हा किनारा आहेत तर मग समुद्र काय असतो , माझी तर हा किनारा बघूनच घाम फुटला 0 ईश्वर तुमची रक्षा करो , आणि भरून भरून मासा मिळावा , हीच माझी अम्झी व्हिडिओ पाहण्यारी माणसांची दुआ आहेत ❤❤❤❤❤
भाई कविंच्या डोली हत न या .उधानंचा व्हीडीओ आंसल .आता भांग झालाय . खलाशांना काय डायरेक्ट मावरां वाटून देतांव . मस्त व्हीडीओ. एक नंबर काम. 🎉🎉❤ वेळ असेल तर रीप्लाय दे.
भैय्या आम्ही नाराज आहोत तुझ्यावर आम्हाला खूप वाट पाहिला लावतोस तुझ्या व्हिडिओची लवकर लवकर टाकत जा प्लीज आजचा व्हिडिओ एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️❤️
बोट आपली स्वतःची आहे आणि घरची सुद्धा काम करायला लागतात. जसा वेळ भेटतो तसा मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो, धन्यवाद ❤️🥰
Hoi
भारी मासळी मिळाली बघून खुप आनंद झाला. मस्त व्हिडिओ. 👍👍👍
धन्यवाद 🥰
Ek number🎉🎉
Mast video dada khup mehnat aahe saglyanchi God bless you all tc
Ek number kaam krta tumhi lok
धन्यवाद ❤️
एक नंबर
Thank you ❤️
Khubsurat video ❤❤❤❤❤
Thank you ❤️
❤ Good Job Hard working God Bless You and your Crew.
Thank you so much🥰
खूप खूप छान व्हिडिओ होता मित्रा
धन्यवाद ❤️
Whaa khop chaan masta ak numbar zhakass bhava 🙏
Thank you ❤️
हा किनारा आहेत तर मग समुद्र काय असतो , माझी तर हा किनारा बघूनच घाम फुटला 0
ईश्वर तुमची रक्षा करो , आणि भरून भरून मासा मिळावा ,
हीच माझी अम्झी व्हिडिओ पाहण्यारी माणसांची दुआ आहेत ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🥰😇❤️
Very nice video ❤
Thank you ❤️
जबरदस्त
Thank you 🥰
So much fish we have never eaten fresh fish l am longering o eat God bless you all.
Thank you very much ❤️
भाई कविंच्या डोली हत न या .उधानंचा व्हीडीओ आंसल .आता भांग झालाय . खलाशांना काय डायरेक्ट मावरां वाटून देतांव . मस्त व्हीडीओ. एक नंबर काम. 🎉🎉❤ वेळ असेल तर रीप्लाय दे.
रोजचा व्हिडिओ लगेच अपलोड करतो, हो बोट घरी पोहचेपर्यंत मासली वाटप करून झाली पाहिजे. thank you ❤️
Ni nj bi
ते वाटप झाल्यावर काय कतात ते पण दाखव न कधी कुठले मासे लगेच विकता कुठले वळवता ते बघायला आवडेल आम्हाला
नक्किच ❤️
Mase mari karaana sathi location kasa samajta ki ikdech mase bhet til
Khup chan
Thank you ❤️
निवडतानाचे वीडीयो टाक
नक्किच ❤️
गुड जॉब बाळा
धन्यवाद ❤️
Bahi kaunsa Kinara Hai Yeh aur kahan Par Milegi Machi
Uttan Bhayandar West
👌👌👍
Thank you ❤️
👌👌👌
Thank you ❤️
Mast
Thank you 🥰
Mumbai cha Koli bhava video jabardast changli masemari jhali. Bhava chimbore che video pan banav bhava.🚩🛶🚩👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🦀🦀🐟🐠🐠🐟
नक्कीच, लवकरच चिंबोरीचे व्हिडिओ सुद्धा येतील ❤️
Thanks bhava 🚩🛶🚩
Vatap krtana dakvna dada
नक्किच ❤️
खूप दिवसांनी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटला
Ho na
कामातून सुट्टी भेटते तसे मी मासेमारीचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करतो ❤️
आरे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलीस भावा
प्रत्येक दिवशी शूटिंग करायला जमत नाही बोटीवर भरपूर काम असतात आणि घरी सुद्धा जसा वेळ भेटतो तसे किनाऱ्यावर जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न करतो❤️
Dada khoop Chan tumchya barobar kinarya waar fishing la yayela milal ka
माझा संपूर्ण दिवस बोटीवरतीच निघून जातो, तरी सुद्धा जमेल तसे सर्वांना एक एकदा नक्की फिशिंगसाठी घेऊन जाऊ ❤️
are mitra aamhala pan bolava fresh mase ghyayala jenva tuzhi boot yete, amhala pan fresh mase khayala miltil
मी उत्तन भाईंदर वेस्ट ला राहतो ❤️
Please one take a full video step by step full proses doll bandhan
दादा तू तुमच्या भाषेत 1 फुल ब्लॉग कर ण प्लिज
बऱ्याच दिवसांनी विडीओ आला
हो बोटीवरती जास्त काम असले की शूटिंग करायला जमत नाही आणि घरी सुद्धा जसा वेळ मिळतो तसे किनाऱ्यावर जाऊन मासेमारी करतो❤️
Dada macchi ghyyacha asel tar kuthe yav lagel hycha pan ek video banv kuthe bhetu shakel
नक्किच ❤️
दादा parsal करू शकता का माशे
नाही, मी फक्त मासे पकडतो, विकायचं काम दुसरी करतात ❤️
Thanks for 86 subscribe ❤❤❤❤❤❤
Nice 👍❤️
Tumhala kinaryavar yenyasathi disha kashi samjte. Yevdya khol samudrat yevun
बोटीमध्ये GPS असतो, जसा आपल्या मोबाईल मध्ये map असतो त्या प्रकारे ❤️
भीती वाटते राव रिस्की kaam
रिस्क तर भरपूर आहे, पण आम्ही लहानपणापासून मासेमारी करत आलो आहोत तर आता जास्त काय वाटत नाही ❤️
एका दिवसात दोनदा जाळे टाकत नाही का
मासली खूपच कमी असेल तर आम्ही एका दिवसामध्ये दोन वेळा सुद्धा जाळी लावतो❤️
उतन गाव kuthe ahe he pan sang
Bhayandar West la
Thanks brother
16000 VIEWS ANNI FAKT 640 LIKE..LAAJ VATE KA VIEWVERS LA LIKE BUTTON PRESS KARAYLA AMCHYA BHAVALA ...JAI KOLI ...
भावा आता जास्त करून व्हिडिओ टीव्ही वर बघतात, टीव्ही वर लाईक किंवा कमेंट्स करणे सर्वांना जमत नाही. Thank you bhau🥰
Bhava tuz nav Kay
आम्हाला विकायला मासली पयजेत मिळतील का
मी फक्त मासे पकडतो , विकायची काम दुसरी करतात ❤️
मी उतन ला येतो कधी कधी तर भेटू
नक्किच ❤️
खुप छान
धन्यवाद ❤️