Dhananjay Munde Parali Beed : "कृषिमंत्री नर्तकी नाचवतो म्हणतात, तुमच्या काय पोटात दुखतंय"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 224

  • @moryatech4
    @moryatech4 Місяць тому +177

    ह्या अशा रंगेल नेत्यांमुळे च मराठवाड्यावर भिक मागायची वेळ आली...

    • @balasaheblavhate9470
      @balasaheblavhate9470 Місяць тому +13

      अगदी खरं आहे

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 Місяць тому +4

      💯💯💯

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Місяць тому +4

      Barobr, tya shirsath ne Mumbai madhe 60 kotincha flat ghetlay, evdha paisa aalo kuthun yanchyakde

  • @siddhantlambud5095
    @siddhantlambud5095 Місяць тому +122

    कृषि मंत्री आहे सांस्कृतिक मंत्री नाही कृषि मंत्र्याला शेतकर्यांचे प्रश्न सोडवायचे असतात

  • @rahulzinjurde2526
    @rahulzinjurde2526 Місяць тому +55

    तमाशा मंडळाचा अध्यक्ष करा याला.. चांगली प्रगती करील.

    • @rahulg7807
      @rahulg7807 Місяць тому

      त्या तमश्या मंडळात तुज्या बहीनीला आणि बायकोला ठेव..😂

  • @vishal-y2y
    @vishal-y2y Місяць тому +40

    वा वा काय समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे या उपक्रमा मुळे समाज आणि शेतकरी समुद्ध होईल त्याबद्दल कृषिमंत्र्यांचे अभिनंदन

  • @lostboy5160
    @lostboy5160 Місяць тому +168

    बीड चा इम्रान हाशमी... 🫦🫦

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 Місяць тому

      UA-cam vrche Bevaras Aulad (Fake Account)

    • @rahulg7807
      @rahulg7807 Місяць тому

      जसा तुज्या बहीनीला रखेल ठेवल त्याने

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Місяць тому +3

      😂😂😂

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 Місяць тому +36

    यांच्यामुळे कॄषी खात्याचं वाटोळे झाले

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 Місяць тому +32

    ह्याला बायाचा नाद बराच दिसतोय राव पण

  • @narayan143
    @narayan143 Місяць тому +19

    प्रगती झाली बीड जिल्हाची सपना चौधरी वरून रशमिका मंदाना ते क्रिती सनन पर्यंतचा कार्यकाळ
    हा बीड जिल्हाचा अभिमान आहे

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Місяць тому +13

    संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तुमचे किस्से त्यामुळे जनतेला वेड्यात काढू नका

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Місяць тому +40

    आता काही दिवसांनी रशमिका ची रश्मिका धनंजय मुंडे झाली असेल😂😂😂

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Місяць тому +20

    परळी विधानसभेचे काँग्रेस भावी आमदार राजेसाहेब देशमुख
    ✋🇮🇳🇮🇳

  • @VikasPandit-my1pk
    @VikasPandit-my1pk Місяць тому +19

    काय बोलतो राव,काय हातवारे,काय शब्दावर जोर देतो. लोकनेता नाही तू

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 Місяць тому +61

    कृषी खाते वाऱ्यावर

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 Місяць тому +38

    बिनलाजी कृषिमंत्री शेतकरी संकटात आहे

  • @shrinivaskadam-hz3vw
    @shrinivaskadam-hz3vw Місяць тому +41

    साहेब शेतकरी खूप संकटात आहे सोयाबीन भाव वाढ करावी

  • @ganeshjawalepatil
    @ganeshjawalepatil Місяць тому +18

    बकुळी चा भाऊ 😂🤣 इम्रान भाऊ हाश्मी

  • @ajitbhagate967
    @ajitbhagate967 Місяць тому +67

    शेतकऱ्यांसाठी काय तर बग लई शाना आहेस

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil Місяць тому +2

      देशी वाला दिसतोय हा 🤣🤣

  • @adeptmotorspune1376
    @adeptmotorspune1376 Місяць тому +4

    मुंडे साहेब,,
    तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात, आणि अताच शेतकऱ्यांचं आशीर्वादाने तुम्ही राज्याचे कृषिमंत्री झालात, नर्तकी नचवण्या पेक्षा एखादा गरीब शेतकरी आपण बोलवायला असता तर अजून बर वाटल असतं,
    आणि राहिला विषय पोट दुखायचा, मागच्या काही दिवसात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ना साहेब ते तुम्हाला नाही समजणार, तुमच्याकडून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत , त्याचं भंग होऊ नये एवढीच अपेक्षा.

