Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रक, फडणवीस काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024 #Yashimatithakur #amravati #Rainyseason #Tourism
    Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रक, फडणवीस काय म्हणाले?
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

КОМЕНТАРІ • 500

  • @KillMonger26
    @KillMonger26 3 місяці тому +504

    गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे हे महत्त्वाचे नाही, त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे! 🇮🇳🇮🇳 Jai Bhim 💙

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 місяці тому +23

      त्याच समाजातला आहे...😂

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 3 місяці тому +9

      Kon asnar dada hinduch asnar

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 місяці тому +5

      @@sandeepshinde9078 TU PAHIL KA? TARBUJ WAR AJIBAT VISWAS TEVU NAKA.

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 3 місяці тому +2

      Hindu nhi to aropi dalit ahe amhi nashik che ahot

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 3 місяці тому +1

      ​@@arshvlogger2701हया जातीवादी पत्राचा मी निषेध करतो परंतू aourangyanch कौतुक करणारा पक्या आंबेडकर ला आम्ही hagindarinadhe कुत्र्यासारख ठेचनार

  • @sureshshivagan
    @sureshshivagan 3 місяці тому +31

    देवेंद्र फडणवीस दलित म्हणजे कोण दलित म्हणजे माझ्या मते हिंदू आहे बौद्ध वेगळे आहेत आणि हिंदू दलित हे वेगळे आहेत या दंगलीच्या मागे सरकारच आहे जय भारत जय संविधान

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 3 місяці тому +212

    आरोपी ला कठोर शिक्षा व्हावी... महाराष्ट्राचे वातावरण अशांत करण्याचं प्रयत्न करत आहेत

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 3 місяці тому

      Sarvat motha aropi to shard pwar ahe.😡Jyan jarangela ubha karun jati jatit bhandan laval.bramhan dwesh nirman Kela.ata dalit samajala murkh banavanyache dhande chalalet.Itaki varsh he Congressi rajyavar hote.🤨dili ka Indumil chi Jamin babasahebanchya smarakasathi????he dalitani olakha.🙏

  • @thenatureoflove3891
    @thenatureoflove3891 3 місяці тому +23

    फडणवीस गोल गोल फिरून विषयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.....

  • @thehumbleindia
    @thehumbleindia 3 місяці тому +117

    विकास काही दिसेना. बाकी सगळं दिसतंय😂

    • @dnyaneshwarkarnjkar7959
      @dnyaneshwarkarnjkar7959 3 місяці тому +1

      विकास काही दिसेना हे काळे धंदे हे मिटे ना

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 3 місяці тому +204

    त्याचा करविता बाप कोन आहे ते शोधून काढा आणि जनतेला सांगा

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 3 місяці тому +60

    आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे साहेब

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 3 місяці тому +133

    महाराष्ट्र जातीवाद राजकारण सुरू आहे ,, काही लोक मुद्दाम जाती सगळं सुरू झालं

  • @rajupawar7283
    @rajupawar7283 3 місяці тому +115

    ऊसातुन जायाच पान नाही लागु द्यायच

  • @all_in_one_tech4038
    @all_in_one_tech4038 3 місяці тому +81

    महाराष्ट्र पोलिस GOOD JOB ❤❤❤

  • @BaburaoMaske-q4m
    @BaburaoMaske-q4m 3 місяці тому +36

    अनुसूचित जातीचा आहे म्हणजे कोणत्या जातीचा आहे याचा उल्लेख करा कारण अनुसूचित जाती मधे भरपूर जाती आहेत

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 місяці тому +4

      कोण असणार...आहे तेच देवाला शिव्या देणारे

    • @tej2968
      @tej2968 3 місяці тому +3

      ​@@akshaysuroshe64ani detach rahnar😂

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 місяці тому +2

      @@tej2968 पणं मग अशाने उगीच बुद्धांना त्रोल करतात न
      त्याचे वाईट वाटते

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 3 місяці тому

      चांभार समाजाचा आहे आरोपी

  • @anandsalve4314
    @anandsalve4314 3 місяці тому +97

    गृहमंत्री साहेब अनुसूचित जाती मध्ये 56 जाती येतात .तो हरमखोर कोणत्या जातीचा आहे ते सांगा.

