कुठले बस स्थानक आणि कुठले नाट्यगृह ०५ वर्ष झाली अजून बांधकाम सुरूच आहे... सगळ्या शहराचे रस्ते खराब आहेत, संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे... आमदार आणि खासदार फक्त निवडणुकांपुरतेच परभणीत दिसतात बाकी काळ स्वतः चे कॉलेजेस आणि उद्योगधंदे चालवण्यात मग्न असतात... ३० वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला ह्यावरच शिवसेनेचे सर्व आमदार खासदार निवडणुका लढत आले आहेत परभणीत... #जगात_जर्मनी_खड्डयात_परभणी
लाज वाटू द्या रे थोडी तरी धार रोड, सुपर मार्केट रोड, करेगाव रोड कसे आहेत आपल्या हॉस्पिटल ला बांधायला 1.5 वर्ष लागली आणि बस्थानक बांधायला 9 वर्ष थोडी तरी लाज वाटू द्या
are kay bolto rao kay vikas kela yevhdhya divas sattet hota aata tumhala aadich varsh daitya tumhi fhukt bolaychya kamache aahet sarkar var aarop are kay bolta parbhani che por puna mubai la yeun kam kartay yevhdhya divas zhale tumhi aamdar aahet tarun vargala kam milav yasathi tumhi prayntn kadhi kela nahi tumhi fhukt bol bachhan ahet he jantela kalaly tya mule jo parbhani jilhyacha vikas karel tyala janta dikyavr ghein aaani tumi vikas kela aasta tar tumhala prachar karaychi pan garaj nahi pan tumhacha parabhav nakki aahe advancce parbhavachya hardik shubhechaa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
kasla vikas are tya parbhanit rastyavar dhul aahe ka dhulit raste aahet 5 varsha zali bus station cha kaaam ajun chaluch aahe ani kay karaycha tumcha nishtecha janteche haal bhaga jara yapeksha tar eknath shinde kade gele aste tar nidhi bhetla asta thoda kaam zala asta

परभणीचा वाटोळ करण्यात तुमचा मोठा हातभार आहे.
विकास केला आसता तर जरांगे पाटील कडे जाण्याचीही गरज पडली नसती 😂
Vikas kamavr election hot nahi 😅
लाज वाटू द्या रे थोडी तरी धार रोड, सुपर मार्केट रोड, करेगाव रोड कसे आहेत आपल्या हॉस्पिटल ला बांधायला 1.5 वर्ष लागली आणि बस्थानक बांधायला 9 वर्ष थोडी तरी लाज वाटू द्या
आनंदभाऊ भरोसे
कनखर आमदार ,राहुल पाटील तुम्ही
बुरीगत पटनार १००%
आमदारांचे कार्य बघायचे असेल तर हिंगोली मध्ये यावे,आणि जर कार्य बघायचे नसेल परभणी मध्ये जावे...
याने परभणीचा काही विकास केला नाही फक्त मोठमोठयाबाता मारतो यावेळेस बदल हवा नविन चेहऱ्याना संधी देऊ.
यावेळेस तुम्हाला संधी नाही सत्तेचा फायदा स्वहिता साठी केला सामान्य माणूस उपेक्षितच राहिला
ओन्ली खड्डेसम्राट राहुल पाटील.....😅😂😂
😂😂😂
दुसऱ्यांना पण चान्स द्या ना 10-10 वर्षे 15 15 वर्षे का तुम्हीच
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
सच्या शिवसैनिक राहुल पाटिल सर❤❤❤❤ जिकंणार🎉🎉🎉🎉🎉🎉
सामान्य जनता भूमिपुत्र आप्पाराव वावरे कारेगावकर यांच्या पाठीशी ❤️✌🏻
Tyala shivya deun hakkala Shrinath shinde ne, vichar tyala
डॉ राहूल पाटील साहेब यांना आमदार कीच्या कोटी कोटी शुभेच्छा.