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 Місяць тому +12

    आमदारकीचे शेवटचे 2 महिने
    काय करायचं ते करून घे

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ Місяць тому +17

    जात पात सगळे बाजुला राहु देत पण हा धन्या खरच शेतकरी संकटात सापडलेला असताना असे कार्यक्रम घेणे योग्य आहे का😢

    • @rahulg7807
      @rahulg7807 Місяць тому +1

      का घेवू नये कार्यक्रम

  • @TulshiramMahanwar
    @TulshiramMahanwar Місяць тому +3

    ओव्हर ॲक्टिंग नाच्या म्हणजे धण्या....

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Місяць тому +4

    रंगेल धनु लईच बाया चा शोक आहे याला

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 Місяць тому +7

    विधान सभेला पडल्यावर कळेल कोणाच्या पोटात गोळा येईल

  • @sureshsurase371
    @sureshsurase371 Місяць тому +13

    येणाऱ्या विधानसभेत परळीची जनता त्यांची कला दाखवेल 😅

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 Місяць тому +25

    भाऊ ४ थी घरात घे.

  • @Sunil-w6y
    @Sunil-w6y Місяць тому +6

    ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याला हा achievement म्हणतोय

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Місяць тому +15

    एक नंबर दलिदंर

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 Місяць тому +3

    शेतकऱ्याकडे लक्ष दे. धन्या.नाहीतर पुन्हा निवडून येणार नाही.

  • @vaibhavathawale2353
    @vaibhavathawale2353 Місяць тому +10

    पोट याच्यासाठी दुखत जनतेचा पैसा आहे ना

  • @माऊलीनिपानेअर्धमसला

    पिंजरा चित्रपटा तील गुरुजी म्हणजे धन्या

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Місяць тому +6

    मुंढे घराण्याची इज्जत घालवली याने

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Місяць тому +13

    लोकल इम्रान हाश्मी
    करुणा च वाटोळं केल

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 Місяць тому +4

    आमच्या पोटात यामुळे दुखत आहे हा गोरगरीब जनतेचा टॅक्स चा पैसा आहे तो तू नाच गाण्यात उडवत आहेस

  • @BaliDoijad
    @BaliDoijad Місяць тому +5

    करुणा मुंडे च बघा

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Місяць тому +12

    कसले विधायक विचार आहेत.😢

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +4

    यालाच बिनलाजे पणा म्हणतात.अरे मराठवाड्यात अतिवृष्टी मुळे धायमोकडून रडत आहे आणि हे महाशय लावणी महोत्सवा घडवून आणायचे ठरवत आहेत.तसेही आपण रसीक आणि चांगलेच आंबटशौकिंन आहेत हे जनतेला चांगले माहीत आहे.हे होणे अपेक्षित आहे.

  • @GaneshUmale-d4x
    @GaneshUmale-d4x Місяць тому +3

    शेतकऱ्यांना दुष्काळी मदत नाही पिक विम्याची रक्कम अद्यापही मिळाली नाही अतिवृष्टीने शेतकरी हैराण झाला आहे

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 Місяць тому +22

    करुणा कुठे आहे😂😂😂😂

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd Місяць тому +1

      पोटदुखी😂

  • @ankushn992
    @ankushn992 Місяць тому +2

    रंगेल धनु

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d Місяць тому +6

    लग्नाची एक बाहेरचे एक काय संस्कार महाराष्ट्र राज्य पहात आहे

  • @Official431
    @Official431 Місяць тому +3

    करुणा ताई बघा लवकर धनु भाऊ कड 😂😂

  • @dsa7666
    @dsa7666 Місяць тому +8

    हा फक्त 10 वाक्या बोलतो पन त्याला ओरडू ओरडू 1 घंटा लावतो

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 Місяць тому +11

    अरे बाबा 2023पिक विमा मिळाला नाही तूम्ही 31आगस्ट पर्यंत मिळेल अशी ग्वाही दिली त्याचं काय झालं महाराष्ट्रचे काय अवस्था करून ठेवली तुम्ही लोकांनी शेतकरी विषयावर काही बोलत नाही

  • @TitaniumYes
    @TitaniumYes Місяць тому +1

    धनंजय हाश्मी फ्रॉम परळी

  • @vasantthombre4125
    @vasantthombre4125 Місяць тому +2

    तुम्ही मंत्री झाल्यापासून शेतीचे कुठल्याच प्रकारचे अनुदान भेटत नाही

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Місяць тому +19

    😂 ताकाला जाऊन भांडे कशाला लपवता
    महाराष्ट्रात भगिनी नाचवयची परंपरा आहे का?
    कलाच आहे तर मग फक्त तरुण पोरंच शिट्या वाजवायला प्रेक्षक म्हणून का, आया बहिणी कुठं आहेत..
    आणि इतकाच अभिमान आहे तुम्हाला तर देव करू तुमच्या घरातून पण अशी " कला" सादर करतील.

    • @10sumitchate
      @10sumitchate Місяць тому

      Live jaun bgh nath pratistan search aani bgh may bahini pn aahet

    • @ranjitwagh4300
      @ranjitwagh4300 Місяць тому

      🙏🙏🙏🙏

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 Місяць тому +7

    बिन लाजा कृषिमंत्री

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Місяць тому +4

    याने कितीही बाया केल्या तरी झाकून जातो करुणा मुंडे कोण आहे खोतरद्या देशाच्या संविधान याचा मन ठेवायचा होता आणि करुणा मुंडे यांना न्याय दे

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 Місяць тому +3

    याला मस्ती म्हणतात...ती मस्ती विधानसभेला सामान्य जनता नक्की उतरवणार...
    कृषीमंत्री आहात हे विसरलात ही चूक केली.

  • @ShriramGaykwad-i4w
    @ShriramGaykwad-i4w Місяць тому +3

    अरे धनु भाऊ गणेशाच्या समोर नर्तकी नाचवतात का रे हा तमाश्या नाही रे भाऊ

  • @adi_838
    @adi_838 Місяць тому +34

    गावठी मिथुन चे जळक्या कार्यकरत्याचे कॉमेंट सेक्शन मध्ये हार्दिक स्वागत😅😅😂

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +1

    यंदा विधानपरिषदेची तयारी करावी लागणार बहुतेक, विधानसभा अवघड आहे...

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Місяць тому +4

    मंत्र्याला लाज नाही

  • @KalidasBiradar-o6s
    @KalidasBiradar-o6s Місяць тому +1

    आज 13 सप्टेंबर आहे 10 सप्टेंबर चा वादा केला तर तुम्ही अनुदान नाही आला नाही सोयाबीन कापसाचे ते लवकर टाका

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 Місяць тому +4

    एकल होत जेव्हा रोम जलत होत तेव्हा तेथील
    राजा फिडल नावच वाद्य वाजवत होता..
    आज अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाची
    त्रहीमाम झाला असता हे चोट्टे नाचतात हे दुर्दैव
    आहे याच उत्तर वैतागलेली जनता जरूर देईल

  • @SurajShingare-yy2io
    @SurajShingare-yy2io Місяць тому +4

    आधी शेतीचे बघा

  • @GajanansuryakantGore-tz4pe
    @GajanansuryakantGore-tz4pe Місяць тому +4

    बाकी काय केलय विमा देला नाही

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 Місяць тому +3

    याला लावनी चा शोक आहे

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec Місяць тому +1

    याला नाच्या करा😂

  • @Hffdfvv
    @Hffdfvv Місяць тому +4

    मुंडे साहेब मागे जास्त पहाताय 🤣🤣

  • @shrikrushnathorat3537
    @shrikrushnathorat3537 Місяць тому +7

    2023 चा पिक विमा मिळाला नाही.

  • @NatureSachin
    @NatureSachin Місяць тому +5

    तू बायाच नाचावाआयचा कामाचा

  • @sharvikashortvideo2055
    @sharvikashortvideo2055 Місяць тому +2

    साहेब तुम्ही शरद पवारला धोका दिला बस

  • @SanjeevNagare
    @SanjeevNagare Місяць тому

    एकच नंबर धनुभाऊ

  • @santoshkate282
    @santoshkate282 Місяць тому +3

    शेतकरी रडत आहे अन हे महाशय उत्सवात बिझी आहेत

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Місяць тому +9

    शेतकरयांना दुःख बघा खरा नेता असेल तर नाचणं बंद होईल पण तुम्हाला काय जाऊद्या बैकार सरकार आहे हे

