News & Views Live: निवडणूक लांबल्याची चर्चा... सरकारसाठी पुढचे तीन महिने टेन्शनचे का? Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • News & Views Live: निवडणूक लांबल्याची चर्चा... सरकारसाठी पुढचे तीन महिने टेन्शनचे का? Vidhansabha
    #vidhansabhaelection2024 #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 90

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 22 дні тому +34

    विधानसभा निवडणुक लांबवतील तो पर्यन्त या सरकारची लोकप्रियता घसरत राहणार आहे.यांनी कितीही लोकप्रिय घोषणा केली तरी पुन्हा सत्तेवर येणार नाही

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 22 дні тому +16

    Bjp आता संपवायचीच

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 22 дні тому +14

    अहो हे सर्व करताना जर चुकून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पवार आणि मिंधेंच्या विरोधात गेला तर ही सर्व खटाटोप काय कामाची? 😀😀

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c 22 дні тому +6

    महायुती साठी सद्यस्थिती अनुकूल नाही.त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची खेळी असु शकते.

  • @datta_lipne
    @datta_lipne 22 дні тому +19

    महाराष्ट्रात निवडून घ्यायला सताधारी का घाबरता जरा स्वत ला विचारा शिंदे साहेब तुम्ही पळ काढत आहेत पण कधी ना कधी तर घ्यावी च लागेल

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 21 день тому +4

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार १७१+🎉

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 22 дні тому +7

    कोर्ट बंद झाले काय?

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 22 дні тому +3

    आशिष सर आपल्याला वाटत नाही का विधान सभा निवडणूक होणार नाही कारण असा अध्यादेश सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड काढणार व महायुतीला पुढील ५ वर्ष महाराष्ट्र सरकार चालविण्यास देणार

  • @omkareditz9762
    @omkareditz9762 22 дні тому +6

    सरकार हरली

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 22 дні тому +4

    शिंदे आणि त्याचे दोन्ही जोडीदार होप्लेस आहेत

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 22 дні тому +9

    *खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा* अशी गत झाली आहे महायुती सरकारची.

  • @rahulbavaskar7741
    @rahulbavaskar7741 22 дні тому +4

    अहो sir BJP शिंदे आणि दादा चे चिंन्ह कोर्टाकडून घोठऊन घेतील आणि शिंदे ल मजबूर करतील प्रवेश साठी हीच ह्यांची चाल आहे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 21 день тому

      शक्यता नाकारता येत नाही.

  • @shubhangilondhe7649
    @shubhangilondhe7649 18 днів тому

    आशिष सर राष्ट्रपती राजवट लागणार असेच चित्र स्पष्ट दिसतय की सहा महिन्याच्या आत निवडणूक कधी लागू शकतात नोव्हेंबर डिसेंबर मधील निवडणूक लागतील सांगता येत नाही

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 19 днів тому

    निवडुन येण्याची खात्री आसति तर निवडणुका घेण्यास नक्कीच ऊताविळ झाले आसते.

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 16 днів тому +1

    Maratha vs OBC ❌
    Maratha vs BJP Sponsored Vanjari ☑️

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 21 день тому +1

    सुप्रीम कोर्ट निकाल द्यायला घाबरतोय

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 21 день тому +1

    विधानसभा चुनाव जेवढे लांब जातील .तेवढा महायुति सरकार ची प्रतिमा मिलीन होईल आणि महाविका आघाड़ी निवडून येणार काऴ्या दगडावरची रेंघ आहे ,उदा.बदलापुर सारखे प्रकार,

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 21 день тому

    होय! महायुती अर्थात तिघडी सरकार राज्यातील किरीतर निवडणुकांपासून पळ काढत आहे. उदा महापालिका 'jilha परिषदा, शेवटी विधानसभा हे मतदारांच्या लक्षात आले आहे. निवडणूक कधीही होऊ दे हम तयार हैं.

