सावळा देखिला नंदाचा | सुंदर गौळण | Yogiraj Bhakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @valmikdarekar5958
    @valmikdarekar5958 Місяць тому

    आनंदाचा पूर आला

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 7 місяців тому

    अप्रतिम गायन !

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 7 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली वा वा अतिशय छान सुंदर चाल सुंदर गायन ह भ प श्री तुळशीराम महाराज पानमंद आणि हार्मोनियम श्री शाम महाराज शिंदे व पखवाज वादक ह भ प श्री शिवाजी महाराज गुंड व कोरस वाले ह भ प श्री सुदाम महाराज काशीद व सर्व भजनी मंडळीना खुप खुप धन्यवाद सर्व भजनी मंडळी आमचे आमचे लाडके परममित्र व स्नेही आहेत सर्वाना मनापासून खुप खुप धन्यवाद आमच्या सर्व परिवारातील मंडळींच्या आणि आमच्या सर्व वारकरी संप्रदायातील मित्र मंडळींच्या तसेच नांदुर पठार गावातील ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील मित्र मंडळींच्या तसेच मायबाप जनतेच्या वतीने खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी भगवान पांडुरंग आदी करून सर्व संत मांदियाळी माऊली तुकोबाराय निळोबाराय यांच्या आशीर्वादाने भगवान पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @lakhankhemade4478
    @lakhankhemade4478 6 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली तुमचा नंबर पाठवा ना 🙏