सोनू ची मम्मी आमच्याकडे सांगितले आहे की या वर्षी संक्रांतीला पिवळा कलर घालायचा नाही मरी अम्मा वाले येतात ना ते पण बोलले पिवळा रंग संक्रांती वर आहे तर हा रंग घालू नका तुम्ही इतर दिवशी घाला ही साडी .खूप छान आहे
सोनू ची मम्मी आता तुम्ही प्रेग्नेंट आहात तुमच्या पोटात बाळ आहे त्याच्यामुळे असं कलर घालू नका🎉🎉🎉 संक्रांति देवीने ही साडी घातलेली आहे त्यामुळे मी सांगते एवढं ऐका माझं 🙏🙏🙏🙏
खूप छान साडी आहे सोनू ची आई तुम्हांला खूप छान दिसतेय साडी पण यंदा पिवळ्या रंगावर संक्रात आलीय तुमच्या वाढदिवसाला नेसा ,आणी संक्राती साठी 2 साडी घ्या ❤❤❤
अगं ताई मी नारायणगाव वरून बोलते. आता दीड वर्षे झाली आहे माझा मुलगा एक्सपायर झाला. लग्न झालं होतं त्याचं दोन मुली आहेत त्याला मी एकटीच राहते ना रायणगवला. ताई संक्रांति लायची घडी मोडू नको
सोनूची मम्मी स्वामींची सेवा करतात वाटत पाठीमागे स्वामी चा फोटो बगून खूप छान वाटल ताई .साडी खूप छान आहे ..❤
अगसोनूची ममी.पपा.सावळी.आहे.पण.मनाने..तुम्ही चांगले.आहात.माणसाने.रंगरुपा.पेक्षा.मनाने.चांगले.असाव.साडी.छान.आहे.पणयंदापिवळी.नको.नेसु.हंस्वामींचा.आशीर्वाद.नेहमी.तुमचे.पाठीशी.असोत.🙏
खूप छान आहे सोन्याची मम्मी साडी 👌🏻👌🏻
@@Gamerzmeams681 खूप खूप धन्यवाद 😊
सोनू ची मम्मी आमच्याकडे सांगितले आहे की या वर्षी संक्रांतीला पिवळा कलर घालायचा नाही मरी अम्मा वाले येतात ना ते पण बोलले पिवळा रंग संक्रांती वर आहे तर हा रंग घालू नका तुम्ही इतर दिवशी घाला ही साडी .खूप छान आहे
सोनू ची मम्मी साडी खूपच छान आहे मला तर कलर खुप आवडला.बा पण ताई पण संक्रांतीला नका घालू नंतर कधी घाला❤❤😊😊नेहमी खुश रहा.😊
@@BhartiGokhe-y7c हो ताई, धन्यवाद 🙏😊
ताईसाहेब खरंच पिवळा कलर चालत नाही हो सकल दिला😊😮
जरा ओवर ऍक्टिग झालय 😂😂😂
Pregnency चा glow आला सोनूच्या मम्मीच्या ❤
Ho na chan disat aahe aata
बरोबर दुसरी घ्या सोनु ची मम्मी 😂😂
@@surekhamundhe46 नक्कीच 🙏😊
सोनू ची मम्मी आता तुम्ही प्रेग्नेंट आहात तुमच्या पोटात बाळ आहे त्याच्यामुळे असं कलर घालू नका🎉🎉🎉 संक्रांति देवीने ही साडी घातलेली आहे त्यामुळे मी सांगते एवढं ऐका माझं 🙏🙏🙏🙏
@@kavitabairagi8097 नक्कीच, दुसरी साडी घेते ताई
सोनु च्या पप्पा ला डबल खर्च झाला 😅...पिवळा रंग नाही घालायची यंदा संक्रांतीला 😂😂
Jaaoge sada kamai जाऊ द्या हो अगदी साधं काम आहे
Really बोलल्या मला साड्या कळलं नाही 😂😂😂😂
डोळे शांत ठेवत जा डोळे खुप फडफड करतात ताई साहेब
सोनू ची मम्मी यावर्षी पिवळ्या कलर वर संक्रात आहे म्हणजे यावर्षी तो कलर नाही नेसायचा.
