मला तर हे दोघेजण खूप आवडतात कोणावर राग नाही किंवा कोणाला टोमणे मारणे ह्यांचा हा स्वभावच नाही वैभव मामा मला खूप आवडतो कारण त्याला बकासुर वर प्रेम आहे ❤❤
असं काही नाही, नाना ची थोडी परिस्थिती बदलली आणि सर्जा आणि सुंदर तसंच साही हे बैल नानाच्या नावाने पण ओळखले जातात. त्यामुळे नानांना नवीन ओळख झाली आहे 👌💖💖🙏💯
मला तर हे दोघेजण खूप आवडतात कोणावर राग नाही किंवा कोणाला टोमणे मारणे ह्यांचा हा स्वभावच नाही वैभव मामा मला खूप आवडतो कारण त्याला बकासुर वर प्रेम आहे ❤❤
बकासुर च्या टीम सोबत असल्यावर विठ्ठल नाना मन मोकळेपनाने बोलतात
त्या नासक्या रनजित्या पासुन लांब राहा नाना
Ka
तुम्ही सर्व लोक रंजीत सरांच्या पासून लांब राहा
त्या आगोदर मोहील पासुन लाब रहा
Ka
@@pratikpatil4790 Mohil cha dolyat salto vattay hyacha
😅😅
Ek numbar manus ahet ranjit sir
म्हणे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना लईच नाचला त्याला सांगा ❤बकासुर बोलते सबको कोलते ❤ कायम रुबाबात ❤
वैभव मामा ग्रेट बर का विठ्ठल नाना बरं असेच सलोखा ठेवा
बकासुर ने आज बबलू चाचा हे नाव महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवल +विठ्ठल नाना
मोहील शेठ ,नाना आणि वैभव दादा तुम्ही रणजित निंबाळकर पासून सावध रहा. कालचा कोरेगाव सेमी नंतरचा Reply बघा निंबाळकरांचा. खूप राजकारण चाललाय बकासुर वर
नाना जेव्हापासून बकासुर च्या गाडीवर बसायचे बंद झाले तेव्हापासून नानांची क्रेझ कमी झाली
नाही भावा नुसतं क्रेझ पण नाही चालत थोडे पैसे पण लागतात भावा
नाही भावा नुसतं क्रेझ पण नाही चालत थोडे पैसे पण लागतात भावा
असं काही नाही, नाना ची थोडी परिस्थिती बदलली आणि सर्जा आणि सुंदर तसंच साही हे बैल नानाच्या नावाने पण ओळखले जातात. त्यामुळे नानांना नवीन ओळख झाली आहे 👌💖💖🙏💯
हातात बबलू चाचा
Paisa yeto zato pan nav tar ghalval Paisa sathi nana ni
बकासुर आणि विठ्ठल नाना ला नजर लागली राव....
वाईट माणसाचा संगे राहिले नाना
रंज्याची लागली
😂@@jejeramnarute9109
बकासुर वर गाडी बांधणे बंद करा. निकालाला गाडी ओढून लावेल. फक्त जोडीदार ताकतीचा असेल तरच.
तुम्ही सगळेजण रंगीत सराफ पासून लांब राहतो लय डोकेबाज माणूस आहे😊
King Bakasur 👑
Nana changa manush ahe pan sekuni lay jalka manush ahe rav ❤
Deva tyach nandila mahit aahe maje lahan bhau pn pudhe aale pahije..maja bakasur❤
वैभव मामा,मोहील शेठ,विठ्ठल नाना तुम्ही निंबाळकर सरांन पासुन लांब रहा त्यानां जास्त जवळ नका करू
याचं संबंध घरगुतीच असतात पण अधून मधून जरा बिघडतात 😂😂😂😂 तुम्ही विरोधकच आहे आणि विरोधक च राहणार आणि हे असच चालू राहणार 😅😅😅
😂😂😂😂😂
एका ड्रायव्हरला काय पाहिजे स्वतःची बैल आहे स्वतःला गाडी आहे अजून काय पाहिजे घर पण बांधून देणार आहेत त्यांची सर चांगला माणूस आहे
नाना च सरान वाटोळ केल
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤
एकदा ह्या देवमाणसाची मुलाखत घ्या
नक्की घ्या सोमी ची मुलाखत
Ho kharach khup chan कार्य करत आहेत ते....
