सलाम आहे ताई तुला.. strong आहेस तू.. देव परीक्षा त्यांचीच घेतो ज्यांच्याकडे ते फेस कराची takad असते.. तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडणार आहे.. म्हणुन हे sagla झालाय.. अणि ताई आमचे आशिर्वाद स्वराज आणि स्वरा साठी कायम आहेत. तुझ्या सारख्या स्त्रियांन मुळे selfrispect kai असतो हे जगाला कळता.. अन्याय नाही झाला पाहिजे कोणत्या स्त्री वर.. मी तुझ्या सोबत आहे ताई. God bless u dear❤❤❤
Changali sangat milane far mahtwache aahe... Tumhi aata sawatakade, mulancha vichar kara, ti lok sudharanari nahit tai.... Khup strong aahat tumhi... Shree swami samarth
आपल्या मुलाच चांगल व्हाव म्हणून दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य खराब करून टाकतात लोक. अशी खूप उदाहरण आहे समाजात. पण ताई तुझ्या व्हिडिओ मुळे थोडया तरी बायकांना प्रेरणा भेटली नाही तर त्यांच्याकडे सहन केल्याशिवाय पर्याय उरला नसता.
मुलाचा बँक बॅलन्स चेक करण्यापेक्षा तो मुलगा कसा आहे हे चेक करायला पाहिजे ,,,,,,,,त्याच्याकडे किती पण पैसा असला पण मुलीला सुख नसेल तर तो पैसा काय कामाचा
अगदी बरोबर ताई... पण आज काल लोक फक्त पैसा बगून मुलगी देतात... हे मी माझ्या अनुभवाने सांगते कारण माझ्या भावाच्या लग्ना साठी आम्ही 2 वर्षा पासून मुलगी शोडत आहे पण मुलगी वाले फक्त शेती बँक बलान्स हे सगळं बगतात माझ्या वडिलांची शेती नाही पण माझा भाऊ खूप छान आहे जॉब करतो त्याला कोणताच व्यसन नाही पण मुलगी वाले हे सगळं बगत नाही
बरोबर आहे मुलांवर ( मुल, मुली) लक्ष देत नाहीत आणि ते बिगडल की त्याचं लग्न करून द्या, लग्न नाही तर लेकरं जल्यास सुधारेल या आशेवर समोरचं (मुलगा ,असो की मुलगी) व्यक्तीचं वाटोळं करतात
स्वामींची शिकवण नाही दुसऱ्याला वाईट बोलणं हितेच समजत जोपर्यंत तूझ ऐकत होता तोपर्यंत चांगला होता आणि हे असं बोलून काय साध्य होणार आहे देवा अशी पण लोक असतात
हे बरोबर बोलली गं ताई.कि त्याचा मुलगा सुदरेल पण दुसऱ्याची मुलीचे आयुष्य बरबाद करतात गं ताई आशे माझ्या शोभत पण आशेच झाले आहे. कोणावर विषवास ठेवावा ते पण कलत नाही.😔😔😔😔
Mulagi kiti sahan krte pn vel ali kich sgl bolun dakhvte sgl sangate .....loke etka ant pahtat ki sosley sgl bolychi vel yete ....radu pn aatun jat etke ghav jiv shn krto tri dhadpd ekch sansar vachvychi kunitri sudhrnar hi aasha tyat jr jiv gela tr lokanna hepn mahit nst ki ky jhal ky shn kel asn ...pn khup ati jhlyvr kon gup bst .....himtine jg .je sosl tyatunch takad milti nshibashi harun aayush smpt....lekransathi jiv tutto nytr ek bae aatun kiti khchte te ny klt junla.plz kuni tila ky vaet bolu nka jyvr vel yete tyalach mahit .....
टेन्शन घेऊ नको मुलांना व्यवस्थित सांभाळ दोन-तीन दिवस झालं ताई खूप वाईट वाटतं व्हिडिओ बघून तुझा अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे तुझा विचार खूप चांगला आहे ताई
Tai tumhi khup strong aahet ...aani tumhi swara aani swaraj la tumch nav dya tumch sir name dya ...tych nko ..aani tumhi sangta ka mi bapach prem deu nahi shaknar kadhi as nahi aahe tai ...tumhi sagl detil ..ak strri aka purushala marnycha dara varun jaun bap bananycha suk dete ..tar ti strri akti rahun bap banun bapach prem nahi deu shakat ka ...tumhi as vichar nka karu ..swara aani swaraj la aai aani baba fakt tumhich aahet aani rahanr
अग बाई, आत्ता तर तू गेल्या वर्षी वट पौर्णिमा ला त्याला सात जन्मा साठी मागून घेतले ना.. मग एक वर्ष पण नाही झालं तेच .. आणि एक मुलगा होई पर्यंत तुला कळल कस नाही की तो माणूस कसा आहे te...