@@Aarti_Shinde_.0 नविन घ्यावी लागते परत 🤣🤣🤣
Ts pn tumhi pregnant aahat tr new sari nka ghalu sankranti la
पिवळी साडी घालायची नाही या वर्षी दुसरी घाला ताई संक्रांतीला
😂@@Yogeshgorecomedian
खूप छान साडी घेतली सोनूची मम्मी
तुम्ही कुठे राहता संभाजीनगर ल
Tai tumhi sadya bholya ahe khup 😊😊
ताई बोलायला पण साधी आहे आणि मनानं पण 🙏
मला खूप आवडली खुप छान आहे ❤❤
खूप छान ताई दादा ❤❤
सोनू ची मम्मी यावर्षी संक्रांत आहे आणि संक्रांत पिवळ्या वस्त्रावर आहे म्हणजे पिवळे वस्त्र आपण घालायचं नाही🎉🎉🎉
खूप छान आहे
संक्रांत पिवळा रंगवार आहे म्हणून घालू नाय
दादा मी तुमचे व्हिडिओ पहिले बघत नव्हती पण आता मला खूप आवडतात आजच पहिला व्हिडिओ बघितला किती छान बोलतात आहे खरंच मला खूप आवडेल तुमचे व्हिडिओ बघायला❤
@@rashmigurav8128 धन्यवाद ताई, सपोर्ट असू द्या 🙏😊
ताई तुम्ही खूप सुंदर आहात.कुठला पण रंग तुमच्या वर छान दिसते पण या वर्षी पिवळा रंग संक्रांत परिधान करून आली आहे@@Yogeshgorecomedian
ताई तुझी साडी खूप छान आहे
संक्रांतीचा हा रंग आहे नका घालू
ताई साडी खूप छान आहे
Pragency cha glow aala sonu cha mammi la ssadi khup chan aahe
ताई तो कलर मिक्सर आहे ..ही साडी चालती ❤
खुप छान आहे साडी❤
Chan ahe tai saree 😊😊
साडी छान आहे ताई
साडी खुप सुंदर आहे
सोनू ची मम्मी कोणत्या दुकानातून आणली साडी आम्हाला पण सांगा आम्ही पण तुमच्या बाजूच्या गावातच राहतो सिल्लोडला साडी छान आहे 👌
Tai Chan ahe sadi
छान आहे ताई साडी
ताई छान आहे साडी...पण या वर्षी नाही चालणार पिवळा कलर 😂😂😂
खूप छान साडी आहे सोनू ची आई तुम्हांला खूप छान दिसतेय साडी पण यंदा पिवळ्या रंगावर संक्रात आलीय तुमच्या वाढदिवसाला नेसा ,आणी संक्राती साठी 2 साडी घ्या ❤❤❤
🙏🌹
मस्त आहे ❤
खुप छान सोनु च्या मम्मी 🎉
पिवळ्या कलर वर संक्रात आहे यावर्षी आता कस काय घालणार
Sadi khup Chan ahe❤
Sari chan aahe pan piwla colur sankratila ghalu nka😊
एकदम छान साडी आहे ताई खूप छान दिसल तुम्ही त्यासाठी मला पण आता घ्यायचे आहे तुमचं पण मला पण घ्यावा लागेल
ताई तुम्ही खूप छान आहे
नाई चलत ताई हा कलर
तुम्ही संभाजीनगर ला बायपास द्वारकादास मध्ये आले होते का
@@SangitaVarangule-v2z सिडको च्या द्वारका दास शामकुमार ला
Khoob Sundar Sadi aahe Tai
या संक्रातीला पावळ वापरच नाही
कलर,साडी छान आहे,पण पिवळा कलर या वर्षी संक्रांतीला घालायचा नाही...
खूप छान 👌👌
सोनूचे पप्पा पिवळा कलर चालत नाही दुसरी साडी घ्या ताईंना😂
मला पण असंच झालं हो तुम्ही तेराशेची पहिल्यांदी साडी घेतली ती तेव्हा
Khupch chhan ahe sadi❤
अगं ताई मी नारायणगाव वरून बोलते. आता दीड वर्षे झाली आहे माझा मुलगा एक्सपायर झाला. लग्न झालं होतं त्याचं दोन मुली आहेत त्याला मी एकटीच राहते ना रायणगवला. ताई संक्रांति लायची घडी मोडू नको
चान आहे व ताई साड़ी मस्त आहे आहे व ताई
❤❤❤😅
ताई आणि संभाजी नगरच राहतो
संक्रांत पिवळ्या साडी वर आहे.
