ओबीसी ,ST,SC आणि मुस्लिम भावांनो आपण जर एक झालो नाही तर येणारा काळ आपल्या साठी खूप भीतीदायक असेल आपल्या पुढील पिढीसाठी दोखादायक आहे आपण जर आपल्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर आपल्या वर खूप अन्याय केल्याशिवाय हा समाज राहणार नाही त्यामुळे आपण आपल्या उमेदवारालच मतदान करून आपली सुरक्षा, आपला विकास, आपली प्रतिष्ठा, आपली लायकी दाखवून द्या
महाराष्ट्रा मध्ये होऊ घातलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला कुण्या पक्ष्यांनी किती जागा दिल्या हे आपण सविस्तर पाहुया. १) भाजप-२ २) काँग्रेस- ३ ३) राष्ट्रवादी शरद पवार-२ ४) राष्ट्रवादी अजित पवार-२ ५) शिवसेना उद्धव ठाकरे-१ ६) वंचित बहुजन आघाडी-१० तर धनगर बांधवांनो आपण डोळसपने बघू शकता की आपल्याला कुठल्या पक्षाने किती जागा दिल्या. यात प्रामुख्याने आपल्या लक्ष्यात येईल की' या सर्व प्रस्थिपत पक्ष्यांची मिळून जी बेरीज होते ती एकट्या वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाला देऊन, धनगर समाजाला झुकत माफ दिलं आहे. त्याच बरोबर यात दोन महिलांना उमेदवारी देऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अपेक्षित क्रांतिकारी पाऊल वंचित बहुजन आघडीने उचलेल पाहिला मिळतय. हे पाऊल लोकशाहीचं सामाजिककरण करण्याच्या दिशेने टाकलेलं आश्वासक चित्र आहे. तर धनगर बांधवांनो आता ही वेळ आली आहे आपल कोण आणि परक कोण हे ओळखण्याची. तर चला आरक्षण वाद्यांनी आरक्षण वाद्यांनाच मतदान करूया, आणि आपल उज्वल भविष्य घडऊया.
ओबीसी ,ST,SC आणि मुस्लिम भावांनो आपण जर एक झालो नाही तर येणारा काळ आपल्या साठी खूप भीतीदायक असेल आपल्या पुढील पिढीसाठी दोखादायक आहे आपण जर आपल्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर आपल्या वर खूप अन्याय केल्याशिवाय हा समाज राहणार नाही त्यामुळे आपण आपल्या उमेदवारालच मतदान करून आपली सुरक्षा, आपला विकास, आपली प्रतिष्ठा, आपली लायकी दाखवून द्या
जय ओबिसी जय मल्हार
जय ज्योती जय क्रांती.... जय obc...!!
जय मल्हार जय ओबीसी जय ओबीसी जय संविधान गणेश दादा विजयी भव❤❤
100% ganeah hake novdun yenar 🎉🎉🎉
महाराष्ट्रा मध्ये होऊ घातलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला कुण्या पक्ष्यांनी किती जागा दिल्या हे आपण सविस्तर पाहुया.
१) भाजप-२
२) काँग्रेस- ३
३) राष्ट्रवादी शरद पवार-२
४) राष्ट्रवादी अजित पवार-२
५) शिवसेना उद्धव ठाकरे-१
६) वंचित बहुजन आघाडी-१०
तर धनगर बांधवांनो आपण डोळसपने बघू शकता की आपल्याला कुठल्या पक्षाने किती जागा दिल्या.
यात प्रामुख्याने आपल्या लक्ष्यात येईल की' या सर्व प्रस्थिपत पक्ष्यांची मिळून जी बेरीज होते ती एकट्या वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाला देऊन, धनगर समाजाला झुकत माफ दिलं आहे. त्याच बरोबर यात दोन महिलांना उमेदवारी देऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अपेक्षित क्रांतिकारी पाऊल वंचित बहुजन आघडीने उचलेल पाहिला मिळतय.
हे पाऊल लोकशाहीचं सामाजिककरण करण्याच्या दिशेने टाकलेलं आश्वासक चित्र आहे. तर धनगर बांधवांनो आता ही वेळ आली आहे आपल कोण आणि परक कोण हे ओळखण्याची.
तर चला आरक्षण वाद्यांनी आरक्षण वाद्यांनाच मतदान करूया, आणि आपल उज्वल भविष्य घडऊया.
Jai malhar hakke saheb
Mhorakya ❤❤❤
दोन्ही पाटील बारामतीच्या दावणीला बांधले गेले आहेत फक्त OBC जातिवाद तुम्ही सुरुवात केली शेवट आम्ही करू फक्त गणेश दादा हाके
😂😂😂23 nov la kalal
Screenshot kadun tev tu jithe jithe jachin tithe tithe deposit japt hoil