Pravin Darekar यांच्यामुळे Pankaja munde यांचा पत्ता कट | अनिल गोटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2022
  • विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी बुधवारी भाजपने पाच जणांची उमेदवारी जाहीर केली.विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना पक्षाने उमेदवारी नाकारली असून पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    #bjp #ncp #congress #shivsena #बीजेपी #राष्ट्रवादी #काँग्रेस #शिवसेना #लयभारीन्युज #मराठीबातमी #मराठीबातम्या #मराठी #लयभारी #लयभारीबातमी #लयभारी #laybharinews #laybhari #LAYBHARI #LAYBHARINEWS #आमदार #राष्टवादी #NCP #ताज्याबातम्या #ताज्याघडामोडी #मराठीब्रेकिंग #लयभारीब्रेकिंग #MARATHIBREKING #लयभारीब्रेकिंग #ब्रेकिंग #वंचित
    लय भारी'च्या whats app ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/LjcPhDKZjZ8...
    लय भारी यूट्यूब
    ua-cam.com/channels/L9N.html...
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
  • Спорт

КОМЕНТАРІ •