I have across 'Dil ke kareeb' , just a few days ago and what a pleasant surprise to find this interview. I thought only actors are interviewed in this program. Please keep inviting such great personalities from different fields.
विठ्ठल कामत हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कसं घडलं, त्याची व्यावसायिकता माणुसकीच्या, सहृदयतेच्या पायावर उभी आहे , हे कसं घडतं गेलं हे ऐकूनच आनंद झाला. व्यवसायात जी तत्वं त्यांनी पाळली त्यात त्यांच्या आईवडिलांचे योगदान ते किती कृतज्ञतेने मानतात हे खूप कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या यशाचे धनी असूनही ते जमिनीवर आहेत.फारच आवडली मुलाखत. अशा प्रचंड व्यक्ती ची मुलाखत घेणं सोपं नसतं.तू ते फारच सुंदर पद्धतीनं सादर केलंस सुलेखा. तुझं अभिनंदन. धन्यवाद.
Most of the successful people do have some common traits; they have some work principals, they are constantly in search of ideas, they know how to convert adversaries into opportunities, they don't hesitate to walk the untraversed path if they feel that their ideas can create wonder, they keep learning from mistakes. Mr. Vitthal kamath is one such person. Whenever traveling by car I many a times looked for kamath restaurant, because with hygiene, I also get chapati, which is normally not available in other restaurants. Proud of you sir, n thank you Sulekha tai n your team
Kamat sir... Khup inspirational ahet.. Orchid hotel madhe mi 10 varshe adhi gelele.. Marathi mansache 5 star hotel pahun abhiman vatato sir.. Hats off👍
Very good !Sulekha you have done a good job with Maneesha and Akshay. So many youngers will have inspiration from Vitthal dada's positive guidence. *Thanks to all of you*
अप्रतिम प्रेरणादायी मुलाखत मातृदेवो भव।।पितृदेवो भव।। म्हणजे काय हे त्यांच्या मुलाखती तुन दिसुन येते.💐💐खूप खूप शुभेच्छा आणि सुलेखा तुम्ही मुलाखत खूप छान घेतली.पुढील दिल के करीब कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
श्री विठ्ठल कामत हे खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या बर्याच मुलाखतीमध्ये त्यांचे प्रगल्भ विचार ऐकायला खूप आवडतात .नव्या पिढीला शिकण्यासारखं खूप आहे त्यात . सुलेखा तुम्ही हा कार्यक्रम सुरू केल्यापासून खूप मुलाखती पाहिल्या .खूप छान सादर करता .
फारच सुंदर आणि अतिशय Inspirational मुलाखत होती ही. सुलेखा ताई तुम्ही हा गप्पांचा कारखाना कधीच बंद करू नका.👌 5:39 आणि 9:33 होतकरू मुलांसाठी विठ्ठल सरांचा कानमंत्र 👍
An honest and inspiring interview....The tycoon is as fresh as always and full of energy! Talvalkar ji is grace personified and some big names should really take cues from her on "how to take someone's interview"!
"इडली, ऑर्किड आणि मी" वाचून तर थक्क व्हायला होतं. एकाच व्यक्तिमधील हळवं पण कर्तव्यदक्ष मन, अपार परिश्रम, अगणित बरे वाईट हादरवून टाकणारे अनुभव, साधेपणा सगळं वाचून स्वप्नपूर्ती झाल्यावरही यातील सगळं तसच!! ग्रेट. ह्याचेही 2 भाग हवे होते. सुंदर मुलाखत.
