बोरॉनचे पिकांमधील कार्य || Boron work in plants || boron che karya
Вставка
- Опубліковано 25 сер 2020
- #boron, #amhishetkari
बोरॉन चे कार्य
बोरॉनचे फायदे
बोरॉनची माहिती
बोरॉनची माहिती मराठी
boronchi mahiti in marathi
boron mahiti
boronche fayde
boron price
boron doze
boran
boron ke fayde
boron fertilizer
boron micronutrient
बोरॉन के फायदे
बोरॉन हिंदी
potassium shoenite म्हणजे काय? - • Potassium Shoenite// प...
बोरॉनचे पिकांमधील कार्य boron work in plant -- • बोरॉनचे पिकांमधील कार्...
Profex super प्रोफेक्स सुपर - • Profex super insectici...
वोलिअम फ्लेक्सि Voliam flexi - • Voliam flexi || वोलिअम...
👌छान माहिती दिली दादा... 🙏🏻..
नमस्कार सर खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा
छान माहिती दिली दादा
चांगली माहिती सर 🙏
Very nice information sir Thank you so much
Nice 🙂👍
Nitrobenzen Boron 05234 Mix Kele Tar Chalelka
6 जून 2021रोजीची भुईमूग फुले प्रगती लागवड आहे, 2 स्प्रे झाले आहेत आतापर्यंत...3 रा स्प्रे बोरॉन पंपला 30gm. 13:0:45 -70gm. Sulphar-40gm. व टॉनिक असा घेणार आहे उद्या... बरोबर आहे का सांगा plz..
Kapush pika la DAP, uriya, potash, micro nutrient dil tya nantar 1 hours madhe paush ala yar salfet waya jato kay
Konala mahit asel tar sanga
Kapus pika var boran fapru shkto ka
Boran made levocin chlel ka
मिरचीवर चालेलका
Boran keva kothi devsath favara dyav lagtho
sagrika सागरिका बदल video बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kon Sagarika
@@lviron iffco कंपनी चे prodack sagrika समजले का
Sagrika he samudhari sheval ahe
Te protein che kam karte
Boran madhe burshi nashek ghetla tar chalto ka spire sathi
सर बोरन हे झेडूला फवारायला चालतेक ते कोणत्या आवसतेत फवारावे हे सागा
टोमॅटोसाठी कीर्ति द्यावे
सर मका पिकासाठी ड्रीप मधुन बोरान व 052 34 आणि युरिया मिक्स केलं तर चलेलंका आणि 1 एकर साठी किती मात्रा घ्यायची
हो सर एक एकर साठी बोरान 1 किलो 0.52.34. 1किलो युरिया 10 किलो द्रीप मधून सोडा सर.
Esabin boan pre krayla chalel ka
Esabin or boran pre krayla chalel ka
Ho
आंबा साठी चालेल का
Drip NE dile tar chalte ka
ho sir
12.61.0 barobar chal te ka
Ho
ठिबकने. दिले तर. जमेल. का
बोरॉन हे बुरशीनाशक आणि किटकनाशक मध्ये मिक्स करुन फवारणी केली तर चालेते का?
कोणत्या पिकावर फवारणी करत आहे सर तुम्ही
एका एकरात किती किलो टाकायचे सांगा
100-150gm per acre
बोराँन आणि 00 52 34 फवारणी चालतीका
हो चालते पण कशासाठी फवारणी करायची आहे हे महत्वाचं आहे
हरभरा साठी चालेल का
भाऊ, हरबरा पिकावर फवारणी करावी का???
Chalte
कोणत्या स्टेज ला फवारणी चालेल हरभऱ्यावर
@@mehulmirani1353 हरभरा फुलात येत असताना.
हो सर फुला मध्ये आल्यानंतर
कपाशीची जांभळी पाने झाली. काय कमी असेल
पिकाला पाण्याचा ताण किंवा तापमान वाढ किंवा इतर ताण बसल्यास अशी पाने पाहायला मिळतात
स्फुरद
@@AnilKumar-jg9is अनिल कुमार यांचे नेमके उत्तर आणि आम्ही शेतकरी यांचे गोलमाल उत्तर
कापूस पिकाला 00.52.34बोरोन चालका
हो सर
बोरॉन स्प्रे सोयाबीन पिकाला कोणत्या अवस्थेत घ्यावा
Ful avstet
फुलाच्या अवस्थेत आल्या नंतर सर
साहेब तूरीला फूल आलेले आहेत चालते का माहित दया
हो चालते भाऊ
@@user-nj6gn2rz5r धन्यावाद साहेब
Boron aur 00 52 43 chàlel ka sir
Hoo
Bhau boron and phosphorus chi raction hote
Result 0% bhetel
हो
कांदा साठी चालते का
चालते
Kandyavar var kenvha favarave
हो सर
200 लीटरला किती घ्यायचे बोरान
300 gm
टोमॅटोच्या स्प्रे मध्ये प्रमाण किती घ्यावं
1kg ghyach sir
Hindi mi btaoo
नारळ गळती होते लहान .लहान नारळ गळतात
टमाटे वर चालते का
@@rampetkar9151 हो
सर केळीला कोणत्या महिन्यात बोर्ड दिले पाहिजे