Watch all videos - playlist ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
वाह, काय प्रसन्न वाटलं अगदी, मळा बघताना. इतका छान, हिरवागार फुललेला मळा बघून, मन अगदी हरकून गेलं. A to Z सर्व आहे त्या मळ्या मध्ये. एक छोटंसं रिसॉर्ट सुरू केलं, त्या माळ्याच्या आजूबाजूला, तर वर्षाला लाखोंचं उत्पादन एक्स्ट्रा मिळून जाईल. आणि, आमच्या सारख्या निसर्ग प्रेमी ना, एक सुंदर हक्काचं, निसर्ग रम्य ठिकाण मिळून जाईल.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@gavranekkharichav aho ti kay mhante resort kadhal bajula tar mala sudha pahayla yeil,ani tumhi comments kay dole zhakun detay ,sarvama ekach comments,sheet.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

ताई, तुमचा मळा खरोखर दृष्ट लागण्यासारखाच आहे.सगळे व्यवस्थापन कोण बघते.हर एक प्रकारचा भाजीपाला,तसेच सर्व विषमुक्त फळे पाहुन मन प्रसन्न होते.या सार्याचा तुम्ही व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद दिल्याबद्दल तुमचे व आजीचे आभार. शेत हिरवगार ठेवायला मेहनत पण तेवढीच लागते,लक्ष ठेवायला लागते.असेच छान व्हिडोयो शेयर करा.धन्यवाद.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

खूप सुंदर आहे तुमचे शेत छान वाटले बघायला बघताना मी तुमचया सोबत आहे अशी जाणीव होत होती.छान माहिती सांगितली पेरू खूप आवडले.तुमची आणि आजीची पाककला मस्त.👍👌😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आणि आनंद ही झाला मळा पाहुन, अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले, निसर्गच्या सानिध्यात राहिल्याचे समाधान काही वेगळेच, अर्थात ते फुलवायला कष्ट ही आहेतच, त्यासाठी शुभेच्छा 👍🙏🙏💐
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
बारा ऐकर मध्ये बरचं पीक घेत आहात. छान आहे कष्टपन तेवढेच. हे सर्व दोघीचं बघता. मनपण मोठं आहे. ऐवढंसर्व दाखवता, दृष्ट लागू नये, तुम्ही खूप श्रीमंत आहात. रेसिपीपण बनवता, आईला तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, शुभेच्छा
काकी खुप खुप छान आहे तुमच शेत👌.नेहमी च तुमच शेत, आजी आणि तुम्ही दाखवत असलेल्या रेसिपी पण खुप छान असतात. तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघतो. असेच सुंदर विडिओ बनवत राहा.

उत्कृष्ट खूपच सुंदर फळभाज्या आहेत आम्हाला गावाची आठवण खूप येते तुमचे विडिओ बघून आम्ही दोन वर्षे झाली गावी गेलो नाही म्हणुन तुमचे विडिओ बघून खूप आनंद मिळतो धन्यवाद
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम आहे मावशी तुमचे शेत 👌👌 तुम्ही अगदी मनमोकळेपणाने दाखवले. त्यानिमित्ताने आम्हाला भाज्या बघायला मिळाल्या. बाजारातला भाजीपालाच मी आतापर्यंत पहिला आहे. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🎉

Watch all videos - playlist
ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
🤗🤗🙏🙏🌹
Kaku आणि.आजीच्या सोबतच जे कोणी shotting घेत आहे त्याचे पण खूप कौतुक खूप छान रेकॉर्डिंग करत आहात तुम्ही
उत्कृष्ट मळा ......
प्रचंड मेहनत आणि कष्ट आहेत तुमचे
Khup khup dhanyvad
Kuthe aahe ha mala
ताई खूप खूप धन्यवाद तुमचा मळा व मळ्यातील भाजीपाला व फळे दाखवल्याबद्दल, सर्व काही फारच सुरेख व निटनेटके दिसत आहे, बघून मन तृप्त झाले.
Khup khup dhanyvad
खूप छान मळा...ताजी भाजी व फळांची झाडे पाहून प्रसन्न वाटल...अनेकांना प्रेरणा ठरू शकतो हा video
Khup khup dhanyvad
खुप छान किती समजूतदार पणाने शेताची माहिती दिली ताई तुम्ही प्रत्येक झाडाला तुमचा स्पर्श होतो त्यामुळे झाडाना समाधान होत असेल शेतमळा खुप आवडला
Wow kiti chan aahe tumch ran
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई,तुमचा मळा पाहून खूप खूप प्रसन्न वाटलं.तुमच्या मळ्यात फेरफटका मारून आलेअस वाटलं.मस्तच
Khup khup dhanyvad
Chan ahe shetamadhye bhaji ani fale
वाह, काय प्रसन्न वाटलं अगदी, मळा बघताना.