  • @yashpatilkhed
    @yashpatilkhed 21 день тому

    आशिष जाधव 🔥🔥🔥🔥

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 22 дні тому +3

    Kayamchi rashtrapati rajwat lava

  • @SRP_12KA4
    @SRP_12KA4 21 день тому

    आशिष तुला लई काळजी

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 17 днів тому

    आशिष सर, सरकारने ७५०० रुपये जरी महिलांच्या खात्यात जमा केले काय किंवा १०,००० रुपये दिले काय, तरीही शिवाजी महाराजांच्या राज्यातील जनतेने ठरवले आहे गद्दारांना धडा शिकवणारच..

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 22 дні тому +2

    👌👍👍💯

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 22 дні тому +2

    जरांगे पाटील फॅक्टर

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 21 день тому +2

    संघर्षयोद्धा १७१+

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 22 дні тому +3

    tariq pudhe dhakalyane yana umedwar ubhe karayache nahi tar padayache ahet..he spast.

  • @user-yl1ni8mn1x
    @user-yl1ni8mn1x 17 днів тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील ह्यांचे पैनल 100% निवडुण येणार

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 21 день тому

    अजुन ६ महिन्याने घेतल्या तरी निवडून येत नाहीत हे...

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 21 день тому

    धाडस नाही ह्याचं खरी बातमी सांगायचं

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 21 день тому +1

    आशिष जाधव आपण महाविकास आघाडीचे झुकते माप देऊन विश्लेषण करत आहात जेवढे आपले विशेषण असेल ते काँग्रेसच्या बाजूने व महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 21 день тому

    Very nice sir

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 17 днів тому

    महाराष्ट्र ची निवडणूक गुजरात मध्ये घ्यायला पाहिजे.तरच bjp येईल

  • @rahulbavaskar7741
    @rahulbavaskar7741 22 дні тому +1

    करा आता आतली बातमी

  • @dadasahebmelge2392
    @dadasahebmelge2392 16 днів тому

    😂लाडकी बहिण योजने. मुळे. शेती कामाला मजुर मिळेनात सर

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 21 день тому

    मनोज जरांगे म्हणतील तेच होणार आहे 🙏🙏❤️❤️❤️

  • @bharat2652
    @bharat2652 21 день тому

    निवडणूक लांबणीवर टाकण्या मागे दोन कारणे असू शकतात. 1 म्हणजे विरोधकांना गाफील ठेवणे 2. राष्ट्रपती राजवट लागु करून लाडकी बहीण किंवा इतर वैयक्तिक लाभाच्या योजना आणून त्यांचा लाभ लोकां पर्यंत पोचवून मतदारांना लालच दाखवणे

  • @dineshw9281
    @dineshw9281 19 днів тому

    7500x 2 cr = 15000 कोटी ???

  • @ravindrbarge2444
    @ravindrbarge2444 22 дні тому +1

    Why postpone election??

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 21 день тому

    सर मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना बंद झाली आहे त्या मुळे हि योजना महाराष्ट्रात फेल होणार आहे तसेच महाराष्ट्रातील मतदार सजग आहेत त्यांना जनतेचे हित व राजकिय परिस्थितीचे भान आहे पक्ष फोडाफोडी व गल्लीच राजकारण पटलेले नाही व त्याना शांतता व विकास व सामाजीक सुरक्षितता हवी आहे व लोकशाही हवी आहे

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 15 днів тому

    अशिक्षित जाधव यांची प्रतिKariya bjp ची.

  • @shrikantbodke1372
    @shrikantbodke1372 21 день тому

    Sarv mahilana mhiti aahe ki ,hi yojana fakt nivadnuka sathi aahe

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 19 днів тому

    Kahihj kara MVA jindabad

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 21 день тому

    Only monoj Dada patil

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 21 день тому

    ग्रामीण भागातील शेतकरी व शेतकरी भगीणी कीतीही तुपात तळा काहीही फायदा होणार नाही

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 22 дні тому +1

    २५ डिसेंबर २०२४ ला मतदान ठेवा आणि ३१ डिसेंबर ला निकाल ठेवा

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w 21 день тому

    Jadhav mala watale tumhi deshpremi ahe pan tumhi dhrohi ahet ashe wate jai shivrai jai jijau tu paise khau

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 21 день тому

    Only MVA.

