कॉंग्रेसचे हे आमदार फुटले Congress mla will join bjp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • कॉंग्रेसचे हे आमदार फुटले Congress mla will join bjp
    #congress_mla
    #vidhanparishadresult_maharastra
    ivsena ek vadal
    @mathosree
    @मुद्द्याचं तेवढं
    @Sakal
    @muddycha tevda
    @mathosree
    @Zee 24 Taas
    @muddycha tevda
    @mathosree
    @VISTA NEWS MARATHI
    @muddycha tevda
    @mathosree
    @Viral Marathi
    @muddycha tevda
    @mathosree
    @Marathi Adda
    @muddycha tevda
    @News24maharashtra
    @Vijaya Waman
    @muddycha tevd
    १- काँग्रेसचे आमदार फुटले
    २- काँग्रेसचे किती आमदार फुटले
    ३- काँग्रेसचे हे सात आमदार फुटले

КОМЕНТАРІ • 128

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 26 днів тому +71

    पुढील निवडणुकीत काॅग्रेस ने यांना पक्षाचे तिकीट देण्यात येवू नये.

  • @shashikantmandlik5445
    @shashikantmandlik5445 26 днів тому +29

    पक्षाची व मतदारांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होणारच.

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 26 днів тому +8

    नाना पाटोळे हे स्वतः कांग्रेस सोडून भाजप मध्ये गेले होते..

  • @purushottammahale2053
    @purushottammahale2053 26 днів тому +46

    विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचा विजय हा घटनेशी गद्दारि व पक्षपातीपणा करणारया काळी टोपीवाल्याचि विशेष कृपा व माननीय न्यायालयाने प्रलंबित ठेवलेल्या आमदार अपात्र प्रकरणाची मेहरबानी आहे.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      भिमटा दिसतोस तु 😀😂😁😀😂😁😀😂

  • @hanmantpawar627
    @hanmantpawar627 26 днів тому +54

    उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा महायुतीचा सुपडा साफ होणार

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 26 днів тому +3

      Tumhi uchala satranjya 😢😢

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      फेक तिकडं त्याला.घरकोंबडा😁😀😀😀😀

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 24 дні тому

      अगदी बरोबर

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 23 дні тому

      फेक तिकडं त्याला घरकोंबडा नको 😂😀😀😁😂😀😁😂😂😀😀😁😁😂😀😁

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 26 днів тому +23

    आमदार खासदारांच्या करोडोंच्या विकासात महाराष्ट्राच्या जनतेचे नशीब फुटले ! 🐯

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 26 днів тому +49

    विधानसभेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री जाहीर करा मग पहा महायुतीचा कसा सुपडा साफ होतोय आणि महाविकास आघाडी सरकार येणारच

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 26 днів тому

      बरोबर आहे. मराठी जनतेला या मराठी मातीशी निष्ठा असणारा, मुंबई सह शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रा चे लचके तोडणा्र्या भाजप ला सरळसरळ शिंगावर घेण्याची ताकद असणार्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पुढे केले तरच महाविकास आघाडी मस्तवाल भाजप व मिंध्यांना तडाखे देवू शकेल. अन्यथा मुश्किल असणार आहे.

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 26 днів тому

      Tumhi uchala satranjya 😂😂

    • @rbshevade576
      @rbshevade576 25 днів тому

      महाविकास आघाडी येऊ दे ना. लाडकी बहिण योजना, वयोश्री योजना, युवा प्रशिक्षण योजना, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे इ. आर्थिक संकटे, मराठ्यांना ओबीसीतून सगेसोयरेसहीत आरक्षण‌‌‌, ओबीसींचा त्याला विरोध, धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण ही सामाजिक संकटे डोक्यावर घेऊन सत्ता चालवायला तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे विसरू नये. आजचे सत्ताधारी खुशाल विरोधात बसून तमाशा बघत बसणार हे सत्य.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      ऊपाशी वडापाव सैनिक सापडला 😁😁😁😂😂😂😂😁😁😁😁😁😁

    • @pranitsane5199
      @pranitsane5199 24 дні тому

      @@shyamughade9320 tu ❤ d . a uchal shinde cha

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 26 днів тому +4

    कान्गेस पक्षात राहू न स्वार्थी संधीसाधूना दूर करून पक्ष निष्ठा कोण आहे त,यांकडे लक्ष वेधने अवश्यक आहे. गंगाधर मंचरे राष्ट्र पिता महात्मा गांधी विचारांचा नम्र पाईक या नात्याने नम्र विनंती आहे.