  • @MadhavMugale
    @MadhavMugale Місяць тому +1

    आशा कृषि मंत्र्याला याची जागा दाखवून द्या

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn Місяць тому +3

    तुम्ही बिडचे प्रश्न सोडवा बाया नाचवून नये

  • @MDB..
    @MDB.. Місяць тому +2

    नाचवत नाही, .... ठेवतो 😂😂😂

  • @manmathtodkari7000
    @manmathtodkari7000 Місяць тому +3

    एका हो एका धनुला तीन तीन बायका

  • @AkashDhande-u2m
    @AkashDhande-u2m Місяць тому +2

    हिला तु तीस लाख रुपये दिले तेवढेच जर बीडमध्ये वाटले असते तर गरिबांना

  • @dhanajipawar7850
    @dhanajipawar7850 Місяць тому +2

    करुणा मुंडे च काय ते सांग

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 Місяць тому +2

    5Years crop insurance no payment Beed Dist no dushkal anudan payment Beed Dist why Agri minister responsible

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 Місяць тому +11

    तू zatya निवडून ये परत 😂

    • @sorry-u7r
      @sorry-u7r Місяць тому

      पळ ये बूल्ल्या पळ

  • @AkashLad-t3u
    @AkashLad-t3u Місяць тому +6

    Boss DM 💪💪

  • @BankatPachbail
    @BankatPachbail Місяць тому +2

    लिंगपिसाट मंत्री

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 Місяць тому +1

    आहो सांस्कृतिक मंत्री व्हा आणि कृषी मंत्र्याला राजीनामा द्या आणि शेतकऱ्या बद्दल बोला ना तिकडे जाऊन लय शहाणा झाला का आणि शेतकऱ्याच्या दुःखाचा बघ ना शेतकऱ्यावर फाशी घ्यायची पाळी येणार नाही चालले बाया नाचवायला

  • @SinghmP24
    @SinghmP24 Місяць тому +2

    करुणा नाचव...

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 Місяць тому +1

    Tu वाईटच आहे....बूथ कॅपचारींग करतो....लोकशाहीला घटक माणूस

  • @ItsmeRiskyMan
    @ItsmeRiskyMan Місяць тому

    मंडे टू संडे धनंजय मुंडे ❤

  • @lovegalave9656
    @lovegalave9656 Місяць тому +1

    नुसता बोल बच्चन आहे

  • @sunilchate1832
    @sunilchate1832 Місяць тому

    फक्त D.M. साहेब❤❤❤MH 22

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Місяць тому

    ह्या ला खरच लाज वाटते का स्टेजवर जाऊन सांगतो नर्तिका बददल आसा मंत्री दादा कडे आहे म्हणून दादा चा पक्षाला गळती होत आहे

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r Місяць тому +1

    इमरान हाश्मी च आहे

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Місяць тому +2

    आरे शेतकरी हवालदिल झाला आहे मदत जाहीर करा नाही तर शेतकरी कामगार तुम्हाला निवडणुकीत जागा दाखवणार

  • @mohanlokhande3512
    @mohanlokhande3512 Місяць тому

    कलाकार ला कोण नाही नाव ठेवत इम्रान हाश्मी तु कसा आहे हे दुनिया ला माहिती आहे

  • @shirajshaikh4824
    @shirajshaikh4824 Місяць тому

    इमरान हाशमी

  • @DRlavateDRlavate
    @DRlavateDRlavate Місяць тому

    संगणक परिचालक यांचे प्रश्न सोडवून आश्वासन पाळा मंत्री महोदय

  • @shrirampatil4944
    @shrirampatil4944 Місяць тому +1

    ते कापुस, सोयाबीन भावातंर चे शेतकरयांना पैसे टाका DM साहेब....

  • @vishnusolanki7409
    @vishnusolanki7409 Місяць тому +2

    करूना

  • @patil9614
    @patil9614 Місяць тому +1

    बीड चा इम्रान हाश्मी 🤣🤣🤣

  • @ganeshGaikwad-gk6yg
    @ganeshGaikwad-gk6yg Місяць тому +1

    Khupch bndle zala rao ha manus....

  • @cmshastri1995
    @cmshastri1995 Місяць тому +2

    हागायला कोण कोण आले आहे

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Місяць тому

    वाळू सम्राट

  • @PankajPatil-li2ei
    @PankajPatil-li2ei Місяць тому

    मिया खलिफ ला बोलाव ना धनूभाऊ एकदा. लय खपा खप. करू आपण.

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap9479 Місяць тому +3

    Only DM🔥

  • @akashrakh5693
    @akashrakh5693 Місяць тому +12

    DM बोलते सबको कोलते❤

  • @ganeshmothe7259
    @ganeshmothe7259 Місяць тому +1

    साहेब पहिले करुणा ताई वर करुणा करा अगोदर

  • @_The_player_
    @_The_player_ Місяць тому +6

    😂😂😂😂. Tya pekha. Dance bar che mantri. Bana saheb

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Місяць тому +1

    बीडचा ढाण्या वाघ.