Tu lagn kelas thik hot pn second baby chance gheun faslis swara ektich bri hoti.kutlyahi aai la apl mul Jad nast pn tu khup ghai keli bai.aso pn tuz chan hoil pudhe stay strong
ताई मी लाईव पन मला तुला बघत राहावे धासडी आहे ताई मुल छोटी आहे मुलाना कळल नाही तर कामाचा ताण येतो तुला त्याला घेऊनको घरात ताई आता तो आला घरी सेजारी सर्व मीळून फटके प़ोलीसात द्या ताघ स्वराला सांगा काळजी घे शाळेत जाते घ्यायला जा रिक्षात जाते घीरीच रे कुठे थांबु नको सरळ घरी ये स्वरा सर्व ठिक होईल रात्री दार उघडु नको कुणीही आसेल तर काठी च्याकु ठेव हातात
Jaude नको tention नको ghet जाऊ. Ani nko friend baddal bolu. ते mul ahet g kahi pan Kru saktat Tula baby ahet Kye kahi zal TR ugic kashyala . Zal TR zal jaude nko tention ghet Basu.Asun pan kahi support hota ka त्याचा मग Kye jaude.
ताई एक विचारायचं होत मला माझ्या चॅनल वर व्हिडीओ टाकायचा आहेत तुमचा कि तुमच्या सोबत काय झालं कारण मी आधी पासून तुम्हाला बघत आहे माझे विचार माडायचे आहेत त्या साठी मी तुमच्या व्हिडीओ च्या thumbnel चें काही फोटो seceenshot मारले आहेत तर टाकू का काही problem नाही ण होणार.. मला तुमचं दुःख खरंच पाहिलं जात नाही आहे.. Pls नक्की सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

ताई तू खूप strong आहे घाबरू नको आम्ही तुज्या सोबत आहे वाईट लोकांना काढे लक्ष नको देऊ
वा ग माझी वाघिण खुप खंबीर आहेस आशीच रहा आम्ही आहोत तुझ्या सोबत
Changali sangat milane far mahtwache aahe... Tumhi aata sawatakade, mulancha vichar kara, ti lok sudharanari nahit tai.... Khup strong aahat tumhi... Shree swami samarth
आपल्या मुलाच चांगल व्हाव म्हणून दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य खराब करून टाकतात लोक. अशी खूप उदाहरण आहे समाजात. पण ताई तुझ्या व्हिडिओ मुळे थोडया तरी बायकांना प्रेरणा भेटली नाही तर त्यांच्याकडे सहन केल्याशिवाय पर्याय उरला नसता.
श्री स्वामी समर्थ 🙏 जास्त टेन्शन नको घेऊ ताई, माणूस म्हटलं कि त्यांच्या जीवनात असे वादळं येतंच राहतात न डगमगता खंबीर उभी रहा,
श्री स्वामी समर्थ
लगन करायच नाही बोलतेसते लोकाना काय सागच
मोहिनी..ऐक आई म्हणून तुजा खूप अभिमान वाटतो अशीच स्ट्रॉंग रहा..गणपती बाप्पा तुज्या कायम पाठीशी आहे..
ताई तुमची हिम्मत बगुन आम्हाला प्रेरणा मिळते ताई खरच तु.खूप छान आहे🤗🤗
Barobar aahe tumche Tai u are great tai
मुलाचा बँक बॅलन्स चेक करण्यापेक्षा तो मुलगा कसा आहे हे चेक करायला पाहिजे ,,,,,,,,त्याच्याकडे किती पण पैसा असला पण मुलीला सुख नसेल तर तो पैसा काय कामाचा
बरोबर आहे
अगदी बरोबर ताई... पण आज काल लोक फक्त पैसा बगून मुलगी देतात... हे मी माझ्या अनुभवाने सांगते कारण माझ्या भावाच्या लग्ना साठी आम्ही 2 वर्षा पासून मुलगी शोडत आहे पण मुलगी वाले फक्त शेती बँक बलान्स हे सगळं बगतात माझ्या वडिलांची शेती नाही पण माझा भाऊ खूप छान आहे जॉब करतो त्याला कोणताच व्यसन नाही पण मुलगी वाले हे सगळं बगत नाही
@@rakeshpatil3618 swaminchi seva krayla sanga tumchya aaila ani bhavala ,,,bagha ksa farkk padto tr ,khup chan anubhav yeil tai
पुरुषांना फक्त मानसिक सुख नको असतं शारिरीक सूख हवं असतं म्हणून ते आपल्या शी असं वागता आपला कधीच विचार करत नाही म्हणून आपन अशा महीला मागे आहोत ताई
Maaj pan love marriage zaal aahe.
