साऊंड कॉलिटी व्यवस्थित असावी हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटते.... पण सुदामे आणि त्याची संपूर्ण टीम... एक कलाकार आहे त्याला सुद्धा आणि त्याच्या संपूर्ण टीमला ह्या गोष्टीची जाणीव असेलच की... पण प्रेक्षक लोक या गोष्टीचा का विचार करत नाही की त्यांनी या व्हिडीओ मधून जे काही नॉर्मल रितीने दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याला सपोर्ट असावा... Keep it up Sudame & team.... originally आणि नैसर्गिक रित्या जे दाखवत आहात तसेच दाखवत रहा... यामध्ये जास्त morden पणा नको
काहीतरी दर्जेदार मिळेल म्हणून हा व्हिडिओ चालू केला, पण विनोदाच्या नावाखाली हल्ली जो आचरटपणा करायचा प्रकार सुरू झालाय, त्याचा इथे तर पुढे पुढे अतिरेक होत जाईल असं वाटतंय. म्हणजे उदाहरणार्थ सर्वसामान्य माणूस, याची मुलाखत बघितली. मुलाखत देणाऱ्याने भंपकपणाची कमाल केली, हाच व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे करता आला असता. सर्वसाधारणपणे आता आपल्या लोकांवर,' हवा येऊ द्या ', भाऊ कदम, समीर चौगुले, यांच्यापेक्षा सुद्धा भिकार, प्रोग्रॅम बघायची वेळ येऊ शकेल. एकेक छोटे छोटे प्रसंग घेऊन त्याच्यावरती कितीतरी चांगले चांगले छोटे पाच दहा मिनिटाचे, प्रवेश करता येऊ शकतात. पण आपले आदर्श कोण तर समीर चौगुले, भाऊ कदम. 'दिलीप प्रभावळकर' करणे खूप कठीण आहे का? त्याचा का प्रयत्न होत नाही? अनुकरण करायला आचरटपणा का लागतो?
टीम तुम्ही दिलेला शेवटचा सोशल मेसेज जबरदस्त आहे, याचीच खूप गरज आहे समाजाला, बाकी इतर सगळं नेहमी सारखं मस्त जमून आलाय, बाय दे वे, आपले IT वाले सर पुण्यातल्या कोणत्या कट्ट्यावर असतात, सदाशिव, शनिवार की नारायण पेठ ला
आपल्या बरोबर आहे पण जो तो जशी त्याची कला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे करत असतो म्हणून प्रत्येक वेळेस तुलना करणे चुकीचे आहे ही नवी पिढी त्यास आपण शिकवायचे की त्याचे पाय उडायचे
हे पुणेकर वाटतंच नाही हे कुठेतरी उगाचचं उचापत्या करणारे आई बापाला नको से झालेले उडाण टप्पू वाटतात दुसरे तिसरे कोणी नाही स्क्रिप्ट पण अवास्तव निरर्थक आहे
तुमच्या दोघांच्या गावात पाणी एकच नंबर भावड्यानो नाद खुळा
Shoutout to Pawan Wagholikar mast kartoy bhau 💯🙌
पवन रिअल पत्रकार वाटतो भाषा शैली अगदी पत्रकारितेची
😄😄😄 ek no...bhari true story of an IT engg...😆😆😆mast
I like the last message....
This jodi is Kamal dhamal❤
Mast ekdm
Nice ahet all tumhi ...lv u guys
साऊंड कॉलिटी व्यवस्थित असावी हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटते.... पण सुदामे आणि त्याची संपूर्ण टीम... एक कलाकार आहे त्याला सुद्धा आणि त्याच्या संपूर्ण टीमला ह्या गोष्टीची जाणीव असेलच की...
पण प्रेक्षक लोक या गोष्टीचा का विचार करत नाही की त्यांनी या व्हिडीओ मधून जे काही नॉर्मल रितीने दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याला सपोर्ट असावा...
Keep it up Sudame & team....
originally आणि नैसर्गिक रित्या जे दाखवत आहात तसेच दाखवत रहा... यामध्ये जास्त morden पणा नको
काहीतरी दर्जेदार मिळेल म्हणून हा व्हिडिओ चालू केला, पण विनोदाच्या नावाखाली हल्ली जो आचरटपणा करायचा प्रकार सुरू झालाय, त्याचा इथे तर पुढे पुढे अतिरेक होत जाईल असं वाटतंय.
म्हणजे उदाहरणार्थ सर्वसामान्य माणूस, याची मुलाखत बघितली.
मुलाखत देणाऱ्याने भंपकपणाची कमाल केली, हाच व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे करता आला असता.
सर्वसाधारणपणे आता आपल्या लोकांवर,' हवा येऊ द्या ', भाऊ कदम, समीर चौगुले, यांच्यापेक्षा सुद्धा भिकार, प्रोग्रॅम बघायची वेळ येऊ शकेल.
एकेक छोटे छोटे प्रसंग घेऊन त्याच्यावरती कितीतरी चांगले चांगले छोटे पाच दहा मिनिटाचे, प्रवेश करता येऊ शकतात.
पण आपले आदर्श कोण तर समीर चौगुले, भाऊ कदम.
'दिलीप प्रभावळकर' करणे खूप कठीण आहे का?
त्याचा का प्रयत्न होत नाही?
अनुकरण करायला आचरटपणा का लागतो?