Hats off and a BIG SALUTE to you dear Sulekha.... please do at least two sessions with such personalities....potch nahi bharat......If you insist us to tell you or rather suggest you some of the name....on top priority I will love to hear Mrs Sudha Murthy
अप्रतिम interview... Vitthal Kamat 🙏🙏 आकाश गवसणी घालून सुद्धा... जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे... यश, प्रसिध्दी, कष्ट, प्रेरणा,... देणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व...proud of...🙏 Sulekha Tai...tnku for this..👍👍 keep it up 👍🙏❤️❤️
ही मुलाखत घेतलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, अतिशय सुंदर व्यक्तीमत्व. जूनी माणसं शाळा शिकली नसतीलही पण तत्वाने वागणे आणि आपल्या मुलांमधे ती रूजवणे ह्यातून अशी भव्यदिव्य माणसे समाजाला मिळतात. हा खुपच प्रेरणादायी अनुभव आहे ! धन्यवाद ! 👌👍💐
Very Dashing Personality. Sir u r very much inspiring to everyone. Tumchi interview madhli pratek Shero Shayri no. 1. I loved this interview very much . 👍
'Dil laga to mela hai, nahi to jag me akela hai'. 'Lad zagad age badh'. Become 'aai' or 'dai' of your staff. - Keys for success. Congratulations Sulekhamam for this enlightening interview. One more feather in your cap. Even though lot of people joining 'dil ke kereeb' keep one corner for me always. ❤️
Yes he is a humble human but if u meet his wife n children they r very good children specially his wife very sweet lady sometimes u think they hv money property very well settled but as a good people I can tell I this good people all the 3 children
सुलेखा ,एक उत्तम मुलाखत ऐकायला मिळाली ,विठ्ठलजी ,आपले स्वानुभव व त्यातून मिळणारी प्रेरणा खुप काही देऊन जाते ,आपले पुस्तकही वाचले आहेच ,या मुलाखतीचा दुसरा भाग व्हावा ही इच्छा आहे. सुलेखा तू ही मुलाखत घेताना अवघडल्यासारखी ,दडपण आल्यासारखी वाटत होतीस,जाणवत होतेभाग दोन जरुर कर
नेहेमीप्रमाणे आजही सुलेखा खूप......खूप.......खूप सुंदर दिसते आहे. मुलाखत तर छानच झाली. कामत सरांचे समाजसेवेचे विचार अत्याधिक अनुकरणीय आहेत. मी स्वत: केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला [दान.....नव्हे भेट] देण्याचं ठरवलं आहे. असो.
मुलाखत अप्रतिमच ! पण सुलेखाताई आपण या एपिसोडमध्ये कमाल सुंदर दिसलात ! माझी सुंदरतेची व्याख्या म्हणजे चेहर्यावरील सात्त्विक, जमिनीवर पाय असणारे भाव, बुद्धीचे तेज, इ. या अशा म्हणजे नेहमीच सुंदर दिसता. पण या एपिसोडला खासंच दिसलात !
. अप्रतिम मुलाखत घेतली सुलेखा विठ्ठल जींचे अनुभव ऐकावे तेवढे कमीच त्यांच पुस्तक पाहिलच माझ्या संग्रही असुन त्याची पारायणं झाली त तसेच ठाण्यात रामभाऊ म्हाळगी त समोर ऐकण्याची संधी आम्हाला मिळाला . मराठी माणसाची आकाशाला गवसणी. तरूणाई साठी प्रचंड उर्जा देणारे काम करताहेत इश्वर त्यांना चांगल आरोग्य व प्रचंड काम करण्याची शक्ती देओ " ॥ हरि ओम ॥
Dr विठ्ठल कामत ह्यांचे आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मुलाखत घ्यावी ही विनंती.
सद्या मी आर्कीड वाचत आहे. सुंदर अनुभवाचा दस्ताऐवज आहे. नव्यानं ज्यांना या व्यवसायात यायचं त्यांनी तर ते वाचावाच पण ज्यांना जगण्यातली आव्हाने स्वीकारत पुढे जायचं त्यां चिकित्सक वाचकांनी कामत याचं हे पुस्तक वाचायला हवचं. हे तेवढ्या ताकदीच आहे
Very nice खूप मस्त झाला interview pan ajun jast vel hava hota as वाटत. अशा personality कडून खूप शिकण्या सारखं आहे. शक्य असेल तर ह्या interview cha part 2 बघायला आवडेल. He is my fav.
What an inspirational interview, my best regards to Shri Kamat Sir. I remember finishing Idlee, Orchid ani Mi in one go. Wish his thoughts are reached to more and more people. Again, Sulekha has done her best to bring out the best from this interview. My best compliments to you for your looks. 👍👍 Looking forward to another beautiful episode of Dil Ke Kareeb...