I'm so lucky Maja husband majya var khup prem karto.. Ani aata amhi parent's honar aahe... I'm so happy
Tai Tu pudhe vat swabbimanachi suru thew Tu mulisathi Adarsh ahe god bless you 👍🙏🙏🙏
बरोबर आहे मुलांवर ( मुल, मुली) लक्ष देत नाहीत आणि ते बिगडल की त्याचं लग्न करून द्या, लग्न नाही तर लेकरं जल्यास सुधारेल या आशेवर समोरचं (मुलगा ,असो की मुलगी) व्यक्तीचं वाटोळं करतात
स्वामींची शिकवण नाही दुसऱ्याला वाईट बोलणं हितेच समजत जोपर्यंत तूझ ऐकत होता तोपर्यंत चांगला होता आणि हे असं बोलून काय साध्य होणार आहे देवा अशी पण लोक असतात
Ekdam brobr tai tumch
हे बरोबर बोलली गं ताई.कि त्याचा मुलगा सुदरेल पण दुसऱ्याची मुलीचे आयुष्य बरबाद करतात गं ताई आशे माझ्या शोभत पण आशेच झाले आहे. कोणावर विषवास ठेवावा ते पण कलत नाही.😔😔😔😔
Very good my sister
15दिवसापूर्वी खूप छान video केलात दोघांनी .आता काय झाले
अगदी बरोबर,
श्री स्वामी समर्थ 🙏🌹ताई तू प्रामाणिक आहेस तुझ्या पाठीशी स्वामी महाराज आहेत आणि कायम राहतील.
ताई नको टेन्शन घेवू, स्वराज बघ कसा बघतो!!! Very nice pillu, 👌👌👌
Tai dev tuzya pathishi nkki ubha rahil hoil sagal thik tu khambir raha ।।श्री स्वामी समर्थ। ।
Tai tu khup pudhe jashil ani khup mothi hoshil aamcha sarvancha shubhecchhaa ahet tuza sobat 💐
💥mulina request💥Daaru,🍷🍾 pinarysobat lagn kru nka.🍷🍷💥💥🙏🏻🙏🏻
garib mulasobat lagn kara but 🙏🏻 mulala kutlehii vyasan nko🍷🙏🏻💥
Swaraj sarkha goad mulga aahe tar konachich garaj naahi padnar tumhala khupach cute goad mulga aahe tumcha.
Tai same mazya sobat pan asch zal aahe g
Mulagi kiti sahan krte pn vel ali kich sgl bolun dakhvte sgl sangate .....loke etka ant pahtat ki sosley sgl bolychi vel yete ....radu pn aatun jat etke ghav jiv shn krto tri dhadpd ekch sansar vachvychi kunitri sudhrnar hi aasha tyat jr jiv gela tr lokanna hepn mahit nst ki ky jhal ky shn kel asn ...pn khup ati jhlyvr kon gup bst .....himtine jg .je sosl tyatunch takad milti nshibashi harun aayush smpt....lekransathi jiv tutto nytr ek bae aatun kiti khchte te ny klt junla.plz kuni tila ky vaet bolu nka jyvr vel yete tyalach mahit .....
ताई हे घरपूर्ण करआनी रहाबीनधासत 🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏❤
God bless you Tai
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
आता काही पण होऊ दे तो पाया पडू दे नाहि तर जीव देऊ दे पण तु त्याला जवळ करू नको
हो बरोबर ताई
Right
Ho
Tai Tu nko tres krun geu jaudet tu tuzhi navin survay kar aani kush raha Shri Swami Samarth 🙏👍👍
Tai.tu.kup.chan.aahes.
Shree Swami Samarth 🙏🙏 take care mohini
🙏🙏🙏
@@sonalivlog5366 eq २
ताई लोक हसाला असता ,पोसायला नाही ,येतील चांगले दिवस सर्वांवर विश्वास ठेव
ताई तू strong आहेस तुला त्या नालायक माणसाची गरज नाही आहे स्वरा swraj आणि स्वतः ची काळजी घे स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे
खरोखर खूपच विचित्र आहेत खूपच वाईट झालं ताई टेन्शन घेऊ नको
का? लय गणेश जी गणेश जी करत होतीस की ग बाई my sweet hubby म्हणे😏
मोहिनी ताई मी तुझ्या विचाराशी सहमत आहे किती विचित्र वागतात लोक बापरे
हो ताई खूप विचित्र अंगावर काटा आला ताईंची व्हिडिओ पाहून
Kalji ghya tai.. Tumhi devawr vishwas thewa.. Tumchi donhi mule tumhala sgli sukha detil... Strong aahat tumhi.. Lksha deu nka tya vyaktikde.
🙏🙏shri svami smth tai🙏🙏 Riya
ताई बाळ खुप गोड आहे माझ्या भाचासारखा टेशन नका घेउ वेवतीत होईल सगळ ताई
Shree swami samrth
Sree swami samrath 🙏🙏
Barobar aahe tai tumacha, tumi strong raha, lokankade laksha deu naka, pan majya manat 1 prashana aala to asa ki tumi pudhe kasa karnar, doghanna sambhalun, babu ajun lahan aahe, tyala baghun, mhanje ghar kasa chalnar pudhe
ताई आयुष्य च्या परीक्षेला जिनकार
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Barobar aahe tai
Maz pan asach zal
Same mazya pn nvryani asch khot bolun lagn kl ahe mazya sobt...
अशीच खंबीर रहा ताई तू strong aahes स्वतःला सांभाळ मुलांची काळजी घे
Tu khup strong ahes ashich Raha
ताई विचार करुन मार्ग काढा.शान्त रहा.तुमचा काम चालु ठेवा दोन मुलाचा खर्च भागवायचा आहे तुम्हाला .हे खुप कठिण आहे पन कराव तर लागेल.स्वामी आहेत ताई.🙏
टेन्शन घेऊ नको मुलांना व्यवस्थित सांभाळ दोन-तीन दिवस झालं ताई खूप वाईट वाटतं व्हिडिओ बघून तुझा अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे तुझा विचार खूप चांगला आहे ताई
Hi
Tai khup wat baghat hoti mi tuzya video chi first viewer ahe mi
Strong 💪 girl pawor be happy 😊 di
Tai tumhi khup strong aahet ...aani tumhi swara aani swaraj la tumch nav dya tumch sir name dya ...tych nko ..aani tumhi sangta ka mi bapach prem deu nahi shaknar kadhi as nahi aahe tai ...tumhi sagl detil ..ak strri aka purushala marnycha dara varun jaun bap bananycha suk dete ..tar ti strri akti rahun bap banun bapach prem nahi deu shakat ka ...tumhi as vichar nka karu ..swara aani swaraj la aai aani baba fakt tumhich aahet aani rahanr
अग बाई, आत्ता तर तू गेल्या वर्षी वट पौर्णिमा ला त्याला सात जन्मा साठी मागून घेतले ना.. मग एक वर्ष पण नाही झालं तेच .. आणि एक मुलगा होई पर्यंत तुला कळल कस नाही की तो माणूस कसा आहे te...
Shree swami samarth🙏🙏.... Tai Tu tension gheu nako je kahi hote te changlya sathicha hote tai ...... Kahi tar changla honar ahe...... Kalji ghe tai👍🥰
श्री स्वामी समर्थ 🙏
हे खरं आहे की लग्न झालं की नीट होईल नाहीतर मग बाळं झाली की आणि नाही झालं तर आपण तसेच जागांच्या
काय सारख तेच सांगत असते, कंटाळा येतोय त्यासाठीच you tup चॅनल काढलं ka😂😂😂
Ti tich dukh aayush mandatey kamitkami jya muli khchun roj aayushyashi ldhtahet ,ashi vel yeunhi jgtahet tyansathi prerana ahe , manoranjnasathi dusre channel ahet...konchya pristhivr hasu nka plz ...mntl dukh bolte tetri br kiti bayka aajahi as vaet anubhv aayush chuk nstana sostahet ....
खरं आहे खोट्याच्या आधारावर कोणताच नातं नाही टिकू शकत.
बरोबर ताई
Khup vait vatat tai pan khambir raha
Maz hi asch aahe lagnachya aadhi khup changal vagla aani aata marhan karto khup marato aani mla mazya gharchyanna sangata hi yet nahi 😭😭😭
स्त्री ही strong दुर्गा देवी असते....
