Nitin Bangude-patil:गद्दारांना गाडा, नांदेडच्या सभेत नितीन बानगुडे-पाटलांची तोफ धडाडली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 157

  • @Nitin-14
    @Nitin-14 4 дні тому +14

    अतिशय मुद्देसुद्द विचार , सामान्य माणसाच्या अडचणी, समस्या मांडून जनतेच्या प्रबोधन केलं

  • @rajkumarannadatejain3115
    @rajkumarannadatejain3115 3 дні тому +11

    जबरदस्त
    धन्यवाद सर समजेल असे भाषण महाराष्ट्र भर आपलीच भाषणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 3 дні тому +15

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच नारा उद्धव ठाकरे चा नारा

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 3 дні тому +11

    खरोखरच पाटील साहेबांचे चांगला अभ्यास आहे छान भाषण केले अतिउत्तम

  • @RamkishanDhangare
    @RamkishanDhangare 2 дні тому +12

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यात सरकार येणं खूप गरजेचं आहे ...आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होने खूप गरजेचं आहे...त्यामुळे महायुती सरकारला कायमचं संपवाव लागेल...

  • @ravindramhaskar4237
    @ravindramhaskar4237 17 годин тому +4

    साल्युट सर तुम्हाला ...शिवसेना जिंदाबाद 🚩🚩

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 3 дні тому +10

    श्री नितीन बानगुडे पाटील साहेब यांचे भाषण करत असतात तेव्हा आमच्या अंगात ऑटोमेटिक शक्ती पेरती होती व बानगुडे पाटील साहेब हेच महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री पाहीजेत ,तेव्हा महाराष्ट्र जनता सुखा आनंदात राहतील व महाराष्ट्र जनतेचे व शेतकारांचे व युवा बेरोजगार प्रश्न सुटतील व नितीन बानगुडे पाटील साहेब भाषणातुन जनतेला आतिशय चांगले पध्दतीने प्रश्न सोडवतात म्हणून पाटील सारखा महाराष्ट्राला नेत्या भेटणार नाही व उध्दवजी ठाकरे आडचणी काळात खंबीर पणे पाठीशी उभे राहील आहे एकनिष्ठ उध्दवजी शिव सैनिक पाटील साहेब आहेत 💯👑💪

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 3 дні тому +10

    बानगुडे सर आपल्याला आणि सुषमा ताई अंधारे यांना महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनते कडून लाख लाख शुभेच्छा ❤❤❤ येणार आहेत फक्त आपले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जनतेच्या सेवेसाठी.❤❤

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 3 дні тому +8

    जय महाराष्ट्र नितीन भाऊ. 🚩🚩🚩🔥

  • @dipchandkadam1966
    @dipchandkadam1966 2 дні тому +6

    नितीनजी बानगुडे साहेब अभ्यासु व मुद्देसुद भाषण आहे.धन्यवाद.

  • @vijayghanwat8207
    @vijayghanwat8207 День тому +7

    खरे आहे मुद्दे बरोबर आहेत त्यासाठी गद्दाराना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे

  • @UtreshwarJadhav-pd3hq
    @UtreshwarJadhav-pd3hq 2 дні тому +10

    नितीन,साहेब,प्रतेक,जिल्यात,एक,सभा,घ्या,

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv 4 дні тому +12

    अबकी बार उद्धव ठाकरे सरकार

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 16 годин тому +3

    🚩🚩🔥🔥फक्त ठाकरे

  • @dabiuddinkhwaja4420
    @dabiuddinkhwaja4420 21 годину тому +3

    अगदी बरोबर एक एक शब्द खरा आहे

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 3 дні тому +7

    एकच नंबर भाषण खुप छान आवडले धन्यवाद

  • @sharadkawthe5002
    @sharadkawthe5002 3 дні тому +3

    Bangude साहेब सभा गाजणार......तुमचं भाषण खरच युवा साठी खूप गरजेचं आहे......udhav बाळासाहेब ठाकरे साहेबांना support करा....ek विनंती तुमी ani उद्धव साहेबांची सभा घ्या....आई भवानी चा आशिर्वाद आहे...
    मशाल ,मशाल ....

  • @jaimalamistari3752
    @jaimalamistari3752 17 годин тому +4

    साहेब तुम्हाला भेटायला आली होती पण कल्याण सभे मुले मला तुम्हाला भेटता नाही आल माझी खूप इच्छा आहे तुमच्या सारखं व्हावं सर पलझ मला एकदा तरी भेट. तुम्ही माझे आयडॉल आहात तुमचा आशीर्वाद हवा आहे

