Watch This Before You Start Youtube Channel | How To Grow Youtube Channel In 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @sandhyasatodkar9673
    @sandhyasatodkar9673 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @sushmapinjarkar7466
    @sushmapinjarkar7466 6 місяців тому +3

    व्हिडिओ खूप छान होता खूप छान माहिती दिली 🌹❤

  • @aaryanandaaradhya96K
    @aaryanandaaradhya96K 6 місяців тому +2

    Nice information

  • @SEEMAPANDE4296
    @SEEMAPANDE4296 6 місяців тому +2

    Khup chan information dili 👌

  • @narendrarg8554
    @narendrarg8554 6 місяців тому +2

    खूपच झकास व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे mam तुमचा..🎉 असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा... greetings

  • @ShivaniDesai-zz1nh
    @ShivaniDesai-zz1nh 6 місяців тому +3

    मॅडम मी गेले २ दिवसापासून अगदी असाच विचार करत होते आणि आज हा तुमचा व्हिडीओ बघण्यात आला 😄👌

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому

      😄अरे वाह छान 👍

  • @MarathiManoranjanvaahini
    @MarathiManoranjanvaahini 6 місяців тому +2

    Hi. Maza UA-cam channel ahe... Pan mala monetization cha problem yetoy... Kay kru shakto ?

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому

      कसला प्रॉब्लेम?

    • @MarathiManoranjanvaahini
      @MarathiManoranjanvaahini 6 місяців тому +1

      @@AmeyaaVvaidya reused content असं येतंय आणि त्यामुळे monetization reject झालंय.

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому

      हो जर तुम्ही टीव्ही / youtube वरील कॉन्टेन्ट काहीच एडिट न करता तुमच्या व्हिडीओ मध्ये वापरलं असेल तर असा प्रॉब्लेम येणार.. Copyright असतात ना कारण ते content... जमल्यास तसे व्हिडिओ delete करून पुन्हा एकदा monetization साठी try करा

    • @MarathiManoranjanvaahini
      @MarathiManoranjanvaahini 6 місяців тому

      मी तीन वेळा सगळं करुन बघितलं. आणि आता जो मी कॉन्टेंट अपलोड करते तो मी स्वतः शूट केलेला आहे. सगळ्या कलाकारांच्या मुलाखती, events चं footage सगळं

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому +1

      एकदा youtube ला mail करून बघावा. For further discussion plz connect on instagram - Ameyaa Vaidya

  • @Suchita_bhuravane
    @Suchita_bhuravane 6 місяців тому +2

    ताई माझ्याकडे साधा फोन आहे माझ्याकडे माईक नाहीये काहीच नाही काहीच नाही व्हिडिओ करते

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому

      काहीतरी लोकांना माहिती मिळेल असे व्हिडीओ बनवावे किंवा vlog बनवत असाल तर ते entertaining असेल याकडे लक्ष द्यावे. चांगल्या creator चे vlog बघून शिकत राहावे. All the best

  • @Suchita_bhuravane
    @Suchita_bhuravane 6 місяців тому +2

    पण मी सक्सेसफुल होत नाहीये ताई

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  6 місяців тому

      होईल, शिकत राहा आणि improvement करत राहा. ऑडिओ कॉलिटी नीट करावी. सूर्यप्रकाशात व्हिडीओ काढावेत. आजकाल कमी रुपयांमध्ये पण चांगले माईक येतात 👍