Dr. Anand patil Sir Speech |Spardha pariksha mahotsav 2019 | MPSC Students Rights vastav katta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #mi_adhikari
    #spardha_pariksha_mahotsav
    #mpsc
    #MOTIVATION #SPEECH
    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना Dr. Anand Patil sir यांचे मार्गदर्शन

КОМЕНТАРІ • 23

  • @udaaybagade343
    @udaaybagade343 3 роки тому +2

    Dr . Anand Patil best as always .

  • @digvijaysalesservicespune7030
    @digvijaysalesservicespune7030 5 років тому +10

    खूप छान विडिओ आणि खूप चांगला माहिती

  • @meraindia4922.
    @meraindia4922. 5 років тому +8

    आज आज स्पर्धा परिक्षेचा पॅटर्न बदलण्याची गरज आहे. साल 2012 पासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे आणि आज 2019 मध्ये ही संख्या खूप वाढली आहे येत्या काळात संख्या वाढतच राहणार आहे महाराष्ट्र मध्ये जी वाढती बेरोजगारी आहे त्याला प्रमुख कारण एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी ही आहे अनेक गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आपापली भाषणे होतात त्यांचे कौतुकही होते असावे कौतुक असावी परंतु एक मुलगा यशस्वी होतो तेव्हा लाखो मुलं अपयशी होत असतात याचा कोणी विचार करत नाही जर लाखो मुलं दरवर्षी अपयशी होत असतील तर हा दोष मुलांचा नव्हे तर परीक्षा घेणाऱ्या आयोगाचा आहे. आयोगाने परीक्षा पद्धतीमध्ये काहीच बदल केला नाही यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली शासनाने प्रत्येक पदासाठी एक वेगळा कोर्स तयार केला पाहिजे जसे की एखाद्या विद्यार्थ्याला उपजिल्हाधिकारी व्हायचं असते तो सर्व प्रकारच्या परीक्षा देतो अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांनी क्लार्क पासून सुरुवात केली आणि अधिकारी झाली शेवटी त्यांना छोटा पण नको होतं त्यांना मोठीच नोकरी हवी होती. त्यामुळे होतं काय शासनाची अनेक पदे रिकामी राहतात आणि बेरोजगारांची संख्या वाढते स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त अधिकारीच व्हायचं असतं कोणाला छोट्या मोठ्या पदावर काम करण्याची इच्छा नसते पर्यायाने एकाच पदासाठी मागणी वाढते आणि बेरोजगारी वाढते शासनाने जर कोर्स तयार केला उदाहरणार्थ ज्याला sti ची परीक्षा द्यायचे त्याच्यासाठी पदवीधर झाल्यावर ती दोन वर्षाचा कोर्स दिला ज्यामध्ये सेल्स टॅक्स इंस्पेक्टर पदाला आवश्यक असणाऱ्या ज्ञान अंतर्भूत असेल तर असेल त्याची परीक्षा तेच लोक देतील ज्यांना खरोखर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचे आहे आणि आणि शासनाला सुद्धा योग्य आणि पात्र उमेदवार मिळतील आणि लायक उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण होईल बेरोजगारी कमी होईल शासनाच्या जागा कायमस्वरूपी भरल्या जातील अनुशेषाची पदे कमी होतील अशा प्रकारचा पॅटर्न सर्वच स्पर्धा परीक्षेला लागू करावा हा त्यावरचा तोडगा आहे.

    • @Ganupatil510
      @Ganupatil510 5 місяців тому

      Congratulations change zala parten

  • @sandeepjadhav8299
    @sandeepjadhav8299 5 років тому +7

    Khup chan sir mullna yacha nakkich fayda hoin

  • @sachinjadhav6004
    @sachinjadhav6004 5 років тому +2

    अतिशय स्तुत्य उपक्रम
    Keep it up।।।

  • @rahu1152
    @rahu1152 5 років тому +3

    Great helpfull ..Each . .word. .

  • @bharatkumarpatil9239
    @bharatkumarpatil9239 5 років тому +5

    Ultimate information

  • @avptech851
    @avptech851 5 років тому +5

    Great

  • @yashgangtire8591
    @yashgangtire8591 Рік тому

    Sir math ch book kuth भेटल तुमचं 8वी आवृत्ती study circle ch

  • @sachinP1006
    @sachinP1006 5 років тому +7

    IIT topper kartikey CHANDRAPUR my city

  • @samir_2152
    @samir_2152 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @amolsonawane6228
    @amolsonawane6228 2 роки тому

    Uttam magargsarashan sir

  • @jaihind116
    @jaihind116 5 років тому

    Thanks

  • @SK-yw2zg
    @SK-yw2zg 5 років тому +12

    Sagle tsech aahet..... Ithe ek boltat ani dusrya divashi.... Dukane suru kartat

    • @clickall3658
      @clickall3658 5 років тому +3

      Right Bhau, tyanche Khayche Ani Dakhavayache dat vegle ahe.

    • @rameshnilakh5229
      @rameshnilakh5229 2 роки тому

      Aapan dukant nahi jayache 🙏

  • @suryodaygroup948
    @suryodaygroup948 4 роки тому

    Nice

  • @harshala5933
    @harshala5933 5 років тому

    👌👌

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 5 років тому +4

    Chhan

  • @dadasahebsabakale5421
    @dadasahebsabakale5421 4 роки тому

    खुप छान भाषण
    👉 📱 9960641453.

  • @rajuchatarkar
    @rajuchatarkar 5 років тому +12

    Punyat class vale student na luttat the band kara