तुम्ही दोघे जबरदस्त अहात. काय सोलेड शो आहे हा. मला तर खुपच आवडतो. टेन्शन वरची मात्रा हास्य जत्रा हे अगदी खर आहे. I love you both. Samir and विशाखा मला तुम्हाला भेटायचे आहे. मी जेव्हा भारतात ऐईन तेव्हा नक्कीच भेट घेईन.
समीर, विशाखा आज हसण्याच्या सर्व सिमा ओलांडल्या. समीर तुझा वेडेपणा पाहून विशाखा सुद्धा हसू आवरू शकली नाही आणि आज आम्ही सुध्दा ह्या कार्यक्रमाला मिस करतोय. MHJ चं ते सुवर्ण युग होतं. 🤩😊😉😆😅😄😃🤣😂😁😀
Sameer is just fabulous. Vishakha is coming out great. It is sad that Comedy Circus limited her potential and didn't explore her potential. The best thing about the show they show respect to the writers who are the soul of the show.
Ha glasss.... ( Titey thevly kivha aan )🤣🤣🤞💯 Ha joke didi mala marychi ani ha grey ( colour ahe as mi Tila reply deycho ) 😂😂😂 lahan pn chi aathvan ali 3:10
सयी जरी सिनेमात काम करत असली तरिही तिने स्टेज वर येताना कपडे निट घालुन यावे जेणे करुन आमच्या डोळ्याला बरे वाटेल नी तिला ही शोभेल सिनेमात घालणं वेगळं सगळिकडे च शोभत नाहित
Ek tar he lok episodes number wise telecast nahi karat tyat tech tech episods punha punha dakhavtat....hyanch suddha k divas chala hawa yeudya sarkhach honar aahe...kahi divasanni lok kantaltil tech tech baghun ..tyat ata onkar bhojane suddha gelay
समीर चौगुले मुळेच ते हा शो टिकले विशाखा आता गेली मालिका करायला पण दादांनी हा शो सबळून घेतलय हे म्हणायला हरकत नाही 7:14 😊😊😊😊😊
हो पणं विशाखा ताई असते तर अजून लय मज्जा आली असती 😂😂
He skit ani Samir-Vishakha che cooking che skit one of best forever🎉🎉🎉
दर्जेदार कार्यक्रम
समीर विशाखा लाजवाब
Super Skit writer
Super actors
Super acting
Of
Sameer Chougule Saheb
&
Vishaka Ji
Fantastic Fantabulous performance.
रोज हास्य जत्रा बघितल्यावर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो😅😅😅😅😅
जबरदस्त कार्यक्रम काढल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन
Post office very boaring serial
W@
तुम्ही दोघे जबरदस्त अहात. काय सोलेड शो आहे हा. मला तर खुपच आवडतो. टेन्शन वरची मात्रा हास्य जत्रा हे अगदी खर आहे. I love you both. Samir and विशाखा मला तुम्हाला भेटायचे आहे. मी जेव्हा भारतात ऐईन तेव्हा नक्कीच भेट घेईन.
कुठल्या देशात आहात तुम्ही
दुसरी वेळेस बघत आहे ❤
I love this jodi ❤❤❤
Super Hit Jodi❤️❤️
Best best best
Good nice super boss very nice video sssss
समीर, विशाखा आज हसण्याच्या सर्व सिमा ओलांडल्या. समीर तुझा वेडेपणा पाहून विशाखा सुद्धा हसू आवरू शकली नाही आणि आज आम्ही सुध्दा ह्या कार्यक्रमाला मिस करतोय. MHJ चं ते सुवर्ण युग होतं. 🤩😊😉😆😅😄😃🤣😂😁😀
I am kisan
Me. Karykam comedichi bulet train pasun hasy jatra parayant
Atta parayant regulalr ,,,,,,,,,,,
Hats of you
Mast mala khup aavdtat doghehi vishakha n samir tumchi jodi great aahe
King of heart samir sir
खरंच great comdey awsome .....
Mast Jodi 😂 Khare khure Vinod Veer👌
Superb
Sameer is just fabulous. Vishakha is coming out great. It is sad that Comedy Circus limited her potential and didn't explore her potential. The best thing about the show they show respect to the writers who are the soul of the show.
NICE ACTOR . BEST COMPLIMENT. FROM SHAMRAJ - KUWAIT
खरच ग्रेट आहात तुम्ही दोघे....
Superb superb performance both
मोतीलिंबू 😂😂😂
तू तुझी पॅन्ट सांभाळ 🤣🤣
baap baap performance
Samya 😂
Hi Jodi tr Kamal ahe
वा विशाखा ताई एकदम मस्त पिसोड
साईने स्टेजवर नीट कपडे घालावे मुलीवर चांगले परिणाम होतील
ऊर्जा असं लिहितात.. उर्जा लिहिलंय..बाकी नेहमीप्रमाणेच जबरदस्त ❤😊
Tf???
