KATHI NI GHONGAD DE GA MALA!काठी नं घोंगडं दे गं मला!
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- धनी मल्हार म्युझिक प्रस्तुत
!! काठी नं घोंगडं दे गं मला !!
आशीर्वाद गुरुवर्य श्री अंकुश कांबळे
श्री सिताराम देवा डोईफोडे
निर्माता- श्री ज्ञानदेव रा. ऊगले
गायक/संगीत -शाहीर रवी वाघमारे
गीतकार -श्री ज्ञानदेव रा. ऊगले
*शब्द रचना:-शाहीर रवि वाघमारे
कोरस शाहीर दिपक साळवे
संबळ दिमडी श्री रोशन भिसे
*विशेष सहकार्य- कैलास कावळे
रेकॉर्डींग- DJ BHUSHAN STUDIO IGATPURI
व्हिडिओ क्रिडीट:-
निर्माता- श्री ज्ञानदेव रावसाहेब ऊगले
दिग्दर्शक- स्वप्निल रावसाहेब क्षेत्रे
खंडू गावड्या:-ज्ञानदेव रा. ऊगले
बानू-: प्रेरणा गायकवाड
*बानू मेकअप आर्टिस्ट-: सृष्टी कुटे MAKE OVHER
खंडू गावड्या मेकअप -:महाराष्ट्र हेअर सलून पार्लर खुंटवली अंबरनाथ
मेनेजमेंट टिम
आदित्य ज्ञानदेव ऊगले
शुभम कावळे
DOP -: अविनाश लोहार
व्हिडिओ एडिटिंग गीत प्रोडक्शन
विशेष सहकार्य-कैलास कावळे श्री संजय मरकड मढी दैवस्थान अध्यक्ष
विशेष आभार:-
श्री पुंजाहरी बबन राहींज श्री संतोष सुडके
धन्यवाद
आमचे कोणतेही व्हिडिओ अथवा ओडीओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड अथवा अपलोड करू नये काळजी घ्या
चढला उन्हाचा पारा बानू जीव लागला तळायला
काठी घोंगड दे ग मला जातो मेंढरं वळायला!!ध्रु!!
तू ग धनगराची नार मी त्रिखंडाचा मल्हार
दिल्या वचना पायी झालो बानुचा चाकर
तुझ्या अखंड भक्ती मुळ धागा
जन्माचा जुळाया लागला!!१!!
किती करशील जप तप माझ्या मनाला भावलं खूप
मेंढ्या चालताना गिरणा नदीत दिसतय ग रूप
पाहण्या तान्हेली नजर जिव लागला जळायला!!२!!
एकीकडे देव दुसरीकडे झरा प्रीतीचा खळखळतोय
किती चटका प्रेमाचा लेकरावानी कोकरा मागे पळतोय
निमित्त मी चाकर धागा प्रेमाचा लागला जळायला!!३!!
सुचेनाग बानुबाई मला तुझ्याविना काही
झाली भेटण्याची घाई देवदिकात नवलाई
कधी पाहिलं डोळे भरून झाला आनंद मनाला!!४!!
काठी नं घोंगडं दे गं मला बानू जातो मेंढरं वळायला काठी नं घोंगडं दे गं मला बानू जातो मेंढरं वळायला//धृ//
#dhanimalharmusic#raviwaghmare#dhngrisong#khndobasong#marathisong#djremixnonstopdjremixsong #ytmusic #marathi#alldjremixsongolddjremixsong#song#djremixsonghappynewyear#folksong#djremixdjtracknewmusic#instagram#viralvideos#hngama
सर्व मायबाप रसिकांना मानाचा जय मल्हार धनी मल्हार चायनलवर प्रथमच आपल्या रांगड्या आवाजात गीत देणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शाहिर रवी भाऊ वाघमारे यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे या गीताला मायबाप रसिकांनी खुप डोक्यावर घेतले आपले प्रेम अनमोल आहे आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे असेच प्रेम कायम राहावे अशीच अपेक्षा आहे व या गीतातील कलाकार यांचा खुप मोठे सहकार्य केले व रवी भाऊ वाघमारे यांची सेवा धनी मल्हार चरणी घडली यांच्या आवाजाला असेच यश लाभो हिच मल्हार साहेबा चरणी प्रार्थना सर्व टिमचे व मायबाप रसिकांनचे मनपुर्वक आभार (जय श़िव मल्हार) 🙏🙏
जय शिव मल्हार मी निर्माता श्री ज्ञानदेव रा ऊगले या गाण्यातील खंडू गावड्या ची भूमिका केली आहे प्रेरणा गायकवाड बानू च्या भूमिकेत आहे तसेच या गाण्याचे गायक संगीत शाहीर रवि भाऊ वाघमारे यांनी खूप सुंदर अप्रतिम संगीत दिले आहे व कैलास कावळे व संजय भाऊ मरकड मढी दैवस्थान संस्थापक यांचं विशेष सहकार्य लाभलं तसेच स्वप्निल रा क्षेत्रे यांच दिग्दर्शन आणि अविनाश लोहार छाया चित्रीकरण एकंदरीत सर्व टिमचे मनापासून हार्दिक अभिनंदन
जय शिव मल्हार
@@dhanimalharmusic जय शिव मल्हार
😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊pppp😊
🚩एकदम खतरनाक रवी भाऊ जय शिवमल्हार 🚩ॐ नमो आदेश 🚩🌹🙏🙏🙏
धन्यवाद जय शिव मल्हार
कान तृप्त झाले .. सुंदर चाल शब्द संगीत...
जबरदस्त गान
Jay malhar 💛
खुप छान अप्रतिम जय मल्हार पुढील गाण्यास हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
एक नंबर जय मल्हार
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤👌👌👌

