मांजरेकरांच्या मुलावर यामुळे होतेय जोरदार टीका | Manjrekar's Son Satya Manjrekar Trolled
Вставка
- Опубліковано 7 лис 2022
- Actor Director Mahesh Manjrekar's Son Satya Manjrekar trolled for his look in Vedat Marathe Veer Daudale Saat,
Chhatrapati Sambhajiraje against mahesh manjrekar's new movie,
Santosh Chakor - Marathi | संतोष चकोर - मराठी
Contact Email - imschakor@gmail.com
Instagram - @imschakor
Hello!, This is 'Santosh Chakor' from Maharashtra, India.
Through this UA-cam channel, I express my opinion about the areas of entertainment, politics, education and employment, as well as making videos on current affairs and related news that are going to be created in these areas, In addition, I am telling you through this UA-cam channel of many popular people's inspirational and struggling stories.
Copyright Disclaimer -
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. - Розваги
चायनीज मावळा दिसतो हा
महेश मांजरेकर चा मुलगा कोणत्या अंगल ने शूर मराठा दिसतो तो तर पूयर तृतीयपणती सारखी पर्सनॅलिटी आहे त्या माजरेकरला लाज वाटली पाहिजे
Raj thakare aata kai bolnar nahi mitra cha mulaga ahe
फक्त Nepotism ✅🧠🤌🏼
कुठल्या व्यक्ती ला कोणती भुमीका द्यावी हेही समजत नसेल तर कशाला चित्रपट काढता
इतिहास हा योग्य प्रकारे दाखवायला हवा आहे,यात स्वराज्यातील शुर वीर मराठे व सरदार तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचाही पर्यायाने नकळत का होईना अपमान होत आहे.छत्रपती संभाजी राजे हे योग्यच बोलत आहेत.
महेश मांजरेकर यांनी बदल करणे गरजेचे आहे.. फिल्म मध्ये आणि स्वतः मध्ये सुध्दा....
पिक्चर बंद करा ताबडतोब शिव द्रोही राज ठाकरे
बरोबर.
I strongly support to Sambhajiraje
नमनातील मावशी वाटते
😂😂
😁😁😁😁😁😁😁😁🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄
विशाल जय उत्कर्ष वेशभूषा बघून अजिबात मावळे वाटत नाही support संभाजी राजे
असे चित्रपट इतिहासकार,संशोधक ह्यांच्याशी चर्चा करुनच बनवायला हवेत.राष्ट्रपुरुष, महापुरुष म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!
Mavla soda ...... Hatar Bayla disltoy manjre karcha mulga 😝🤣
अगदी बरोबर भुमिका घेतली आहे. नीट अभ्यास करून त्यावर योग्य ती चर्चा करून चित्रपट बनवला पाहिजे.नवीन पिढी तयारच इतिहास समजून घेण्याची गरज आहे
Raje is great
Support sambhaji raje 👍
या एडझव्याला पैशाचा माज, जातिचा माज असता तर अशी टवाळी सिनेमात भरलिच नसती.
मांजरेकर ब्राह्मण आहेत का
@Abhi K hi jat ahe.. Mala aaj kalal
तृतीयपंथी वाटतो.
मावळे झुंजार होते
हे असले चित्रपटातील नव्हते
We support sambhaji raje 👍
satyala natrang 2 madhe role dya
नाच्या वाटतो .
हे mavle नसुन दरोडे खोर वाट तात. जाहीर निषेध.
बस करा .....जरा भालजी पेंढारकर यांचे जुने वेश भुषा आणी मावळे बघा
मांजरेकरांच्या मुलाला नटरंग मधल्या
नाच्याचा रोल द्या. उत्तम करेल😂😂
स्वतःचा मुलगा का .....दुसरी मूल ...आहेत की...साठी ... बुध्दी. ..माठी .झाली ...मांजरे कर ची....
राज ठाकरेचा पैसा लावलेला असतो महणून मनसे जिव काढतेय
स्वताच्या पोराला मोठे करण्यासाठी मांजरेकरचा आटापिटा
Satya ne satyanash kela 🤣🤣🤣
🤣🤣
Maharajenche cinema fakt digpal lanjekar yanich karave basss baki koni nko 🤬
संभाजी राजेंनी काय सव्वाल केला आहे. सव्वालच नाही. खरोखर महेशजींना एवढी साधी गोष्ट ही कळू नये, की शिवरायांच्या काळात फेटयांना/पगडयांना कित्ती महत्व आहे. अहो, लोकांना आधुनिक इतिहास नकोय. शिवरायांचा म्हणजेच शिवरायांचाच इतिहास हवा आहे. महेशजी तुम्ही बिगबाॅसमधले कसे बारीक सारीक गोष्टी काढून त्या स्पर्धकांची तासमपट्टी काढता. मग तुम्हाला या साध्या, सोप्या आणि सरळ भाषेतल्या गोष्टी कळू नयेत. याचं मला आश्चर्य वाटतं. क्षमा असावी🙏
या पिक्चर मधले झी मराठी मावळे दाखवले गेले ते बाहुबलीच्या कालके सेनेपेक्षा भी बेकार हालत मध्ये दाखवले गेले हे कोणत्याच अँगलमधून मराठ मावळे दिसत नाहीत
खरं म्हणजे मांजरेकर यांनी कलाकार निवडण्या अगोदर संभाजी राजे यांच्याशी फुकटचा सल्ला मसलत करायला हवी होती. पुढच्या वेळेस हे जरूर ध्यानात ठेवावे
Amol kolhe
महेश मांजरेकर ने..नटरंग तयार केला....मस्त हा मांजेकर 😂
पैसा जास्त झाला असेल तर योग्य त्या ठिकाणी दान करा ...वाया का घालवता?