Khup chhan
अग ताई तूझा आवाजखूप छान आहे
@@shobhaKhavane धन्यवाद 🙏😊
Yellow colour chalat nhi sakrtila
Chan aahe👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
KHUP CHAN SADI GHETLI TAI TUMHI YELLOW COLOUR PAN KHUP CHAN AHE ....MAST DISEL TUMHALA FOTO TAKA 👌👌👍👍❤❤
@@Brothersmummy धन्यवाद 🙏😊
संक्राती ने पिवळे वस्त्र धारण केले आहे त्यामुळे पिवळे वस्त्र घालू नये
ताई छान आहे साडी पण संक्रांतीला पिवळा रंग नाही घालायचा
पहिल्या वर्षी संक्रांतीला पिवळा कलर चालत नाही
मान मोडी झाली आहे का
Chaan ahe sadi
ताई हौसेने घेतली साडी तू पण या वर्षी पिवळा colour नाही घालायची...साडी छान आहे...
यावर्षी संक्रांतीमुळे कलरवर आहे त्यामुळे तुम्ही ्ही घालू नका साडी खूप छान आहे पण दुसरा कलर घाला तुम्ही संक्रांतीला
ताई साडी खूप सुंदर आहे पण या संक्रांतीला पिवळा रंग घालायचा नाही.
संक्रांत पिवळा रंगावर आली आहे त्यामुळे पिवळा रंग घालायचा नाही शिवकन्या
पिवळा रंग ची साडी नहीं घालायची या वर्षी संक्रांती ल
@@PreranaShinde-t6r हो ताई दुसरी घेणार आहे
छान आहे साडी राम राम सा
अगं ताई मी म्हणलं घरात एखादी साडी असेल त्याची घडी मोड
अहो सोनू ची मम्मी संक्रांतीला पिवळा कलर घालायचा नाहीये आणि आपले तिळगुळ चे दागिने असतात ना ते पण घालायचे नाहीयेत तर पिवळी साडी नका घालू
@@comedywithjyoti4009 हो नक्कीच
पिवळी साडी घालू नाही या संक्रात ला
👌👌
❤❤
या संक्रांत ला पिवळा कलर घालायचे नाही
छान आहे
Yello colur nahi ghalaycha sonuchi mummy sankrantila
ताई पिवळा कलर चालत नाही यावर्षी संक्रांतीला
Nka nesu yellow sadi sankranti la tumhi 7wya month che photo kadha tya sadiwr
साडी छान आहे हा कलर चालतो ताई थोडा वेगळा आहे
खुप छान आहे साडी
ताई साडी छान आहे पण पिवळा कलर चालत नाही संक्रांतीला
पिवळा रंग नाय घालायचे या वर्षी
सोनूची🎉🎉 मम्मी ही साडी म्हणजे पिवळा कलर ची साडी घातली आहे संक्रांति देवींनी त्याच्यामुळे आपण पिवळा कलर घालायचा नाही🎉
ताई तुमचं मन सोन्याहून पिवळं आहे स्वतः हाला काळी म्हणु नका 😊
@@sangramudhan3821 धन्यवाद 🙏😊
संकातीला हा कलर घरलू नये
👌👌👌👌
खूप छान आहे साडी पण पिवळा कलर चालत नाही पण ताई तुम्ही तुमच्या बर्थडेला घाला
Sadi khup mast ahe tai
@@kalpanamodhe9735 धन्यवाद 😊
पिवळ्या रंगाची साडी नाही घालायची ताई
Beed मधून आहे
Tai yellow saree sankrantila nesu naka please Karan sankrant ya velela yellow saree nesun yet ahe tyamule chalat nahi maz pan tumchya sarkh zalel ahe 😊
@@SankarshanPawar धन्यवाद 🙏😊 नविन घेतो आता एखादी हलकी भारी