पुन्हा पुन्हा ऐकत राहाल👌संपूर्ण रागधारी सुंदर श्रवणीय भजन 🎶भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर,👌👍
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- पुन्हा पुन्हा ऐकत राहाल👌संपूर्ण #रागधारी श्रवणीय #भजन 🎶#भजनसम्राट #बुवा श्री #भालचंद्र केळुसकर,#पखवाज/#ढोलकी: डॉ.श्री #दादा परब,#तबला: प्रा.श्री हेमंत प्रभू,श्री #भूतनाथ प्रासादिक #भजन मंडळ,मालवण,वायरी,#bhajan, #music, #vocal,#bhajan mandal, #pakhawaj, #tabala, #dholaki,#dabalabari,#डबलबारी,#दशावतार, #dashawatar
अप्रतीम मस्त फारचछान
माऊली नमस्कार अतिशय सुंदर आवाजात भजन सुरुवात सर्वच छान.
भजन असावं तर असं असल पाहिजे खूप सुंदर बुवा
खूप छान माऊली
बुवा नमस्कार भजन शान 🙏🙏💐👌गायन खूपच शान 👍
दैवी प्रतिभा शक्ती लाभलेले एक बुवा.
खूपचं सुंदर.!!..
माउली फार गोड गोड आवाज अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम 👌🏻🙏🏻
Asa buva hone nahi khup sundar ❤
सुंदर व्वा....
वां खूप मस्त
प्रासादिक गायन
कोकण नाऊवर विशेष झालेल्या भजनापासून कमीतकमी ५० आपले विविध व्हिडिओ पाहिले. त्यातही डाॕ. दादा परब पखवाजाला असले की बहारच येते. गायन गोड कशाला म्हणतात ते आपल्याला ऐकले की अनुभवी येते . आपल्याला केवळ सलाम 26:00
खूपच छान भजन
मन प्रसन्न होत भजन ऐकून तुमचे
Chhan
खूपच छान आवाज लागलाय
सुंदर, श्रवणीय
Sundar Bhajan
🙏🙏 गुरूमाऊली सुंदर भजन
सुंदर भजन!!!💐💐💐
खुप सुंदर भजन, अप्रतिम, 🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
वा भजन सम्राट बुवा अप्रतिम हृदयाला आनंद देणारे संगीत भजन 👍👍👍
वा क्या बात है
माऊली 🙏खूप छान ,सुंदर अप्रतिम
Very nice 👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सर 👌
अप्रतिम सुस्वर गायन माऊली
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice👍 Thank you🙏
अप्रतिम गायन बुवा
Khup chaan mauli.... ❤️......ajun kelusakar buvanchi bhajan astil tr you tub la taka mauli...
हो नक्की👏
खुप छान माऊली 🙏🙏🙏
Chan buwa
बुवा अतिशय सुंदर उत्तम मधुर गायन वादन.👌👌🙏🙏 प्रत्यक्ष भगवंत भेट होते.आपले भजन श्रवण करताना.
Really outstanding
Good..buva
Uttam Gayan , korus Ani utham vadan!!!
धन्यवाद महेश माउलीबुवांचे भजन ऐकवलात
सुस्वर सुमधूर अप्रतिम भजन 💐💐💐🙏
अभंगाच्या ओळी मिळतील का? घावरे घावरे की धावरे धावरे कळत नाही
खूप छान ,सुरेल
वा बुवा खुप छान भजन ऐकायला छान वाटले मस्त च
खरच खूप सुंदर भजन ऐकुन मन प्रसन्न झाले संगीत ,कोरस
यांचा सुंदर संगम अवाजा बाबत बुवांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
खूप छान
Your voice tunes the life of lifeless people.
Outstanding
Mind blowing
Fantastic performance
♥️ Chunewal aavaj....
Far chan buva
Khup Sundar 🙏🙏🎉🎉
Sunder .
Khup kahi shikayla milat amhala
खूपच सुंदर ❤️❤️❤️❤️👌👌🙏🙏🙏
क्लास घेता का गाणी छान असतात तुमची
हो सिंधुदुर्ग मालवण मध्ये
खूप छान अप्रतिम
Bhaktiraspurn bhajan guru's aikayla Maja yete tallin houn
👌👌👌
Swaradhish
🙏
छान ऐकत रहावं असं भजन
🎵🎼🎧🙏
कै.बुवा कृष्णा पवार यांचा बाज आहे बुवांच्या गायकीत.
आदरणीय केळुसकर बुवांचे शिष्य आदरणीय कै .कृष्णा पवार बुवा होय
खुप सूंदर सर😊😍🙏🙏
Supab
Man prsanna zale.
खूप सुंदर माऊली