व्याख्यान कराव तर अविनाश भारतींनीच!! अविनाश भारती|Avinash Bharti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 33

  • @gauravpatil3271
    @gauravpatil3271 27 днів тому +8

    अविनाश दादा मस्त . खऱ्या अर्थाने कार्यक्रमातून समाज प्रबोधन झाले. व होतच राहील ही आपेक्षा.❤❤❤

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 3 місяці тому +23

    उत्कृष्ट 👌🏻अविनाश

  • @vinitkale7886
    @vinitkale7886 3 місяці тому +13

    अप्रतिम, माझ्या बापाचा हिरो मी असेल तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे.

  • @saundaryaMali-u1h
    @saundaryaMali-u1h 4 дні тому +1

    खुप छान दादा🎉🎉

  • @कवी.श्री.गणेशपवारनाशिक

    खुपचं छान अविनाशभाऊ ....💐💐💐💐💐💐👌👌👌

  • @keshavgirgosavi3390
    @keshavgirgosavi3390 12 днів тому +1

    खूप खूप छान ❤ भारती सर

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Місяць тому +1

    खुप सुंदर व्याख्यान केलं अविनाश दादा ❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🚩

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr Місяць тому

    अविनाश भारती अतिशय उत्तम उत्तम प्रेरणा दिली लोकांना अविनाश भारती आपला आभारी आहे असंच नेहमी प्रेरणादायी व्याख्यान देत चला गरजू गरीब विद्यार्थी निश्चितच आपलं अनुकरण करतील

  • @prashantjoshi2419
    @prashantjoshi2419 2 місяці тому +17

    एवढे प्रेरणादायी होते मी हे परिवारा सोबत ऐकले सॅल्युट अविनाशजी

    • @vaibhavnavale5836
      @vaibhavnavale5836 Місяць тому

      20:33 20:34 20:38 20:38 20:41 20:41 20:42 20:42 20:43 20:43 20:44 20:45 20:45 20:46 20:46 20:53 20:53 20:53 20:54 20:56 20:56 20:57 20:57 20:57 20:59 21:00 21:01 21:01 21:04 21:05 21:05 21:07 21:07 21:08 21:08 21:09 21:09 21:12 21:12 21:13 21:13 21:16 21:16 21:16 21:17 21:17 21:17 21:17 21:17 21:19 21:19 21:20

  • @meenabhosale6202
    @meenabhosale6202 Місяць тому +1

    खुप छान अविनाश दादा

  • @SomnathPoul
    @SomnathPoul Місяць тому +1

    राम कृष्ण हरी भारती सर❤

  • @lalitajagtap2222
    @lalitajagtap2222 Місяць тому

    अतिशय सुंदर ❤

  • @VanitaSawant-k4m
    @VanitaSawant-k4m Місяць тому +1

    राम कृष्ण हरी🙏

  • @yashraj6504-p4h
    @yashraj6504-p4h Місяць тому +1

    अंगावर काटा आला खुप छान

  • @rameshsale2008
    @rameshsale2008 16 днів тому

    अविनाश भाऊ😂😂

  • @saitelage7761
    @saitelage7761 Місяць тому

    ❤❤❤👌👌👌

  • @VilasGadhave-sx6qk
    @VilasGadhave-sx6qk Місяць тому +2

  • @adimkala
    @adimkala 3 місяці тому +1

    ❤🎉

  • @rakeshbhamare4825
    @rakeshbhamare4825 2 місяці тому +6

    अमृत महो उसव साठी कॉन्टॅक्ट no

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +4

    कारण गुलाब भाऊ obc दियेने आहे असं छगन भुजबळ आले होते त्या वेळस गुलाब भाऊ बोलें होते की आम्ही obc आहे हें भाऊ ने 4 महिने पहिले बोलें होते पण मराठा समाजाला आरक्षण दिल नाही हें लक्षात ग्या 😅😅

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +3

    व्हा काय हा प्रकार 😅😅

  • @mahanayakyouthfoundationma8530
    @mahanayakyouthfoundationma8530 2 місяці тому +2

    अविनाश भारती सरांचे संपर्क नंबर द्या कृपया कोणीतरी

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +2

    धरगाव ग्रामीण मतदान सग लोकांना माहित आहे सगळे कार्येकम चालू आहे एक नंबर आणि शिंदे सरकार ने मराठा समाजाला आरक्षण दिल नाही तर bjp आणि शिंदे सरकार येणार नाही 😅😅

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal 25 днів тому +1

    श्रावण गीरी सरांचा मी विद्यार्थी राहीलोय
    मनोरंजन म्हणुन ठिक आहे...
    पण आता जरा सिरीयसनेस ठेवत जा...
    कारण बरेच वर्ष झाले व्याखान करत आहेस.

  • @sanjaygosavi1525
    @sanjaygosavi1525 День тому

    तुमच वक्रुत्व श्रेष्ट आहे पण गुलब्याच्या चरणी वाहील्याने त्याची किंमत 0

  • @cricketmotivationwith-yash9336
    @cricketmotivationwith-yash9336 2 місяці тому +4

    🎉❤