To The Point With Kamlesh Sutar | आदित्य ठाकरे यांची Exclusive अनकट मुलाखत, पाहा लाईव्ह | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 242

  • @santoshkshirsagar5464
    @santoshkshirsagar5464 5 місяців тому +52

    खुप छान मुद्देसूद उत्तरं,आदित्य ठाकरे मुळे महाराष्ट्राचं भविष्य प्रगत होईल❤

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 5 місяців тому +113

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य एक अभ्यासू व समंजस नेतृत्व ❤

    • @mukundlk
      @mukundlk 5 місяців тому +2

      😂😂

    • @emperor4770
      @emperor4770 5 місяців тому +1

      🤣 adu bal kharach khup abhyasu ani samanjas mulga ahe.

    • @demya3464
      @demya3464 5 місяців тому

      तिवारी, प्रियांका चतुर्वेदी हे कोणाचे प्रवक्ते आहेत ? शरद पवार नी मराठे च आरक्षण घालवला जाती पतीच विष पेरले म्हणून लोक अकत्रा येत नाहीत, दुसरा तुम्हाला माहीत आहे मराठी लोकं कृतघ्न आहेत ज्या ब्राम्हण लोकांनी स्वातंत्र्य लद्यात अग्रेसर होते त्यांना तुम्ही सपशेल विसरलेत.. महाराष्ट्र म्हणाला की फक्त शाहू फुले आंबेडकर बाकी नाव शरद पवार आणि ब्रिगेड ल आवडत नाही म्हणून नाही लावत. कृष्णाजी भास्कर ब्राम्हण आणि गोडसे असे लोक समाजात असतात पण चांगले लोक किती आहेत . आज इन्फोसिस सीईओ google ceo brahman kinva baniya kinva गुजराती असेल म्हणून तुम्ही लोकांना हे जॉब सोडायला सांगाल का ?? अरे कॉर्पोरेट मध्ये कित्ती तरी मराठी हे गुजराती, साऊथ इंडियन, मुस्लिम etc लोकांबरोबर काम करत आहेत.. ज्यांना सद्या जॉब च मार्ग नाहीये ते लोकांना राजकीय पक्ष पोस्टात म्हणून जॉब नसलेले लोक राजकीय पक्ष म्हणले की गुजराती मराठी वाड् निर्माण करा की करतात, मराठी बिहारी वाद निर्माण करतील.. उगाच मुस्लिम धरजिन सरकार ज्यांना पाहिजे त्यांनी उध्दव शरद पवार यांना वोट द्यावं, ज्यांना UCC NRC आणून अवैध लोकांना बाहेर काढा म्हणजे पण जॉब येतील.. असे अनेक मार्ग महायुती देईल.

    • @manojpednekar2525
      @manojpednekar2525 5 місяців тому

      तु क्या थोड़ा _._._._._._ हैं क्या ???

    • @akshayjoshi5578
      @akshayjoshi5578 5 місяців тому

      @@emperor4770 इतका समंजस की खरंच काही समजत नाही त्याला 😂😂

  • @abhishekchalke4538
    @abhishekchalke4538 5 місяців тому +44

    Educated and visionary leader AUT 🚩👍

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 5 місяців тому +108

    पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांचे विचार आणि मुलाखत मला आवडली, कारण या मुलाखती मधे आदित्य ठाकरे यांचे बोलणे सत्य आहे,.मोदी ला सुधा अशी मुलाखत जमणार नाही💯

    • @rameshvandre5821
      @rameshvandre5821 5 місяців тому +3

      बावळट

    • @satishdalvi2533
      @satishdalvi2533 5 місяців тому

      ​@@rameshvandre5821फडणवीस

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 5 місяців тому

      ​@@rameshvandre5821modila mulakhat live ghayala sang adi

    • @शिवप्रभू
      @शिवप्रभू 5 місяців тому

      ​@@rameshvandre5821तूम्ही चाटा 👍

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 5 місяців тому +4

      खरं बोलता तूम्ही. मुद्दे सुद्द मुलाकात आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 5 місяців тому +16