टीम तुम्ही दिलेला शेवटचा सोशल मेसेज जबरदस्त आहे, याचीच खूप गरज आहे समाजाला, बाकी इतर सगळं नेहमी सारखं मस्त जमून आलाय, बाय दे वे, आपले IT वाले सर पुण्यातल्या कोणत्या कट्ट्यावर असतात, सदाशिव, शनिवार की नारायण पेठ ला
Atharva dada ekdam kadak😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
खूपच छान acting करता आपण..
Atharva, Pavan & Danny are the best Trio 😎
Khrch 100%
😊
खूप छान दादा ❤️😊🙏
Bhau tu comedy actor hoo no. १ acting🥰🥰🥰
Channel ch navv 🤣🤣🤣🤣 Epic 🔥🔥 GHE Maza 🤣🤣🤣
खूपच छान 👌👌
The great Sudame
Mast acting pawan aani atharva, pawan apan sarv sangto even me pan ki tumhala awdat tya kshetrat career kara but jevha apan financially week asto , jevha aplyala aai wadlanchya aplya kadun gharchi paristhiti sudharel ashi apeksha aste tevha aplya ichchela bajula thevun jast paisa asnarya shetrakade valav lagat.
कंटेंट छान आहे पण आवाज-साऊंड quality सुधारावी...!!!
Hoy tuza lay changla aavaj 😂
Tu content bagh आवाजच काय ते बघून घेतील
Comment chaan aahe pan rudayachj quality sudhravi 😂
Show cha naav tujhyasarkhyan sathich thevlay 😂
Show cha naav tujhyasarkhyan sathich thevlay 😂
the intro itself is so funny 'Ghe maza' hahahaha
खूपच छान
बस झाला नाद खुळा फ्युचर प्लॅनिंग करा
Lai bhari hotay show khupach hasayla ale bhava
एकदम कडक आहे भावांनो
Pawan... 1 no acting karto tu pan 👌🏻👍🏻🤣😂
Very mastch acting tumhe karta.... Specially bro athharv....keep it up.... Sound 🔊vadva
Ek numberrrrrrr 😂😂😂
Ek ch no Video 🔥❤️🔥❤️🔥❤️
1 no ...bhari
u are great😃😃😃😃😃
Engineering be like : main garib huuuu😂😂
Thanks Sudame for coming back to UA-cam
=
Radaaa 🔥🔥🔥🔥
Kadakkk 🤣❤️
Kadakk 🔥🔥🔥🔥
3:13 😂😂😂😂lit
First time I laugh so much
घे माझा 😂😂😂😂
I liked the last message.
🔥🔥🔥🔥🔥
Ghe maza😀😀😀
Video is noce but ending madhe Jo message dila to need of every student to choose their own path and career 🙏👏 be happy 😊😊
तुम्हाला हवे तिथे यापेक्षा जास्त नमुने पहावयास मिळते
एकच नंबर सामान
Tumhi Bhari
Video Banvta 😅🥰
Content 1no👏👏
Atharva acting is awesome 😎
Mello Hasun Hasun 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Nice video Sudam Mitrache Nav Klu de
झ्यांगा kadakk😂😂😂
Pawan doing well also
Kadak 😂😂
आपल्या बरोबर आहे पण जो तो जशी त्याची कला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे करत असतो म्हणून प्रत्येक वेळेस तुलना करणे चुकीचे आहे ही नवी पिढी त्यास आपण शिकवायचे की त्याचे पाय उडायचे
puneri bhamte yacha tyana abhiman ahe
हे पुणेकर वाटतंच नाही हे कुठेतरी उगाचचं
उचापत्या करणारे आई बापाला नको से झालेले
उडाण टप्पू वाटतात दुसरे तिसरे कोणी नाही
स्क्रिप्ट पण अवास्तव निरर्थक आहे
Ha class pandhara varsha purvi lavayla hwa hota😂😂😂😂
Superb acting😂👌
Arey bhaiiii 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅🤣😅🤣
8.24
Thugesh athavla 😂😂😂
2.30 🤣🤣🤣🤣
Yes, sir, no sir, sorry sir, done sir ..😂😂
Pawan sir... really excellent acting 👌👌👌👌👌😂😅😅
Lay ghan🤣😂😅
Kdk sudame
Aata nibba nibbi cha interview yeudya...😂🔥♥
Ending is awesome 👍🎉
👌👌👌
Fan mast aahe😂
Could have been better but nevertheless it was a nice video😊😊👍
You made the right choice of words(perfect!)
7:54 Mutra parivar 😂
mii ha video roj bhagto ata mazhi 50th vel ahe bagnyachi doğana shastang namaskar.
😂😂😂🔥🔥
Lockdown madhe passout zala t ka 😆😆😆 same here
Full comedy..
❤️
🔥🤣😜😛🔥🤣🔥🤣🤣
Mast...........
aare thyach pn naav lihit jaa n re title madhe
Janga😂
MLM नेटवर्क मार्केटिंग वर एखादा इंटेर्विव घ्या,
सर म्हणतय...😂😂😂
Chhhaam atharv dada..
Lay bhari bhawa lay haslo
Content khupach chaan
Audio vyavasthit yet nahi
Mic 🎤 adgestmeent vyavasthit kara
🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂🙏
Zhanga 😂😂😂👆danga
GHE MAZA
That laugh after handsome boy 😂
Please improve sound quality. Content is amazing...... 😆😆😆😆😆😆😆
Video sponsored by 😜😂🤣 Sa dosa Caffee
पहिल्या तीन कन्सेप्ट च्या तुलनेने थोडासा अप्रोच कमी पडला
🤣🤣🤣🤣
dada punyat kuthe bhetahil🙂
🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😀😀😀😀😀😀😀😀😀
5:02
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
सामान eeee