    • @lalabhai-tn8ep
      @lalabhai-tn8ep 3 місяці тому +14

      जय भीम cha

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 місяці тому +10

      तुमचाच आहे😂

    • @BluePanther358
      @BluePanther358 3 місяці тому +6

      SC..37.. नाही आहे

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 місяці тому +6

      Chrmkar ahe bhutek shodun kada nashik krani

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 3 місяці тому

      चांभार आणि मातंग यांनी केवळ सवलती पुरते बाबासाहेब स्वीकारलेले आहेत. फक्त जेव्हा मार खातात तेव्हा त्यांना जय भीम वाले आठवतात

  • @BaluGhodake-f7g
    @BaluGhodake-f7g 3 місяці тому +60

    जाहीर निषेध

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 3 місяці тому +42

    फडणविस साहेब ‌ तुम्ही‌ खरे सांगताय ‌ ते कालच‌ दयावान‌ सरकारच्या ‌ टिमने‌ शोध‌ घेवून. ते‌ दोघेही ‌ पोलीसांच्या‌ ताब्यात‌ दिले‌ आहेत‌ संयम‌ बाळगा‌ ‌ खोट्या‌ गोष्टी वर‌ विश्वास ठेवू‌ नका‌

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 3 місяці тому +4

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @PratikMandavkar-v7g
    @PratikMandavkar-v7g 3 місяці тому +5

    दलित इते कोनीच नाही सगडेच बहुजन आहेत हे ध्यानात असाव

  • @Ankit_M
    @Ankit_M 3 місяці тому +9

    *फडणवीस साहेब अनुसूचित जाती चा आहे हे सांगण्याची गरज होती का..?*
    *आणि होती तर नेमकं कोणत्या जातीचा आहे ते पण सांगा कारण अनुसूचित जाती प्रवर्गात अन्य 56 जाती आहेत*
    *कोणाच्या गाडीला खाज आहे ते कळेल*

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 3 місяці тому +60

    पत्रक काढणार्‍या चां गुरू शोधा.

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 3 місяці тому +47

    जातीचा माणूस जातीच्याच माणसाची बाजू घेईल ❤

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 3 місяці тому +1

      😂😂😂 तुमच्या जातीचा आहे सोनवणे 😂😂 आडनाव आहे त्याचे

  • @dilipmoon6033
    @dilipmoon6033 3 місяці тому +27

    जाहीर निषेद, आरोपीला सरकारने कठोर कारवाई करावयास पाहीजे।
    जयभीम,जयभारत

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 3 місяці тому +1

      Tutaari jinkavi mhanun jordaar prayatna chalu aahet kakanche.
      Tyanna vote fakta he aslya goshti karunach miltaat...😂😂

  • @anilahire1
    @anilahire1 3 місяці тому +4

    तो कोणीही असो त्याचे नाव जाहीर करा जर आरोपी मागासवर्गीय असेल तर त्याला दुप्पट शिक्षा झाली पाहिजे कारण आता दलित समाजावर अत्याचार झाला तर लोक म्हणतील हे त्यांचेच कारस्थान असेल तो आरोपी कोण आहे जाहीर झाले पाहिजे

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 3 місяці тому +52

    त्या पत्रकात खाली हिंदू युवा वाहिनीचे नाव आहे हे पण जरा पहा फडणवीस साहेब....OBC मराठा फूट पडलीच आहे आता दलिताना टार्गेट केलं जात आहे असे दिसत आहे...

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 3 місяці тому +2

      चांभार सामजचा आहे आरोपी

    • @chagannamankar6638
      @chagannamankar6638 3 місяці тому +3

      ते मुद्दाम वापरण्यात आले आहे, आरोपी कडुन

    • @dhananjay3974
      @dhananjay3974 3 місяці тому

      Mahayuti la Padaych asel tar Jatiwad ha Mahavikas Aghadi la sarvat best option ahe

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 3 місяці тому

      Right maha vikas aghadi vikas karu shakat nahi

    • @sandeepkamble7732
      @sandeepkamble7732 3 місяці тому +1

      @@chagannamankar6638 अरे वा असे कसे बरे वापरले त्यांचेचं नावं.... बाकीचे कोणाचे नावं नाही वापरले.

  • @arjunshirsath3082
    @arjunshirsath3082 3 місяці тому +5

    पत्र काढणारा अनुसूचित जाती चा आसला तरी त्याला ही शिक्षा झाली पाहिजे कोणाला अधिकार नाही कोणाच्या जाती बद्दल चुकीचा शब्द बोलणं व कायद्याचे उल्लंघन करणे
    महाराष्ट्र पोलीस ला विनंती आहे की या प्रकरणात जितक्या आरोपी त्यांनावर लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
    जय भीम

  • @rameshchakre7421
    @rameshchakre7421 3 місяці тому +14

    ज्याच्या नावाने पत्रक काढले आहे त्या चव्हाणचे पण मोबाईल, Laptop जप्त करावेत आणि जनतेला याचे खरे धंदे कळू द्या

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 3 місяці тому +63

    लोकसभेत पानिपत झाल्यामुळे जाती जातीत भांडणे लावायचे काम चालू आहे महाराष्ट्रात 🙏🙏

    • @dnyaneshwarpatil6710
      @dnyaneshwarpatil6710 3 місяці тому

      💯

    • @vinayakbkolpyak5453
      @vinayakbkolpyak5453 3 місяці тому

      Polisani clear kelela aahe na te patrak koni lihilela aahe te samajat ashantata pasarvun rajkiy poli bhajun ghyayacha baghat aahet ase vatate

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 3 місяці тому

      Aropi पकडला आहे चांभार आहे तो

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 3 місяці тому

      Tutaari jinkavi mhanun challay...😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      सामाजिक तेढ निर्माण करून लाभ एकच पक्षाला होतों, भाजप

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 3 місяці тому +5

    नाशिककर सगळी नाशिक निळा झेंडा लावा💙💙💙💙
    जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 3 місяці тому +7

    सुपारी कोणाकडून घेतली आहे त्याची चौकशी करा साहेब !!!!

  • @sushilsirsat3796
    @sushilsirsat3796 3 місяці тому +2

    Jay bhim jay savidhan

  • @adityasonwane7201
    @adityasonwane7201 3 місяці тому +19

    महावितरण पेपर लवकर घ्या ऊर्जामंत्री साहेब 🙏🙏

  • @Urg955
    @Urg955 3 місяці тому +5

    कोणत्याही जातीचा असो त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @kiransonje150
    @kiransonje150 3 місяці тому +1

    Very good...Hindu samajala vibhagnare bhadave vadhat aahet...

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 місяці тому +4

    अनुसूचित नाही त्याची जात सांगा मग कळेल त्याचा हेतू काय आहे आणि त्याचा मालक कोण आहे हे कळले की जास्त तपास करायची गरज पडणार नाही जय संविधान

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 3 місяці тому +1

    मुख्य सूत्रधार

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 3 місяці тому +1

    Khup chan

  • @Sp093
    @Sp093 3 місяці тому +21

    Election आले की अश्या गोष्टी होणारच

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 3 місяці тому

      Tutaari karavnaar!!!😂😂😂

    • @dattatray2245
      @dattatray2245 3 місяці тому

      हे राजकारणी लोक या गोष्टी जाणून घडवत असतात.

  • @arunmanohar5028
    @arunmanohar5028 3 місяці тому +12

    राम सातपुतेचा सोयरा आहे नुसता म्हणायला मागस अन काम धर्मद्वेष आर एस एस वाला कारण वेगळं लावल

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 місяці тому

      😂

    • @sachinrathi8696
      @sachinrathi8696 3 місяці тому

      धर्म आहे का वर्णवेवस्था आहे ते पहिला जाहीर करा जी वर्ण वेवस्थे ला महात्मा फुले , पासून शाहु महाराज पर्यंत आपले पुरोगामी महाराष्ट्र ह्यातील सर्वच महात्मे विरोध करत होतीत तेच परत धर्माच्या नावाखाली लागू करत असतील तर मग विरोध होणारच मनुवादी तंत्रा ला कारण लोकशाही संपृष्टात येते राजा म्हणेल तो कायदा आणि मग राजा तुडवत जातो लोकांनी मग त्याला काही करता येत नाही ना कोणते प्रशासन आणि मग ना कोणते कायदे
      आणि तुमच्या धर्माचे नाव धार्मिक साहित्यात स्वतः नाही आणि ऐतिहासिक पुरावे नाहीत मग कशाला तुम्ही धर्म म्हणता ब्राम्हणवादाला