Thanks for difference of interview with Grate Vithhal Kamat.. Again one suggestion for interview with different personality of shri Charudatta Aphale who is differently working through Kirtan. Pl try.
Greattttt! Listening to Dr Vithal Kamat was a blessing, didn't want this interview to end. Thank you
खूप अनुभवी व एका कर्तबगार माणसाची सुंदर मुलाखत, नक्कीच मार्गदर्शक राहिल. धन्यवाद!🙏🙏🙏
khup chan guest's bolvta tumhi....pls continue interviewing great personalities from Maharashtra..pls don't end this program 🙏
sure......धन्यवाद
I have across 'Dil ke kareeb' , just a few days ago and what a pleasant surprise to find this interview. I thought only actors are interviewed in this program. Please keep inviting such great personalities from different fields.
thank you. please let us know if you want to hear some one . We shall try.
विठ्ठल कामत हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कसं घडलं, त्याची व्यावसायिकता माणुसकीच्या, सहृदयतेच्या पायावर उभी आहे , हे कसं घडतं गेलं हे ऐकूनच आनंद झाला. व्यवसायात जी तत्वं त्यांनी पाळली त्यात त्यांच्या आईवडिलांचे योगदान ते किती कृतज्ञतेने मानतात हे खूप कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या यशाचे धनी असूनही ते जमिनीवर आहेत.फारच आवडली मुलाखत. अशा प्रचंड व्यक्ती ची मुलाखत घेणं सोपं नसतं.तू ते फारच सुंदर पद्धतीनं सादर केलंस सुलेखा. तुझं अभिनंदन. धन्यवाद.
आभार
Most of the successful people do have some common traits; they have some work principals, they are constantly in search of ideas, they know how to convert adversaries into opportunities, they don't hesitate to walk the untraversed path if they feel that their ideas can create wonder, they keep learning from mistakes. Mr. Vitthal kamath is one such person. Whenever traveling by car I many a times looked for kamath restaurant, because with hygiene, I also get chapati, which is normally not available in other restaurants. Proud of you sir, n thank you Sulekha tai n your team
Thank you Mr. योगेश पाठक from all of us
Nice to see vithal kamath sir. I am seeing him after many many years. He used to come to gagrat and co. to Mr. Jani. Nice man
Damn!! this was unexpected .....An inspirational businessman's interview ❤❤
Glad you liked it.
अप्रतिम मुलाखत,real inspiration
Hats off to Vitthal Sirjee. He's very inspiring and appreciate his values 💐💐
Kamat sir... Khup inspirational ahet.. Orchid hotel madhe mi 10 varshe adhi gelele.. Marathi mansache 5 star hotel pahun abhiman vatato sir.. Hats off👍
Very good !Sulekha you have done a good job with Maneesha and Akshay.
So many youngers will have inspiration from Vitthal dada's positive guidence.
*Thanks to all of you*
अप्रतिम प्रेरणादायी मुलाखत
मातृदेवो भव।।पितृदेवो भव।। म्हणजे काय हे त्यांच्या मुलाखती तुन दिसुन येते.💐💐खूप खूप शुभेच्छा आणि सुलेखा तुम्ही मुलाखत खूप छान घेतली.पुढील दिल के करीब कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
Great , wonderful Personality , Thanks to Sulekha tai 👌👌👍🙏💐🤴
So nice of you.....thanks
श्री विठ्ठल कामत हे खूप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या बर्याच मुलाखतीमध्ये त्यांचे प्रगल्भ विचार ऐकायला खूप आवडतात .नव्या पिढीला शिकण्यासारखं खूप आहे त्यात . सुलेखा तुम्ही हा कार्यक्रम सुरू केल्यापासून खूप मुलाखती पाहिल्या .खूप छान सादर करता .
धन्यवाद
फारच सुंदर आणि अतिशय Inspirational मुलाखत होती ही.
सुलेखा ताई तुम्ही हा गप्पांचा कारखाना कधीच बंद करू नका.👌
5:39 आणि 9:33 होतकरू मुलांसाठी विठ्ठल सरांचा कानमंत्र 👍
असाच प्रतिसाद मिळत राहू दे, नेहमी सुरु ठेऊ या गप्पा...