    ज्येष्ठ अभ्यासक पत्रकार कमलेश सुतार साहेब आणि सर्वसामान्यांचा अभ्यासू युवा नेता आदित्य ठाकरे दोघांनाही खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @waibhavpravinsawant5801
    @waibhavpravinsawant5801 5 місяців тому +48

    खुप छान बोलतात आदित्य ठाकरे

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 5 місяців тому +32

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी

  • @ParmeshvarPawar-e1b
    @ParmeshvarPawar-e1b 5 місяців тому +49

    उद्धव ठाकरे शिवशेना

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 5 місяців тому +12

    अभ्यासु नेतृत्व आदित्य जी साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 5 місяців тому +50

    शिंदे गटाचे ४० आमदार आणि ८ खासदार,अजित पवार गटाचे ४० आमदार,अख्खी मनसे या सगळ्यांना सोबत घेऊन सुद्धा हाताशी काही लागलं नाही याची प्रचिती भाजपला ४जून रोजी समजेल....

  • @pritamsinghbhaiyarajput6461
    @pritamsinghbhaiyarajput6461 5 місяців тому +16

    आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 5 місяців тому +38

    शिवसेना ठाकरे फक्त महाराष्ट्र मध्ये

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 5 місяців тому +39

    साहेब, तुमची बाजू पटली म्हणूनच तुम्हाला मतदान केलंय आम्ही, पण निकाल लागल्यावर सत्तेत येण्यासाठी म्हणून तुम्ही भाजपा सोबत हातमिळवणी करू नका, नाहीतर आमचा तुमच्यावरही विश्वास राहणार नाही. एकाही गद्दाराला सोबत घेऊ नका.

  • @Rakesh_Parwadi.
    @Rakesh_Parwadi. 5 місяців тому +10

    1 no Adityaji.

  • @K-y7n
    @K-y7n 5 місяців тому +7

    Only Aaditya Thackeray saheb 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @sharadrathod9361
    @sharadrathod9361 5 місяців тому +16

    Only One adity parv❤

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 5 місяців тому +57

    ठाकरे एक वाघ आहे

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 5 місяців тому +2

      Kagadi wagh , Palputya wagh ( karona la ghabarun gharabaher n padnara, mantralayat n janara) keval bhashanatun garjana karanara, vinasayas aayate , kasht n karata, janatecha vishwasghat karun mukhya mantri pad ghenara, yala khare tar sheli mhanatala pahije.

  • @nitinsonawane6143
    @nitinsonawane6143 5 місяців тому +19

    Udhav saheb thakre 🔥🔥🚩🚩

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 5 місяців тому +6

    Great 👍 leader आदित्य साहेब

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 5 місяців тому +16

    In Maharashtra only MVA
    Jai hind Jai Maharashtra

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 5 місяців тому +9

    जय महाराष्ट्र 🚩🚩 भावी मुखयमंत्री.. युवा

  • @rahuldesale2
    @rahuldesale2 5 місяців тому +1

    आदित्य साहेब सखोल अभ्यास आणि मुद्देसूद मांडणी..
    अप्रतिम!

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 5 місяців тому +14

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
    जाणता युवक.
    खरा नेता....

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 5 місяців тому

      Abhyasu takkewari madhe yuwak balatkari khun madhe neta smagling charas ganja madhe 😂😂😂

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 5 місяців тому +13

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prafulguralkar4252
    @prafulguralkar4252 5 місяців тому +9

    सुतार साहेब मिंदे ला बोलवा आणि आदित्य साहेबाच्या समोर मुलाखत घ्या

  • @ajitbodake1830
    @ajitbodake1830 5 місяців тому +5

    Extremely talented and we'll mannered politician 🚩👍

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 5 місяців тому +10

    जय महाराष्ट्र

  • @VirendraKambli-s3h
    @VirendraKambli-s3h 5 місяців тому +6

    जय शिवसेना जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी आम्ही तुमच्या बरोबर आहे कारण महाराष्ट्र राज्य वाचव लागेल नाही तर हे मिनधे महाराष्ट्र राज्य विकुन टाकतिल मोदीला.