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 3 місяці тому +34

    आरोपी चर्मकार समाजाचा आहे 😭😭

    • @vinodgaikwad5407
      @vinodgaikwad5407 3 місяці тому

      या जातीला खूप खाज असते. स्वतःला हिंदू समजतात. याला घोडा लावला जाईल

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 місяці тому

      कोण म्हणी

    • @kundanlokhande6960
      @kundanlokhande6960 3 місяці тому +1

      Charmkar mhanje baudh nahi ahe to baudh kuthe ani charmkar kuthe bat karto

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 3 місяці тому

      चांभार समाजच आहे तो

    • @ishwarofficial108
      @ishwarofficial108 3 місяці тому +2

      तू पण भांडन लावतोय का आता....... समाजा मध्ये

  • @ChandrashekharBute
    @ChandrashekharBute 3 місяці тому +2

    या अनुसूचित जातीच्या गुन्हेगाराचा खरा मास्टर माईंड कोण आहे ते सांगा भाऊ , जय संविधान , जय democracy

  • @nitiningole8258
    @nitiningole8258 3 місяці тому +26

    आता कस 😂😂😂तोच निघाला,,, आरोपी आता काय बोलणार

    • @samratarya6140
      @samratarya6140 3 місяці тому +6

      तोच जरी निघाला तरी त्याची व्यवस्थीत मारन्यात येईल.कारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न केला गेला आहे आणी यामागे नक्कीच कोणीतरी मोठा व्यक्ती आहे.

    • @prashantmohite2818
      @prashantmohite2818 3 місяці тому +4

      Toch nahi nighala,sc category tla asla tri toh Buddhist nahi

    • @AnilDavhare-rg8dq
      @AnilDavhare-rg8dq 3 місяці тому +5

      Tho hindu dalit ahe buddist nhi😅

    • @aagriunited3811
      @aagriunited3811 3 місяці тому +1

      ​​@@AnilDavhare-rg8dqmag ka Buddhist hindunchya mandirat jatat ka kay bolto bhava to sc samajacha asun tyach samjabaddal tyane as lihla aahe mag chuk konachi?

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 3 місяці тому +4

      चांबारडा हाय त्यो 🤣🤣

  • @shaileshtambada3674
    @shaileshtambada3674 3 місяці тому +2

    आरोपीला हे लोक शिक्षा करनार नाही हे 100% तुम्ही पाहा पुढे काय घडते सगळ्याना समजेल च [ एखादा नविन मुद्या कडे सर्वाच लक्ष वळवतील हे मात्र खर आहे पुढे बघा ]

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 3 місяці тому +2

    चांगली 10 वर्ष शिक्षा झालीं पाहिजे जेणकरून कोणी असे करणार.

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 3 місяці тому +21

    त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका

  • @ankss7799
    @ankss7799 3 місяці тому +9

    सर्व जातीतील लोकं गुन्यागोविंदाने, आनंदाने राहत आहेत...ही वेगळी झाली पाहिजे हा कारस्थान रचणाऱ्याचा हेतू असेलही...पण अश्या नमुण्यांना चपलेने बडवले पाहिजे

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 3 місяці тому

      जिथे bhimte व Musalman राहतात तिथे कुणीही गुण्या गोविंदाने राहत नाही सत्य खूप कडू असते

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 місяці тому +15

    नाव घ्या संघटनेचे लाजत का आहात

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 3 місяці тому +4

    हे जातीय दंगली घडवून आणण्यासाठी केलं गेलं असावं किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेला भटकवण्यासाठी केलं गेलं असू शकते?

  • @nandabhalerao2882
    @nandabhalerao2882 3 місяці тому

    खरंच त्याच्या जातीसाठी ऊल्लेख केला पाहिजे आणि खरा सूत्रधार कोण हे पण शोधले पाहिजे

  • @RajExperiment
    @RajExperiment 3 місяці тому +3

    Jay bhim

  • @rohidaskatkar2118
    @rohidaskatkar2118 3 місяці тому +1

    आरोपींविरुद्ध कडक कारवाई झालीच पाहीजे😮

  • @anilsalve9081
    @anilsalve9081 3 місяці тому

    त्याच्या पाठीशी तुम्हीच आहात फडणवीस साहेब...

