संविधान कलम ३२: न्याय सर्वसामान्यांसाठी समान आहे का?
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- संविधान कलम ३२: न्याय सर्वसामान्यांसाठी समान आहे का? #repost | MaxMaharashtra
शोषित वर्गापासून न्याय आणि न्यायालय का दूर आहेत? गावपातळीवर न्याय कधी पोहचणार? क्लिष्ठ न्यायालयीन भाषा हिंदी किंवा राज्याच्या शासकीय प्रयोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेमध्ये होण्यासाठी प्रयत्न का होत नाही? संविधानातील अनुच्छेद ३९ अ नुसार मोफत वकील, कायदेविषयक सल्ला मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या इरॅसमस मुंडूस शिष्यवृती प्राप्त अॅड. बोधी रामटेके यांच्याकडून…
#maharashtranews #sanvidhan #constitution #constitutionofindia #drbabasahebambedkar #bhimraoambedkar #brambedkar #babasahebambedkar #babasaheb #constitutionday #jaibhim #jaybhim #maxmaharashtra
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
खूप उत्तम प्रकारे विश्लेषण कलाम 32 चे करण्यात आले आहे अशा प्रकारचे विश्लेषण प्रत्येक कलमाचे करून संविधानाची जागृती होऊ शकते सरकार कोणते ही येऊ समान्य जनतेने संविधानाची कलमनाची अंमलबजावणी करण्यासाठी जरी संघर्ष केला तरी सर्व भारतीयांचं सोन झाल्या शिवाय राहणार नाही.
रामटेके सरांचे खूप आभार 🙏
❤❤❤❤🎉
संविधान दिनाच्या शुभेच्छा
भारतीय संविधानात 'कलम' नसतं 'अनुच्छेद' असतं राज्या..कलम आय.पी.सी.त असतं.
Sir nyayvyastha purnpane bhrast jhaleli ahe nyayvyasthene apali purn vishwasharyata gamavali ahe.
वकील न्यायालय हे जनतेचे शोषण करण्यासाठी च बनले आहे भाजपाच्या सरकारमध्ये सर्व न्यायालय सर्वोच्च आहेत
Constitution boudha samajala sadhe gram panchayat sadyasya hou det nahi ashe constitution band kara jay bhim jay parshuram ji
सल्ला मागायचे पैसे घेतात हे व्यापारी वकील झालेत दलाल वकील झाले
मेसेज सेंड केलेला आहे वकीलो का पडद्याच्या मागे कशी पैसे मागतात प्राधिकरण चे वकील याची मला मुलाखत द्यायची आहे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत