple way of interviewinggod bless.make more videos.choki. centre var ek video kada saaheb.

    • @shyambailur123bailur7
      @shyambailur123bailur7 Рік тому

      Sunita tai ncha no forward karraa.

  • @cprathore8947
    @cprathore8947 Рік тому

    Contact number share karenge Jo farmar hai