  • @amitsalunkhe88
    @amitsalunkhe88 5 місяців тому +1

    आदित्य ठाकरे एक नेता म्हणून खूप चांगला बदल पाहायला मिळत आहे .भविष्यात त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील आणि ते पूर्ण करण्याचं बळ त्यांना मिळावं हीच प्रार्थना

  • @satishtare2655
    @satishtare2655 5 місяців тому +20

    शिकलेला माणूस आणि खोट्या डिग्र्या मिरवणारे ह्यातला फरक हाच असतो.

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 5 місяців тому

      Balatkari karaychya shikshan ghetle ahe hyane vasooli takkewari 😂😂😂

  • @suhasjagtap2723
    @suhasjagtap2723 5 місяців тому +4

    आदित्य बेस्ट आहे. खूप छान vision आहे. त्याच काम व कामा बद्दल मत पूर्ण sorted असत, कसलच कन्फ्युजन ठेवत नाही. असा युवा सुशिक्षित नेता मंत्री असेल तर महाराष्ट्र च भलं च होणार आहे. पिढ्यांन पिढ्यांच समाजकारण च आहे. हे महाराष्ट्राच भाग्यच आहे.

  • @amrutakhardikar
    @amrutakhardikar 5 місяців тому +5

    आदित्य ठाकरें❤ एक नंबर

  • @krishnatshedge4389
    @krishnatshedge4389 5 місяців тому +1

    Great saheb

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 5 місяців тому +1

    एक चांगला माणूस आदित्यजी ठाकरे

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 5 місяців тому +3

    जय महाराष्ट्र आदित्य साहेब

  • @sachinbharaskar592
    @sachinbharaskar592 5 місяців тому +3

    खूप छान ❤❤❤

  • @जीजातांबोळी
    @जीजातांबोळी 5 місяців тому

    फक्त उध्दव ठाकरे साहेब जिद्द बाद👌❤❤👌👌👍🚩🚩🚩👍

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 5 місяців тому +4

    साहेब मुलाखत तुम्ही घेतात ती नरेंद्र मोदीच्या बोलण्यावरून घेत आहात का कारण तुमचे प्रश्न असे येतात त्यांची उत्तरे एक अभ्यासू आमदार आदित्य साहेब ठाकरे तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देत आहेत पण तुम्ही फिरून फिरून त्यांची तुम्ही उलट तपासणी घेत आहात असे वाटत आहे पण जनता ही सुज्ञ आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहणार

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 5 місяців тому

      Hona sutar saheb apan adityala disha saliyan ssr baddal dino baddal kahihi vicharat nahit vichara na to kay ghabarto ka ashya prashnana 😂😂😂😂

  • @jyotiarte5311
    @jyotiarte5311 5 місяців тому +1

    Realy point to point view

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 5 місяців тому +10

    ओन्ली मशाल निवडणूक येणार

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 5 місяців тому

    Excellent answers by Aditya Thackeray ji.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 5 місяців тому

    आदित्य ठाकरे खूप छान बोलतात एक अभ्यासू सुसंस्कृत हो एवढ्या कमी वयात आपण खूप परिपक्व प्रमाणे बोलता. आपलं भवितव्य फार मोठे आहे

  • @kishorechorghe3547
    @kishorechorghe3547 5 місяців тому

    I proude of adity thakaray

  • @suchita1508
    @suchita1508 5 місяців тому

    आदित्य हुषार आहेत. एकाही प्रश्नाचे उत्तर देताना त्यांची ततपप झाली नाही.