अप्रतिम मुलाखत .विठ्ठलजी नी सुंदर अनुभव सांगितले.सुरेखा ताई अजून एखादा एपिसोड झाला तरीही चालेल.
Truly inspiring interview, lot many things to learn from this mastermind businessman.
Khup mast personality. Amchy college madhe siranche speech hote almost 10 yrs back. Kase jagave he tyanchyakadun shikave.🙏
An honest and inspiring interview....The tycoon is as fresh as always and full of energy!
Talvalkar ji is grace personified and some big names should really take cues from her on "how to take someone's interview"!
thanks'
अतुलनीय व्यक्तीमत्व , तरुण पिढीला मार्गदर्शक असा सळसळता उत्साह,...... शब्द कमी पडतील अशी सन्माननीय व्यक्ती.... सुंदर मुलाखत ..... दिल के करीब.....
"इडली, ऑर्किड आणि मी" वाचून तर थक्क व्हायला होतं. एकाच व्यक्तिमधील हळवं पण कर्तव्यदक्ष मन, अपार परिश्रम, अगणित बरे वाईट हादरवून टाकणारे अनुभव, साधेपणा सगळं वाचून स्वप्नपूर्ती झाल्यावरही यातील सगळं तसच!! ग्रेट. ह्याचेही 2 भाग हवे होते. सुंदर मुलाखत.
खूप छान मुलाखत. अशा अजुन मुलाखती ऐकायला आवडतील. Great भेट
No words sir .. thank you 🙏
Our pleasure
अगं तिसऱ्यांदा ऐकतेय ही मुलाखत प्रसारीत झाल्यापासून. एखादं छान पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावं तसं. Thanks सुलेखा
Always welcome...बाकीच्या सगळ्याही बघितल्यात ना?
@@SulekhaTalwalkarofficial हो तर ....सगळ्या बघते
Hats off and a BIG SALUTE to you dear Sulekha.... please do at least two sessions with such personalities....potch nahi bharat......If you insist us to tell you or rather suggest you some of the name....on top priority I will love to hear Mrs Sudha Murthy
उत्कृष्ट व्यक्तीची उत्कृष्ट मुलाखत.... खूपच प्रेरणादायी👏👌
अप्रतिम interview... Vitthal Kamat 🙏🙏 आकाश गवसणी घालून सुद्धा... जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे... यश, प्रसिध्दी, कष्ट, प्रेरणा,... देणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व...proud of...🙏
Sulekha Tai...tnku for this..👍👍 keep it up 👍🙏❤️❤️
आभार
This interview is a blessing to my ears and eyes...❤️✨
Thanks you liked it
ही मुलाखत घेतलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, अतिशय सुंदर व्यक्तीमत्व. जूनी माणसं शाळा शिकली नसतीलही पण तत्वाने वागणे आणि आपल्या मुलांमधे ती रूजवणे ह्यातून अशी भव्यदिव्य माणसे समाजाला मिळतात. हा खुपच प्रेरणादायी अनुभव आहे ! धन्यवाद ! 👌👍💐
धन्यवाद
One of the best interview👏👏
Mr Kamat is legend
Very inspiring🙏
thank you
Vithal ji you are Great ..Stay Blessed 🙏💖
Great personality..so inspirational yet so down to earth..Thanks for bringing such idol 🙏🏻
thanks
Great personality Sir 👍🏻
grate personality.... very nice interviews..
One of the best interview...👌👌
खूपच छान.
मुलाखत,व्यक्तिमत्व.🌹
Wish I had heard him before being at jadhavgad.
Would like more of this type of personalities on your show.
Dil ke karib pahata pahata hum dimag se bhi najdik ho gaye kharokharach apratim saunwad 🙏🏼🙏🏼🙏🏼
Great person! No words, only 🙏🙏🙏♥️🌹
No doubt. Thanks
His autobiography, 'Idli, Orchid aani Mi' is a must read
Up
Just finished reading it ❤️
खुप छान🔥🔥🔥
मी नेहमी तुमचा कार्यक्रम पाहतो...
कामत सर नेहमीच आदर्श राहिले आहेत.
मला यानंतर अच्युत गोडबोले, सुधा मूर्ती यांना ऐकायला आवडेल.