  • @devendrakotangale1717
    @devendrakotangale1717 24 дні тому

    देवेंद्र फडणवीस यांनी मागील अडीज वर्षापासून हेच काम केलेले आहे. बाकीचे काम राहीले जसेच्या तसे.

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 26 днів тому +2

    कसली लोकशाही लोकं निवडून देतात त्याचा आधार न करता दुसऱ्या पक्षात जातात खरं तर पक्षांतर बंदी कायदा यायला पाहिजे पण राजकारणी आणणार नाही त्यांच्या स्वार्थासाठी लोकशाहीची विटंबना

  • @ujwalaraut6686
    @ujwalaraut6686 26 днів тому +3

    हिंदू धर्मातील विचाराचि विजय असो

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku 26 днів тому +26

    या निवडणूकीत फक्त आमदारांनी मतदान केले, जनतेने मतदान केले असते तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले असते. हे मात्र नक्की

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 26 днів тому +1

      कळली तुझी आकलन शहाणपणा भडव्या

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      सतरंजी उचल्या 😀😁😁😂😀😁😂😀

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 26 днів тому +7

    या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी...

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      काही उपयोग नाही. फक्त अडीच महिने राहिलेत 😂😂😁😁😂😂😂😂😂

  • @dileshramteke8
    @dileshramteke8 23 дні тому

    निवडणूक निकाल नंतर पक्ष बदल करणाऱ्या उमेदवार लां पदावरून दूर करण्याचा नियम आवश्यक आहे,,
    नाही तर जनतेची दिशाभूल होणार च,, कारण जनतेनी त्यांना निवडून दिलेले नसते त्या पक्षाला निवडून दिले असते,,

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar 25 днів тому

    राहुल गांधींनी त्यांना ब्लॉक करून त्यांना कुठल्याही पकशाच तिकीट न देण्याची कुरपा करावी आणि ते ना हाकलून देण्यात आले तर बरे होईल

  • @barkatrajabkar1550
    @barkatrajabkar1550 26 днів тому +3

    Nana Patole Sir give chance to new people who support you

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 26 днів тому +3

    ‌येणा-या आगामी निवडणुकीसाठी आर्थिक सोय करून ठेवायला हवी! हकालपट्टी करा नाही तर काहीही करा, संविधानाने हक्क दिलेला आहे, कोठूनही कशीही निवडणूक लढवू शकतो!

  • @ratanakchhorn7873
    @ratanakchhorn7873 26 днів тому +2

    Cheater Siddiqui will get lesson for cheating with congress janta will put him down in next election. Both father and son made lots of money from contractors ED should investigate

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 25 днів тому

    यांना काॅंग्रेस मधून हाकला,हे फक्त स्वार्थासाठी कॉंग्रेस सोबत आहेत,हे भाजप चे काम करत आहेत.

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 26 днів тому +17

    हया सगळ्या आमदारांना पक्षातून हकालपट्टी करा जयंत पाटलांचा अपमान केला आहे लोकांनी अशा कारणामुळे शरद पवार उद्धव साहेबांचे नाव खराब झालं या आमदारांना हाकलून द्या

    • @krishnas4293
      @krishnas4293 25 днів тому

      शरद पवार आणि जयंत पाटील यांनी ६० वर्षे महाराष्ट्र लुटला आहे...

  • @user-cx4yw2by3t
    @user-cx4yw2by3t 24 дні тому

    जितेश अंतापुरकर

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 25 днів тому

    नितीन बानगुडे पाटिल याना पण ठाकरे सृहेबानी आमदृार करावे

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 25 днів тому +1

    😊😊😅BJP & Cong hatao😂😂😂Ata VBA Only

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 25 днів тому

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤

  • @user-xz4qu8vn2o
    @user-xz4qu8vn2o 26 днів тому +2

    Cross Voting jha Lokani kele aahie tyachi Hakal Patti karavi .

  • @spatil7920
    @spatil7920 26 днів тому

    अस म्हणाता येणारं नाही कारण हंबर्डे साहेब स्वतः लोकसभेत खूप काम केलं आणि स्वतः च्या मतदारसंघांतून lead दिली आहे. याला काही अर्थ नाही. याचं मतदान हे नार्वेकर यांना दिलं असेल तर.

