अप्रतिम, श्रवणीय. 2020 वारीतील काकडाची कमी ह्याने काही अंशी भरून निघाली. लिखित काकडा दिल्याची संकल्पना खूप चांगली आहे. माझासारख्या लोकांना त्याची मदत झाली व आम्ही जोडलो गेलो.
ह.भ.प. श्री.महादेव महाराज. आपणास खुप खुप धन्यवाद आम्हाला तुमच्या आवाजामधील काकडा आरती ऐकल्या शिवाय चैन पडत नाही. दररोज तुमची आठवण येते. पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या कडून सामाज्याची अशीच सर्वसामान्य लोकांना तुमचा आवाजातील अभंग, भजन खूप खूप ऐकण्याची संधी मिळावी. ही पांडुरंग चरणी प्रार्थना. नमस्कार, नमस्कार.
रामकृष्ण हरि माऊली.माऊली एक विनंती आहे की हा लिखीत काकडा आम्हाला रेकॉर्डिंग करता येईल आणि रोज सकाळी सकाळी उठून एकता यावा असे काही तरी करा. हि विनंती मान्य करावी माऊली रामकृष्ण हरि माऊली
अप्रतिम, श्रवणीय. 2020 वारीतील काकडाची कमी ह्याने काही अंशी भरून निघाली. लिखित काकडा दिल्याची संकल्पना खूप चांगली आहे. माझासारख्या लोकांना त्याची मदत झाली व आम्ही जोडलो गेलो.
माऊली खूप खूप धन्यवाद अश्या तुमच्या प्रतिक्रियेने आम्हाला खूप ऊर्जा मिळते
@@shrimahakaivalyateja तर गडबड षंष्ढ
@@sureshkadam9620 q
Kalpesh
@@sureshkadam9620 ।।
आपले काकडा आरती भजन अतिशय सुंदर आहे रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर काकडा सादर केला.खुप छान नं.1.धन्यवाद
Ramkrishna Hari Vitthal Vitthal Vitthal Jay ho Kokane pimple nilakha pune
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर
अप्रतिम गायन , स्पष्ट उच्चार, नविन भक्ताला गोडी निर्माण करणारा काकडा 🙏
खूप दिवस झाले UA-cam वर शोधत होतो हा काकडा आज मिळाला
अप्रतिम आवाज महाराज ❤️❤️❤️🌍
ओके
लिखीत काकडा पाठ करने साठी सोपा जातो संुदर आवाज आहे छान जय हारी
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल सुप्रभात happy diwali 🎇🪔🪔🎇🪔🪔🪔🪔🪔🌹🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल सुप्रभात खूप सुंदर आहे काकडा प्रसन्न वाटते 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🇮🇳
Mauli , khup chh sunder Kakda- Bhajan....... mi sakali dar roj shravan karte . Dhanyawad.
रामकृष्ण हरि माऊली सुंदर व लिखित काकडा दिल्याबद्दल धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🌹🚩
Khup chan vatate ektana khup chan chali ahet 🙏🙏Ram krishan hari 🌼🌼
Hi
@@isarwadebr1040 ञञ
फार छान वाटले महाराज
❤jay jay ram krashan hari sabarmati
राम कृष्ण हरी खूप छान काकडे आहे
खूप सुंदर महाराज❤❤❤ आवाज खूप सुंदर❤
🙏🏼, ajab अप्रतिम गोडवा, ओठावर देवाचा गोडवा.
अतिशय अप्रतिम काकडा भजन छान छान आहे नमस्कार अतिशय सुंदर अतिशय छान आहे म्हटले आहे नमस्कार
खूप छान आहे काकडा सूंदर आवाज माहाराज
छान माउली
खूप सुंदर ।गोड चालीत आहे। जय जय राम क्रुष्ण हरि । 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर काकडा 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी खुप छान
छान चाल, अप्रतिम काकड आरती
लिखित काकडा अप्रतिम महाराज कोटी कोटी शुभेच्छा
ओके
ह.भ.प. श्री.महादेव महाराज.
आपणास खुप खुप धन्यवाद आम्हाला तुमच्या आवाजामधील काकडा आरती ऐकल्या शिवाय चैन पडत नाही. दररोज तुमची आठवण येते.
पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या कडून सामाज्याची अशीच सर्वसामान्य लोकांना तुमचा आवाजातील अभंग, भजन खूप खूप ऐकण्याची संधी मिळावी.
ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
नमस्कार, नमस्कार.
रामकृष्ण हरि 🙏🌹🙏 अप्रतिम
खुप सुंदर माउली 🙏💐💐
खूपच छान, अप्रतिम 👌🙏
जय श्री राम कृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
फार सुंदर आहे माऊली रामकृष्ण हरी.
