घेरडी चा वळू / khillar cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 103

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 11 місяців тому +41

    ते म्हणत्यात ना जिथल्या तिथं तस काम आहे या वळू चे मानले मालकाला एवढी जबरदस्त पारख फार कमी लोकांना आहे 🙏

  • @ravan__1
    @ravan__1 11 місяців тому +19

    वळुची लांबी उंची छाती नाद खुळा🔥
    सांगोल्यात जातीवंत खिल्लार फुल्ल मापाचे वळु आहेत म्हणुन तर सांगोला बाजार टॉपला आहे

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  11 місяців тому +6

      तुमचा मोबाईल नंबर द्या ❤

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 10 місяців тому

      ​@@khillarcow5048बैल मालकांना बैलाला चैंपीयन स्पर्धेत उतरवण्याची विनंती करा, नक्की नंबर वन मिळणार,😊

    • @PatilAbasaheb0902
      @PatilAbasaheb0902 10 місяців тому

      ​@@khillarcow5048 sir still waiting for your reply marathi bolo toh local lagta hai ha us gav se h isse isliye English Hindi m likha h sir .Lakshya ghya jara 500 ni double distance ahe comment Wale che

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 11 місяців тому +5

    बरोबर आहे घाडगे साहेब ... घ्या मनावर....आणि घ्या एखादा चांगला वळु ❤❤❤

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 11 місяців тому +5

    घाडगे साहेब खुप छान वस्तू आहे मन भरल पाहून 👌👌👌💞💞💞💞

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 11 місяців тому +11

    एक नंबर वळू आहे . नाद चं‌ नाय , घाडगे साहेब 🙏💯

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 11 місяців тому +1

    नाद खुळा वळु आहे हा दुगल मधी तिनही व्हिडिओ पाहीली वळुंची पण हा वळु खुप भारी हे
    पिळदार शरीर,छाती मोठी,माप,देखुणपणा,

  • @paragpisal9568
    @paragpisal9568 11 місяців тому +4

    घाडगे साहेब अनुभव पण चांगला आहे खिल्लार चा अभ्यास पण चांगला आहे

  • @amolbhagat7410
    @amolbhagat7410 11 місяців тому +9

    24 तासात 7 गाई किंवा ब्रिडींग जास्त प्रमाणात काय कॅलिटी त्या सीमेनला राहणार आहेत वासरं agresiv कशी निघतील बहुतेक नाहीच निगणार किंवा प्रमाण कमी,,, बहुतेक हीच मोठं कारण असेल अश्या पैदाशी पळत नाहीत,, त्यापेक्षा एखादा चांगला कमी ब्रिडींग चा वळू कधीही चांगला,,, आहेत दिवस भर नांगर ओढणारी बैले आहेत त्याथला एखादा जातिवंत बैल ही सुद्धा योग्य ठरेल

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 11 місяців тому +2

    मालकानी मस्त माहिती सांगितली आहे ते जाणकार आहेत .

  • @Prathmesh.07
    @Prathmesh.07 11 місяців тому +5

    सगळ्यात भारी हाच् आहे वलू आहे 👑🔥

  • @khilarpremi9473
    @khilarpremi9473 11 місяців тому +4

    नादच खुळा मुलाखत साहेब..👍🏻👍🏻

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 11 місяців тому +7

    गाडगे साहेब वळू दाखवताय खुप छान वाटल पन त्या मालकांकडे जातीची गाय नाही हि खंत वाटतेय…?

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 11 місяців тому +6

    अशोक दादा गायकवाड यांचा बाजी वळू बैलाची मुलाखत घ्या साहेब

  • @vikaskonde604
    @vikaskonde604 11 місяців тому +14

    घाडगे साहेब तुम्ही ज्या बैल मालकाची मुलाखत घेता. त्या बैल मालकाचा contact video मध्ये घ्या जेणे करून शेतकर्यांच्या सोईचे होईल खास करुन वळु बैल मालक. Contact .. No.
    धन्यवाद 👏