❤❤❤❤ खरंच खूप छान गाणं❤❤❤❤
जय शिव मल्हार
जय शिव मल्हार
Ok🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
❤️❤️❤️👌👌
जबरदस्त गाणं खंडोबा महाराजांचा आवाज पण अप्रतिम आहे लेखणी पण सुंदर आहे खूपच छान
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
ऐकच नंबर गाण झालय आति सुंदर झालय शुटींग पण झालिई ह्याचा पूढ तुमीच शुटींग मध्ये दिसायच
धन्यवाद गुरूजी आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खूप छान गाणं लिहलय ...आणि मस्त झाली आहे व्हिडिओ
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय मल्हार
खूप छान झालं गीत सर्व टीमचे अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
सुंदर एक नंबर ❤❤❤❤❤❤ 2:13
जय मल्हार देवा खूप मस्त गाणं❤❤❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय मल्हार 👌👌👌👌🙏
❤ एकच नंबर नानासाहेब❤❤❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
अभिनयाचे उस्ताद उगले साहेब खुप खुप छान... जय शिव मल्हार....👌👌🤩🤩👍👍
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤❤❤❤❤❤ लाजवाब सर
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
भाऊ खूप छान 🙏🙏🌹🌹🌹👍👍👍मला खूप आवडला आवाज 👍👍👍
धन्यवाद जय शिव मल्हार
Both of the voices of both Gauri very good wishes for the next move ...
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Khup ch chan🎉
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुप छान❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय श्रीराम फारच सुंदर जय मल्हार
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Khup Chan ❤
खूप सुंदर
धन्यवाद जय शिव मल्हार
खुप छान ❤❤❤🎉🎉 आहे मला खुप आवडले
Tnx I Love you my Sweet Hard
जय मल्हार खुप छान आहे
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
उत्तर
धन्यवाद जय शिव मल्हार
Khup chan
धन्यवाद जय शिव मल्हार
Khup chhan 👌👌👌👌 Prerna ❤️❤️❤️❤️
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Congratulations Bhau 💐❤❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खूपच छान गाणं आहे किती वेळा पण ऐकलं तरी मन नाही भरत खुप वेळा ऐकावा वाटत
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुप छान झाले
धन्यवाद जय शिव मल्हार
Super song❤
धन्यवाद जय शिव मल्हार
खूप छान ❤❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
हर हर महादेव
जय शिव मल्हार
❤❤❤❤ खूपच सुंदर गाणं❤❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Mast 👌
धन्यवाद भूषण मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुपच छान 👌👌
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
एकच नंबर गुरुजी राम कृष्ण हरी
धन्यवाद जय शिव मल्हार
खरंच खूप छान भाऊ लिखाण मनातून तुमच्या भावना मांडल्या खुप छान जय मल्हार... मानाचा तुम्हाला...
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Very good dije
खुप छान गाणं आहे पेरणा ताई
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Super super song dada
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुप छान आहे गाणं 😊❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Jai malhar ❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
विटभट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रमुख दादासाहेब बुचुडे संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रचना रचली गाण्याची त्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤खूप खूप सुंदर गीत आहे आणि गाण्यातील कलाकार पण खूप सुंदर आहे
माला हे खूप आवडले❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Chan

खुप छान दादा❤असेच नव नवीन गाणे घेऊन या आमच्या साठी😊
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Chhan aavaj aahe bhaau येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय मल्हार 🙏
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय मल्हार ❤❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय मल्हार भाऊ 🙏🔱📿 एक नंबर गाणं आहे 🙏❤️🔱
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂❤❤
जय शिव मल्हार
जय मल्हार देवा
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय शिव मल्हार.. 💛💛🙏🥰
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Baki sagle changl hot pa. Rasing madhe over acting zhali baki akdam mast❤❤❤
धन्यवाद जय शिव मल्हार
जय मल्हार💛
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
Nice

जय मल्हार 🙏🙏💐💐
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
1st view as subscriber
धन्यवाद मणी जय शिव मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
🎉🎉❤🎉🎉

व्हिडिओ गीत खूप सुंदर झाली आहे सर्व टीमचे मनापासून धन्यवाद गाण्याच्या 47 सेकंदाला मेंढरा ची शिवपिंड तयार होते आणि यातच शिव मल्हार चे दर्शन होते धन्यवाद
धन्यवाद संजय भाऊ आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
💐🙏💐
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुप छान दादा❤
सर्व टीमला शुभेच्या
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खुप छान दादा आणि ताई ❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
बोहोत सुंदर गित जय विश्वकर्मा जय भवानी जय शिवाजी महाराज
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤️❤️❤️🎉🎉🙏
धन्यवाद जय शिव मल्हार
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद माऊली मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
यळकोट येळकोट जय म्हालार
धन्यवाद जय शिव मल्हार
🙏🙏🙏💙💙💙🌹🌹
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
🙏🌹🌹💐🌷♥️♥️♥️🚩🚩
धन्यवाद जय शिव मल्हार
❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊😊😊
❤❤❤
धन्यवाद जय शिव मल्हार
खर्च करविता श्याम सोनवणे मराठी त्यांचे बिया यूट्यूब चैनल व्हिडिओ😅
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
2:02
धन्यवाद जय शिव मल्हार
❤❤❤❤❤
धन्यवाद जय शिव मल्हार
जय मल्हार खुप छान
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
खूपच छान

खुप छान ❤❤
❤ mast
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
जय
मल्हार

जय मल्हार ❤❤
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤
धन्यवाद
❤❤❤❤
धन्यवाद जय शिव मल्हार
जय मल्हार
धन्यवाद मल्हारी ची साधी भोळी सेवा गोड मानून घ्या आणि आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या
❤
जय मल्हार ❤

ख
खूप छान जय मल्हार ❤❤