श्री.गणेश जांभळे बुवा, खूप सुंदर आणि आधुनिक पद्धतीने वेळेत खूप छान बारी केलीत. सर्व साज, वाद्य, वृंद, मंडळी, खूपच छान....! लय भारी बुवा.... आवडलं भजन. समोरच्या बूवाची मर्यादेत सालपटा काढलीत. चारी बाजुला बसलेल्या लोकांचं भान ठेवून सुंदर बारी झाली.
Dhuri ...jabardast ...chakvi apratim... buva pahilyanda aaikale me tumche Bhajan ... And love u..buva..kharach khup avadle... nehami aaiknar aata.. yaar prashnach nahi 100%
आवाजात खूप गोडवा आहे तुमच्या जांभळे बुवा...छान् वाटतो ऐकायला...बतावनी पण खूप छान. फक्त बडबड नसते....गायन पण छान करता. वागदेकर् बुवाना शिकवा जरा...भजन कस् करायच्
जांभळे बुवा .. ही भांडुप ची बारी खूप छान रंगवलीत.. ढोलकी, चकवा, सर्व छान .. खूप सुंदर सादरीकरण..
श्री.गणेश जांभळे बुवा,
खूप सुंदर आणि आधुनिक पद्धतीने वेळेत खूप छान बारी केलीत. सर्व साज, वाद्य, वृंद, मंडळी, खूपच छान....!
लय भारी बुवा.... आवडलं भजन. समोरच्या बूवाची मर्यादेत सालपटा काढलीत. चारी बाजुला बसलेल्या लोकांचं भान ठेवून सुंदर बारी झाली.
Va जांभळे बुवा लय भारी एक नंबर अतिशय सुंदर झक्कास ❤❤😢🎉🎉
Dhuri ...jabardast ...chakvi apratim... buva pahilyanda aaikale me tumche Bhajan ... And love u..buva..kharach khup avadle... nehami aaiknar aata.. yaar prashnach nahi 100%
छान जांभळे बुवा
khup Chan buva
सुंदर वादन...👌
Chan bolta buwa.....mast....
प्रणव बेटा जबरदस्त..सर्वांचे मनापासून अभिनंदन..❤❤
मस्त बुवा
Waa chan mauli
Khup bhari
Mast buva
खूप छान
सुंदर जांभळे बुवा ..एक हसरा चेहरा असणारा माणूस👌
Hasat asanara aani dusaryanna hasawanara buwa 1cha sir Ganesh jambale buwa
💓💚💙🌷🌹💙❤❤❤👌🌴🇲🇽
खूप छान बंड्या बुवा
L
आवाज कमी आहे आवाज वाढवा
Nice 👍
आवाजात खूप गोडवा आहे तुमच्या जांभळे बुवा...छान् वाटतो ऐकायला...बतावनी पण खूप छान.
फक्त बडबड नसते....गायन पण छान करता.
वागदेकर् बुवाना शिकवा जरा...भजन कस् करायच्
खांदे पण मस्त ऊडवतात... जांभळाच्या level सारखी 🤣😀
@@rupeshmalekar1537 😂😂
खूप छान