  • @sahebraobele649
    @sahebraobele649 25 днів тому

    आता परिस्थीती वेगळी आहे हकालपट्टी करायला पाहिजे आता काही नवान लोकांना संधी द्या नाना भाऊ😮😮😮

  • @shubhamchavan6530
    @shubhamchavan6530 26 днів тому

    उध्दव ठाकरे साहेब

  • @anilgedam1179
    @anilgedam1179 24 дні тому

    कांग्रेस ही भाजपा ची बी टीम आहे

  • @DRX_RAJ_2024
    @DRX_RAJ_2024 25 днів тому

    Thumbnail la vishwajeet kadam yacha photo kaa lavlat tumhi

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 26 днів тому +4

    भाजपची बी टीम

  • @Yuvanshi-y2t
    @Yuvanshi-y2t 24 дні тому

    याना हाकला घरी

  • @borde326
    @borde326 26 днів тому

    😢

  • @aarushiramdeshmukh2674
    @aarushiramdeshmukh2674 24 дні тому

    Amit Zanak Risod maleghao vidhan sabha yache naav pan taka

  • @user-ib7zn9ks5x
    @user-ib7zn9ks5x 23 дні тому

    काहीच नीति मत्ता राहिलेली नाही निव्वळ फालतू पणा

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 24 дні тому

    जय महाराष्ट्र!

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 26 днів тому +2

    Futir aamdaranchi nawe congress ne jahir karawi.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 25 днів тому

    वारे वा आता b टीम कोण?

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql 24 дні тому

    Gadharaamdar

  • @mohammadfarookkasamghadyal5652
    @mohammadfarookkasamghadyal5652 24 дні тому

    Gadfarala maafi nako

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 26 днів тому

    Congress karwahi ka karit nahi shewti matdan tar janta karte magh gharane Shahi ka? Lok gharane Shahi la kantadle ahe yuva netrutwa samor ka anat nahi vidhan sabhela la tayyari kara 🙏

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 26 днів тому

    Neta gharane Shahi cha Vijay kasa hoto he vidhan parishad ne dakhyun dile mahnun apan janta tari ashya gaddar gharane Shahi la matdan Karu naye 🙏🙏🙏

  • @santoshgawas2813
    @santoshgawas2813 26 днів тому +3

    Haklun Dhya tanya,congress madhum,aahe Himmat???

  • @ashokkhirid2826
    @ashokkhirid2826 26 днів тому +1

    Batamya sagatana tumhi gaddar shabd kasa kasa vaparata

  • @ashokkalsarpe8876
    @ashokkalsarpe8876 26 днів тому

    Hya aamdharana aaplya parti madhe teu naye

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 26 днів тому

    50 khoke satte sathi Mah. vikun khanare boke.

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 26 днів тому

    Sangali Kadam Ek num gadar

    • @shanj3266
      @shanj3266 26 днів тому

      एक वेळ तुझ्या घरात गद्दारी होईल पण कदम काँग्रेस सोबत करत नसतात.

    • @DRX_RAJ_2024
      @DRX_RAJ_2024 25 днів тому

      Ky gaddari keli re

  • @ReshmaJadhav-wo2xd
    @ReshmaJadhav-wo2xd 25 днів тому

    😂

  • @user-tk1ty9ll2n
    @user-tk1ty9ll2n 26 днів тому +4

    Only Mamta Bannerjee

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 26 днів тому +3

    Mutra Dada Brastachari cha khoke Ghotala

  • @pratikkakade7781
    @pratikkakade7781 26 днів тому

    Mva 250+ yenar. Bjp cha supda saaf

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 25 днів тому

      ऊपाशी वडापाव सैनिक सापडला 😀😂😂😀😂😂😀😀😂😂😀

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 26 днів тому

    हे आमदार पक्ष तू काढा परत हे कोणत्याही पक्ष तून उभे राहून आले नाही पाहिजेत नमस्ते नमस्ते जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल

  • @anagha27
    @anagha27 26 днів тому

    Congress mhanje bjp...
    Ata fakt uddhav thakre 👍😊🚩🇮🇳

  • @sharad700
    @sharad700 26 днів тому

    महाराष्ट्र राज्याला विकायला बसलेत cm अँड vcm

  • @santoshkumarsadar780
    @santoshkumarsadar780 25 днів тому

    Gadar

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 26 днів тому +1

    भाजपची खरी बी टीम कोण आहे ?
    हे वेगळे सांगण्याची गरज नाही काँग्रेस भाजपची बी टीम आहे हे विधान परिषदेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

  • @RameshSingh-vd3mf
    @RameshSingh-vd3mf 26 днів тому

    Enko congres se halal parti karoo enko janta sabk sikhyegi