chemical fertilizers che schedule dile pan hey organic fertilizer chya combination madhe vapralayala sanga...................nahi tar soil madhe fix hotil.............................ek vinanti........soluble fertilizers use karyala sangu naka karan tyancha charge acidic asto ani aplya roots cha charge alkaline asto............vina karan roots garaj nastana hey nutrient uchaltat.............je undigested nutrients banune plants madhe block hotat ani tya mule fungal ani bacterial attack vadtat..............hard fertilizers like 10:26:26 etc are ok to some extent......................when used with organic manure....humus increase karnyawar sarvat jast jor dila pahije.....nutrients tar aplya soil chya sub soil layer madhe bhar bharune uplabhd aahe....fakt microbes vadhavne garjeche aahe.............je hey nutrients roots la uplabhd kartil e.g. mychorizzha
Dalimb la 1st water irrigation kele aahe 22 Feb la aani natural mulching manun Paachat taakle aahe, ya mule fruits aani flower var kahi side effect Kiva Daagh yetil ka nahi. Plz Details sangave sir.
💐नमस्कार सर अशाच प्रकारे संत्रा झाडाला लागणारे खत व्यवस्थापन यावर व्हिडिओ बनवा. संत्रा च्या झाडांवर पानानची /लिफ संख्या कशा प्रकारे वाढवावी याची माहिती देण्यात यावी धन्यवाद 💐🙏💐
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
chemical fertilizers che schedule dile pan hey organic fertilizer chya combination madhe vapralayala sanga...................nahi tar soil madhe fix hotil.............................ek vinanti........soluble fertilizers use karyala sangu naka karan tyancha charge acidic asto ani aplya roots cha charge alkaline asto............vina karan roots garaj nastana hey nutrient uchaltat.............je undigested nutrients banune plants madhe block hotat ani tya mule fungal ani bacterial attack vadtat..............hard fertilizers like 10:26:26 etc are ok to some extent......................when used with organic manure....humus increase karnyawar sarvat jast jor dila pahije.....nutrients tar aplya soil chya sub soil layer madhe bhar bharune uplabhd aahe....fakt microbes vadhavne garjeche aahe.............je hey nutrients roots la uplabhd kartil e.g. mychorizzha
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
नमस्कार सर असाच वेळापत्रक सेंद्रिय पद्धतीने डाळिंब पिकाचा संपूर्ण शेड्युल वर एक व्हिडिओ बनवा
Sir Mati parishan kendr jvlpas nahi
चांगली माहिती आहे सर
अशीच माहिती लिंबू बहार ची असल्यास ती देण्या बाबत विनंती
धन्यवाद सर !
सर डाळिंब पिकांच्या काडी सेटिंग पासून तर काढे पर्यंतच्या सगळे खते &फवारणी लिस्ट मिळेल का???
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. धन्यवाद!
DAP madhe tumhi sulphur an micronutrients mix kryla sangty pn phosphate mdhe sulphate chalt nhi na
सर आम्ही शेतकरी वर्गाचा विचार करून या गोष्टी सांगतो कारण आपला शेतकरी मित्रा कडे इतका वेळ नसतो की सर्व खत एकत्र देतील आणि तस तुम्ही पाहात असाल.
Dalimb la 1st water irrigation kele aahe 22 Feb la aani natural mulching manun Paachat taakle aahe, ya mule fruits aani flower var kahi side effect Kiva Daagh yetil ka nahi.
Plz Details sangave sir.
चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही .पाऊस सुरु झाल्यावर पाचट काढावे .
Sir dalimb lagvad karaychi ahe konti variety lavali pahije
सर.जमिन.खडकाळ.आहे.बाग.कधि.धरावा.लागेल.
💐नमस्कार सर अशाच प्रकारे संत्रा झाडाला लागणारे खत व्यवस्थापन यावर व्हिडिओ बनवा. संत्रा च्या झाडांवर पानानची /लिफ संख्या कशा प्रकारे वाढवावी याची माहिती देण्यात यावी धन्यवाद 💐🙏💐
धन्यवाद सर ! नक्की प्रयत्न करू .
@@bharatagrimarathi धन्यवाद 💐🙏💐
Shenkhat ghatlewar sarkari khatacha vapar ka karayla sangta?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
आंबा झाडाचे खत सांगा
sir nematodes sathi kay karave
निम पेंड , नीम तेल , वोलेम प्राईम , निमीटीज यांचा वापर करावा .
म्हणजे हे द्रिंचीग द्याच काय एकरी किती प्रमाण आणि काही साईड effects nahina honar तेल्या ची रोपे आहेत अजून तर आला नाही
डाळिंबबागा मध्या तेले आहे तर कोनते मेट्रल चा ढोस भरावा
Nice 👍👍👍 i
Thanks 🤗
👍👍
धन्यवाद सर !
सर डाळिंबाचे खत व्यवस्थापन ज्या पद्धतीने सांगत आहात त्याच पद्धतीने पेरूची ही खत व्यवस्थापना बाबत ची माहिती सांगाल ही अपेक्षा
सर नक्कीच आपण विचारल्या प्रश्न वर आम्ही लवकर व्हिडिओ बनू ,धन्यवाद सर !
फवारणी वेळापत्रक पण द्या सर
आम्ही लवकरच तुम्हाला डाळिंब फवारणी बद्दल माहिती देऊ, धन्यवाद सर!
👍
नमस्कार सर असच वेळापत्रक कलिंगड पिकासाठी बनवा ना फवारण्या, डोस वैगरे
नक्की सर !
नमस्कार सर मला ऍपल बोर या झाडा बदल खत टाईम टेबल हवा आहे
नक्की सर विडिओ बनू !
फवारणी वेळापत्रक पण बनवा सर
नक्की सर बनू !
Anand agro product changale aahet
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
सर नवीन डाळिंब लागवड विषयक व्हिडीओ बनवा ही विनंती
नक्की सर !
सर 90ते130शेड्यूल सांगितले नाही
आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही पुढील व्हिडिओ मध्ये या गोष्टी कवर करू, धन्यवाद सर.
संत्रा , मोसंबी बद्दल पण व्हिडिओ देत चला
नक्की सर .
सर फोन नंबर दया विनंती 🙏
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
पेरूच्या बागेला पेशल डोस कधी दिला पाहिजे व्हिडिओ बनवा माहिती द्या मोठाले झाडे आहे
नक्की बनू सर !
एवढे रासायनिक खते वापरल्यास तेल्या नक्किच येणार
आपण माती परीक्षण करून खताचा डोज कमी करू शकता ..
Don't believe
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !