मामाची पोरगी हक्काची बायको | Part 03 | Marathi Comedy | Funny Comedy Video | मराठी वेब सिरीज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मामाची पोरगी हक्काची बायको | Part 03 | Marathi Comedy | Funny Comedy Video | मराठी वेब सिरीज Full Comedy Husband Wife Story
    व्हिडिओ आवडला तर, आमच्या यूट्यूब चैनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका.
    हा bagah मामाच्या मुलीने मोडला साखरपुडा, श्रीमंत पोरांची चांगलीच जिरवली
    श्रीमंत मुलाशी लग्न करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा
    नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपले
    मराठी वूड परिवारात स्वागत आहे.
    #Marathiwood#yuvrajkumar
    #comedy
    MARATHIWOOD PRESNTS'S
    Title:- मामाची पोरगी हक्काची बायको खरं प्रेम...Part :- 03 फुल व्हिडिओ
    Director:- Atul Thorave
    DOP:- MANGESH HUSE
    Production Coordinator:-Omkar Khamkar
    Story writer:- Yuvraj Kumar
    Starring:- Rupali Wakode & Yuvraj Kumar
    Actor :- विनोद बापूसाहेब झांबरे , नाना झांबरे, प्रशांत कांबळे , गणेश खाडे,भरत तांदळे, सागर तळेकर, प्रशांत पवार,शरद कांबळे
    #Marathicomedy #MarathiSeries #Gavthi #Marathiwood
    #yuvrajkumar
    For contact
    Email ID:- sharadmante@gmail.com
    Sharad Mante :- 9620959588 ( For Business Enquiry )

КОМЕНТАРІ • 284

  • @purushottamchavan9953
    @purushottamchavan9953 4 роки тому +7

    खूप छान वाटले मुलीने बोलून दाखिवल मला आवडलं मुलीचं बोलण

  • @vishallokhande4734
    @vishallokhande4734 4 роки тому +25

    3गोष्टी... ❤️🙏
    तुमची कथा.. 💯
    तुमची टीम...💯
    आणि ऍक्टर..💯
    सगळ्यांनी खूप छान काम केलय आणि त्याच फळ नकीच भेटणार 💯👑🔥all tha best.. all team.. 🙏🏼👌🏼

    • @dnyaneshwar6528
      @dnyaneshwar6528 4 роки тому +1

      Hd jjigdnlphvkfbbfbjqsffffg kg jvjkvk. Jbjzvvkvkhkvjvjbjnnndjkvb❣️🤞🙆🔒💙

    • @bharatshelar2529
      @bharatshelar2529 4 роки тому +1

      q

  • @SwapnilPatil-ny9fm
    @SwapnilPatil-ny9fm 4 роки тому +8

    चांगलेपणा हा गरीब आणि आणि श्रीमंती वरून नाही तर माणसाच्या संस्कार वरून ठरतो. गरीब लोक पण वाईट कृत्य करतात

  • @sopan9373
    @sopan9373 2 роки тому

    एक नंबर

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 Рік тому +1

    Khup chan

  • @namdevkhedkar1262
    @namdevkhedkar1262 2 роки тому +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @self9
    @self9 4 роки тому +17

    पहिल्यांदा विषय आवडला राव खरंच अप्रतिम.
    आणी रूपाली जोरदार अक्टिंग 👌👌👌

  • @vinoddandekar5834
    @vinoddandekar5834 Рік тому

    Supppper. Advice Rupali. Mam

  • @Anna86260
    @Anna86260 Рік тому

    Best ActingOfAll Persons
    DMBhutkar Nasik

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 4 роки тому +2

    मस्त

  • @kishorpatil6273
    @kishorpatil6273 2 роки тому +2

    सरव्या टीम चे पुढील वाट चालिस खूप शुभेच्छा

  • @RahulPawar-sd9hl
    @RahulPawar-sd9hl 4 роки тому +4

    खूप चांगला संदेश दिला

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 3 роки тому +1

    खरय ताई वावर तर पावर शेतकरी पावर फुल ऑन टाईम

  • @bandukurwade6974
    @bandukurwade6974 2 роки тому

    Apratim wahhhhh

  • @abasahebwalunje9711
    @abasahebwalunje9711 2 роки тому +1

    मुलीच बरोबर आहे

  • @harshr6863
    @harshr6863 4 роки тому +3

    अगदी बरोबर आहे ताई तुझं. मुलींच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.

