Daily Current Affairs चालू घडामोडीची तयारी फक्त 30 मिनिटांत News Paper Analysis By Amol Gadekar
43:58
Daily Current Affairs चालू घडामोडीची तयारी फक्त 30 मिनिटांत News Paper Analysis By Amol Gadekar
39:51
Daily Current Affairs चालू घडामोडीची तयारी फक्त 30 मिनिटांत News Paper Analysis By Amol Gadekar
Вставка
- Опубліковано 1 січ 2025
ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात चांदण पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे Ignite academychya शिक्षकांची साथ 🙏
😊🙏
101%✅🙌🏻
नमस्कार गुरुवर्य 😊🙏
गुरूविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण न होई जगी सन्मान
गुरुचा सदैव असू द्या मान
हेच संस्कार आदर्श शिष्याचे.....
सर खरचं तुम्ही खूप छान शिकवतात त्याला काही तोळ नाही, शिकविण्याची टेकनिक पण खूप मस्त आहे.... 😅मराठी+ हिंदी, मराठी+ इंग्लिश.... मी रोज मनसोक्त हसते😂... हसत खेळत सेशन बघते..... दिवसाची सुरुवात तर एकदम छान होते... खूप काही नवीन शिकायला मिळतं.... नंतर दिवस खूप छान जातो.... एक नवीनPositive energy रोज मिळत असते..💛😊😊.. ... तुमचं सेशन एनर्जी बुस्टर सारखं आहे.... 👍💪💪.... AG एक नाव नाही तर ब्रांड आहे ❤खरं आहे....खूप खूप धन्यवाद सर... 💛🙏❤
सुरवातीला चालू घडामोडी हा विषय खूप कठीण वाटायचा ,पण सर तुमच्या शिकवण्या मुळे हा विषय आता खूप सोपा झाला ,आता ह्या विषयाची भीती नाही तर आवड वाटते , खूप खूप धन्यवाद सर मी तुमचा ऋणी राहील.👍
Thank you 😊🙏 Keep watching
GK ha subject आधी कंटाळवाणा वाटायचा पण तुमचे lectures पाहायला सुरुवात केल्यापासून interesting वाटू लागला आहे. तसेच कमी कालावधीत आणि कमी श्रमात अधिक knowledge मिळत आहे... त्याबद्दल धन्यवाद sir!
V imp टॉपिक घेतात सर तुम्ही ...तुम्ही शिकवलेला प्रतेक टॉपिक वर que येतात आणि येणार ...एवढा confidante तुमच्या शिकवण्यात असतो....🍫🌹thank u sir ... आमचे आदर्श गरू 🙏🏼💐
Thank you
Sir tumhi khup chhan samjaun sangta🙏 thank you sir🙏
Thank you 😊🙏 Keep watching
12th month's current affairs pls live tommarow seassion . Helpful student you are Teaching ❤
Saur krushi pamp yojana 1 April 2018
Nehami pramanech session khup chan hote nice teaching sir ❤️💕💕💕
Thank you 😊🙏 Keep watching
धन्यवाद सर 🙏😊
😊
या पुरस्काराच्या दोन श्रेणी आहेत: बालशक्ती पुरस्कार , 18 वर्षांखालील भारतीय नागरिकांना नवोपक्रम, शैक्षणिक कामगिरी, समाजसेवा, कला आणि संस्कृती, शौर्य किंवा क्रीडा यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि बाल कल्याण पुरस्कार , व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो.✅
Kup bhari sir ❤❤❤
😊🙏
Great job 👍 sir
Many many thanks
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 1 एप्रिल 2018 रोजी सुरू केली होती. या योजनेचे प्रवर्तक महाराष्ट्र राज्य सरकार होते.
सौर पंपाबद्दलची काही माहिती:
सौर पंपाची देखभाल आणि दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षांचा असतो.
या कालावधीत सौर पंप नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती केली जाते.
सौर पंप स्वतः 10-20 वर्षे टिकला पाहिजे.
सौर पंप विशेषत: सौर पॅनेलमधून डीसी वीज वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
कमी प्रकाशाच्या स्थितीतही सौर पंप काम करू शकतात.