  • @vishalchavan1534
    @vishalchavan1534 11 місяців тому +6

    ती कोटीच्या राजाची आठवण आली ❤

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 11 місяців тому +1

    Ghadage saheb lay bhari kam kartay rao tumi...nice

  • @shindeganesh1169
    @shindeganesh1169 11 місяців тому +2

    Super se upar ahe bail

  • @prathmeshbankar2663
    @prathmeshbankar2663 11 місяців тому +2

    जबरदस्त मापं आहे 🔥🔥🔥धन्यवाद घाडगे सर ❤

  • @akashabhale1475
    @akashabhale1475 11 місяців тому +5

    ❤❤❤mast sir

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 11 місяців тому +2

    खुप छान

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 11 місяців тому +8

    माझ्या आवडीचा सगळ्यात एक नंबर चा वळू
    काय शिंग.. काय तोंड.. भरगच्च छाती.. डौलदार वशिंड..चौक सपाट उचलून घोड्यासारखे..घट्ट मांड्या.. हातापायाला उचकार..नखीला शेरडासारखा..पाठीचा कणा सरळ..गळवंड नाहीच..शेपटाला टाचलांडा..बेंबाड पोटाला चिकटून.. लांबलचक पल्ला.. लांबलचक मान...पातळ टोकदार शिंगे..कपाळ नेमकच..कान बारीक..
    ह्या पैलवानाला बोट दाखवायला जागा नाही.

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 6 місяців тому +2

      आपण बैलाचं अगदी अचूक वर्णन केलंत, 👌👍😊💐🙏

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 6 місяців тому +1

      दादा, मी करगणीचा आहे, मागील २५-३० वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी पुण्यात रहातो आहे, लहानपणी घरची गुरे राखली आहेत, त्यामुळे जनावरांबद्दलची आवड आजही अगदी पुर्वी सारखीच आहे, त्या आवडी पोटीच युट्यूबवरील जवळपास सर्वच खिल्लार वळू बैलांचे व्हिडिओ अगदी मनापासून बघतो, आणि मला असलेल्या माहितीप्रमाणे माझ्या प्रतिक्रिया देत असतो, सविनय जयभीम नमोबुद्धाय 😊💐🙏

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 10 місяців тому

    एक नंबर 100 जबरदस्त 🎉🎉

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 6 місяців тому

    Nad khula ....

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 11 місяців тому +1

    Supper 🐅👍✋️🙏🌷

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 11 місяців тому +7

    नमस्कार घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 11 місяців тому +3

    Tandor cha Raja baga ekda siddhapur line samjel saheb❤

    • @niketandalvi2181
      @niketandalvi2181 11 місяців тому +3

      त्याला ना शिंग ना तोंड
      राजा चा आजोबा खरा वळू

    • @rajeshm8286
      @rajeshm8286 11 місяців тому

      ​@@niketandalvi2181बरोबर आहे नुसता गाजावाजा झालेला आहे

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 11 місяців тому +2

    Mast 🙏🙏

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 11 місяців тому +1

    नाद 👌👌👌👌

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 11 місяців тому +2

    घाडगे साहेब एक विचारीत जावा जर ब्लड लाईन एक आली तर त्याचा परिणाम काय होतो उदा जर ह्या बैलाची कालवड ह्या बैलांच्या खोंडा कडणं भरली तर त्याचा परिणाम काय होईल ते विचारा आणि ते झालं नाही पाहिजे असं मला वाटत

  • @ashishmore6086
    @ashishmore6086 11 місяців тому +1

    Ghadge saheb tumhi hangirge gavche Avinash landge yancha bandya mhanun valu ahe tyachi pan mulakhat ghya Ani ekda tya pan valu malkala bhet dya tya valucha featness pan khup Chan ahe please ghadge saheb sharyatkshetrat sarvat top chi paidas padtet

  • @BAKASUR-rn8by
    @BAKASUR-rn8by 11 місяців тому +1

    मालक भारी आहे

  • @omkyj1079
    @omkyj1079 11 місяців тому +3

    क्रॉस ब्रीड वळू ची जाहिरात करून खिलार संवर्धन 🤓

  • @sujitkamble7473
    @sujitkamble7473 6 місяців тому

    ❤❤❤

  • @tusharbichukale4653
    @tusharbichukale4653 11 місяців тому +1

    Nad karaychatar brand ❤

  • @saurabhmane6175
    @saurabhmane6175 10 місяців тому

    Dhangari khillar hech best ahet ani ithuunach sagli kde khillar che prasar jhala khillar suruvat hyach bhagatun jhali ahe