Nana vimal khaych Kami Kara ki raav ... 😅
Maja avadta nandi maja sarpanch🚩 bakasur 🚩
मैदाने होत राहतात निकाल बदलत राहतात
हिंदकेसरी मैदानात जरा वेगळा विचार आणि अभ्यास करा....ती संधी वर्षातून एकदा येते
Shirsawadica raifal pahije hota kaal cangla speed lagl hoto gatala semila lai vadla hota nikala la pan semit Public pudhe ali
Nana asel na tr bakasur hindakesari hou sakhto yevde lakshat asudyt
M kal sarja sunder ka ny zale hindkeshari
pusegoan la zal na nana navhate tri
Ta nikal hota ka bhi
Semi 1 made mathur che sheput chav la dada net Baga nekal reshevar ❤
बरोबर आहे
तुम्ही सगळे त्या सरा पासून लंब रहा तो तुम्हला कधी पुठे जाऊन देणार त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवतात एक
बरोबर❤
रंज्या पासुन का ? 😂
Are tumcha don chi marayla sarja mathur ahe mnu. Ka jalu naka bail palto na mg lokana ka boltata dum asel tr gadi mara pn कांड्या नका करू
एकदम बरोबर भाऊ आई घाला लय जलका आहे त्याला बकासुर. पुढे गेलेला बगवत नाही ..नाना शान असाल तर त्याच्या पासून लांब रहा बेकार आहे ती निंबाळकर
MAthur chi mulakht taka
नाना टॉप मधे होते आणि कायम राहणार
नारदमुनी कुठे गेला रे
Vithal nana bhari manus ahe re ..kal sundar photo kadhtana hote kharch chngla manus ahe ..pn ranjit mule yana vait boltat manas..siran bakasur pasun lamb kel yana 😢
Vithal nana tumhich
Achut dr chi mulakhat ghya plz ❤
King mathur 🔥🔥👑
Achut driver chi mulakhat gheila pahijey ❤❤❤❤❤❤❤
Thokla mnun ka😅
Kingmaker sir Only 8500❤
Dada pakhra chi mulakat gya zare cha
nana king
❤
नानांना बकासुर पासून दूर नेले त्या रणजीत निंबाळकरांनी
Mathur chi mulhakat ghya
Najar lagali mastarachi😢
bakasur la ata paira changla dya aani driver fast gya bablu chacha khup kami gadi hanto
बकासुर किंग आहे
7.8 महिन्याच्या खाली काय होत आणि काय झालयं....
गच छापून बसलंय नाना
❤❤❤ बकासुर नाना 😊😊😊
नाना बकासुची गाडी का हानीत नाही
Nana na bharpur aanubhav ahe bakya badal
Kontya medanat aahe aata
Nimbalkar sir la sangaaaaaa jraa 😮
विठ्ठल नानांना.देवाची.देण.आहे.बैल.गाडा. ड्रायव्हर कित.
त्या मोहील ल सांगा महणाव त्या रणजित सर सोबत जरा जास्त बसू नको बा
Nibalhkar shar pasun lab rha vaybhv mhuil nana
Dada mathur chi mulakat gya
रणजित गुरुजी आहेत पण गुरुसारख मार्गदर्शन करत नाहीत
Mohil seth sambalun maitri kara,mitra mitra mhanun patith sura kupastat,naav sangayala nako,nana pan todal tumchya pasun
Aram kra
Nana ranjit narad muni tumcha vapar karun ghetat lamb raha tencha pasun
Bakasur vitthal Nana yana eaktr ana
Nana la gadi vrti bsa Rao
Mathur chi mulakhat
Nana king Nana king Nana ki hg
Vittala naana
Vital nana cagle heat