Parbhani aani vikas yacha kahi sambandh aahe ka😂
विजय भव जय महाराष्ट्र
एकच सरकार ठाकरे सरकार 🚩🚩
विजय आपलाच जय महाराष्ट्र 🚩
एकच फॅक्टर 🚩 राहुल डाक्टर..
Only आनंद भरोसे🔥
कुठला चेहरा मोहरा बदलला परभणीच्या कुठेच दिसत नाही परभणी बस स्थानक रेल्वे स्टेशन वरील घाण पहिली तरी किती विकास झालाय तो लगेच दिसतो
एवढा विकास नको 😂😅
अरे बाबा तू काय काम केलं ते सांग ना सरकार च सोड तू काय शेठ उपटीला का परभणीचा पैसा खाऊन स्वतःचे कॉलेज बंडलास
Rahul Patil 🎉🎉
गोरगरीब मेडिकल स्टूडेंट कडून जास्तीची फी घेऊन स्वतः चे घर भरणारे कार्यसम्राट.
साहेब फक्त तुम्ही चांगले काम केले पण तुमच्या पक्षाच्या संजय जाधव यांनी काय केल सांगा ते पण सेनेतच आहेत की. तुम्ही परभणी चे खासदार व्हायला पाहिजे
परभणी कधीही केव्हाही ठाकरेंच्या पाठीमागेच राहूल पाटील आमदार फिक्स होणार
He parsal pathwa parat ha neta kami उद्योजक वाटत आहे
नक्की चपरभणी कर यावेळेस धाराशिव च पार्सल धाराशिव ला पाठवल्या शिवाय राहणार नाही
लोकसभा सारखे सोपे नाही महाविकास आघाडी ला
Vijayi bhav
are kay bolto rao kay vikas kela yevhdhya divas sattet hota aata tumhala aadich varsh daitya tumhi fhukt bolaychya kamache aahet sarkar var aarop are kay bolta parbhani che por puna mubai la yeun kam kartay yevhdhya divas zhale tumhi aamdar aahet tarun vargala kam milav yasathi tumhi prayntn kadhi kela nahi tumhi fhukt bol bachhan ahet he jantela kalaly tya mule jo parbhani jilhyacha vikas karel tyala janta dikyavr ghein aaani tumi vikas kela aasta tar tumhala prachar karaychi pan garaj nahi pan tumhacha parabhav nakki aahe advancce parbhavachya hardik shubhechaa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा
ओन्ली मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩
ना यूति ना आघाडि किग मेकर जंरागे पाटील
No vikas no vote currput mla rahul patil
स्वताच मेडीकल काॅलेज झालन राव अस काय विचारता
Parbhani bali khilla crupt mla gela😂😂😂
Shiv sena fakta udhav balasaheb thakre cha umedwar dr rahul patil aamdar 121000 kakh lid ni newdun yetil fix 101% 🙏🙏👍
पाटलांचे सव्हाताचे कीती कॉलेज आहेत कीती लुटारू आहे ha
kasla vikas are tya parbhanit rastyavar dhul aahe ka dhulit raste aahet 5 varsha zali bus station cha kaaam ajun chaluch aahe ani kay karaycha tumcha nishtecha janteche haal bhaga jara yapeksha tar eknath shinde kade gele aste tar nidhi bhetla asta thoda kaam zala asta
विकास झाला 🤣🤣😂😂
पडणार हे
Karegaonkar la nivdun dya gramin bhagatla manus vikas karel
Kahich kam nahi parbhani madhe patrakar pn sahana disat ahe
30 varshapasun tumchi satta ahe
Jagat jarmany bhartatat parbhani 🤔🧐🤭😅
Patrakar shahana ahe kay vikas kelaa ... chehra Mohra 😅 swatche college anale
Ky kaam kel 😂😂
लोकांचा फाईदा तर नाही केला पण स्वतःचा केला राहुल 😂
खोटं रेटून बोल राहुल 😂
पलटी बाज