१ल्या चित्रात का फोटोत एवढा तरी गळा कशाला? पूर्णच ओपन ठेवा. सिनेमातील ड्रेस, नाटक मालिका हास्यास्पद कार्यक्रमात कुचाली ड्रेस ब्लाऊज, साडया, कपडे घालायची प्रचाल उघडपणे स्टेजवर आली त्याला बरीच वर्षे झाली . तेव्हा संस्कृती रक्षक १) आंधळे तरी झाले होते. २)डोळेझाक करीत होते. ३) तयांच्या लेकीसुना नाती यात प्र पुढाकार घेत होत्या. ४)दुर्लक्ष चुकून झाले. ५) लक्षातच आले नाही. ध्वनी वायू अवकाश प्रदूषणात विचार च हरले, हरवले, ते सापडलेच नाही त. ६)विसरलो क्षणभर मादक मदनमंजिरी कपडे पाहून ७)भान हरपते ८)भान हरवले ,हरपले. ९) लक्ष भलतीकडेच होते. १०)क रोनात गुंतले अडकले होते. ११)क रो नापूर्वी मुद्दामच उतेज ना दिल्या. १२)परदेशी हॉलीवूड देशी बॉलिवूडच्या नट्यांशी स्पर्धा करायची लहर उचभ्रू ,श्रीमंत ,कनिष्ठ वर्गात आली.. १३) आम्ही बेदोषित ,बेहोषीत होतो. १४)काणे होतो ,तिरळे होतो. १५)गॉगल घातला होता दिसलेच नाही. १६)बुद्धीच नाही की कपड्यांचा वापर कशासाठी करतात याचा विचारच केला नाही. करता येतच नाही. १७)शाळेत शिकलोच नाही याबाबत १८)शाळेत teacher,/ Miss ने शिकवलेच नाही १९) यावर चिंतन , मनन विचार विवेकाने करीतच नाही. २०) ही सध्या ची प्रपापचाल आहे . * तुम्ही जगाच्या मागे असाल आम्ही advanced आहोत. २१) सध्या कापडाची टंचाई आहे. म्हणून बिन बाहयाची पोलकी घालावी लागतात. २२) तुम्हाला काय करायचार? २३)यू ट्यूबवर बघू नका तुम्ही !!यावर उत्तर तुम्ही जाहिरात करू नका. २४) जाहिरात ही पाप कला टाकाऊ व विकारु, विकाऊ आहे . ' या सर्वांला जबाबदार प्रेषित, प्रॉफेट, देवदूत, देव, दैवते, देवता, देव्या, सर्व राज्यकर्ते, सेन्सॉर बोर्ड माहिती व प्रसारण खाते या भारतीय संस्कृतीच्या बदनामीला कारणीभूत आहेत. ह्यामुळे स्त्रियांचे प्रप्रदर्शनीकरण व अधःपतन होतेय. हा स्त्री जातीचा अपमान आहे. याबद्दल सजग, सुजाण, बुद्धिमान, निसर्ग स्नेही जीवनशैली आचरणारे सर्व खंत, खे द करीत आहेत. व्यथित आहेत. दुखावले आहेत. ते मनात पातंजल योगाचे मनन करताहेत. पहिलेच सूत्र योगः चित्त वृत्ती निरोध: नाही. तिथेच चूक झाली पतंजलीची! तर योगः चित्ता वृत्ती संयम : न लिहि ल्याने हा अनाचार माजलाय. याला पूर्वसुरींचे ज्ञान व तत्वज्ञान जे जगात जुनेच होते ते कारणीभूत आहेत. जबाबदारी कोणाची? सर्वांचीच!! किमान विरोध करायला तरी स्त्रीवादी संघटना पुढे येतील का? नाहीच येणार. पण मी जिवंतपणे जिवंत विरोध करतेय. यावर शिक्षा सर्वोच्च न्यायालय देईल? ही जनहितयाचि का दाखल करतेय १) अयोग्य विषयांची अयोग्य जाहिरात! २) अयोग्य माध्यम निवडलेय. ३) राज्यकर्ते जाणून बुजून दुर्लक्ष करताहेत. ४) जीवनात शालेय महाविद्यलयीन ग्रामीण शहरी महानगरातील मुलींचे अधःपतन होण्या स मुलांना, तरुणांना, युवक युवतींना चुकीच्या अयोग्य म मार्गाकडे नेण्यास हेच कपडे कारणीभूत होतील. हे द्रष्टेपण????? (आयुर्वेदात पुरुषी आचार कसा असावा स्त्रीसाठी याचा उल्लेख आहे. पुरुष प्रधान आयुर्वेद कसा होता याचाही (विरोधीही) उल्लेख आहे. म्हणून ज हि या दाखल करतेय. हेगला आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय स्त्रीची व साडीची, कपडयाची बदनामी व अपमान केल्याबद्दल जायचेय. ५) हा स्त्री जातीचा ४अब्ज स्त्रियांचा अपमान आहे. न्यायाधीशांनी आजी व माजी यांनी याबाबत मार्गदर्शन करावे. म्हणून भारतीय संघराज्याची घटना बदलायला हवी मोबाईल प्रसारण टीव्ही जाहिराती प्रसारण , मालिका प्रसारण, नाटके, पुस्तके, नियतकालिके, यांच्यावर कारवाई व्हावी. घटनेत याबाबत कोणचे कलम आहे? वकील सांग ती ल? वकिलीची महाविद्यालये सांगतील? सर्व न्यायाधीश सांगतील? राज्यकर्त्यांच्ये मौन संपवतील? जहिया दाखल करा याबाबत मी भारतातील बुद्धिमंत स्त्री वर्गाची प्रतिनिधी लोक राज्यातील लोक प्रतिनिधीं विरुध्द जहिया दाखल करतेय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मार्गदर्शन करा. कोण आहेत का स्त्री न्यायाधीश जिवंत??? भारतात???? म्हणून भारतीय संघटना बदलायला हवी कोणी ? तर आमच्या सारख्या सजग, सुजाण, निसर्ग स्नेही जीवनशैली आचरणाऱ्या, पदव्युत्तर शिक्षण प्राप्त असलेल्या बुद्धिमान वर्गाने .
Very nice beautiful Boatblouse designs ..
Tqwm for sharing..
Mam aap bot nek blouse dizain ki cutting or stitching video bnao n🙏🙏🙏
Lovely design....
Very nice desain
Very good disaign
Your voice is very sweet❤
Amazing blouse patern......👌👌👌👌
V nice
Very pretty design
Ek nhi sari design achhi 👍❤️ hai
Thanks dear❤😊
So sweet voice 😍💕 dizine beautiful
Very nice
Cutting ka bhi video dikha dijye
Nice,,each design is so unique,
Very nice 👌👌 and Thank you
ami akta blahuj online nita parbo plz,, kibaba apnader shate jogajog korbo, plz amak janaban
Aap Blouse Sale bhi krte ho kya
Aap kha sy ho
Jabalpur se dear ❤
Nice design
Nice❤️
Nice collection😊
Nice designs....
👌👌👌
Beautiful 😘
It's really good ❤️
Ye cloth kharb nhi hote??
Plz inki cutting n stitching b btaiye
Fine
Nice ❤️
Havi sarre blouse pattern dikhay
Wow.... Thnx
Hi maam, good morning sharee blouse ka chatting kar ke video banaye
Sleeveless me send saree blouses
Beautiful designs, thankyou for compiling and sharing these.
Aap ky kurtis dizine hy
Wow
Sundar ho
Wonderful and uncommon designs
Super
Beautiful
All are superb 👍
So sweet
Nice
Beautiful design
5
Will u give sewing blouse to us
Hi ur design r awesome but where will I get such material I stay in Lucknow can u suggest any shop where these types of material available
aminabad or nakkash...
Didivai ei blouse er gola ta ke ki bole bolbe plz
I can't understand dear What are you saying ❤
@@StyleDDressWithMe ok
Nice design
Where can we get these collections
Beautiful design
But u r talking too much
From where to get these
Kaha pa hai a dokhan
how we can buy
Very pretty designs 👍
👍👍👍👍
keep going 😊
Thank you ❤😊
good content
😊
👌👌👌👌
😊
Nice designs
Kya yeh design silk k blouse me bhi ban jayega
Ji mam ban jayenge nd Maine separate silk blouses ke designs ki video b banayi he ap wo bhi dekh skte hai.
Plz make the video
Mujhe thoda hatke
Aad music please don’t talk
Tum freefire khelti ho na..Shehzadi gaming name se channel hai na..
Nahiiii
@@StyleDDressWithMe apka voice uska jaisa hai same..love your voice ..
❤️❤️❤️
Please show the styles for fat women
१ल्या चित्रात का फोटोत एवढा तरी गळा कशाला? पूर्णच ओपन ठेवा.
सिनेमातील ड्रेस, नाटक मालिका हास्यास्पद
कार्यक्रमात कुचाली ड्रेस ब्लाऊज, साडया, कपडे घालायची प्रचाल उघडपणे स्टेजवर आली त्याला बरीच वर्षे झाली .
तेव्हा संस्कृती रक्षक
१)
आंधळे तरी झाले होते.
२)डोळेझाक करीत होते.
३) तयांच्या लेकीसुना नाती यात प्र पुढाकार घेत होत्या.
४)दुर्लक्ष चुकून झाले.
५) लक्षातच आले नाही. ध्वनी वायू अवकाश प्रदूषणात विचार च हरले, हरवले, ते सापडलेच
नाही त.
६)विसरलो क्षणभर मादक मदनमंजिरी कपडे पाहून
७)भान हरपते
८)भान हरवले ,हरपले.
९)
लक्ष भलतीकडेच होते.
१०)क रोनात गुंतले अडकले होते.
११)क रो नापूर्वी मुद्दामच उतेज ना दिल्या.
१२)परदेशी हॉलीवूड देशी बॉलिवूडच्या नट्यांशी स्पर्धा करायची लहर उचभ्रू ,श्रीमंत ,कनिष्ठ वर्गात आली..
१३)
आम्ही बेदोषित ,बेहोषीत होतो.