  • @Youknowme78
    @Youknowme78 11 місяців тому

    Dada tumhi खूप javal aala hota ethun maj ghar khup javal ahe aamcya kad veglya sharyti astet shivaji kharat mhanun ahe jamal tr mulakhat gya changle anubuvi ahet mi sadya gavakad nhii chennai la asto kamala pn next time alyaver nkki bhetu sir ❤❤

  • @user-qw2sl9jo8c
    @user-qw2sl9jo8c 11 місяців тому +2

    🤩🤩❤️‍🔥

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 11 місяців тому +2

    👌👌👌🙏🙏🙏

  • @sagarjachak8055
    @sagarjachak8055 11 місяців тому +3

    ❤🎉

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 11 місяців тому +3

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏

  • @anilphalke4239
    @anilphalke4239 11 місяців тому

    Great thought

  • @ibcpmore786
    @ibcpmore786 6 місяців тому

    Normal gaay asel tar
    Tilaa haa valu lavala tar chalel ka❤❤❤❤

  • @user-qw2sl9jo8c
    @user-qw2sl9jo8c 11 місяців тому +2

    ❤❤❤❤❤

  • @pritamsawant2642
    @pritamsawant2642 11 місяців тому +1

    1❤❤❤❤❤

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 11 місяців тому +1

    Ata paryant ch top ch bail bgitla

  • @kalpeshbhagat398
    @kalpeshbhagat398 11 місяців тому

    Nice

  • @anijadhav2383
    @anijadhav2383 11 місяців тому

    He bail sharyti mdhe पळवत नाहीत का.

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 11 місяців тому

    एवढ्या मोठ्या मापाचा बैल पण कसा शांत उभा हो पहिल्यांदा बघीतल मी

  • @bhushanshilavane4257
    @bhushanshilavane4257 11 місяців тому +1

  • @kaustubhchavan3607
    @kaustubhchavan3607 11 місяців тому +1

    First viewer

  • @ravisalateraviravi1284
    @ravisalateraviravi1284 11 місяців тому

    24 कॅरेट सोनं मस्त

  • @maharashtrabailgadasharyat6001
    @maharashtrabailgadasharyat6001 11 місяців тому +2

    5050 chi mulkhat gyaa

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 11 місяців тому +2

    🙏💐👌💐

  • @sandipkanade5038
    @sandipkanade5038 11 місяців тому

    Chota Sonya cha vishay bgha ky aahe to 5050 aahe ka

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu 11 місяців тому

    डॉ.उमेश स्वामी (नागज)सांगली. खिल्लार क्षेत्रातील एक जानकार कुटुंब
    त्याच्या दावनीला भेट द्या