@@brain_moon959 ??
Sammer sir... U r legend...
5:10 to 5:25😂😂
अती छान
खूपच छान , ,😂😂😂😂😂👍👍
Ha glasss.... ( Titey thevly kivha aan )🤣🤣🤞💯 Ha joke didi mala marychi ani ha grey ( colour ahe as mi Tila reply deycho ) 😂😂😂 lahan pn chi aathvan ali 3:10
😂😂😂
हा ग्लास😂😂😂😂😂😂
Nice 👍👍
Amazing 🤣
osm
11:20 🤣
Sameer chaugule....... 🤣
Awesome 😍🥳🤣
०३:०५ विशाखा:हागलास 😿
हो सकाळी😁समीर .
03:05
😀😀😀😀💯👍👌jay🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay
Zabardast script and performance
7:01 When actors are not acting .
Vishakha aani Sameer hi jodich chhan vatataychi. Vishakha aata mhj madhye nahi...kami janavte.
All the best
मनापासून हसू येते अगदी
गौरव केला
Episode number देणारच नाहीत कधीही...
Ration-card bana do😊😊😊😊😊
समीरदा खूपच छान
Prajkta mst diste
3:00 🥛🚽
बाकीची गप्प बसतात पण ही प्राजक्ता ना उगाच मधी मधी वा वा हसत असते उगाच बावळट आहेस तू काय
ही प्राजक्ता काय वेड्यासारखी हस्ते मधेच. बाकी कार्यक्रम मस्त.
Sai thamhnkar i love you janu
म्हाताऱ्या उभा तरी राहतो का तुझा
Sunil saheb konti ek ch tharwa na tumi..
Kadhi prajakta kadhi sai..😑
Amch confusion hote rao ..😒
@@PT-py7cn हा ना राव. त्यादिवशी शिवाली होती! 🤦
My depression was cured by MHJ.
सई. सर्वात चक्रम आहे हसू येत नाही तरी पण कौतुक करते. बावळट
U
काय सई मैडम ड्रेस चागला घालत जाकी
हे चुगुले मुकरी आहे. आणि ती तुन तुन आहे. तुम्ही कुठून कुठे आलात ते पहा.
सयी जरी सिनेमात काम करत असली तरिही तिने स्टेज वर येताना कपडे निट घालुन यावे जेणे करुन आमच्या डोळ्याला बरे वाटेल नी तिला ही शोभेल सिनेमात घालणं वेगळं सगळिकडे च शोभत नाहित
Tya sathi laj lajja asayla havi..tich vikun khalli tar kuthun yenar.. prajakta mali pan kahi Kami nahi ya madhe
अगदी बरोबर आहे
ते सयी नाही सई आहे आधी नाव नीट घ्या
Mali aani sai Baai bagitlo ki mood ch jato
ऊघडं नागडं बसायचेच तर पैसे मिळतात,पूर्ण कपडे घातले तर चार आणे देणार नाही कोणीच ह्या फिल्ड मध्ये,
पैसा फेक तमाशा देख😂😂😂
च्या आयला तो Fu bai Fu बघितला. एकदम 3rd class Show. आपला mhj च भारी आहे. 1000 पट जास्त चांगला...
episode no
मराठी कार्य क्रम यात इंग्रजी बरळ ताना जराही लाज वाटत नाही का
Prajkta mali i love you janu
Ek tar he lok episodes number wise telecast nahi karat tyat tech tech episods punha punha dakhavtat....hyanch suddha k divas chala hawa yeudya sarkhach honar aahe...kahi divasanni lok kantaltil tech tech baghun ..tyat ata onkar bhojane suddha gelay
owa r taķay
plzz respect atleast instead of just trolling everyone by your bad taughts...
प्राजक्ता माळी आधीच एवढं कौतुक करते आणि स्वतःच परीक्षण करते की परीक्षकांना काही उरतच नाही. पण निवेदन छान करते आणि दिसतेही छान.
Hh
काय कार्यक्रम ओढुन ताणुन सुद्धा हसु येत नाही उगिच फालतूगिरी
कशाला बघता मेडम नका बघु मग 😠😠😠😠😠😠😠😠
Bakwas
😑😑😑😑
यामधे काय विनोद केला. नुसता आचरटपणा आणि थिल्लरपणा आहे. कधी कधी खूप उबग आणतो समीर.
Jarahi artha nahi bakwas comedi
उपटायला बघतो 👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