१४)काणे होतो ,तिरळे होतो.
१५)गॉगल घातला होता दिसलेच नाही.
१६)बुद्धीच नाही की कपड्यांचा वापर कशासाठी करतात याचा विचारच केला नाही. करता येतच नाही.
१७)शाळेत शिकलोच नाही याबाबत
१८)शाळेत teacher,/ Miss ने शिकवलेच नाही
१९) यावर चिंतन , मनन विचार विवेकाने करीतच नाही.
२०) ही सध्या ची प्रपापचाल आहे .
* तुम्ही जगाच्या मागे असाल आम्ही advanced आहोत.
२१) सध्या कापडाची टंचाई आहे. म्हणून बिन बाहयाची पोलकी घालावी लागतात.
२२) तुम्हाला काय करायचार?
२३)यू ट्यूबवर बघू नका तुम्ही !!यावर उत्तर तुम्ही जाहिरात करू नका.
२४) जाहिरात ही पाप कला टाकाऊ व विकारु,
विकाऊ आहे .
' या सर्वांला जबाबदार प्रेषित, प्रॉफेट, देवदूत, देव, दैवते, देवता, देव्या, सर्व राज्यकर्ते, सेन्सॉर बोर्ड माहिती व प्रसारण खाते
या भारतीय संस्कृतीच्या बदनामीला कारणीभूत आहेत. ह्यामुळे स्त्रियांचे प्रप्रदर्शनीकरण व अधःपतन होतेय.
हा स्त्री जातीचा अपमान आहे.
याबद्दल सजग, सुजाण, बुद्धिमान, निसर्ग स्नेही जीवनशैली आचरणारे सर्व
खंत,
खे द करीत आहेत.
व्यथित आहेत.
दुखावले आहेत.
ते मनात पातंजल योगाचे मनन करताहेत.
पहिलेच सूत्र
योगः चित्त वृत्ती निरोध: नाही.
तिथेच चूक झाली पतंजलीची!
तर योगः चित्ता वृत्ती
संयम : न लिहि ल्याने
हा अनाचार माजलाय.
याला पूर्वसुरींचे ज्ञान व तत्वज्ञान जे जगात जुनेच होते
ते कारणीभूत आहेत.
जबाबदारी कोणाची?
सर्वांचीच!!
किमान विरोध करायला तरी स्त्रीवादी संघटना पुढे येतील का?
नाहीच येणार. पण मी जिवंतपणे जिवंत विरोध करतेय.
यावर शिक्षा सर्वोच्च न्यायालय देईल? ही जनहितयाचि का दाखल करतेय
१) अयोग्य विषयांची अयोग्य जाहिरात!
२) अयोग्य माध्यम निवडलेय.
३) राज्यकर्ते जाणून बुजून दुर्लक्ष करताहेत.
४) जीवनात शालेय महाविद्यलयीन ग्रामीण शहरी महानगरातील मुलींचे अधःपतन होण्या स
मुलांना, तरुणांना, युवक युवतींना चुकीच्या अयोग्य म मार्गाकडे नेण्यास हेच कपडे कारणीभूत होतील.
हे द्रष्टेपण?????
(आयुर्वेदात पुरुषी आचार कसा असावा स्त्रीसाठी याचा उल्लेख आहे.
पुरुष प्रधान आयुर्वेद कसा होता याचाही
(विरोधीही) उल्लेख आहे.
म्हणून ज हि या दाखल करतेय.
हेगला आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय स्त्रीची व साडीची, कपडयाची बदनामी व अपमान केल्याबद्दल जायचेय.
५)
हा स्त्री जातीचा ४अब्ज स्त्रियांचा अपमान आहे.
न्यायाधीशांनी आजी व माजी यांनी याबाबत मार्गदर्शन करावे.
म्हणून भारतीय संघराज्याची घटना बदलायला हवी
मोबाईल प्रसारण टीव्ही जाहिराती प्रसारण
, मालिका प्रसारण, नाटके, पुस्तके, नियतकालिके,
यांच्यावर कारवाई व्हावी.
घटनेत याबाबत कोणचे कलम आहे?
वकील सांग ती ल?
वकिलीची महाविद्यालये सांगतील?
सर्व
न्यायाधीश सांगतील?
राज्यकर्त्यांच्ये मौन संपवतील?
जहिया दाखल करा याबाबत मी भारतातील बुद्धिमंत स्त्री वर्गाची प्रतिनिधी लोक राज्यातील लोक प्रतिनिधीं विरुध्द जहिया दाखल करतेय.
मुंबई
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मार्गदर्शन करा.
कोण आहेत का स्त्री न्यायाधीश जिवंत??? भारतात????
म्हणून भारतीय संघटना बदलायला हवी
कोणी ?
तर आमच्या सारख्या सजग, सुजाण, निसर्ग स्नेही जीवनशैली आचरणाऱ्या, पदव्युत्तर शिक्षण प्राप्त असलेल्या बुद्धिमान वर्गाने .
Very good disaigns
Beautiful design
Nice
Boat neek blouse ka desain chahie
How we get?
Beautiful design