धन्यवाद. नक्कीच
फारच छान मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे
Great personality and Great experience 👍.
Glad you liked it
सुलेखाजी तुम्ही खूप सुंदर दिसता.तुमचा पेहराव फार सुंदर असतो.आणि मुलाखत घेण्याची पध्दत खूप छान आहे.
Sulekha Tai Amazing👍 Vitthal sir wonderful
Sulekha Ma'am, you are doing a great job !
Very nice interview
Thanks a lot
Sulekha u r just incredible...wish to meet u
Thank you.
Very Dashing Personality. Sir u r very much inspiring to everyone. Tumchi interview madhli pratek Shero Shayri no. 1. I loved this interview very much . 👍
So nice of you. you liked it, thanks
Interview ekdam jabardast ahe. Very inspiring.
'Dil laga to mela hai, nahi to jag me akela hai'. 'Lad zagad age badh'. Become 'aai' or 'dai' of your staff. - Keys for success. Congratulations Sulekhamam for this enlightening interview. One more feather in your cap. Even though lot of people joining 'dil ke kereeb' keep one corner for me always. ❤️
Jabardast knowledge 👏👏
Great 🙏
Khupach chan
Beautiful insight !! Blessed 😊
Sir you are just great🙏 Sulekha tai god job👍
So nice of you, keep watching . thanks
Khupach chan interview ani ya nimatane khup kahi shikayala milal🙏
Yes he is a humble human but if u meet his wife n children they r very good children specially his wife very sweet lady sometimes u think they hv money property very well settled but as a good people I can tell I this good people all the 3 children
khup chan inspirational
Just wow❤️
सुलेखा ,एक उत्तम मुलाखत ऐकायला मिळाली ,विठ्ठलजी ,आपले स्वानुभव व त्यातून मिळणारी प्रेरणा खुप काही देऊन जाते ,आपले पुस्तकही वाचले आहेच ,या मुलाखतीचा दुसरा भाग व्हावा ही इच्छा आहे. सुलेखा तू ही मुलाखत घेताना अवघडल्यासारखी ,दडपण आल्यासारखी वाटत होतीस,जाणवत होतेभाग दोन जरुर कर
Great..thank you..pls make one more intreview with him
Thank you and noted
Very nicely conducted interview..
I am very impressed with the choices of the people whom u r interviewing. Way to go.. All the very best. 👍
Thank you. Yes, way to go......please keep watching दिल के करीब
नेहेमीप्रमाणे आजही सुलेखा खूप......खूप.......खूप सुंदर दिसते आहे. मुलाखत तर छानच झाली. कामत सरांचे समाजसेवेचे विचार अत्याधिक अनुकरणीय आहेत. मी स्वत: केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला [दान.....नव्हे भेट] देण्याचं ठरवलं आहे. असो.
तुमचा विचार अतिशय स्तुत्य आहे. असा विचार अधिकाधिक लोकांनी केला पाहिजे
@@SulekhaTalwalkarofficial Many many thanks.
मुलाखत अप्रतिमच ! पण सुलेखाताई आपण या एपिसोडमध्ये कमाल सुंदर दिसलात !
माझी सुंदरतेची व्याख्या म्हणजे चेहर्यावरील सात्त्विक, जमिनीवर पाय असणारे भाव, बुद्धीचे तेज, इ. या अशा
म्हणजे नेहमीच सुंदर दिसता.
पण या एपिसोडला खासंच दिसलात !
धन्यवाद
Khup chan interview.
प्रेरणादायी मुलाखत!
. अप्रतिम मुलाखत घेतली सुलेखा
विठ्ठल जींचे अनुभव ऐकावे तेवढे कमीच त्यांच पुस्तक पाहिलच माझ्या संग्रही असुन त्याची पारायणं झाली त
तसेच ठाण्यात रामभाऊ म्हाळगी त समोर ऐकण्याची संधी आम्हाला मिळाला . मराठी माणसाची आकाशाला गवसणी. तरूणाई साठी प्रचंड उर्जा देणारे काम करताहेत
इश्वर त्यांना चांगल आरोग्य व प्रचंड काम करण्याची शक्ती देओ "
॥ हरि ओम ॥
धन्यवाद
खूपच सुंदर मुलाखत, कामत साहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏 बोध घेता येईल असे बोलणे.