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 3 місяці тому +4

    Jay shree Ram 🧡🇮🇳

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 3 місяці тому +7

    नागपूर विश्ई बोला साहेब

  • @sandipbhagat5624
    @sandipbhagat5624 3 місяці тому +1

    अरे हा काय न्याय मिळवून देईल.....यांना विधानसभेत हार होण्याची भिती वाटत आहे

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 3 місяці тому +2

    जातीच्या नावावर भेद भाव करणे योग्य नाही. कारवाई कठोर व्हावी.

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c 3 місяці тому

    🎉❤😊

  • @balvantkamble369
    @balvantkamble369 3 місяці тому

    त्याच्या वर कठोर कारवाही करा नाहीतर तुम्ही राजीनामा द्यावा असे आम्हाला वाटते

  • @Vanchitmission-news
    @Vanchitmission-news 3 місяці тому

    फडणवीस साहेब तुम्ही जे काही नाशिक पोलिस अधिकारी यांना दिलेत ते तुम्ही जनतेसमोर जाहीर करा म्हणजे जनतेला कळेल खरा चेहरा

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 3 місяці тому

    कर्ज माफी करा संपूर्ण sarsagat

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 3 місяці тому

    त्याच्याआईचभोक.त्यालाजीवजाईलतोवरफासीचीशिक्षादीलीपाहीजे.जयभीम

  • @PriyasVlogsss
    @PriyasVlogsss 3 місяці тому +9

    Peaceful community spreading peace

  • @subhashniravane5188
    @subhashniravane5188 3 місяці тому +2

    हा जो कोणी असेल त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे.

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 3 місяці тому +1

    🙏जय भिम 🙏साहेब 🙏

  • @bharatpatole7471
    @bharatpatole7471 3 місяці тому

    अशा मनुवादी विचाराच्या लोकावर कडक कारवाई करावी

  • @anandjadhao86
    @anandjadhao86 3 місяці тому

    असे प्रयत्न कोण करत आहे जे जनतेला माहित आहे पुढे विधान सभा आहे

  • @sachinkamble9101
    @sachinkamble9101 3 місяці тому +3

    अपराधी कोणीही असो कठोर शिक्षा व्हावी

  • @Shubham-qp6rm
    @Shubham-qp6rm 3 місяці тому +2

    एखादा माणूस संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून असे पत्रक काढेल असं खरंच विश्वास ठेवणे योग्य आहे का पाठीमागे कोणतीही तरी राजकीय शक्ती असल्याशिवाय हे कसं शक्य आहे की एका समाजाला डिचवने त्यामागे नक्कीच कोणती तरी मोठी राजकीय शक्ती असावी.

  • @priyankalokhande4470
    @priyankalokhande4470 3 місяці тому +1

    भा.ज.पा.च्या मुलावर आला त्याचा करविता धनि कोण. आंणि विधानसभा निवडणुका आल्या म्हणून कि काय.

  • @AjayKamble-x7m
    @AjayKamble-x7m 3 місяці тому +3

    ज्या नी केला तो कोनत्या समजाचा आसु दे आमच्या ताब्यात द्या त्याला खरी जात दाखवुन देऊ हे केला युवा हिंदु सेना पत्र आहे कायपन बोलुन निष्ठावंत सवय झालीय

  • @savitasrecipes3695
    @savitasrecipes3695 3 місяці тому +4

    हेच असतात पडद्या मागील सूत्रधार

  • @rajuingale714
    @rajuingale714 3 місяці тому

    साहेबाची ऊर्जा वाटते, 85#

  • @yedujagdev8981
    @yedujagdev8981 3 місяці тому +2

    जर त्या ठिकाणी CCTV असेल तर पत्रके वाटणारा गुन्हेगार लवकरच सापडेल त्याकरीता CCTV तपासणी केली पाहिजे.मग तो कोणीही असो त्याला शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @samyakkhandare5926
    @samyakkhandare5926 3 місяці тому

    Good 😊😊

  • @prabhakargavle6106
    @prabhakargavle6106 3 місяці тому +1

    मा.फडणवीस साहेब बरोबर बोलले त्याचा कर्ता करविता कोण आहे ते शोधून त्याला शिक्षा झाली पाहिजे त्या काळी बाबा साहेब आंबेडकर ऐकटे होते आत्ता घरोघरी बाबा साहेब आंबेडकर आहेत

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 3 місяці тому +1

    राज्य चालवता येऊ नये म्हणून सगळी खटाटोप चालू आहे फडणवीस साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @VijaySlr
    @VijaySlr 3 місяці тому

    मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या मुद्द्याला कलाटणी देण्याचा खेळ केला आहे.