खूप खूप छान काकडा आहे संगीत तर खूप छान आहे
खूप सुंदर काकडा राम कृष्ण हरी माऊली
❤❤k upach chan. Mauli🙏🙏
धन्यवाद , साष्टांग नमस्कार महादेव महाराज मोरे जयजय रामकृष्ण हरी।।
Far sunda bhagvanta smor basun Kaka kelyche Ramadan sale ramkrish hari mauling
भ
ओके
ओके
@@manoharpatil4622धन्यवाद
फारच छान आपल्या मंडळाचे मनापासून अभिनंदन
महाराज खूपच छान म्हणालात काकडा 🙏
Sunder
Hi
हरी ऊं तत् सत्त् जय श्रीराम
हरीओम तत्सत!!! हरये नम:🙏🙏🙏 जय रामकृष्ण हरी,, फारच स्तुत्य आहे, उपक्रम...मुक्तीचे साधनच...👌👌##👍👍@..
धन्यवाद
धन्यवाद
जय हरि 🙏🙏
खुप छान माऊली
खूप खूप खूप सुंदर ज्याला काही तोडच नाही
वा सुंदर काकडा रामकृष्ण हरी
Ak nambar
जय हरी माऊली
अतिशय सुंदर महाराज
राम कृष्ण हरी काकडा आरती खूप छान
Khupach Chan awaj aahe apratim mauli aiklyawar Kan trupt hotat
फारच छान काकडा
राम कृष्ण हरि 🙏🙏
अतिशय सुंदर काकडा महाराज जय हरी
अतिशय खूप सुंदर, दररोज सकाळी ऐकल्या शिवाय राहवतं नाही
सुंदर आवाज आहे
💐💐💐💐💐
ओके
ओके
ओके
जय जय राम कृष्ण हरी
छान मधुर आवाज..
राधे राधे राधेश्याम. .अनमोल अप्रतिम अवर्णनीय आहे
Apratim karnmadhur kakada dhanyavad kaivalya mauli mauli mauli dyanraj mauli yogiyanchi sauli.
जय हरि, खुब छान
अप्रतिम वाचून आणि ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी
जय हरी माउली. मस्त गोड काकडा.
Barkule Arun
Khup sundar 🙏
खुप छान माऊली।,,
Khul chan mauli
खूपच सुंदर महराज
अप़तिम.काकडा.संपुन.वाटचालितिल.आभंग
मन तृप्त झाले माऊली रामकृष्ण हरी
जय हरी माउली !आपला हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. धन्यवाद !
अतिशय सुंदर आणि गोड आवाजातील काकडा आहे
Sunder kakda
उंच नीच नेणे भगवंत...❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
राम कृष्ण हरी खूप छान ❤❤
अतिशय सूंदर गोड आवाज श्रीरामजयरामजय जयराम
Khup chan
Khup sundar
छान महाराज
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🚩
🙏🌹अप्रतिम, शब्दांत वर्णन नाही करता येत नाही, खूप खूप आभार🌹🙏
खुप छान महाराज🎶🎶🎶🏆🏆
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुणे वाकड
hari AUM hari vittla🎉❤
अप्रतीम,🙏
अप्रतिम जय जय रामकृष्ण हरी
Very nice kakda bhajan
Supar. KaKa
रामकृष्ण हरिखुपसुंदरचाल
काकडा आरती एकदम सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि
अप्रतिम गायन खुप खूप छान❤❤❤❤❤🎉
खूप छान काकडा आनंद
काकडा खूप छान आहे
रामकृष्ण हरी माऊली❤🎉❤
Khup chan jai hari maharaj
हारि हारि ओम
खुपच सुंदर काकडा .आभारी आहोत.
ओके
Supar nice
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Om namo Shri Bhagwan Baba ....
Om namo Shri Bhagwan Baba
Sunder kakada bhajan
Khup sundar
जय हरी मौर्य माऊली जो रेड कलर आहें ना तो काडून टाक वा मंजय इय अक्षर चग्लाय दिसतील ऐ वड्यइथे ही नम्र विनंती आहे
रामकृष्ण हरि माऊली.माऊली एक विनंती आहे की हा लिखीत काकडा आम्हाला रेकॉर्डिंग करता येईल आणि रोज सकाळी सकाळी उठून एकता यावा असे काही तरी करा. हि विनंती मान्य करावी माऊली रामकृष्ण हरि माऊली
लिखोत काकड आरती.
जय हरी महाराज.आपला आवाज संदर आहे.
आपल।आव।जच।गल।आहे
ः
धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरि.
khup chhan maharaj..
god chali..