धन्यवाद. त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी कृपया शेअर करा.
खूप छान मुलाखत घेतली असून प्रत्येक रविवारी नवीन कुणालातरी ऐकण्याची वाट पहातअसते धन्यवाद
आमचा प्रत्येक कार्यक्रम बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहोत प्रज्ञा
Dr विठ्ठल कामत ह्यांचे आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मुलाखत घ्यावी ही विनंती.
नक्कीच प्रयत्न करू
Mam, just show yr channel today
Kamat sir is always inspiring.
Thanks a lot 😊
अप्रतिम संवाद.. प्रेरणादायी
धन्यवाद मिलिंद
खूप छान....
Great Sir. 🙏💐
Khup chaan hota interview...ka Sampla asa vatla...❤️👍
You are brilliant sir.
Sulekha Mam thank you soo much.. prtyek interview mdhun khitri addition hotey mazya life mdey....
हे ऐकून खूपच छान वाटलं. तुमच्या पुढच्या वाटचाली करता मनःपुर्वक शुभेच्छा.
Khup sundar Kamath sir tumcha vakhyan....
Khup sundar 👌👌
प्रेरणादायी मुलाखत! तरूणांनी ही मुलाखत जरूर पहावी, खुप फायदा होईल!
Kitti Sundar no words
mulakhat sampu ch naye ase watle, khup ch prerna daie ....
खुप छान दिल के करीब ...👌
Wah.... great
सद्या मी आर्कीड वाचत आहे. सुंदर अनुभवाचा दस्ताऐवज आहे. नव्यानं ज्यांना या व्यवसायात यायचं त्यांनी तर ते वाचावाच पण ज्यांना जगण्यातली आव्हाने स्वीकारत पुढे जायचं त्यां चिकित्सक वाचकांनी कामत याचं हे पुस्तक वाचायला हवचं. हे तेवढ्या ताकदीच आहे
💐श्री. कामत साहेबांना 🙏
आदर युक्त दिल से नमस्कार! 💐🙏
खूपच भारी....अशीच अशक्य ,अप्रतिम व्यक्तिमत्त्व आमच्या भेटीला घेऊन या.खूप सार्या शुभेच्छा..💐💐💐
आमचा प्रयत्न आहे. तुम्हांला कोणा विशेष व्यक्तीचे विचार ऐकायचे असतील तर सांगा. त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छाबद्दल आभार
Excellent 👍
Very nice खूप मस्त झाला interview pan ajun jast vel hava hota as वाटत. अशा personality कडून खूप शिकण्या सारखं आहे. शक्य असेल तर ह्या interview cha part 2 बघायला आवडेल. He is my fav.
inspirational and motivating
glad you liked it
Prier planning prevent problems 👌🏻👌🏻👌🏻👆
What an inspirational interview, my best regards to Shri Kamat Sir.
I remember finishing Idlee, Orchid ani Mi in one go. Wish his thoughts are reached to more and more people.
Again, Sulekha has done her best to bring out the best from this interview. My best compliments to you for your looks. 👍👍
Looking forward to another beautiful episode of Dil Ke Kareeb...
Thank you and always stay दिल के करीब
Khup chan inspiration.
फारच छानsulekha very good
From bhatawadekar
thank you
Thanks for difference of interview with Grate Vithhal Kamat..
Again one suggestion for interview with different personality of shri Charudatta Aphale who is differently working through Kirtan. Pl try.
ok
Masta mulakhat ghetli...Ani Kamat siranchi mulakhat inspirational hoti...wahh chan
I red idli orkid .... U r inspiration of uths
Aprarima, Sulekha Tai!! Tumhi ghetleli Pratyek Mulakhat aamhala tumachya"Dil Ke Kareeb" ghevoon jaat ahe! Manapoorvak Shubhechha sampoorna"Dil Ke Kareeb" Team la!
True. Best wishes sulekha
असेच रहा कायम दिल के करीब.
Great vitthal Sir & Sulekha you also
Mast,Mastch
Amazing
Thanks
Khup Sunder
धन्यवाद
Inspiring person.