  • @tanajigondgire5605
    @tanajigondgire5605 3 роки тому +1

    खरंच सुपर प्रिती ताई तुमची प्रतेक सिरीज खुप खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshshinde3163
    @ganeshshinde3163 4 роки тому +3

    ऐक नंबर 👌👌👌👌👌👌

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 2 роки тому

    100 टक्के खंर आहे

  • @pradipruikar8047
    @pradipruikar8047 4 роки тому +21

    पाहुणे पाई पाई च आले काय प्रीती ताई बोलते ते एकदम खरोखर आहे

  • @nitinpatil7543
    @nitinpatil7543 2 роки тому

    Good. Rupali. Abhinay

  • @s.r.spatildj9740
    @s.r.spatildj9740 4 роки тому +3

    Kharch majhya manatl bolali tai tu ekach number

  • @samadhanbhamre9623
    @samadhanbhamre9623 4 роки тому +33

    युवराज साहेब तुमच्या प्रत्येक भागात काहितरी वेगळा विषय असतो .रूपाली ,तात्या आणि युवराज कुमार तुमचा सर्वांचा अभिनय छान आहे .तुम्हाला आणि पूर्ण टिमला मनःपूर्वक शुभेच्छा

  • @rameshgalphade621
    @rameshgalphade621 2 роки тому +1

    छान

  • @atamaramthite5706
    @atamaramthite5706 4 роки тому +3

    Super video

  • @nanapatilghule2473
    @nanapatilghule2473 4 роки тому +1

    रूपाली 1 नंबर खूप छान आहे विषय खरी परिस्थिती आहे.

  • @manojsutar8909
    @manojsutar8909 4 роки тому +1

    मुलगी बरोबर बोलली एकदम झकास राव....

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Рік тому

    सुपर ताई

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 4 роки тому +1

    barobar

  • @kamleshbadgujar3709
    @kamleshbadgujar3709 Рік тому

    ❤💯

  • @audumbarrandive6648
    @audumbarrandive6648 4 роки тому +3

    सत्य परिस्थिती आहे ही गरीबाच्या मुलींचं संपूर्ण जिवन उध्वस्त करतात हे पैसे वाले लोक. खरंतर हे मुलींच्या आईवडिलांनी त्या मुलाची चैकाशी करूनच आपली मुलगी द्याल पाहिजे.प्रती तु मस्त ऍक्ट करतेस.

  • @dilipsupekar9334
    @dilipsupekar9334 Рік тому

    Rupali Abhinay sundar

  • @suvarnabhagat6591
    @suvarnabhagat6591 4 роки тому +1

    रुपाली ताई best, acting, वास्तव

  • @bapuravzambare2928
    @bapuravzambare2928 4 роки тому +1

    बापुराव झांबरे
    कडक

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 роки тому +1

    ताई बरोबर बोललात ताई 👌👌👌👌👌

  • @santoshibhise2596
    @santoshibhise2596 3 роки тому +1

    खूप छान

  • @amoljadhavvlog9083
    @amoljadhavvlog9083 4 роки тому +2

    खूप चांगला विषय आहे आणि खरी परिस्थिती पण अशीच आहे

  • @sandipmore9940
    @sandipmore9940 4 роки тому +8

    आजकाल जो पैसेवाला आहे. त्यालाच पोरगी लग्नासाठी भेटत आहे .. गरिबाला गरीबाची पोरगी मिळणे पण मुश्किल आहे...आणि ही सत्य परिस्थिती आहे .

    • @nikhilkolekar2578
      @nikhilkolekar2578 2 роки тому

      हे व्हिडिओ पाहण्यासाठी चांगले आहे पण खऱ्या आयुष्यात पैश्याला किंमत आहे.
      मुली ओपनली बोलतात ज्याच्याकडे पैसा त्याच्यबरोबरच लग्न करणार.
      शेतकरीच शेतकऱ्याला मुलगी देत नाही.

  • @sampatyele7908
    @sampatyele7908 4 роки тому +1

    ek no

  • @SonujamdhadeJamdhade
    @SonujamdhadeJamdhade 2 роки тому

    खरच है

  • @shridharpatil8580
    @shridharpatil8580 4 роки тому +3

    माझी आवडती हिरवीन 🥰🥰🥰

  • @bmgpatil6978
    @bmgpatil6978 3 роки тому +3

    खूप छान आहे हा भाग गरिबाला मान मिळाला सलाम सर्व कलाकार भावांना

  • @sandipkarale1717
    @sandipkarale1717 3 роки тому

    नाईस

  • @YogeshPatil-wp8ok
    @YogeshPatil-wp8ok 4 роки тому +2

    Real Life Story 👍👍👍👍

  • @gautampawar7878
    @gautampawar7878 4 роки тому +2

    Rupali barobar bolalis .....

  • @tusharpatil3580
    @tusharpatil3580 3 роки тому +1

    Shetkari ha vishay fkt ithe web vrch asto. Realmdhe amhala kon vichart nahi ani he khrch ahe. Pn thanx. Changla msg dilay

  • @user-mb7oz1id7x
    @user-mb7oz1id7x 4 роки тому +1

    Khup chan .

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 роки тому +2

    रूपाली सुपर डुपर अभिनय केला.
    तुमच्या विदर्भीची वेब सिरीज सुध्दा पाहतो.सुंदर अभिनय असतो तुमचा.

  • @dattapawar8903
    @dattapawar8903 2 роки тому

    खरंच व्हिडिओ भारी अशीच वेळ आहे अजून बनवा

  • @ashokgaikawad7619
    @ashokgaikawad7619 4 роки тому +1

    एक नंबर मराठीतील नागार्जुन सर 👌👌💐

  • @nageshambilwade2578
    @nageshambilwade2578 2 роки тому

    खरच बरोबर आहे

  • @amolkole730
    @amolkole730 3 роки тому

    अप्रतिम

  • @vishvanathkadam3132
    @vishvanathkadam3132 4 роки тому +3

    Mast yuvraj sir

  • @rajentertainment6689
    @rajentertainment6689 4 роки тому +9

    एक नंबर तुमचे व्हिडीओ खूप छान असतात लवकरच दुसरा पार्ट टाका ,
    अहमदनगर चा अक्षय कुमार एक नंबर जबरदस्त नाद नाही तुमचा युवराज साहेब

  • @ravidharme6214
    @ravidharme6214 4 роки тому

    एकच नंबर एपोसिड

  • @janardhansabale1055
    @janardhansabale1055 4 роки тому +1

    रुपाली तुमचे पुर्ण कार्यक्रम बघतो मी युवराज कुमार चा अभिनय जोरदार आहे श्रीमंतांच्या पोरापेक्षा गरिबांची मुले खूप स्वाभिमानी असतात

  • @dineshbagul1331
    @dineshbagul1331 2 роки тому

    बरोबर आहे

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 роки тому +3

    भन्नाट, जब्बरदस्त, अप्रतिम, सर्वात सुंदर कला कृती केली आहे...!

  • @rajuchakhale350
    @rajuchakhale350 4 роки тому +2

    Supar

  • @prashantmohite3907
    @prashantmohite3907 4 роки тому +2

    खरं आहे प्रीती

    • @kiranpatil7749
      @kiranpatil7749 4 роки тому

      खूपच सुंदर व्हिडिओ

  • @sandeepbarve1825
    @sandeepbarve1825 4 роки тому +2

    Tai 1 number

  • @anilingale104
    @anilingale104 3 роки тому +1

    Mast 👌👌

  • @ganeshrathod727
    @ganeshrathod727 4 роки тому +4

    पुढचा व्हिडिओ कवा पाठवणार 😘😘😘

  • @akshayahire5559
    @akshayahire5559 4 роки тому +1

    सुंदर सुरुवात झालीय

  • @Shri_Rupanvar
    @Shri_Rupanvar 4 роки тому

    अप्रतीम episode

  • @sunilchafekar883
    @sunilchafekar883 2 роки тому

    👌👌👌👌👌सुंदर 1नंबर

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 4 роки тому

    रायफल नाना

  • @bhimakamble8677
    @bhimakamble8677 4 роки тому +3

    रुपाली i love you , तू सुंदर दिसते त्याच्यामुळे नाही मनल , तू खूप सुंदर acting करते याच्यामुळे मनल

