सुनेसह भास्करराव खतगावकरांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #BhaskarKhatgaonkar #MeenalKhatgaonkar #AshokChavan #Congress #BJP #MaharashtraTimes #MarathiNews
    अशोक चव्हाण यांना धक्का देत भास्कर खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. खतगावकर यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांनी देखील यावेळी पक्षप्रवेश केला. खतगावकर यांच्या पक्षप्रवेशाला पक्षांतर्गत विरोध होताना पाहायला मिळतोय. माझ्या पक्षप्रवेशाला टीका करणारे हे ड्युप्लिकेट काँग्रेसवाले असल्याचं भास्कर खतगावकर म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 52

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 5 годин тому +16

    याला तिकीट दिले तर आयुष्य भर कांग्रेस ला मतदान करणार नाही.

  • @akashd2843
    @akashd2843 2 години тому +4

    पक्षाला सुगीचे दिवस कार्यकर्ते एकनिष्ठ राहले म्हणून आले हे पक्षाने विसरू नये 🙏🙏

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 5 годин тому +8

    उदयाला BJP मध्ये जाणार नाही याची काय गॅरंटी

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 4 години тому +13

    काय म्हणावे ह्याला म्हातारा पणी खुपचं थुकमारी करून घेत आहे

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@GiridharIngle-hf4zl काय करावं तुझ्या सारखे जवान घरी बांगड्या घालून बसत आहे बायको क्या पद्रा माघी

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 5 годин тому +10

    अन सगळी कड फिरून तुम्ही असली का?

  • @Visuvhale-t9j
    @Visuvhale-t9j 4 години тому +7

    लाजा ईकुन खाल्या यांनी 😅😅😅😅😅

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 3 години тому +3

    काय राजकारणी लोक आहेत कोण BJP कोण congress काही कळत नाही 2019चा मतदान वाया गेला कोण कोणत्या पक्षाचे आहे काही कळत नाही येवढं खर शेतकऱ्यांची वाट लावली या सरकारने मी मतदान उध्दव ठाकरे यांना केले मुख्यमंत्री दुसरा काय चाललंय महाराष्ट्र मध्ये या वेळी मी मतदान नाही करणार 😢😢

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 5 годин тому +7

    याला तिकीट दिले तर एक सीट वाया जाईल काँग्रेस ची.

    • @piyush1117
      @piyush1117 5 годин тому +1

      दहा हजार ची शर्यत मीनल खतगावकर हे नायगाव विधान सभा मधून 50000 chya आघाडी ने विजयी होईल

    • @bharatdeshmukh6181
      @bharatdeshmukh6181 4 години тому

      पैसे दुसऱ्या साठी का वाया घालता राव ?
      हे भास्करराव, पोकर्णा, मिनल पाटील संधीसाधू राजकारणी आहेत.
      तुम्ही त्यांचे समर्थक असाल म्हणून तुम्हाला माझे म्हणणे आवडणार नाही.
      हे परत आमदार किंवा खासदार झाले तरी कोणताही विकास होणारच नाही.
      कारण यांची क्षमता नाही.
      हे फक्त भ्रष्टाचार करणारे आणि स्वतः चाच विकास करणारे लोकं आहेत.

    • @Maharashtra.1455
      @Maharashtra.1455 3 години тому +1

      ​@@piyush1117 मस्त जोक होता😅😅

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@Maharashtra.1455 बरोबरी करन झाला नाही की लोकं विरोध करतात आणि तुला तर 8 जन्म लागतील बरोबरी करायला

  • @prakashkendre5432
    @prakashkendre5432 2 години тому +1

    किती पक्ष बदलता साहेब

  • @chandupatil3464
    @chandupatil3464 5 годин тому +2

    काय अवगड आहे काल टिकड़े,आज इकड़े,उद्या कुटे अरे कार्यकर्ता काय करावे only MLA seat final जाल वाटते😂

  • @sp13-e6c
    @sp13-e6c 2 години тому +2

    सुन अनं सासरे एकाच पक्षात म्हणजे नियत चांगली आहे. नाहीतर दोघे वेगवेगळ्या पक्षात असते.

  • @maheshhodtade2737
    @maheshhodtade2737 Годину тому +1

    म्हाताऱ्याने वाट लावली आमच्या बिलोली तालुक्याची 3 वेळा आमदार व 2 वेळा खासदार तरी विकास नाही आता काय दिवे लावणार

  • @SureshPunde-mp5zw
    @SureshPunde-mp5zw 3 години тому +1

    जानेवारी दादा चा भाजपा मधे प्रवेश

  • @shivrajphulwale5789
    @shivrajphulwale5789 5 годин тому +4

    सगळीकडे फिरा तुम्हाला कोणीच विचारणार नाही तरी पण ओरीजनल आहात असं बोलताय अवगड आहे

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@shivrajphulwale5789 तुम्ही तुमच्या बापाचे आहात ह्याच तुमच्या कडे काय PROOF आहे

  • @panditchinchole1254
    @panditchinchole1254 2 години тому +1

    आता परत जाऊ नका भाजपमध्ये

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj 4 години тому +15

    अशा व्यक्तीला तिकिट देवू नये

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@sanjayrathod-xb9lj तुला पाहिजे का मग तिकीट त्याच्या साठी औकात लागते जे की तुझी नाही

  • @wadileshankar3573
    @wadileshankar3573 3 години тому +2

    Bjp ला लोक सोडून जातील

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 3 години тому +1

    Only congrese ❤

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082 3 години тому +2

    Hech original ahet 😂

  • @shamsundarpatil7934
    @shamsundarpatil7934 3 години тому +1

    Welcome 🎉

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@shamsundarpatil7934 💖🙏

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 3 години тому +1

    Welcome ❤

    • @piyush1117
      @piyush1117 3 години тому

      @@gopalgehlot1218 🥰🙏

  • @NarayanNarote-pz7vy
    @NarayanNarote-pz7vy 3 години тому +6

    काँग्रेस संपली समजा

  • @PurushottamPotbhare
    @PurushottamPotbhare 2 години тому

    परत आलात भाजप सोडून बरे आता तुमच्या मेहूण्याला भाजपातुन परत आणा पाटीलसाहेब 👍

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 25 хвилин тому

    तिकडे जाऊन काहीच फायदा झाला नाही,उलट तोटा झाला

  • @aamersohel7031
    @aamersohel7031 2 години тому +1

    Jo bhi party m gaye wo party har jati

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 3 години тому +2

    Duplicate

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 Годину тому +1

    Jantecha aadar karava.netyancha naahi potle sir

  • @bhaskarsonkamble4657
    @bhaskarsonkamble4657 2 години тому +1

    😂😂😂😂😂

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 3 години тому +3

    Geli Congress ata

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 3 години тому +1

    😂

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 3 години тому +2

    नको आता असली घान

  • @Visuvhale-t9j
    @Visuvhale-t9j 4 години тому +1

    😅😅😅😅😅😅😅

  • @AjayKadam-y1k
    @AjayKadam-y1k 2 години тому +1

    थू जिंदगी

  • @SwarajMore-y2r
    @SwarajMore-y2r 4 години тому +1

    😅😅😅