Take care 🙏
Tu lagn kelas thik hot pn second baby chance gheun faslis swara ektich bri hoti.kutlyahi aai la apl mul Jad nast pn tu khup ghai keli bai.aso pn tuz chan hoil pudhe stay strong
अगदी बरोबर ताई
Tai tu kadhi tya Mansa kade jau nko tu fakt tuje ani tujya mullnchi kalji ghe Shree Swami Samarth 🙏
Tai asech aastat g sagle navre khoop tras detat 😭😭 mi pn tatnach chali ahe
Barobar bolali Tai 💯🤞
Kharch aahe lok asch fasvtat tai mala pan aanubhv aahe 😭😭😭kalji ghe tai .
Kay zal Vijayshri tuza babatit
Jaude tai tu tension nko gheus g tai tu naraj rahlis tr aamhi pn sagdya naraj rahto tai please naraj nko rahus please tai
Tai tu khup strong aahes aani ashich raha.gbu. I am New subscribe
तुमच्यासारखे पालक मुलांचे दुर्दैव
मोहीनी ताई एकदम बरोबर बोलतात
👍
Je hot te changale sathi hot tai
Kahi vaiet honar nahi tai tuz ushira ka hoiena changlach hoiel Swami Samarth aahet pathishi tuzya 🙏
Tumhi tr saral saral lokana ch madhe ghyayla laglat ...
Lagn krne jyacha tyacha saval asto.. 1 varshapurvitr tumhi tumchya love marriege chya story sangat hota .. ani ata tyane marle tr ata tumhi saral saral vaet vaet boltay tya vyaktila ... Prem kharach ase aste ka ... Samorchi vyakti aplya manapramane vaglitr changli nahitr vaet
Nari shakti la salam
Most. D
Jesus died for you & Love u dear sister ❤️God bless u
@@wonderfullife8269 praise the Lord,😇
Bal kasa tuk tuk baghtay. God bless 💓 you brta.
ताई त्याला आता माफ करू नको अजिबात तू चांगल रहा पोर घेऊन आम्ही आहे तुझ्यासोबत
Tai tujha no kuthun bhetel g
Tai mi tula sangte sindutai safkal yancyasark rahun dhakv
Tai tu tujhe anubhav sangun bakichya mulina tu hushar bnvt ah. Thank you.
ताई मी लाईव पन मला तुला बघत राहावे धासडी आहे ताई मुल छोटी आहे मुलाना कळल नाही तर कामाचा ताण येतो तुला त्याला घेऊनको घरात ताई आता तो आला घरी सेजारी सर्व मीळून फटके प़ोलीसात द्या ताघ स्वराला सांगा काळजी घे शाळेत जाते घ्यायला जा रिक्षात जाते घीरीच रे कुठे थांबु नको सरळ घरी ये स्वरा सर्व ठिक होईल रात्री दार उघडु नको कुणीही आसेल तर काठी च्याकु ठेव हातात
Stay strong💪
Tai mazi pn kahani tuza sarkhich zali pn mi himmat nahi harli ata mi ektich rahate maza mula sobat mla ata vishwas nahi ahe mansavar
Jaude नको tention नको ghet जाऊ. Ani nko friend baddal bolu. ते mul ahet g kahi pan Kru saktat Tula baby ahet Kye kahi zal TR ugic kashyala . Zal TR zal jaude nko tention ghet Basu.Asun pan kahi support hota ka त्याचा मग Kye jaude.
आता पुन्हा लग्नाच्या भानगडीत पडू नकोस please
Your write tai
खर्या माणसांची किंमत नसते,माझ्या बाबतीत पण असेच घडले,एका स्री ने मला नाकारून, दुसर्यासोबतलग्न केले पण,ते लग्न महिन्यात तुटलं,मग पश्चात्ताप झाला.
Maja sang pn asch jal ahe 3vrshachi mulgi sodun dusrya sang lgn
Lagnachya adhich jar tyane shivya dilya tar lagn karayche nhavte
Asha nalayak mansana tar changla dhada shikvla pahije
Hi Jyoti
खुप वाईट वाटते मला
Strong raha , independent raha
Roj tech te sangt bsal tr tyatun baher kse nighal??shant rha mulankde lksh dya...tyanchya mansik vikasavr prinam hoil....jevha ya goshtichi sarkhi charcha kral tr ti negativity satat rahil tumchyat....baki saglyapeksha mla lahan mulanch vait vataty yaat...kalji ghya tyanchi.