किन्नर सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #TransgenderMarriage #Beed #KinnarMarriage #GayMarriage #Kinnar #Gay #Sapana #Balu #LoveStory
NEWS 24 सह्याद्री...
संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी
"NEWS 24 सह्याद्री" चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंक ओपन करा
"www.youtube.co..."
-----------
अधिक माहितीसाठी "www.news24sahy..." या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या
-----------
शिवाजी शिर्के, मुख्य संपादक, NEWS 24 सह्याद्री
#News24Sahyadri #LatestNews #NagarNews
बाळू तर जत्रेत हरवल्याला मुला सारखा दिसतोय.... अशा केस मध्ये मुल Unmature असतात हे बाळूच्या वागण्यातून दिसतय....
*बाळू आरे तुला बघुन अस वाटतय जसं तू आमरण उपोषण करून आलायस.*
बालु नावाची माणस विचिञ असतात 100%खरे आहे
😂😂😂😂😂😂😂😂
😀😀
खरंच आहे..
माझ पण नाव बालू आहे
😝😂😂
लोक मुली देयना झाले त म्हणून हा निर्णय घेतला आहे बालुनी
Balu ch tond bghun ch porgi det nsel kuni.ajibat he asl patat nhi.pn ky koutuk chly yanch😂😂
@@rahelpatekar1154
*का नाय पटल भावा तुला?*
स्वप्नात आई आणि बाळू दादा तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट
बाळु खा बाबा तिच्या जिवावर बसुन
देवांनी घडवलेली मूर्ती त्याला नाव ठेवायला नको 🙏🌹खूप खूप अभिनंदन
प्रेम आंधळ आस्ते ते माहित आहे |
पण एवढं आंधळ प्रेम नाही बघितल 🤣🤣🤣
Khar ahe
हे आंधळं आणि डुचक प्रेम आहे
He Balu cha Prem ahe😂😂😂😂
बाळू खूपच लहान आहे की हो
@ching pong chung ho ani tuza pan bocha sujavel to.🤣🤣🤣
तुलजा भवानी आशीर्वाद वैवाहिक जीवन सुखाचे जाओ
बाळू आता खाऊन पिऊन तब्येत चांगली कर बाबा तुला आता गरज आहे खूप नाही तर तुमचा भांडण झालं की तू मार खाणार 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
किती छान जोडी आसे च सुखात राहा दादा ताई
हार्दिक शुभेच्छा बाळू भाऊ सपना ताई💐💐
बाळुचा ढोलकी वाजवलेला विडीओ पाठवा 🙏🌹
स्वप्ना आई आणि बाळू दादा तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट होती की तुम्ही एक बाळ
बाळू लग्ना नंतर बोर्न विटा पी बाबा जरा स्वप्ना च्या पैसा घेऊन 🤣🤣🤣🤣
😂🤣🤣🤣
@@PriyankaDESAI483 होय बाळ्या ने पैश्या साठीच लग्न केल आहे, किन्नर बरोबर, सिम्पल आहे, किन्नर ला लोक पैशे देतात, बाजार मध्ये गेल्या वर फुकट बाजार, सगळं फुकट, काम करायची गरजच नाही,
तेच जर समजा एखाद्या मुली बरोबर लग्न केल असत तर मिळवून आणून द्यावं लागलं असत, लग्ना च्या थोड्या दिवसांनी बायको प्रेग्नेंट झली आणि खर्च वाढला,
आता कस प्रेग्नेंट व्हायचं प्रश्नच नाही 🤣🤣
पण त्याला जेव्हा हे समजेल पैसा म्हणजे आयुश्य नाही तेव्हा to खूप रडेल.
स्त्री ची जागा कोण घेऊ शकत नाही 🙏🙏🙏🙏
जग निर्माण जहाल आहे स्त्री मुळे
खरंच आहे तुमच टीव्हीवर येण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी हे लोक वेगळे काहीतरी करायला जातात
👍 good मी तुमच्या लग्नाला येण्यासाठी इच्छुक आहे तरी मला तुमच्या लग्नाचं ठिकाण कळवण्यात यावं हार्दिक अभिनंदन ओके 🙏
जिल्हा बीड पण त्यांचं लग्न झालं आहे 🙏
बीड मद्ये कांकलेशवर मंदिर |
आमच्याच घरा जवळ आहे |
बीड
...सपनाचा.. स्वभाव त्याला आवडला..... @#येडं कुठलं... ...
खुप छान दादा ❤️
Hya balyane beed chi ijjat ghatli 💯
Kaskay ghatli?
,,🤔😀😀
Kon koala lavat asel 🙄
तू काय केल बीड जिल्ह्यासाठी कलेक्टर झाला का तू की एखाद मोठा गँगस्टर..
जीभ आहे तर काही बोलतोस का???
स्वतःच कर्तृत्व सांग
@@akashd2843 ho nahi tar kay! Hyachya ashya statement nech hyachi layki kartey takla sala😂
ये.. बाळ्या.. काय... केलंस....
😄😂आनंदी आनंद😊🍻
बाळू ला मागील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... बाळून सपनाला मागणं घातलं की सपनाने बाळू ला मागणं घातलं 😊 लग्ना करिता म्हणतो मी
मागील वाटचालीस 👍😁😁
😂😂
Atta paryant chi denger comment
आर..रररर खतरनाक कमेंट
"tee mala shivigaal karati, Mee pan Tila haanmar karto" 😂😂😂😂
🤣
Ye बाळू आता वाजव तबला......... अर्धवट राव दिसतोय....