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 3 місяці тому

    त्याच्या पाठीमागे कोणाचा हात ते शोधा

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 3 місяці тому

    भारतात kadak shiksha suru karayala pahije

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 3 місяці тому

    अनिल देशमुख गृहमंत्र्यांना १०० कोटी मिळाले अशा प्रकारे अफवा कोणत्या पक्षाच्या लोकांनी पसरवली हे साहेबांनी सांगावं

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 місяці тому +5

    This is just for diverting the attention of Ambedkarites People, from the underground Parking at Diksha Bhumi .🤔

  • @TN-cj1uy
    @TN-cj1uy 3 місяці тому

    हुशार व्यक्तीमत्व, मुद्देसूद बोलणी, पोलीसांचे अभिनंदन,जय भीम जय भारत.

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 3 місяці тому

    Congratulations nashik police

  • @vishalayachit4790
    @vishalayachit4790 3 місяці тому

    👌🏻

  • @prashantraibole6188
    @prashantraibole6188 3 місяці тому

    खरी माहिती मिळणार आहे का

  • @anandjadhao86
    @anandjadhao86 3 місяці тому

    महाराष्ट्र कोण पेटवत आहे जनतेला माहित आहे

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 місяці тому +2

    बौध्द समाज झोपलेला नाही वाट पाहत आहे

  • @SKumar_____
    @SKumar_____ 3 місяці тому +1

    हिंदू युवा वाहिनी कोण आहे हे
    असल्या संघटनांना बॅन का करत नाही

  • @rajukhandare5816
    @rajukhandare5816 3 місяці тому +2

    दलीत हा शब्द मुळातच बंद च पाहिजे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 अक्टोंबर 1956साली दिक्षा दिली त्या वेळेस बैध्द धंम्म स्विकारले दलीत शब्द नकोच जय महाराष्ट्र जयभिम जय संविधान

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 місяці тому

    महाराष्ट्रातील अशांती फैलवनारा कोन हे जनतेला माहीत आहे.

  • @rajusonavane8374
    @rajusonavane8374 3 місяці тому

    Narada narayana narayana

  • @rajumaheshkori
    @rajumaheshkori 3 місяці тому

    Abki baar uddhav sarkar 🎉🎉🎉

  • @BhiwaSasane
    @BhiwaSasane 3 місяці тому

    पण या लोकांनी मंदिरात कशाकरता जावं.ज्याला आग असेल त्यांनी निपटावं.

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 3 місяці тому

    Nishedh

  • @sandeepgadhari12345
    @sandeepgadhari12345 3 місяці тому

    पाठीराखा कोण?
    तें पण सांगा

  • @open_challenge007
    @open_challenge007 3 місяці тому

    रामराज्य 🚩🚩👍

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 3 місяці тому

    अरे तुम्ही सत्तेत आल्या पासून हे सर्व चालू झालय

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 3 місяці тому

    जाती जाती मध्ये दंगली घडवायचा आणि मोठ्या कंपन्या गुजरात ला पाठवायचा

  • @nitintayade2148
    @nitintayade2148 3 місяці тому

    अनुसूचित जातीतील कोणत्या जातीचा आहे ते बघा

  • @ravipatil374
    @ravipatil374 3 місяці тому +1

    JAATIVADI ABP MAJHA

  • @sachinshinde9824
    @sachinshinde9824 3 місяці тому

    त्याला वाचवू नका

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 3 місяці тому

    तुम ची इच्छाच दंगल व्हावी

  • @arjunbansode2022
    @arjunbansode2022 3 місяці тому

    पेशवाईचे मनसूबे वेलीच ठेचून काढणे गरजेचे आहे