  • @swapnilsutar2817
    @swapnilsutar2817 4 роки тому +1

    Nice video and more videos

  • @amolpansare1979
    @amolpansare1979 4 роки тому +1

    👌👌

  • @atulchormare9731
    @atulchormare9731 4 роки тому

    Vary good tai saheb tumhi khup chan bolis

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 роки тому

    सत्य

  • @rajentertainment6689
    @rajentertainment6689 4 роки тому +5

    पूर्ण टीम ला शुभेच्छा
    राजेश सदाफुले ( पुणे )

  • @marotimunjankar6121
    @marotimunjankar6121 2 роки тому +4

    Your working is very inspirational and motivational , genius. Best of luck Rupali & Yuvraj.

  • @Jay_Shree_Ram_87
    @Jay_Shree_Ram_87 4 роки тому

    एकच नंबर भाग आहे

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 4 роки тому

    लईच भारी आहे एपिसोड 👌👌👌👌

  • @rupeshrajemore6090
    @rupeshrajemore6090 4 роки тому +2

    Kadkkkkk

  • @adinathgaikwad4116
    @adinathgaikwad4116 4 роки тому +1

    Mast episode

  • @prashantpunde6393
    @prashantpunde6393 3 роки тому

    खुप सुंदर निर्णय घेणे गरजेचे आहे

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 2 роки тому

    1.नंबर ताई

  • @vilasalegundale7354
    @vilasalegundale7354 3 роки тому

    अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही

  • @mh50karadkr66
    @mh50karadkr66 4 роки тому

    खूप छान विषय निवडला आहे खूप छान आहे ही वेब सिरींज

  • @anisshaikh7132
    @anisshaikh7132 4 роки тому +1

    Superb wait krto next episode

  • @user-mx2ge7ue9k
    @user-mx2ge7ue9k 3 роки тому

    👏👏👏👏👏👏👏👏 ताई तु बोलते ते आगदी बरोबर आहे

  • @rajatshaikh5723
    @rajatshaikh5723 4 роки тому +3

    Rupali chan deste marathi flim karu shakte

  • @rahulsalunkhe7168
    @rahulsalunkhe7168 3 роки тому

    बरोबर आहे ताई

  • @sagarbhere2297
    @sagarbhere2297 4 роки тому +2

    काय चाटायचा आहे का तो पैसा👌👌

  • @dnyaneshwargadikar_1
    @dnyaneshwargadikar_1 4 роки тому

    खर आहे

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 4 роки тому +3

    आपल्याला आवडते राव खरं सांगतो हा

  • @sushillonkar2002
    @sushillonkar2002 3 роки тому +1

    Masttttt bhau😍😊

  • @balajibummlwad4144
    @balajibummlwad4144 4 роки тому +2

    Nice 👏👏

  • @yogeshahire6824
    @yogeshahire6824 3 роки тому

    👍धन्यवाद

  • @yogeshmarathe2014
    @yogeshmarathe2014 4 роки тому

    छान वाटलं आपलं हे नाटक पाहून आपण प्रसिद्धी नाही तर समाज प्रभादन करत आहेत छान

  • @pradipmudekar7836
    @pradipmudekar7836 3 роки тому

    Mast aaha

  • @akashkolhe6668
    @akashkolhe6668 3 роки тому

    अप्रतिम 👌👌👌

  • @sandipkarale1717
    @sandipkarale1717 3 роки тому

    अगदी बरोबर आहे ताई बोलणे

  • @bharatbhatarkar6845
    @bharatbhatarkar6845 4 роки тому +1

    Nice

  • @sachinkachgunde7059
    @sachinkachgunde7059 3 роки тому

    Lay bhari tai dada

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 3 роки тому

    एकदम मस्त भाग होता हा भाग बघून खुप लोकांना कळाले असेल, कि जिवन काय आहे. आणि ते कसे जगावे आणि कोणा बरोबर जगावे.एकच नंबर भाग होता . धंन्यवाद हा भाग बनवनार्यांना आणि प्रीताला .💐💐🙏

  • @sevakfalke4600
    @sevakfalke4600 4 роки тому

    1ch namber