  • @abubakker2307
    @abubakker2307 9 місяців тому

    🐂🐂🐂🐂🐂

  • @patil8326
    @patil8326 11 місяців тому +1

    Namskar🎉

  • @rajhadap9501
    @rajhadap9501 11 місяців тому +1

    result पण दाखवायचं sir

  • @GaneshMadane-gn5yc
    @GaneshMadane-gn5yc 11 місяців тому +1

    काल आमच्या मामाची गाय ह्या बैलावर भरवली आहे

  • @umeshingawale3572
    @umeshingawale3572 11 місяців тому

  • @nikhilpilankar8944
    @nikhilpilankar8944 10 місяців тому

    रत्नागरीहून कुठून आल्या आहेत

  • @shahajigarale7609
    @shahajigarale7609 10 місяців тому

    भारत हा बैल सुद्धा जातिवंत आहे फक्त सिंगे मैसूर आहे

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 6 місяців тому

      दादा, मला तर या बैलात कोणतीच गोष्ट मैसूरी दिसत नाही, 😊

  • @user-em4nl3es9c
    @user-em4nl3es9c 11 місяців тому

    Satara .karad..bhgat वळू pahije ghya manavr sir

  • @NOOBGAMING-ny2ug
    @NOOBGAMING-ny2ug 11 місяців тому

    Saheb jayesh sheth patil 5050 ghya ki mulakhat vishay kalude ki maharashtra la

  • @svsautoumbraj9923
    @svsautoumbraj9923 11 місяців тому +1

    Tevadha ahe satara madhe valu nahit 😢

  • @vikaskonde604
    @vikaskonde604 11 місяців тому +1

    नमस्कार साहेब

  • @pratiknanaware8598
    @pratiknanaware8598 11 місяців тому +1

    घाडगे साहेब यांचा मोबाईल no patvaki

  • @VasantShejwal-zm5yb
    @VasantShejwal-zm5yb 11 місяців тому

    हुए

  • @shubhamphadtare8370
    @shubhamphadtare8370 11 місяців тому +1

    हा पिवर खिलार जातीचा बैल आहे

  • @ajinkyadhok5841
    @ajinkyadhok5841 11 місяців тому +1

    नमस्कार दादा 🙏♥️

  • @shankarthombare786
    @shankarthombare786 11 місяців тому

    Tumchya Gaicha video banva ki saheb

  • @tejaslangote4675
    @tejaslangote4675 11 місяців тому

    Sk patil na ch mulkhat cha kay zal

  • @akshaykand5362
    @akshaykand5362 10 місяців тому

    जातीवंत वस्तु

  • @SanskarMore-sd3nq
    @SanskarMore-sd3nq 11 місяців тому +1

    Vinayak sheth chya baji chi mulakat ghya ki

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 8 місяців тому

      दिला त्यांनी. त्याची एक मुलाखत निसर्गाची नाळ यांनी टाकली आहे बघा

  • @umeshkadam871
    @umeshkadam871 9 місяців тому

    सर विटयात पण एक वळु बैल आहे त्याच्या पण तुम्ही मुलाखत किंवा माहिती घ्या आणि तुम्हाला यायचं असेल विटयामधये तर तुमचा नंबर पाठवा

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 6 місяців тому +1

      बैलाचा व्हिडिओ टाका दादा, मला वाटतं बेनापुरातही चांगले जातिवंत खिल्लार वळू बैल आहेत,😊

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 11 місяців тому +1

    घेरडी चा वळु

  • @ganeshjatale9686
    @ganeshjatale9686 11 місяців тому

    या वेळु ला बघीतल की एखादा हीऱ वाटतो सलमान खान सारखा काय तब्बेत वा दादा

  • @Unknown_user00064
    @Unknown_user00064 11 місяців тому +1

    बागड ची मुलाखत कधी येणार

  • @amitpawar3237
    @amitpawar3237 11 місяців тому

    वळू ची पैदास पण दाखवा

  • @rajendrapoman8114
    @rajendrapoman8114 11 місяців тому

    Malhar 6262 chi mullkat gaya

  • @S_W_SONGS.08
    @S_W_SONGS.08 11 місяців тому

    घाडगे साहेब नंबर द्या कि मालकाचा

  • @akashjambhulkar3124
    @akashjambhulkar3124 11 місяців тому +2

    साहेब मालकाचा contact no send kart जावा की

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 11 місяців тому +1

    चंदू वगरे

  • @killergamingyt5523
    @killergamingyt5523 11 місяців тому

    Sir yancha Adress ani contact no milel ky

  • @Youknowme78
    @Youknowme78 11 місяців тому

    Gherdi

  • @Youknowme78
    @Youknowme78 11 місяців тому

    घेरडि आहे साहेब

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 11 місяців тому

    यांचा फोन नंबर मिळेल का

  • @NOOBGAMING-ny2ug
    @NOOBGAMING-ny2ug 11 місяців тому

    5050 chi mulakhat ghya ekda tumcha changl ahe sheth sobat #sonarpadyachasonya5050

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 11 місяців тому +1

    ❤❤

  • @milindsuryawanshi9511
    @milindsuryawanshi9511 11 місяців тому

    ❤️