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 5 місяців тому +1

    Aditya Thackeray ... Young n dynamic leader of Maharashtra

  • @muzakkir3718
    @muzakkir3718 5 місяців тому

    VISIONARY AND DYNAMIC ADITYA THACKEARY. LONG LIVE. MAY GOD BLESS YOU

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 4 місяці тому

    आदित्य साहेब ग्रेट. 🙏🙏🙏

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 5 місяців тому +1

    आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 5 місяців тому +1

    जय महाराष्ट्र🚩🔥🚩🔥

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 5 місяців тому +1

    Aadiytya Thakray A Real Gem👍

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 5 місяців тому +1

    बाळासाहेब सारखे सडे तोड उत्तर आदित्य साहेब

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 5 місяців тому

    सुतार साहेब आदित्य ठाकरे याची मुलाखत घेत आहात जर नेहमी हे लोकांच्या पुढे सत्य येऊदेत‌

  • @santostirlotkar2888
    @santostirlotkar2888 5 місяців тому

    आदित्य ठाकरे अभ्यासु नेतृत्व

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 5 місяців тому

    सुसंस्कृत अभ्यासु विश्वासू लोकप्रिय नेता भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे साहेब मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @VithhalKharat
    @VithhalKharat 5 місяців тому +2

    Whav Aditya sab Jay shivsena

  • @nikhilswami2382
    @nikhilswami2382 5 місяців тому

    Confident boy ...good going Aditya...
    Corrupt tar sagelch ahet ...but attitude matters ... welfare of people ...Aditya you are studious

  • @yuvrajpimple3873
    @yuvrajpimple3873 5 місяців тому

    महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी उमेदवार १८+ मशाल विजय विशाल

  • @PappuYadav-y7g
    @PappuYadav-y7g 5 місяців тому +2

    👌👌🚩🚩

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 5 місяців тому

    Very matured Aditya

  • @balasahebpandit7952
    @balasahebpandit7952 5 місяців тому

    अगदी बरोबर बोललात. सत्य. टिकनारच

  • @muzakkir3718
    @muzakkir3718 5 місяців тому

    ADITYA JI THACKERAY FUTURE HOPE OF MAHARASHTRA. FUTURE CM OF MAHARASHTRA

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 5 місяців тому +3

    आदित्य, रोहित पवार , सत्यजित तांबे , सत्यजित कदम हे सगळे युवा देशाचं भविष्य आहे. हे असे मुल मुख्यमंत्री , प्रधानमंत्री बनवायला पाहिजे

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 5 місяців тому

      Mhanje gharane shahi vasooli shahi gundashahi 😂😂😂

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 5 місяців тому +1

    Only one Thakare 🙏

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 5 місяців тому +1

    अशा युवा पिढी च्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 5 місяців тому +2

    👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 5 місяців тому +1

    एक सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्व.

  • @manojpednekar2525
    @manojpednekar2525 5 місяців тому +7

    अरे "लोकशाही" झी 24 तास वर आली

    • @sachinbharaskar592
      @sachinbharaskar592 5 місяців тому

      अंध भक्त च्यां प्पपा नी विकत घेतली ना लोकशाही 😂😂😂

  • @sandhyachavan3143
    @sandhyachavan3143 5 місяців тому

    👌👌👌👌👍👍💪💪🚩🚩🚩🚩

  • @digambardeshmukh8742
    @digambardeshmukh8742 5 місяців тому

    Chan mulakhat

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 5 місяців тому +2

    Uddhav Balasaheb Thackeray ❤

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 5 місяців тому +1

    अदीत्य ठाकरे ✌👌🚩

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 5 місяців тому +1

    महात्मा गांधीं व प्रबोधनकार ठाकरे - पणजोबा यांची मैत्री ठाम होती.... बेधडक होती हे

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 5 місяців тому +1

    शेवटी कमलेश सुतार साहेब तुम्ही पण लोकशाही सोडले !

