आदिवासी क्रांती दिन भव्य दिव्य साजरा करण्याचा प्रयत्न - अमित भांगरे | Akole Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @namdevlahamate3683
    @namdevlahamate3683 2 місяці тому +5

    जागतिक आदिवासी दिवस नसून हा सेल्फी राजकारण आहे सर्व हे स्वता चे हितासाठी चालले आहे ,ह्या दिवशी तरी राजकारण सोडायला पाहिजे होते ,हा जणू काय एक प्रकारचा विधानसभेचा प्रचार आहे

  • @Letsbeaman629
    @Letsbeaman629 2 місяці тому +1

    जय आदिवासी

  • @ajitdhindale4978
    @ajitdhindale4978 2 місяці тому +1

    सर्व पक्षाने जेवढे पैसे खर्च केले ना तेवढे समाजासाठी लावायला पाहिजे होते

  • @फिरतापोऱ्या
    @फिरतापोऱ्या 2 місяці тому +2

    आहो भांगरे साहेब आज तरी राजकारणावर नका बोलू तुम्हाला हाच दिवस दिसतो का राजकारणाला म्हणजे आदिवासी दिन नाहीतर तुम्ही राजकारणाची तयारी करू राहिलेत बोल बाताडे

  • @GaneshGambhire-d8o
    @GaneshGambhire-d8o 2 місяці тому +1

    हा दिवस तरी सोडून द्या राजकारणातून

  • @ashaarjunnavale7284
    @ashaarjunnavale7284 2 місяці тому

    आज आँगस्ट क्रांती दिन आहे

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 2 місяці тому +4

    जागतिक आदिवासी दिन तुम्ही साजरा करायला आले कि राजकीय शो करायला आलेत .लाजा वाटुद्या जरा तुम्हांला. ?

  • @devramkhade2866
    @devramkhade2866 2 місяці тому +2

    राजकीय शोबाजीत अधिवासी नाराज

  • @DattatryaMengal
    @DattatryaMengal 2 місяці тому +1

    😂😂

  • @editarofficelrammange6924
    @editarofficelrammange6924 2 місяці тому

    जागतिक आदिवासी दिनाबद्दल बोला राजकारण नका

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 2 місяці тому +1

    जय आदिवासी

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 2 місяці тому

    जय आदिवासी