Kay rav khupach hasavle
@@Yashtrishasapkaldance2138... .. वाजव तबला... बारीक, बारीक.... @##कस जमल तसं...
Congratulations dada
All the best sapna didi
Kaay yaanch prem
Kaay yaanch bhandn
Kaay yanchya shivya
Kaay to baalya🐒
😂😂😂😂😂😂😂😂
दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा
God bless u both & ur loved ones... pl don’t do any slapping etc... have a wonderful future together
प्रेम करणं हि एक सहज स्वतंत्र प्रवृत्ती आहे पण प्रेमाला जपून व टिकवून ठेवणं ही सखोल प्रवृत्ती आहे तुमचं प्रेम जपून व टिकवून रहावोत हिच आमची सदिच्छा.
👍
@@mita9713 "स्मिता" नाव लिहिण्याची टेक्निक खूप आवडली ❤
@@akashd2843 Thanks
Congratulations
Tujhya premala konachi nazar nhi lagnar.... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
all the best
एक बार तुम्ही दत्तक घ्या स्वतःला तुम्ही म्हणजे असं कोणत्या गोष्टीने कमी नका समजू खरंच तुमचं प्रेम खूप भारी
Tyanla nal pn house skt jr sapna ne surgery keli tr
तरुन पिढि समोर ऐऊन एक नवीन समाज घडवावा .या दोघांचा सुखी संन्सार ला मन पुर्वक शुभेच्छा.
@@are580 कर कि तु लगीन कळतयं कसं असतयं कळतयं तुला किन्नर समाज कसा आहे .जिवनात सुखी राहायचं असेल तर किन्नर यांच्या सोबत खरचं लगीन कर .
Compact jara jast laglay😅
Abhinandan bhau tumhala subhechya
बरं केलंस नाहीतर राहिला असता असाच प्रेम मस आंधळं असत पण इतकं नसत
काय करतील हे, काम करायच्या लाईकीचेच नसतात म्हणुन यांना आसाच निर्णय घ्यावा लागतों
Yachyat sex life kashi karaychi. 😀😀😀
Tula ka tension yetay bro🤣🤣🤣
In future te surgery karu shaktat sex life sathi
@@ananyagaikwad2219 right shivlaxmi dinner ne pn surgery keli ahe tyancha sansar chagla Chala aahe
अभिनंदन 🎊🎉💞💐💞💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
👌
Prem nahi he havas aahe
Manny congratulations happy life
एकमेकाची दाडी करा आता
Kiti vait aahes tu
Right mag ky atta
सारा वेड्यांचा बजार आहे
😂😂😂😁😁😁😄😄😄🤣🤣🤣🤣
@@riyacomedy289 tujhya gharat pan veda, hijda जन्माला yava
ए बाळ्या काय केलस लका ..दुसर कोन भैटल नाय का बै
😂
जोशी आहेस तु बामणांत कुठे व्हायली लग्न पोरांची
दुसर कोनि भेटल आसत तर याने आस केल आसत का काय पन बोलता राव त्याचा हात दुखत आसन 😜😜
Tari mhtl balu avdha kharab ka zala....😅😅😅😅
.........>>. .
Ha
maramari kaunaka nahetar balu gela
एकमेकांना सांभाळून घ्या
Arebalya, tuza avtar bagh ki jra. Tya tr lakhpatine chan vatatat. Tula pasant kel hech khup moth aahe. Tevha kha pi ni kamdhanda kr.
माझ पण नाव बाळू आहे.....
Pan tya jangad guttyach kay😗
Hii
He asle lok nisargacha niyamach badalayala nighale aahe murkh sale
Nisargachech niyam aahe he samajle ka
cute
चांगली गोस्ट
Arre yala khayala dya....
🙏💗💗
अश्या लोकांना डोक्यावर घेऊ नका. पुढे खुप त्रासदायक होईल हे सगळं. शिवलक्षमी ला आई म्हणता अस तीने काय केल आहे. सगळ निसर्ग नियमाविरुद्ध कार्य करीत आहे. अशी कधी आई असते का?
Tumachya paithani chya brandambesdar aahet tya
@@rekhakasrale9559 astil mg kay zzal
🙏
मूल,होतील,का,मग
यांना आई हा दर्जा सध्या तरी देऊ नये,खूप महान कार्य करावे लागते त्यासाठी, बाकी त्यांनी जे लग्न वगैरे केले ते ठीक आहे
ओय 🙄😳या पुढे भांडू नका
Sagl pictur aahe
आमच्याकडे पण असेच एक कपल आहे..
सुंदर संसार चालु आहे त्यांचा...
Kon konala lavte ?
Shivlaxmi ka
Balu tomhi boat ja tumhi kami bolta
येडा बाळु ती म्हन उगाच पडली नाही
Murkh aahe he dogh
Burqe wali kinner se shadi karna tha
Wo dinner nhi he Bhai achese dekho
Congratulations
Congratulations
Congratulations
असले फालतू व्हीडीयो नका दाखवू. असे व्हीडीयो दाखवून काय संदेश दायचा आहे. अताच्या नवीन पिढीने नविन परंपरा सुरू करायची का.
असल्या फालतू गोष्टींना महत्व नका देवू.
😡😡