  • @pramodbare9683
    @pramodbare9683 3 дні тому +10

    बानगुडे सरांसारखे विचारवंत जर महविकास आघाडीसोबत आहेत तर विजय हा नक्कीच आहे

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 4 дні тому +10

    तुम्ही सर्व मतदार संघात सभा घ्या, तुमचे भाषण ऐकून अगांवर शहारे येतात ,

  • @pravinchaudhari2239
    @pravinchaudhari2239 23 години тому +4

    एकच नंबर सर

  • @GovindAkat-f4y
    @GovindAkat-f4y 23 години тому +3

    साहेब तुमचे विचार चांगले आहेत

  • @ganeshpawar8628
    @ganeshpawar8628 4 дні тому +13

    ठाकरे सरकार

  • @arungharat6048
    @arungharat6048 3 дні тому +7

    Khoop sundar, bhashan

  • @siddheshdhorlekar7664
    @siddheshdhorlekar7664 4 дні тому +8

    तुमचा खूप मोठा चाहता आहे साहेब मी

  • @siddheshdhorlekar7664
    @siddheshdhorlekar7664 4 дні тому +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🥰🥰🚩🚩🚩

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 3 дні тому +8

    जबरदस्त भाषण पाटील साहेब जय महाराष्ट्र

  • @rajendrachaure794
    @rajendrachaure794 2 дні тому +6

    खूप सुंदर भाषण

  • @sanjukirtane9027
    @sanjukirtane9027 3 дні тому +13

    बानगुडे पाटलांच्या जास्तीत जास्त सभा राज्यात झाल्या पाहिलेत .

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 3 дні тому +6

    माननीय श्री नितीन बनुगडे पाटील साहेब जिथे सभा घेतात आणि तिथे संपूर्ण BJP, मनसे, व गद्दार मिंदे गटाला पूर्ण दिवसभर धंद्याला लावतात ह्याच्यातुनच कोणाची किती ताकद आहे हे समजत आहे. 🚩

  • @kishornaik623
    @kishornaik623 4 дні тому +12

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाओ.

  • @DattaPatil-j5g
    @DattaPatil-j5g 21 годину тому +5

    खरं बोलणारा माणूस🎉

  • @EnglishLearner-ho1jm
    @EnglishLearner-ho1jm 3 дні тому +3

    *****प्रचारक.. अप्रतिम भाषण वक्तृत्व बानगुडे पाटील साहेब. आमच्या नांदगाव आणि एवढ्यात सभा घ्या

  • @sanjaychava1799
    @sanjaychava1799 3 дні тому +6

    Great speech

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 дні тому +7

    म.वि.आ जिंदाबाद🌹

  • @PrabhakarKambli-h6f
    @PrabhakarKambli-h6f День тому +8

    Only uddhav Thackeray

  • @sanjaylade4027
    @sanjaylade4027 16 годин тому +3

    महाविकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 3 дні тому +8

    हे खरं आहे उद्धव साहेबांनी सोयाबीन आणि कापूस मक्का यांना भाव दिला होता आणि आमच्या सारख्या गरीब लोक कोरोना वाचले

  • @ashishkadam1726
    @ashishkadam1726 4 дні тому +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 дні тому +9

    उद्योग धंदे गुजरातला महागाई बेरोजगारी महाराष्ट्राच्या युवकांना महाराष्ट्र वाचवा बीजेपी हटवा

  • @magankadam3248
    @magankadam3248 3 дні тому +4

    बानगुडे साहेब मानाचा जय महाराष्ट्र फक्त मशाल जिंकणार

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 День тому +2

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना नेते

  • @siddheshdhorlekar7664
    @siddheshdhorlekar7664 4 дні тому +4

    साहेब एक नंबर भाषण

  • @marutigadage7766
    @marutigadage7766 3 дні тому +7

    MVA Aghadi Zindabad Mashal Zindabad

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 2 дні тому +6

    नितीन बानगुडे साहेब खरं आहे पण बोलणार कोण

  • @onlykalyanlinetricks..9399
    @onlykalyanlinetricks..9399 3 дні тому +4

    फक्त महविकास आघाडी

  • @ravimozarkar6242
    @ravimozarkar6242 День тому +2

    एक नंबर सर

  • @आबासाहेबदातार

    आतिश चांगले विचार

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 3 дні тому +4

    जय शिवराय ❤

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 4 дні тому +2

    1 no speach sahab only uddhav Balasaheb Thackeray brand 🚩🚩💯

  • @KarimBagwan-x7p
    @KarimBagwan-x7p День тому +5

    Only MVA, SARKAR 👍❤️🔥

  • @TereNaam-u3u
    @TereNaam-u3u 17 годин тому +5

    काय‌ आवाज‌आहे

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 17 годин тому

      फार सुंदर आणि समर्पकरित्या सादर केलेलं अभिवादन !