अमरावती व मुंबई जिल्हा
बाल कल्याण पुरस्कार , पूर्वी राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार, 1979 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्थापित केला होता आणि बाल शक्ती पुरस्कार, पूर्वी राष्ट्रीय बाल पुरस्कार , 1996 मध्ये भारतीय बालकल्याण परिषद या स्वयंसेवी संस्थेने स्थापित केला होता.✅
* देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर पंप ही योजना सप्टेंबर 2024 मध्ये आणली. या योजनेअंतर्गत 9 लाख सौर पंप मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 1 एप्रिल 2018 रोजी सुरू केली होती. या योजनेचे प्रवर्तक महाराष्ट्र राज्य सरकार होते.
तत्कालीन उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस सप्टेंबर महिन्यात "राज्य सरकारनं मागेल त्याला सौरपंप ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत 9 लाख सौरपंप मंजूर करण्यात आलेले आहेत."
7 मार्च 2022 रोजी विशाखापट्टणम येथे 9 वा श्रीलंका-भारत नौदल सराव SLINEX सुरू झाला.
हा सराव दोन टप्प्यात आयोजित केला जाईल - 7 आणि 8 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे हार्बर टप्पा, त्यानंतर 9 आणि 10 मार्च रोजी बंगालच्या उपसागरात सागरी टप्पा.
श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व SLNS सायुराला , एक प्रगत ऑफशोर गस्ती जहाज आणि भारतीय नौदलाचे INS किर्च, एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कॉर्व्हेटद्वारे प्रतिनिधित्व केले जाईल.
Important Points ✅
GS king amol gadekar sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊🙏
Very nice sir ji thank you 🙏
Most welcome
सोलर कृषी पंप योजना 1 एप्रिल 2018 पासून सुरुवात झाली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 19 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली.
Q1) 5 ते 18
सौर कृषी योजना 01 एप्रिल 18 रोजी सुरू झाली 5 एकर पर्यंत शेती असणाऱ्याला 3HP पंप व त्यापेक्षा जास्त शेती आणाऱ्यास 5HP पंप असे त्याचे प्रारूप आहे.
👍🏻
1 April 2018
Good morning 🌄🌄
2018 पासून 👍🏼
मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेची सुरुवात- 2017,2.0 'मागेल त्याला सौर कृषी पंप' -2024
करीना थापा - अमरावती
केया हटकर - मुंबई
सोलर कृषी पंप योजना १एप्रिल २०१८ ला सुरुवात झाली सर्वसाधारण गटासाठी १०%रक्कम भरून देण्यात आले तसेच अनुसूचित जमाती साठी ५% रक्कम भरून देण्यात आले ३,ते ७.५चा पंप देण्यात आले ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत राज्यात २,६३,१५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे
👍🏻
1 एप्रिल 2018 पासून सौर कृषी पम्प ची सुरुवात झाली
सौर कृषी पंप योजनेची सुरुवात २०१५
सौर कृषी पंप योजना -1 एप्रिल 2018
👍🏻
Okay
2 डिसेंबर 2024 मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरु झाली
ऑस्ट्रेलिया
Magel tyala pamp hi yojana 21 may 2021 la suru zali
Tait ला येतात का चालू घडामोडी वर प्रश्न
मागेल त्याला शेततळे योजना 2024.75000 अनुदान.
सौर ऊर्जा कृषी पंप योजना 2 डिसेंबर 2024.
शेततळे अनुदान योजना अंमलबजावणी 16 फेब 2016.
मुख्यमंत्री शाश्वत योजना.
👍🏻
मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना १ एप्रिल २०१८
16 February 2016
सौर कृषी पंप योजनेची सुरवात :-1 एप्रिल 2018
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची सुरवात :- 2 डिसेंबर 2024
👍🏻
मागेल त्याला शेत तळे ही योजना ९ फेब्रुवारी २०१६ ला सुरवात झाली
👍🏻
1 एप्रिल 2018 रोजी पासून सौर कृषी पंप योजना सुरू झाली आहे
👍🏻
2 Dec 2024 मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरूवात.....
👍🏻
ऑपशन:- ब
Sir bal puraskar 5-18 age chya mulanna dila tr mg 3 yrs cha mulala kasa milala puraskar
Thanku sir mazya ques ch ans..reply dilya bddl..
मागेल त्याला शेत तळे 16 फेब 2016
👍🏻
Sir mla group joined karaycha. Aahe
Please Contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117
1 April 2018
👍🏻
1 april 2018