इतका छान, हिरवागार फुललेला मळा बघून, मन अगदी हरकून गेलं.
A to Z सर्व आहे त्या मळ्या मध्ये.
एक छोटंसं रिसॉर्ट सुरू केलं, त्या माळ्याच्या आजूबाजूला, तर वर्षाला
लाखोंचं उत्पादन एक्स्ट्रा मिळून जाईल.
आणि, आमच्या सारख्या निसर्ग प्रेमी ना, एक सुंदर हक्काचं, निसर्ग रम्य ठिकाण मिळून जाईल.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@gavranekkharichav aho ti kay mhante resort kadhal bajula tar mala sudha pahayla yeil,ani tumhi comments kay dole zhakun detay ,sarvama ekach comments,sheet.
Khup chan mahiti dilit kaku.... Sheti ani sarva bhajipala Agdi 1 no...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर बाग आणि तुमची गावरान भाषेतील माहिती
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan. जोतिबाच्या नावाने चांगभलं.
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Sunder atishay nayan ramya drush... Khoopch chan..
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप छान बागेची लागवड केली आहे शेती पण खूप छान आहे ताई तूम्हाला सलाम 🙏🙏⚘⚘
ताई तूम्हचा रेसिपी खूप छान असतात खूप सोपी पधत असते
ताई, तुमचा मळा खरोखर दृष्ट लागण्यासारखाच आहे.सगळे व्यवस्थापन कोण बघते.हर एक प्रकारचा भाजीपाला,तसेच सर्व विषमुक्त फळे पाहुन मन प्रसन्न होते.या सार्याचा तुम्ही व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद दिल्याबद्दल तुमचे व आजीचे आभार. शेत हिरवगार ठेवायला मेहनत पण तेवढीच लागते,लक्ष ठेवायला लागते.असेच छान व्हिडोयो शेयर करा.धन्यवाद.
Chan video ahe mast.1 number.
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
ताई तुमच्याकडे सगळीच फळझाडे , भाजीपाला आहे फक्त मीठ चहापावडर विकत आणायच !
खूप छान तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचे फळ आहे 👍👌
Khup khup dhanyvad
खुपच, छान,आहे,शेत,हिरवगार,खुप, छान हवा,आहे,खुपच, सुंदर,खुप, छान धन्यवाद 👍👍👌👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
खुप छान शेती पाहायला मीळाली
वा..
फारच सुंदर आहे मळा... ड्रॅगन फळांच्या लागवडीचा उपक्रम फार छान...!!!
Ho kharch uttpn pn chan milel
Khup khup dhanyvad
आई आईने शेता बद्दल माहिती सांगितलीपेरूपेरूखूप खूपछानशेंगाटोमॅटोवांगेखूप खूप छानखूप आवडले शेतातले पदार्थआई नमस्कारआजीलानमस्कारखूप तुमची शेतीछान आहेआवडली
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan Aahe tumchya shetache video
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मला फार आवडल
ताई शेत छान बहरले,वेगवेगळ्या
फळभाज्या, फळे, बहरली आहेत. छान दिसते शेत आवडल
धन्यवाद ताई 👌👌🙏🙏🌹🌹
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छानच आहे... फळभाज्या भाज्यांची शेती बघायला मजा येते पण किती कष्ट मेहनत असते त्यामागे. इतकी मेहनत घेत तुम्ही..शेतकरी वर्गाला सलाम...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माळव केल आहे वर्णाच्या शेंगा खूप भारी कोवळ्या चिंबाची सुकी भाजी मस्त लागते😋 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान मन प्रसन्न झाले
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा मळा बघून डोळ्याचे पारणे फिटले!
अतिशय सुंदर व शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही शेती करतात. तुम्हाला सलाम! 🙏🙏🙏
Khup khup dhanyvad
खूप छान वाटलं ताज्या ताज्या भाज्या बघून
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Kharach bhagyawan
मला नेहमीच आवडतं तुमचे शेत, मळा बघायला, खूप छान आहे सर्व माहिती आणि तुमचा मळा, मन खरंच तृप्त होते, तुम्ही खूप भाग्यवान आहात निसर्गाच्या सानिध्यात
Khup khup dhanyvad
Mavshi tumchya resipe khup chan astat mi tumhala danoli madhe pahile ahe
लय भारी ताई.....तुमच शेत आणि मळा खूपच छान आहे, अगदी स्वप्नातल्या सारख 👌👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
खूप छान आहे तुमची शेती खुप कष्ट करता बघुन अभिमान वाटला
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आहे मळा मावशी आणि भाज्यांची ,फळांची भरपूर प्रमाणात लागवड आहे …मस्त 👌👍🙏अशीच शेती असावी 👏
Khup khup dhanyvad
खूपचछानहो
कितीतरी सुंदर शेत आहे काकू तुमचे शेताला पाहून मनमोहन जाते येऊ वाटते तिकडे आम्हाला तुमच्या शेतात
Khup khup dhanyvad
खूप सुंदर आहे तुमचे शेत
छान वाटले बघायला बघताना मी तुमचया सोबत आहे अशी जाणीव होत होती.छान माहिती सांगितली
पेरू खूप आवडले.तुमची आणि आजीची पाककला मस्त.👍👌😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar Aahe.
खुप छान व्हिडिओ
कीती मस्त दाखवता भाजी फळांची माहिती
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
समृद्ध शेती.मस्त
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
खूप छान ताई तुमचे व्हिडीओ 1 नंबर व ओरिजनल असतात
Khup khup dhanyvad
मस्तच आहे,प्रचंड मेहनत आहे तुमची, खूप समाधान मिळत तुमचे विडिओ बघून
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आणि आनंद ही झाला मळा पाहुन, अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले, निसर्गच्या सानिध्यात राहिल्याचे समाधान काही वेगळेच, अर्थात ते फुलवायला कष्ट ही आहेतच, त्यासाठी शुभेच्छा 👍🙏🙏💐
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ताई खरंच तुमचा मळा अतिशय छान वाटला
Mastch 👌👌👌👌👌शेती changli keli aahe tumhi, मन प्रसन्न झाले
Khup khup dhanyvad
शेती खरंच खूप सुंदर आहे ताई.तुमचे कष्ट पण आहेत.
khup sundar khup sundar🙏🙏
खूप छान पद्धतीने समजून सांगताय वहिनी शेती देखील खूपच छान आहे तुमची मेहनत आहे खूप कष्ट केलेत तुम्ही तेव्हा कुठे हे फळ मिळतंय
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Tumche shet khup sunder ahe..tumchi bolibhasha khup sunder watate aikayla.dragan phul mastach.kajuche zad mast.gawariche zad prathamach pahile chhan ahe.peru ter uttam surekh ale ahet.wangi warna mast.methichi
Ani mugdaliche wade uttam zale ahet.Aajjina namskar.🙏🙏
Shetachi khup sunder mahiti sangitlit.ekunach ha vdo utkrushtha apratim zala ahe.ek no.
Tazya falbhajya bhagun khup chaan vatla kaki thanks
Khup khup dhanyvad
ताई तुम्ही शेत तर दाखविले पण त्याचबरोबर फळं भाज्या यांची सुंदर माहिती दिली, धन्यवाद, तुमचं शेत,मळा सुंदर आहे 🙏👍👌❤️🥰
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Chhan mast
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Khup Mast
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप मेहनत घेता तुम्ही खूप छान वाटले तुम्ही खूप छान शेती बद्दल खूप माहिती दिली
सुंदर शेत आहे मस्तच
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Khup chaan Tai
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान हिरवीगार शेती. पेरूछान पपई शेंगा
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मेहनत घेतात तुम्ही,नवनवीन प्रयोग ,ड्रगनफ्रुट ,फणस काजू
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खरचं शब्द नाहीत...
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
बारा ऐकर मध्ये बरचं पीक घेत आहात. छान आहे कष्टपन तेवढेच. हे सर्व दोघीचं बघता. मनपण मोठं आहे. ऐवढंसर्व दाखवता, दृष्ट लागू नये, तुम्ही खूप श्रीमंत आहात. रेसिपीपण बनवता, आईला तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, शुभेच्छा
Khup khup dhanyvad
काकी खुप खुप छान आहे तुमच शेत👌.नेहमी च तुमच शेत, आजी आणि तुम्ही दाखवत असलेल्या रेसिपी पण खुप छान असतात. तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघतो. असेच सुंदर विडिओ बनवत राहा.
Khup khup dhanyvad
मावशी खूप छान आहे शेत लावलेले तुम्ही व भाज्या आवडले धन्यवाद मावशी
आजी ला नमस्कार असेच व्हिडिओ दाखवत रहा आवडतात आम्हाला
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mabshi khupch chan
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
खुप छान बाग आहे वैनी बघुन फार सुंदर वाटल खुप मेहनत आहे त्या मागे तुमची देव तुम्हाला खुप ताकत देवो
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
एकच नंबर
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan kaku
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुमचा मळा बघुन खुप छान वाटल धन्यवाद .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट खूपच सुंदर फळभाज्या आहेत आम्हाला गावाची आठवण खूप येते तुमचे विडिओ बघून आम्ही दोन वर्षे झाली गावी गेलो नाही म्हणुन तुमचे विडिओ बघून खूप आनंद मिळतो धन्यवाद
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त, आयुष्यात कधी बघितली न्हवती भाजीची झाडं, आज तुम्ही दाखवली...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mawashi khup khup khupach sundar aahe tumche shet aani tumchi bhasha pan madhur aahe
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप छान आहे तुमचा मळा खूप आवडला
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach mast aahe tumache shet
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान नियोजन केलात तुम्ही शेतात.
Khup khup dhanyvad
खूप खूप च सुंदर ताई शेत पण घर नाही दाखवले घरातील माणसे नाही दाखवली एक नंबर शेती मन प्रसन्न झाले
Khup khup dhanyvad
हो घर आणि माणस सगळ्यांनाच दाखवा एकदा
या तुमच्या कॅमेरा मॅन ताई ला पण दाखवा नक्की
Khup khup Sundar 👍🌴🌳🌻💐👌👌, amhi yeu shakto ka tumche gaon, raan baghayla Pune madhun🙏
will share all details very soon
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मला तुमचं बोलणं खूप आवडते आजी पण छान बोलताय तुमचे व्हिडिओ खूप आवडते मला ताई तुमचं बोलणं खूप सुंदर आहे 🙏🙏🌹🌹
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khupac mast aahe tai
खूप छान....
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch bhari aahe
अप्रतिम आहे मावशी तुमचे शेत 👌👌 तुम्ही अगदी मनमोकळेपणाने दाखवले. त्यानिमित्ताने आम्हाला भाज्या बघायला मिळाल्या. बाजारातला भाजीपालाच मी आतापर्यंत पहिला आहे. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🎉
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ताई मस्त शेत आहे तुमचं रोज ताज्या भाज्या खायला मिळतात 👌🏻ताजी फळ भारी 👌🏻
Kharch khup watat tumche shet bgun ewdhya lamb rahun pn ghrchi yad yetey bgun tx so much kaku
Khup khup dhanyvad
Khoop chhan
फारच छान मळा आहे तुमचा
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
खूपच सुंदर बागायती शेती आहे . मन प्रसन् झालं शेती बघून !! ताजाताजा भाजीपाला आणि फळं !!
Of course , या मागे तुमचे काबाडकष्ट आणि कडी मेहेनत आहे .... 👌👍🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
काकि तुमचि शेती खुप छान आहे बरे वाटले बघून 👌👌👍👍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे तुमचे शेत.
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
खूप छान शेती आहे
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Jagatil sarwaat shrimant maushi
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan😍..kiti Chan aahe tumch sheth I love nature
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान पद्दतीने शेती करताय तुम्ही.
Khup khup dhanyvad
Khup prasanna watala tumcha Shet pahun... 😍😍😍😍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर मनमोहक
Khup khup dhanyvad
मस्तच छान हिरवाई दिसली छान माहीती दिली ताई
धन्यवाद
Khup khup dhanyvad
ताई तुमचे रान छान आहे.मला असले विडीओ बघायला छान वाटतात.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Wah maushi khup chaan aahe tumche raan sheti.. Khup sundar aahe sarv adhunik padhat ne kele aahe.
Khup khup dhanyvad
Khupch bhari aahe tumchi Sheti. 👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान, माला विश्वास आहे कि तुम्ही पुढच्या वर्षी 1 एकर ड्रगन फ्रुट लावाल आणि त्याचा video टाकाल, मी व माझ्या परिवारा तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khup khup dhanyvad
खूप खूप छान बाग
Khup khup dhanyvad
Sheti khup Chan Keli tai
तुमचे व्हिडिओ मी नेहमी पहाते खूपच छान असतात😍
शेती खूपच सुंदर आणि स्वच्छ असते👍
Khup khup dhanyvad
Khup mast kaku
Dev samrudhi bharbhrat devo shetala
Khup khup dhanyvad