कोकणकर मंडळींनी देवस्थाने नदी नाले ओढे निसर्ग आणि परंपरा जाणीवपूर्वक जपल्या आहे त्यामुळे खरे हिंदूत्व पहायचे झाले तर याच मातीत पाहायला मिळेल आजच्या घडीला !
छान ताई महिलांच्या जुन्या खेळांची आठवण झाली. आमच्या लहानपणी महिला गोल रींगनात खेळायच्या आम्ही लहान मुलं आत मध्ये बसायचे खुप मजा यायची. आता जुने खेळ कमी झाले.
खूप छान व्हिडिओ बनवला ताई नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊 ताई छान मंदिर आहे फुगडी गाणी खूप छान ही फुगडी झिम्मा हे सारे पारंपरिक खेळ आणि परंपरा ही फक्त आपल्या खेड्यातील महिलांनी जपुन ठेवलं आहे छान वातावरण आहे 👌👌माझी ताई तर आज खुपचं छान दिसत आहे 👌👌 नक्कीच येऊ ताई 🙏 दम लागला ताई नमस्कार
Nansate tai, mi kirti patil, ha vidio khup avdala, lhanpanichya atavani jagya zalya. Malahi he khel khelayla khup avadat.asech chan chan video karat raha.
॥ जय भोलेनाथ जय श्री महाकाल ॥🌺🌿🚩🌺🌿🚩🌺🌿🚩🙏🙏
👍👍👍
God bless you madam tumche sarva video khup sunder asatat bghayla khup majaa yete manala khup Aanand miltho 🙏
💐👌👌
महाशिवरात्रीला भुतेबाजीला जायचो.
ओम नमः शिवाय❤
Khup chhan Tai tumche abhinandan Namskar
Har har mahadew
Khup chhantai parnparik padhat japtahet Tai tumache abhinandan.
भुतेश्वार। मंदिर। 🙏🙏🙏🙏
नमस्कार. हे भुतेश्वर नक्की कुठे आहे प्लीज सांगाल का??
ताई तुम्ही जीवन खूप छान जगत आहात, निर्सगाचा आनंद घेत आहात सलाम तुमच्या कामाला 🙏🙏🙏
Tumch gav konta ahe
खरंच जुनं मंदिर आहे हर हर महादेव 🙏🏻
श्री स्वयंभू भुतेश्व आमचा साष्टांग नमस्कार रास
ताई खूप छान दिसताय आणि विडिओ पण मस्त 👌👌🙏🙏
खूप खूप छान माहिती, ताई तुमचं शिक्षण किती झालं
Har har Mahadev
ताई आपल गाव कोणते आहे
कोकणकर मंडळींनी देवस्थाने नदी नाले ओढे निसर्ग आणि परंपरा जाणीवपूर्वक जपल्या आहे त्यामुळे खरे हिंदूत्व पहायचे झाले तर याच मातीत पाहायला मिळेल आजच्या घडीला !
ताई विडिओ एक नंबर होता
श्री स्वयंभू भूतेश्वरांस आमचा साष्टांग नमस्कार 😊🙏
😊🙏
छान ताई महिलांच्या जुन्या खेळांची आठवण झाली. आमच्या लहानपणी महिला गोल रींगनात खेळायच्या आम्ही लहान मुलं आत मध्ये बसायचे खुप मजा यायची. आता जुने खेळ कमी झाले.
खूपच छान ❤❤👌👌
खुप छान
Tula salam Tai
Shetkaryabaddal janiv karun denyach khup chan Kam tumhi karat aahat chan❤
👌👌❤️
Tai Tu khup chan boltes aplya khedyatil bayka ajun asa midiyadwar jast yet nahitt
Tai tujya video mde majya friend dislya sushma mi pasarni made rhate balkwadi maher tar paru vegere dislya chan vatle
खूप छान व्हिडिओ बनवला ताई नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊 ताई छान मंदिर आहे फुगडी गाणी खूप छान ही फुगडी झिम्मा हे सारे पारंपरिक खेळ आणि परंपरा ही फक्त आपल्या खेड्यातील महिलांनी जपुन ठेवलं आहे छान वातावरण आहे 👌👌माझी ताई तर आज खुपचं छान दिसत आहे 👌👌 नक्कीच येऊ ताई 🙏 दम लागला ताई नमस्कार
व्हिडिओ खूप छान गावची आठवण आली शहरांमध्ये हे कुठे अनुभवायला मिळते
👌👌👌👌👌🙏🙏👍💐💐
ताई तु अंधश्रद्धा मानत नाही अंगात देवी येणे हा hypnotism चा प्रकार आहे
खूप छान मंदिर आहे ...आणि परिसर पण खूप छान आहे... आम्ही जाऊन आलो आहे या मंदिरामध्ये...
Hi please tya mandirat asalelya murti cha photo tunchya community la share karal ka? Close up?
ताई हे मंदिर स्वयंभू आहे हे जागरूक देवस्थान असणार आमचा पण नमस्कार
Very nice vedio Tai
खुप छान सुंदर मंदीर दखवले ताई तुम्ही मला तुमचे व्हीडीओ खूप आवडतात मी वृषाली नासिक मालेगाव
👌😘 ताई छान
छान ताई महिलांचे जुन खळे ताई तुमचे अभिनंदन जय महाराष्ट्र
कीसाबाई चागंली खेळतेय
Khup Sundar Tai❤❤❤ Aaila nachtana pahun bhari vatal 😊 Thank you Tai❤
Tai tumhala mul aahet ka
Majhi pn kalubai vaknchi aai
ताई रागाऊ नकोस अपल्या संस्कृतीत पुज्या करतानीं कधी पण डोक्यावरती पदर घेने आसे अपली जुनीं लोक सांगता
Aapli sanskruti rudhi parampara, nisarg changlya prakare jatan fkt shetakrich karu shakto..❤
He मंदिर कुठे आहे.
हे मंदिर पुस्तकाचं गाव भिलार पासून ३ कि.मी. अंतरावर आहे.😊🙏
Nansate tai, mi kirti patil, ha vidio khup avdala, lhanpanichya atavani jagya zalya. Malahi he khel khelayla khup avadat.asech chan chan video karat raha.
माझ्या माहेराची नागपंचमी बघायला भेटली.🎶👐💃
छान लोकेशन
गावी असल्यासारख वाटल
खूप सुंदर
दम लागला ताई
खूप छान