  • @gokulandhare7240
    @gokulandhare7240 21 день тому

    7.5 sadistic ka

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 22 дні тому

    सोयाबीनभावाचं काय

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w 21 день тому

    Me sardar shilimkar cha vanshj ahe history wacha

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 21 день тому

    Maharashtracha j&k karu naka

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 21 день тому

    NOT.MAHAUTI..

  • @piyush5020
    @piyush5020 21 день тому +1

    Maharashtra maghe padla ahe financially

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 15 днів тому

    आशिष सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर ती जर हे इलेक्शन जिंकण्याची स्वप्न पाहत असतील तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल कारण 1500 रुपये देऊन कोणी बहिणी यांना मतदान करणार नाहीत 15,000 देणाऱ्या नवऱ्याचे जर ऐकत नसतील तर यांचे 1500 अगरबत्ती कुठे लागणार याचा विचार करा

  • @amayraje7137
    @amayraje7137 21 день тому

    हा आणजी पंतांचा डाव आहे का

  • @CR-7_KM-9
    @CR-7_KM-9 22 дні тому

    Jarange sheput ghalnar mala adich mhit hot 😂😂

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 15 днів тому

    आशिष सर नमस्कार अहो तुम्ही बदलापूरच्या घटनेवर ती बोलत आहात पण काल 20 वर्षीय नर्सिंग कोर्स शिकणाऱ्या मुलीवरती रत्नागिरीत अत्याचार झाला आहे आज रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागात असे प्रकार होणार असतील तर गृह खाते काय करत आहे यावरती थोडी चर्चा घडवा देवेंद्र फडणवीस ना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चरणावरती येणाऱ्या घालण्यातच जातोय त्यांना महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही पक्ष फोडणे आणि सत्ता स्थापन करणे खुर्ची सांभाळणे यामध्येच ते मजकूर आहेत गृह खात्याकडे त्यांचे लक्षच नाही यावरती जरा जोरकस पणे संवाद साधा प्रामाणिकपणे आणि फक्त चर्चा करू नका त्याचा रिपोर्ट घेत राहा

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf 21 день тому

    Yanni kitihi nivadnuka labvilaytari he nivdun yannar nahit

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 21 день тому

    BJP.HATAO.

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 21 день тому

    भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा गेम करायच्या मागे लागली आहे ,जर सुप्रीम कोर्टात निर्णय ह्या दोघांच्या विरोधात गेला तर शिंदेंना भाजप प्रवेश करावाच लागेल, दादा परत काका कडे जातील

  • @boyzofbjgmcpune3614
    @boyzofbjgmcpune3614 21 день тому

    Ladki bahin yojna mhanje election mdhe vote sathi legally paise vatne ahe...itke divas lapun hota ata openly hotay...Ani haa kharch kadhayla tax vadhavnar parat...ikdun kadhayche tikde dyaycha 😂

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w 21 день тому

    Are jadhawa tula akkal ahe ka kontihi ghatana virodhi war tacktota ka tuji akkal kharch vicklay geliy ka maza ha message kharch jato ka

  • @CR-7_KM-9
    @CR-7_KM-9 22 дні тому

    Ashish bas kar foda fodi aikun kan basle tytl gold medal pawar saheba na ahe vistu nko 😂😂

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 21 день тому

    Bjp la maharashtrat satta havi nahi tar tyana electrol bond milnar nahi

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 22 дні тому

    Mahauti hi mahrstache bhale karanyasathi dhadapate ahe. Tyanayash yeo.

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 16 днів тому +1

    Maratha vs OBC ❌
    Maratha vs BJP Sponsored Vanjari ☑️