  • @atinparab4074
    @atinparab4074 5 місяців тому

    Ek Number Aaditya Saheb

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 5 місяців тому +1

    अभ्यासू युवा नेतृत्व आदित्य ठाकरे…..
    खूप छान मुलाखत❤️

  • @vinayabhandari5311
    @vinayabhandari5311 5 місяців тому

    Aditya saheb keep it up we are with you

  • @kashinathrathod6715
    @kashinathrathod6715 5 місяців тому +2

    ओन्ली आदित्य ठाकरे ....🎉🎉🎉

  • @marutiredekar5327
    @marutiredekar5327 5 місяців тому

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य उद्धव ठाकरे एक अभ्यासू कणखर नेतृत्व

  • @shubhangishete6091
    @shubhangishete6091 5 місяців тому

    Next cm Aditya ❤

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 5 місяців тому

    आम्ही धन्यवाद कमलेश सुतार्जी ना देतो उद्धव साहेब झिंदाबाद 🚩🚩

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 5 місяців тому

    कमलेश सुतार लोकशाहीमधून झी 24तास मध्ये .? कधीपासून ?

  • @rameshbhaipawar6738
    @rameshbhaipawar6738 5 місяців тому

    No.1

  • @shubhangishete6091
    @shubhangishete6091 5 місяців тому +4

    Aditya sarkha hushar ,sayami ,susaunskrut ,young asa maharashtrala cm hava ,tarunanchya rojgaracha vichar karanara maharashtracha vikas yacha vichar karnara

  • @ajayfilmi123
    @ajayfilmi123 5 місяців тому

    💯👌👌👌

  • @JanardhanDalvi-ie1ff
    @JanardhanDalvi-ie1ff 5 місяців тому +6

    Fakt caments Karu naka vote daya :⁠'⁠(mashal

  • @muzakkir3718
    @muzakkir3718 5 місяців тому

    I PRAY ONE DAY YOU BECOME CM

  • @UjjwalaBhosale-q8j
    @UjjwalaBhosale-q8j 5 місяців тому

    ABP maza संपादक खांडेकर समोरचा माणूस आपल्या वयापेक्षा लहानसा असला तरी कसा मानसन्मान द्यायचा ते कमलेश सुतारकडून शिकून घ्या. कमलेश सुतारजी अभिनंदन खुप छान प्रश्न विचारले. आभार, धन्यवाद 🙏🏻
    माणूस वयाने लहान असला तरी कर्तृत्वाने मोठा असतो.

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 5 місяців тому

    सुसंस्कृत नेतृत्व आदित्य ठाकरे मशाल

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 5 місяців тому

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 5 місяців тому

    सुतार साहेब शिंदे आमी ठाकरे या दोघांना समोरासमोर बसून प्रश्न विचारा म्हणजे शिंदेंची पोलखोल होइल

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 5 місяців тому +1

    ठाकरे❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 5 місяців тому

    Kamlesh sutar sir... great

  • @chandrakantgujewar5216
    @chandrakantgujewar5216 5 місяців тому +1

    कमलेश सर तुम्ही लोकशाही मराठी या न्यूज चॅनल वर दिसत होते आत्ता तुम्ही झी24 या स्टुडिओ मध्ये कसे काय

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NamdevpachpilleOfficial
    @NamdevpachpilleOfficial 5 місяців тому

    Aditya Thackeray 🚩 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब ❤

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 5 місяців тому

    सुतार सर लोकशाही चॅनेल का सोडलात खूप छान काम करत होते तुम्ही.

  • @deepaliloke5333
    @deepaliloke5333 5 місяців тому

    Sushikshit aditya thakre chhan uttare det ahet

  • @hemantchavan5121
    @hemantchavan5121 5 місяців тому

    Kamlesh ji wah, tumhi pan badalalat

  • @Zhappido
    @Zhappido 5 місяців тому

    Best

  • @tusharrahate6380
    @tusharrahate6380 5 місяців тому

    Mala Aaditya la Mukhyamantri zhalela baghaycha aahe
    I believe that he is a perfect package of political knowledge and good human being ❤