Ani dattaji page kon ha? History madhe kuthech ullekh nahi
शिव ठाकरे ला घ्या
Raj laa घ्या ते शोभून दिसले असते
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पण शोभत नाय पण आता काय काय सहन करावा लागणार...
Satya not match
Shiv thakre is better
Ekdam brobr
मावळा नाही कोवळा आहे सत्या मांजरेकर
Support sambhaji raje 🙏
no akshay kumar vimal boy
भाजपा पुरस्कृत चित्रपट 🤔🤣🤣🤣🤣
आपल्या मुलांना प्रेक्षकांच्या माथी का मारता
त्यांच्यात खरंच अभिनय क्षमता आहे की नाही हे मांजरेकर यांच्या सारख्या अनुभवी आणि हिट चित्रपट देणाऱ्या व्यक्ती ला कळत नसेल तर चित्रपट सृष्टीचं एकंदरीत कठीण आहे,,,,,
👍
Tyachya jagi shiv thakarela gya
Exactly marathimdhe ekhi hero nhi ka
मावळ्यांच्या डोक्यावर पगडी असायची
चित्रपट चुकीच्या दिशेने दाखवला आहे
🖐️☝️
I support shambaji raje👍
सत्या मांजरेकरला बदला.
अरे हे मावळे नाही वाटत दरोडेखोर वाटतात
बदल केलाच पाहिजे
Chinmay Mandlekar yanni kiti honest Ani perfect role kele maharajanche pn tya role cha badla ghenyasathi Ani maharajancha apman karnyasathi har har mahadev Ani vedat marathe veer doudle sat he movies kadhle
They should cast Yash as Chatrapati Shivaji Maharaj.
We support fully on sambhaji raje
Show the right culture.Dont insult historical culture and customs.I support Sambhaji Raje.
संभाजी राजे 🙏🙏🙏🙏
Good aahe
Mr MAMU
हे फक्त पैसा बगतात
Boycott AK we don't need marathi madhe ek he mulga nahi and distroying our history shamless Mahesh manjarekar movie
Ithihasachi chedchhad Karu nahe.
.
Movie promotion la gest pan fake bolavalele
Ed
Akshay la kshyala ghetl marathi industrit kmi acter aahet ka marathi acterana moth kra
Are had pagadi nasne mhabje shok sandesh..........
Ha tar bayla disto Mahesh manjrekar ncha mulga ka Itihaas sa shi khelta ka apman karta....
Yala m manjrekar che khup zhale...
Marathi actor ka nahi ghetla ....
Amvalr vatat nahi
Kahi pn
Troll karanarch nidan mardana make up tari karayach hota
Mavala vatat nahin ahe te
Sambhaji raje ha kahi raja nahi
Harish dudhane
Are maawla kasla to to tar gudd aahe
🤣🤣🤣
Pepasd ahe to
Tumchya amchya bolnyani kahihi honar nahi.......Film fraternity aso kiva ajun koni aso jo toh aaplich poli bhajun ghenar ahe hya jagaat......apan evdhach karu shakto ki hya lokan kadun shiku shakto aani aplya ayushyaat kasa kaay badal hoil aaple changle divas kashe yetil hya sathi doka ladavu shakto.buddhi shaabut asel thikanyavar asel tar hya jagaat kahich ashakya nahi
अहो काही नाही राजे साहेबांना.... घोषणे वेळी बोलावलं नाहीं म्हणून राजेंना मिर्ची....🌶️🌶️🌶️ लागली बाकी काही नाही...
Tu salya chutiya ahes. Tuza baap jari badalala tari tu gapch basnar
शिवाजी महाराज यांचा मेकप बरोबर देखना दाखवा महाराज वाटायला पाहिजे अशय कुमार नीट आहे पण नंतर बोलू लागतात
कोण आहे राजा राजे फक्त तीन च आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज बस बाकी कोणी नाही 🙏👍❤️👍🙏
अशा भिकार कार्यक्रमांना न गेलेलं बरं....
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका योग्य आहे... एकदा त्या '..त्या मांजरेकर'चं नृत्य बघा. ते का पाहिलं ह्याचा पश्चातप होईल.. असो...