  • @Yogeshlatkar-u5w
    @Yogeshlatkar-u5w 3 дні тому +2

    जय महाराष्ट्र पाटील साहेब अति सुन्दर

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 4 години тому +1

    बानगुडे पाटलांना ऐकलं कि स्व. दत्ताजी साळवींची आठवण येते. सलाम

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 20 годин тому +4

    फक मशाल only one मशाल येणार आहे जयभीम

  • @gajanandate8758
    @gajanandate8758 3 дні тому +5

    ग्रेट साहेब

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 3 дні тому +3

    जय महाराष्ट्र नितीन साहेब

  • @santoshkshirsagar4649
    @santoshkshirsagar4649 День тому +5

    BANGUDE SIR 🎉🎉

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 дні тому +7

    याला म्हणतात निष्ठावंत नेता

  • @prakashkamble9645
    @prakashkamble9645 2 дні тому +3

    Nice speech

  • @droupadachopade7430
    @droupadachopade7430 3 дні тому +3

    बानुगडे सर नाईस भाषन केले

  • @shankargogawale9127
    @shankargogawale9127 3 дні тому +5

    Very nice.❤❤😅😅

  • @sirfNaamhikafihe
    @sirfNaamhikafihe 3 дні тому +4

    Ek no speech nitin sir

  • @rajeshpawankar9283
    @rajeshpawankar9283 3 дні тому +2

    Very Good Speech❤

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 дні тому +4

    साहेब मविआ साठी महाराष्ट्र भर फिरा . उद्धवजी CM बनलेच समजा . पण नांदेड़ मध्ये आघाडी धर्म पाळायला हवा होता . आणि उमेदवारी दिली तरी अनेक पक्ष पालथे घलणा-या ताईला . कोणी निष्ठावंत सापडला नाही काय .

  • @tonychavan7302
    @tonychavan7302 3 дні тому +5

    उध्दव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या बरोबर या मालेगाव बाह्य मध्ये , बदल घडऊ

  • @ashokdeokate6445
    @ashokdeokate6445 3 дні тому +4

    Super❤

  • @sukhabevpawar2184
    @sukhabevpawar2184 День тому +2

    1 nbr sir

  • @SachinKamble-qe9yr
    @SachinKamble-qe9yr 2 дні тому +2

    Sir Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩💪

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f 3 дні тому +2

    Ek no saheb

  • @sameerchpl4184
    @sameerchpl4184 3 дні тому +3

    Bhanbure saheb ekdam sahi bolat

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 3 дні тому +4

    मशाला

  • @Nikhil-n5h
    @Nikhil-n5h День тому +3

    Sir 5 te 6 divas rahiley roj 8 te 10 sabha ghya

  • @raghunathdhole9602
    @raghunathdhole9602 23 хвилини тому

    🙏🙏👌 सुपर

  • @eknathghogare2075
    @eknathghogare2075 3 дні тому +1

    1 no sir

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 2 дні тому +3

    Jai hind 🙏🇮🇳👌🇮🇳🙏

  • @VenkatSange
    @VenkatSange 3 дні тому +1

    Saheb bhashan 1 number,🎉

  • @rajeshjoshi9
    @rajeshjoshi9 2 дні тому +2

    No. १🎉

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 3 дні тому +3

    साहेब अजून काही तांड्या खेड्यात अजून बसच येत नाही त्याचं काय 🙏🙏

  • @PrakashSomoshi
    @PrakashSomoshi 3 дні тому +3

    बबन थोरात्ता साहेब 🙏🙏

  • @sunilagavane1963
    @sunilagavane1963 3 дні тому +2

    1 च नंबर

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 14 годин тому +1

    Nitin bangude saheb is great

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 3 дні тому +2

    MVA is winning in Maharashtra

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 3 дні тому +2

    एक नंबर 🎉❤🎉

  • @RamdasRitthe
    @RamdasRitthe 2 дні тому +4

    खूपच छान सर....

  • @anilwattamwar196
    @anilwattamwar196 День тому +1

    Lai Bhari Bangude patil saheb,Yana MLA ticket ka dile nahit Thakre saheb ❤

  • @tejasjadhav1886
    @tejasjadhav1886 15 годин тому

    Omg 🎉 Vikas and yojna joke took my vote

  • @surajraut2881
    @surajraut2881 3 дні тому +4

    हिंदुहृदय सम्राट बोलताना परवानगी घेतली का सर

  • @Hanmantbodke-pu2zw
    @Hanmantbodke-pu2zw 3 дні тому +3

    Cell

  • @foodie_world761
    @foodie_world761 3 дні тому +3

    मशाल

  • @sameerchpl4184
    @sameerchpl4184 3 дні тому +1

    Great job

  • @MukeshKisve
    @MukeshKisve 3 дні тому +1

    जय महाराष्ट्र पाटील सर 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagyashreepawar2912
    @bhagyashreepawar2912 3 дні тому +1

    लढत राहा आमह

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 4 дні тому +5

    Maharastra dharm pala gaddarana gada.

  • @RekhaTidke-u3g
    @RekhaTidke-u3g 20 годин тому +4

    Bjp la padne kalachi garaj ahet anata shetkari marel

  • @रमेशयादव-ढ9झ
    @रमेशयादव-ढ9झ 3 дні тому +2

    ❤❤❤❤❤

  • @pravinpatil4950
    @pravinpatil4950 2 дні тому +2

  • @rajendragojare368
    @rajendragojare368 3 дні тому +2

    नासिक जिल्यात दोन चार सभा घ्या पाटिल

  • @jagdishbhosle-i1r
    @jagdishbhosle-i1r 3 дні тому +2

    Only congress