आहो नाना मुलीला पाहीले तिच्या पायावर उभे करावे आणि मग आई वडिलांनी मागचं लग्न करावं कशाला पाया पडाच लोक नांव ठेवायलाच असतात लोकांसाठी आपलं लेकरू त्यांच्या ताब्यात देण्याचे एकच नंबर उत्तर दिल पोरीनी ❤❤❤☝️👍👍👌👌🙏
नाना खरच हेच सत्य आहे दिल्या घरी तिची आरती निघाली पाहिजे मुलगी सासरी नांदली पाहिजे माहेरी नाही गरिबी मुळे आपल्या मुलीला आसे सहन करावे लागते पण हॆ सत्य आहे आपल्या मुलीला आपल्या पायावर उभे करा त्यामुळे तिला आसे सहन करावे लागणार नाही एकच नंबर एपिसोड 😢😢😢😢पोरींनी भी एकच नंबर उत्तर दिले 👌👌👌👌

खुपच छान 👌
😢😢😢
😅😅😅😅
Khupach chan
👌👌😍
असे वीर पाठी मंगळ असल्यावर काळजी करायची गरजच नाही असं प्रत्येक ठिकाणी नातं टिकायला पाहिजे