गुरूजी तुम्ही जे काही सांगितले आहे ते मला सर्व लागू होत आहे. माझी मकर रास आहे. मला मानसिक आजार आहे खूप त्रास होतो आहे. मला यावर उपाय मिळेल काय. असेल तर सांगा मी करेन.किंवा प्रत्यक्ष भेटण्यासाठी तुमचा पत्ता सांगा
महाराज मला काही समजत नाही आहे माझी जन्म राशी मकर आहे आणि नाव राशी कुंभ आहे एक महाराज सांगत होते की जन्म राशी महत्वाची असते म्हणून तर मकर राशी चे एकही गुण माझ्या मध्ये नाही आहे पण कुंभ राशी चे सगळे गुण माझ्या मध्ये आहे तर कोणती राशी खरी आहे सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज मी खूप गरीब आहे मी सध्या शिक्षण शिकत आहे पण कोणत्याच गोष्टीत मन नाही लागत घरी वातावरण बरोबर नाही राहत टेन्शन असते डोक्या मध्ये काही मदत करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक शब्द्न शब्द बरोबर आहे🙏🙏🙏
Ambadnya 🙏
🙏🙏 गुरुजी.
खुप छान माहिती मिळाली.
धन्यवाद .
शुभम भवतु:
Perfect prediction guruji dhanyavad 👍
महाराज खूप छान माहिती दिली आहे ❤
माहिती छान ,सविस्तर सांगितली.
Mahiti chhan ahe❤❤
Achuk mahiti khup chan guru agdi barobar
Khup chan vedio aahe dhanyavad 👍
🙏अगदी बरोबर आहे.
Thank you, guruji
बरोबर
Agdi barobar
अगदी बरोबर बोललात
माझं नाव गायत्री. मी शिक्षिका आहे. मी प्रामाणिक पणे 23 वर्षापासून मेहनत करत असूनही मला अजुनपर्यंत यश आलेलं नाही त्यावर उपाय सांगा.
माझी मकर राशी आहे मी शेतकरी आहे
❤❤❤❤❤❤❤❤
मिथुन राशी
कन्या राशी la Manik घातल्यास काय फायदा होतो गुरजी
trading karna yogya hae ka makar rashi sathi please guide kara
सध्या नाही.. मार्च 2025 नंतर उत्तम आहे
गुरुजी प्रणाम....सर्व बरोबर सांगता..मला तुम्हाला भेटायचे आहे पत्ता द्या
व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक आहे कृपया संपर्क करावा
Accurately😅
गुरुजी माझे स्वताचे फायनान्स होतो माला लॉकडाऊन खुप लास झालो
मी कोणता व्यवसाय करावा गुरुजी
जन्म कुंडली पाहून मार्गदर्शन करता येईल कृपया व्हिडिओमधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
गुरूजी तुम्ही जे काही सांगितले आहे ते मला सर्व लागू होत आहे. माझी मकर रास आहे.
मला मानसिक आजार आहे खूप त्रास होतो आहे. मला यावर उपाय मिळेल काय. असेल तर सांगा मी करेन.किंवा प्रत्यक्ष भेटण्यासाठी तुमचा पत्ता सांगा
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
नमस्कार गुरुजी,
क्ष या नावावरुन एखाद्याचे नाव असेल तर त्याची मकर रास असते का?ते सांगाल का प्लीज जरा.
Ho
धन्यवाद गुरुजी
महाराज मला काही समजत नाही आहे माझी जन्म राशी मकर आहे आणि नाव राशी कुंभ आहे एक महाराज सांगत होते की जन्म राशी महत्वाची असते म्हणून तर मकर राशी चे एकही गुण माझ्या मध्ये नाही आहे पण कुंभ राशी चे सगळे गुण माझ्या मध्ये आहे तर कोणती राशी खरी आहे सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज मी खूप गरीब आहे मी सध्या शिक्षण शिकत आहे पण कोणत्याच गोष्टीत मन नाही लागत घरी वातावरण बरोबर नाही राहत टेन्शन असते डोक्या मध्ये काही मदत करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज माझे पैसे परत लवकर मिळुदे
Mazi khari janmtarikh mala mahit nahi nav Janardan ahe mazi nemki ras konti asel krupaya madat kara
जन्मतारीख आणि वेळ या अनुसार रास काढली जाते परंतु काहीही माहिती नसेल तर आपल्या लौकिक नावाप्रमाणे रास जी येईल ती पहावी
नाही